छान रेसिपी आहे.माझी मुलगी UK ला शीकायला असते. तिच्या सोबत असाच गोळी वाटण मसाला देते तर 6 -12 महिने फ्रीजरमध्ये छान टिकते.मी सध्या UK लाच आहे आणि तोच मसाला मी रस्सा भाजी साठी वापरते.अजुनही चव छानच आहे.परंतु यात कढीपत्ता, कोथिंबीर, डाळ्या, आले वापरले नाही. मी, घरी ताजाचं मसाला करते. ताजे अन्न, ताजे मसाले यावर माझा जास्त भर असतो. Busy गृहिणी साठी गोळी वाटण मसाला एकदम मस्त आहे.😊
@Cookingticketmarathi6 ай бұрын
फारच छान 😊
@SadaatMujawar6 ай бұрын
😊
@sudhakardhakad49835 ай бұрын
Cancer होण्याचे अनेक कारणे आहेत, त्या पैकी फ्रीज चा वापर हे महत्त्वाचे मूळ कारण आहे. Fridge मध्ये कॅन्सर च्या पेशींची वाढ होईल असे घटक अन्नाची घटना बदलतात. याची खातरजमा कॅन्सर च्या डॉक्टर कडून करून घ्यावी
@VaishaliParkhe-y6n9 ай бұрын
आमच्या कडे असे गोळी वाटून ठेवत होतो. फक्त पाटा वरवंटा वापरुन वाटत करतो. आजही करतो. तुमची सांगण्याची पध्दत फार छान आहे.
@Cookingticketmarathi9 ай бұрын
अरे वा फार छान 😊
@MrudulaDharmadhikari-wm9on9 ай бұрын
अतिशय सुंदर गोळी वाटाण पहिल्यांदाच बघितला आहे, आणि मला खूप आवडला मी नक्की करून बघणार आहे ❤
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@umapednekar9039 ай бұрын
mazi aajji ashich goli vatan karayachi
@sulbhaparkar50438 ай бұрын
लय भारी दिसते भाजी.छान पदधतीने टिप्स सहीत रेसिपी दाखवली.बघीतल्यावर करायचीच इच्छा झाली.पंजाबी, गुजराती आणि इतर भाज्या करण्यापेक्षा आपण घरातिल सर्वांना अशा पदधतीच्या भाज्या करून खायला घातल्या तर नक्कीच आवडतील.आमच्या घरांत अजूनही पारंपारीक पदार्थ, जेवन,गोडाचे पदार्थ बनवतो.माझ्या नातवाला वेगवेगळ्या चवीच्या भाज्या आवडतात.तुम्ही ज्या पदधतीने बोलत होता ते खूप आवडलं.मी ठाण्यात रहाते.
@Cookingticketmarathi8 ай бұрын
फार छान 😊
@NehaPujari-wb3th9 ай бұрын
तुमच्या रेसिपी एकदम हटके युनिक असतात खुप छान बोलता तुम्ही ताई, तुमचे सगळेच मसाले दर्जेदार आणि टेस्टी आहेत, मी वापरतेय खूप मस्त ❤
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@madhurishinde25698 ай бұрын
मसाला अतिशय छान आहे, आम्ही डाळं, कढीपत्ता, न वापरता हे वाटण बनवून ठेवतो..... परंतु आता रस्सा भाजी साठी नक्कीच बनवून ठेवेन, मराठी पध्दतीचा हा मसाला छान आहे,
@Cookingticketmarathi8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,Share करा 🙏
@jyotimore35232 күн бұрын
Waww mam nice information
@drchandralekhanair51417 ай бұрын
मस्त,याच वाटणात अर्धा लिंबू पिळून ज्वारी च्या पातळ भाकरीबरोबर खाण्याचा स्वाद कांही औरच!!!मी पुणेकर.ताई,मी लगेच हे वाटण करून खाल्लं, आणि आता याचाच वापर सुकं मटण बनवण्यासाठी करणार आहे.धन्यवाद . सोपं आणि झटपट ❤❤❤
@Cookingticketmarathi7 ай бұрын
आ हा हा खुप छान 😊👍
@LalitaBamaniya-b3i9 ай бұрын
मी सुद्धा हे वाटण करते कांद्या खोबऱ्याचं पण त्यात डाळ्या कढीपत्ता कढीपत्ता आलं हे घालत नाही पण आता घालून तसंच वाटण करून बघेन हे किती दिवस वाटण पुरेल आठ दिवस धन्यवाद ताई सुंदर रेसिपी वाटणाची 👌👌👍🙏
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@prakashjore46599 ай бұрын
हो बाळा मी सुद्धा पाट्यावर अगदी वस्त्रगाळ पाणी न टाकता केल त्या वाटणात एवढच साहित्य नव्हत तर त्यापलीकडे खुरासणी म्हणजे कारळ पांढरे तिळ खसखस 😊 लाल सुक्या मिरच्या चनाडाळ थोडी बाजरी हे तेलावर अगदी मंद stove वर लोखंडी तव्यावर खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आई माझी व वाटण अगदी वस्त्रगाळ मेना सारख वाटाव लागायच जराही त्यामध्ये कोणताही जिन्नस दिसता कामा नये अशी सक्त ताकीद असायची आईची पण हो आता माऊली नाही राहिली पण घडवलेले संस्कार अजून पण अवलंबत आहे
@Cookingticketmarathi9 ай бұрын
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद आमच्याबरोबर share केल्याबद्दल 😊🙏🌹
@anoushkamane83349 ай бұрын
बाजरी घालायची का ?
@prakashjore46599 ай бұрын
@@anoushkamane8334 हो माझी आई घालायची पण हो अंदाज घेऊन वाटण कितपत आहे त्यावर अवलंबून आहे
Thank you so much. I was in dire need of this no fridge storage recipe !
@Cookingticketmarathi9 ай бұрын
Must try 😊
@kalpanagandhi33678 ай бұрын
खुपच छान वाटण , ऐनवेळी धावपळ वाचते... धन्यवाद
@Cookingticketmarathi8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@saveenvironment66728 ай бұрын
हो ताई खूप छान झालं वाटण 👌🏼👌🏼 माझी चुलती सेम असच वाटणं करायची ते ही पाट्यावर फ्रीझ होता तरी ही ती थंड हवेच्या ठिकाणी ठेवायची आम्ही ते चपाती बरोबर खायचो लहान पणी एक आठवण आहे ही 😊🙏🏼
@Cookingticketmarathi8 ай бұрын
अरे वा फार छान, माझं हि सेम आठवण माझी आजी ज्यावेळेस फ्रिज नसायचे त्यावेळेस असं वाटण करून माठा वर ठेवायची माझी चुलती हि सेम वाटणं बनवते, आणि आता मी बनवते या जुन्या आठवणी 🙏
@harshadamokashi37456 ай бұрын
Extremely grateful, it's very convenient 🎉🎉💐👍🙏
@Cookingticketmarathi6 ай бұрын
Thank you 😊 Must try
@sujatag-705 ай бұрын
I like all your recipes. They turn out yummy. Thanks for your efforts for making mouthwatering recipes and sharing your recipes. Stay blessed ❤
Kanda khobre goli vatan receipe khupch bhannat banavli ahe tumhi Aannapurna tai rang hi ekdum sundar aala ahe tumche khup dhNyavad he goli vatan receipe amchya sobat share karnya sathi
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@girijashroff23787 ай бұрын
Tempting and very nice please send me the receipe.
@sudhirbasare16038 ай бұрын
असवाटत गुलाब जाम आहेत!
@Cookingticketmarathi8 ай бұрын
हो 😊
@savitapatil8169 ай бұрын
खुप छान ताई हे गोळी वाटण होतय मी बनवल होत तुम्ही मागे दाखवला होता भाजी पण छान होतै 👌👌🙏
@Cookingticketmarathi9 ай бұрын
हो मागे हि केल होत माञ आत्ता नविन subscriber आहेत ना त्यांच्यासाठी पुन्हा एकदा 😊🌹
@rajaramborgave32019 ай бұрын
@@Cookingticketmarathi tai all are unique rcp. videos, from you always! Ajun ek, tumhi tumche name, location etc share kra na tumcha subscribers sathi.😊 If possible.
खूप छान वाटण सर्व रेसिपी पण तुमच्या भारी असतात ❤❤🎉 रंजना पाटील
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@vibhaganveer29899 ай бұрын
धन्यवाद..❤
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@madhavishinde71278 ай бұрын
Mast
@Cookingticketmarathi8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@dipalikhavle12899 ай бұрын
Khup chan... innovative recipe..❤
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@ashamurkar52929 ай бұрын
छान वाटण रेसीपी
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@architabhosale-ee1ew9 ай бұрын
मी पण असं वाटणं करते पण तुम्हीं दाखवलेलं खुप छान आहे खमंग आहे मी रत्नागिरी गुहागर ची आहे
@Cookingticketmarathi9 ай бұрын
फार छान 😊
@PrajaktaJadhav-ny3ej9 ай бұрын
Mast 👌👌
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@ReshmaJawale-b9d9 ай бұрын
Nice recipe
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@shilpatalegaonkar93269 ай бұрын
Fridge madhe store karu shakto ka
@Cookingticketmarathi9 ай бұрын
हो सध्या उन्हाळा सुरू आहे तर फ्रीजमध्येच ठेवा.
@afreenbagwa9 ай бұрын
Khup Chan aahai
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@jayashreekulkarni67028 ай бұрын
Khup masth ani sopa paddhatine vivarana Keli age. Mala ha recipe khupach avadala. (Maza Kannada mathrubhahsha ahe). Marathi thoda Samazate. Thoda savakaash explain Kelatar bara. Dhanyavad🙏.
@Cookingticketmarathi8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@surekhajoshi89719 ай бұрын
खूप सुंदर गोळा मसाला मी नक्की करून पाहिल प्लीज ताई तुमची कांदा मसाल्याची रेसिपी पण एकदा शेअर करा जो तुम्ही वाटीत दाखवला तो😊😊😊😊😊 मी नक्की हा व्हिडिओ सेव्ह करून आणि शेअर करेल धन्यवाद
@Cookingticketmarathi9 ай бұрын
कांदा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला म्हणताय का की कांदा खोबऱ्याचं वाटण.??
@vinayakrevandkar80509 ай бұрын
खूपच छान .Thanku.
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@neetatiple59109 ай бұрын
खुप छान आहे.मी करुन बघते
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@udayrajdudhare68369 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤UTKRUSHT AWESOME .
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@gayatrithakur48929 ай бұрын
खुपच मस्त ताई
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@anitabahurupe2839 ай бұрын
खूप छान
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@mrudulakulkarni79498 ай бұрын
Fridge madhe theu ka fridger madhe chalel ka
@Cookingticketmarathi8 ай бұрын
हो फ्रीजमध्येच ठेवायचं, पूर्वी लोकांकडे फ्रिज नसायचे त्यावेळेस असं वाटण करायचे असे मी सांगितलं.
हो कोणताही मसाला वापरला तरी चालेल, मात्र कांदा लसूण मसाला मुळे एक वेगळी आणि छान चव येते.
@eknathshirvadkar97199 ай бұрын
Rajapur
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@minawadekar60739 ай бұрын
मसाला न घालता केला तर चालेल का मस्तच ताई
@Cookingticketmarathi9 ай бұрын
हो चालेल मग लसून थोडा जास्त घाला, आणि रोजचं वापरातलं तिखट वापरा.
@MD-rz9og5 ай бұрын
डीप फ्रिज मध्ये ठेवायचे का साध्या फ्रिजमध्ये
@Cookingticketmarathi5 ай бұрын
Deep Freezer
@shravanipawar56509 ай бұрын
खूप सुंदर ताई केल
@Cookingticketmarathi9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@manalichavan19459 ай бұрын
मी कांदा खोबरे लसूण व गरम मसाला अस खमंग भाजुन मसाला तयार करते
@Cookingticketmarathi9 ай бұрын
फार छान 😊
@rasoikala12459 ай бұрын
Bahut hi swadisht recipe banai hai friend 😋🎉🎉🎉🎉 new friend 🎁✅🔔✅
@Cookingticketmarathi9 ай бұрын
Thank you 😊
@savitadighe-ug2yf7 ай бұрын
Fredge shivay tickato ka
@Cookingticketmarathi7 ай бұрын
हो ठेवू शकतो तळाला टोपात थंड पाणी ठेवायचं वर वाटण बनवलेलं भांड झाकून ठेवायचं.
@bharatpatil31857 ай бұрын
कांदालसूण कोल्हापुर घाटी मसाला गावरानप रंपरागत पद्धतीने तयार करण्याच्या पद्धती ची रिसिपी कृपया आपण खास सादरीकरण करावे अशी आग्रहाची विनंती करित आहे. भरत पाटील. …प्राव्हिडान्स (युएसए)
@javed54158 ай бұрын
Which language is it ?
@Cookingticketmarathi8 ай бұрын
मराठी / Marathi
@deepaligadgil72089 ай бұрын
छान मसाला छान पद्धतीने सांगितलाय . डाळ्याऐवजी मी डाळीचे पीठ म्हणजे बेसन भाजून घालते . धन्यवाद आणि शुभेच्छा.