राम कृष्ण हरी वाजवणारा (वादक) you are rock star बाप बाप बाप
@ravindrapatil3734 Жыл бұрын
काबिले तारीफ.. ऐकून मन गार झाले.. दिवसातू २ डा ऐकतो मी पूर्ण
@ramphawade4462 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे. अतिशय सुंदर महाराज...
@chandrabhanwaghamare1254 Жыл бұрын
मी रोज सकाळी एकदा तरी ऐकतो मन प्रसन्न होऊन जाते खरंच खूप छान आवाज आणि गायन पण एक नंबर मनाला हवेसे वाटते खरचं सरस्वतीची देणगी आहे जय हरी माऊली❤❤
@vilaspatil83719 ай бұрын
सुंदर आणि गोड गायन अन् तेवढेच सुंदर मृदंग वादन..👌🙏🚩
@MadhavPawar-s2d10 ай бұрын
कैलास महाराज आपल्या आवाजाने खुप भारावून गेलो अतिसुंदर
@vijayyelge4143 ай бұрын
आपल्या महाराष्ट्रात एक अशी सवय आहे. की , जर कोणी कुठल्या चांगल्या मार्गाने जात असेल तर मधेच काळी मांजर 🐈 आडवी जाते. अनं हे काळी मांजर 🐈 मला इथे सर्व कमेंट वाचल्यावर भरपूर प्रमाणात दिसले. .... असो माऊली खुप छान .👌👌👌🙏🙏🙏 कशी का असेना पण तुमच्या सगळ्यांच्या गायनात भाव आणि भक्ती दिसली . लोकांचं काय देवाचा भंडारा खायला येतात अनं त्या अन्नाला पण नावं ठेवतात. अश्या आवलादी महाराष्ट्रा मध्ये जन्माला आलेल्या आहेत... राम कृष्ण हरी......🙏🙏🙏
@mukundmundhe29803 ай бұрын
सगळी कमाल साऊंड सिस्टीम ची. अशी समुधर आवाज आपल्या समोर पोहचत आहे अशी शिस्टमचा जनक शंकर साऊंड ममदाबाद यानी आनली वारकरी संप्रदायात
@mukundmundhe29803 ай бұрын
सगळी कमाल साऊंड सिस्टीम ची. अशी समुधर आवाज आपल्या समोर पोहचत आहे अशी शिस्टमचा जनक शंकर साऊंड ममदाबाद यानी आनली वारकरी संप्रदायात
@kishorgavali6311 Жыл бұрын
🌹🙏 काय गोड आवाज आहे सर्वांचा जगाच्या मालकाने दिलेली ही देणगीच म्हणावं लागेल अशीच सुंदर व्हिडिओ यूट्यूब वर टाकत जवा जय हरी गुरुमाऊली 🙏🌹
@rajaramchavan2817 Жыл бұрын
धुंद झाला तुझा दरबार अतिशय गोड गाईला अभांग धन्यवाद महाराज 🙏 जय हरी
@sitaramkad15489 ай бұрын
काय आवाज धन्य ती माऊली जीने हा हिरा आपल्या पोटात साठवून जगाला त्याचा आनंद देऊन धन्य केले धन्यवाद माते
@samadhanpatil979921 күн бұрын
राम कुरुष्न माऊली ❤❤❤❤❤❤❤❤
@navakorade99 Жыл бұрын
मृदंग मनी जबरदस्त💫🙏🙏
@pundlikkachare4233 Жыл бұрын
खुपच छान चालीलावली आहे आवाज गोड आहे
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
हरी ओम राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼 खरंच याला म्हणतात सर आणि याला म्हणतात आवाज 👌,, कैलास महाराज तुमच्या पुढील कार्याला खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏🏼🌹💐🏹 अभिनंदन आपल्या कार्यासाठी 👌👌👌👌🙏🏼 राम कृष्ण हरी 🙏🏼
@eknathgunjal3282 Жыл бұрын
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी
@shankarkohkade5850 Жыл бұрын
किशोर महाराज सरस्वतीची कृपा तुमच्यावर आहे माउली ! राम कृष्ण हरी माउली !!
@RamsingGirase-el4hr7 ай бұрын
Topi 10:56 ghalaylch sikhava kailas maharajnna
@laxmankolhe9553 Жыл бұрын
Jai Hari Maharaj.Very Very Nice🚩🚩🚩🚩🚩
@madhukarpatole81211 ай бұрын
गायन सम्राट ह.भ.प.कैलास महाराज पवार सुंदर आवाज कीर्तनातील चाली आवडतात
@gajarvithumaulicha123 Жыл бұрын
वा कैलास दादा विजय महाराज, मंगेश दादा खूपच गोड
@sitaramkad15489 ай бұрын
परमेश्वरा यांच्या आवाजात खूपच गोडी आणि माधुर्य आहे अशीच आपणाकडून लोकांची सेवा घडावी आपणास ऊदंड धन्यवाद
@RajDigital-z3l10 ай бұрын
पकवाज वादन पन खुप छान,
@RamBhusare-d3l10 ай бұрын
पकवाज वादन पन खुप छान, 👌👌👍👍🙏🙏
@ranjeetpatilnikam553911 ай бұрын
किर्तनातील चाली खुपच आवडतात पण, कैलास महाराज आपल्या आवाजाचा मी फॅन झालो आहे 🚩🚩👏👏🙏
@MangeshKolhe-wz4zd Жыл бұрын
विजय महाराज हांतोडे आमच्या जवळचे तालुका चे आहे...पण कैलास महाराज पवार तुम्ही आमच्या खूप दूर आहे पण खूप जवळ केलं पूर्ण महाराष्ट्र तुम्ही आपल्या आवाजाने काय गोडवा आहे राव❤
@popatkurle5117 Жыл бұрын
खूप छान सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन
@nibandhenibandhe7 ай бұрын
वाह माऊली मस्त, अतिशय सुंदर उत्तमोत्तम मनमोहक कानानंद ब्रह्मानंद , परमानंद,नंदानंद, प्रेमानंद,झाला,प्रेमा नमस्कार सकलांना, आनंदी आनंद रहा,
@komalmoer9695 Жыл бұрын
Va कैलास महाराज क्या बात है खूप गोड गाता तुम्ही चित्त एकाग्र होते
@sanjaychavan8446 Жыл бұрын
8:42 8:44
@vasantshelawale751 Жыл бұрын
खुपच सुंदर आवाज..❤.राम कृष्ण हरी
@shripatpednekar8502 Жыл бұрын
छान माऊली धन्यवाद
@allvideo7419 Жыл бұрын
खुप छान सुरुवात हंतोडे महाराज रामकृष्ण हरी
@KesavChaudhri-yn4yq7 ай бұрын
वहा वहा फारच सुंदर गोड आवाजात बोलत राहा म्हणजे भक्तांच्या मनावर राज्यकर्ता येईल आनंद आनंद देऊन परमानंद मार्गावर नेऊन देवाचे उपकार फेडून मनाला आनंद देत रहा ही शिवाचार्यास प्रार्थना . राम कृष्ण हरी.
@AkashDeshmukh-f5c Жыл бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी🙏
@GaneshHake-ux2ql6 ай бұрын
खुप सुंदर माऊली
@gajarvithumaulicha123 Жыл бұрын
खुप गोड दादा 👌👌👌
@pankajpatil6038 Жыл бұрын
विजू महाराज आहेत हे चिंचोली चे माझा सोबत शाळेत होते त्यांना लहान पासूनच गायनाचा छंद होता ,
@bharatdhagate5910 ай бұрын
कैलास महाराज खुप गोड आवाज आहे
@pravinchavan4160 Жыл бұрын
व्वा काय आवाज आहे अतिशय सुंदर. मधुर. माणसाकडे श्री मंती नसली तरी चालेल पण सरस्वती ची देणगी पाहिजे
@rupeshborle3319 Жыл бұрын
Uttam wani hich khari srimanti❤❤
@santbhumimarathibana Жыл бұрын
खरंय 🙏🚩
@sakaharipalave11 ай бұрын
@@rupeshborle3319lllqqqqqqqqq
@gunwantshitre358010 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@rupeshborle3319
@nitingawande784010 ай бұрын
@angadkharate8805 Жыл бұрын
नाम तुझे घेता शंकरा नंबर एक माऊली
@mahadevi76156 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है कैलास महाराज
@rohidasdighe-eh9by11 ай бұрын
अप्रतिम स्वर माऊली❤
@PrabhakarVishe-k5jАй бұрын
सुंदर 👍खुप छान माऊली
@SamadhanMore-g1l Жыл бұрын
तूमि आदर्श आहोत 🌟🌟🌟🌟 आहमी,वारकरी
@manojpatiltitaviparola7533 Жыл бұрын
Ramkrishna Hari Mauli 🙏🙏👌
@vijayghanekar61999 ай бұрын
Orignal आवाजात जास्त मधुर वाटली असती सर्व गाणी.इको वर कोणी ही चांगला गातो.
@shashikantdange8854 Жыл бұрын
अति उत्तम ,🎉🎉 15:38
@vijaymurtadak8257 Жыл бұрын
आदिनाथ गुरू सकळ शिदाचा संपूर्ण अंभग़ टाका हारीपाठाची चालीत खुप गोड गाया तुम्ही