Рет қаралды 1,242
माझ्या लाडक्या लंबोदरा....
समृद्धी रेकॉर्डिंग स्टुडिओ
श्री गुरुवर्य संदीप मोरे खेड रत्नागिरी
गायक-शाहीर देव दुर्गावले
गीतकार-राजेश नाचरे
(दापोली कोळबांद्रे)
संगीतकार-यश इंगळे/सागर गायकवाड
पोस्टर/व्हिडिओ एडिटिंग- रोशन शिगवण
निर्माता- नवतरुण नाच मंडळ चोरवली तळा जि. रायगड
आमचे मित्र शाहीर देव दुर्गावले चोरवली जि रायगड यांनी लिहलेले आणि गायलेलं हे गणपती बाप्पाच गाण सर्वांनी ऐका आणि भरभरून प्रतिसाद द्या
सूचना सदरचे गाणे मुळ मालक लेखक श्री देवदुर्गावले आणि नवतरुण नाच मंडळ चोरवली यांच्या परवानगीने sahyadri cha durgveda या यूट्यूब चॅनेल वर प्रसारित केले आहे #blog #youtubeshorts #kokan
🙏🏻🙏🏻🚩🚩💐💐💐