ताई मी हा बटाटा रस्सा बनवला.अतिशय चविष्ट झालेला...आज दुपारच्या जेवणात बनवला.सर्वानाच खूपखूप आवडला.तुम्ही छान पध्दतीने सर्वच पदार्थ समजावून सांगता त्याच बरोबर तुमचे पदार्थ छान खमंग चविष्ट असतात. आणि हो ताई तुम्ही टिफीन रेसिपीज दाखवल्याबद्दल धन्यवाद🙏❤🎉🎉 आणखीन कही रेसिपीज असतील तर टाकत रहा.मसाला घावणे मुल आवडीने टिफीन मध्ये घेऊन जातात. सर्व टिफीन फिनिश करतात. ❤❤🎉🎉🎉🎉
@swadjibecha10 күн бұрын
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा 😊
@AsmiGawde10 күн бұрын
आईने हा बटाट्याचा रस्सा बनवला.आणि गरमागरम भात तोडी लावायला कांदा लिंबू एक नंबर जेवण Thank you so much Di ♥️ ❤
@swadjibecha9 күн бұрын
धन्यवाद 😊
@avinashchannesongs933310 күн бұрын
खूपच छान रेसिपी. like 9
@swadjibecha10 күн бұрын
धन्यवाद 😊
@Nainapatil-i2r9 күн бұрын
एक नंबर मी बनवला रस्सा आणि भाकरी मस्तच सर्वानाच खूप आवडला❤❤🎉🎉🎉