माझ्या वडिलांची खुप आठवण येते कारण आम्ही १९९० मध्ये बुवा श्री. चिंतामणी, श्री. वामन खोपकर,श्री.कदम बुवा, श्री. परशुराम पांचाळ बुवा,श्री. विलास पाटील बुवा यांची डब्बलबारी भजन ऐकत असताना वडील श्री. चिंतामणी बुवा यांची सतत भजन ऐकत असायचे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangeetvaibhavofficialАй бұрын
गुरूमाऊली 🙏🙏🙏
@santoshdalvi4586Ай бұрын
अजुन भजन असतील तर अपलोड करा . फार छान !!👌🙏
@shrinivaskajarekar20363 ай бұрын
खूप छान! पांचाळबुवा हे माझे गाववाले..! कोजागिरी पौर्णिमेला माझ्या घरी शास्त्रीय संगीताची मैफील असते. तेव्हा पेटीसाथ करायला यायचे.
@arunsawant560210 күн бұрын
Shrinivas कोणते गाव?
@siddheshjoil2 ай бұрын
👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌
@kalpeshbagayatkar73574 ай бұрын
कै. चिंतामणी पांचाळ बुवांच्या अजून रचना असतील तर अपलोड करा प्लीज 🙏
@sagarmanjiri4 ай бұрын
Ho nakki
@Pandurang194 ай бұрын
❤❤great composition.......
@namdevghone35744 ай бұрын
Purn bari upload kara please🙏
@amolgawade65342 ай бұрын
गुरुजींचं 11 मात्रा रुद्रताल मधील जय जय राम असेल तर अपलोड करा