मामा भाचे आणि दोघांचे पक्षही योग्य आहेत मशाल आणि तुतारी महाराष्ट्राच्या जनमनातील हेच दोन्ही पक्ष आहेत ❤
@gajananamande4225Ай бұрын
😂😂😂
@shivajisingarwad3611Ай бұрын
🍌🍌🍌
@kidsduniya57Ай бұрын
केळ 😂😂😂😂😂
@sanr454Ай бұрын
मामा भाचा❤
@jaikisan6367Ай бұрын
आमदार श्री कैलास पाटील हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पुन्हा निवडून आले त्यांचे अभिनंदन तसेच त्यांचे भाच्चे माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री अभिजीत पाटील यांचेही हार्दिक अभिनंदन 🌹🎉
@dnyaneshwaezend658Ай бұрын
अभिनंदन ❤❤
@nitinchabukswar8452Ай бұрын
मनोहर जोशी आणि सुधीर जोशी जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे ह्या मामा भाज्यांच्या जोड्या देखील महाराष्ट्राने पाहिली आहे .
@livemaharashtranews8610Ай бұрын
अनिल देशमुख व अमर काळे यांनी सुद्धा मामा भाचे म्हणून विधानसभेत आमदार राहिले आहे
@indian62353Ай бұрын
सुसंस्कृत मामा-भाचे ❤
@anantamuluk5843Ай бұрын
अभिनंदन आबा 🎉🎉🎉🎉
@MyMarathi-fh8zyАй бұрын
मला वाटलं कैलास पाटील भाच्चा आहेत,😅अभिनंदन
@mr.madha_officialАй бұрын
ते निब्बर दिसतात वेगळ्या कारणाने 😁
@pravinghorpade5795Ай бұрын
😂😂 right
@pandurangpagire9181Ай бұрын
😂😂
@Yalgaar-Ak0707Ай бұрын
Mala pn....😂
@pandurangghuge600Ай бұрын
मला पण 😂
@tejraosalve6396Ай бұрын
जय महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा ********
@subhashkaulage3890Ай бұрын
आबा 🎉🎉❤❤
@ParushottamNaganeАй бұрын
अभिनंदन आबा दादा
@ArunNaykude-l6rАй бұрын
💐💐💐
@PriyankaWagh-hx2nhАй бұрын
Congratulations 🎉🎉🎉
@DhananjayEkathpureАй бұрын
🎉🎉❤❤
@parmeshwarmali6049Ай бұрын
❤
@dattatraypatil5061Ай бұрын
Congratulations both of you 🎉🎉🎉🎉🎉
@shankarshinde4719Ай бұрын
अभिनंदन मामा भाच्याच 👌💐🙏
@navnathpawar1463Ай бұрын
अभिनंदन आमदार अभिजीतपाटील व कैलास पाटील मामा भाचे
@santoshchavan-s4kАй бұрын
Congratulations
@akshaydhepe5153Ай бұрын
अभिनंदन... 💐💐💐💐👑👑
@ReshmaPansare-rg8dbАй бұрын
Nice जोडी
@maheshgosavi9955Ай бұрын
अभिनंदन कैलास दादा पाटील अभिनंदन आबासाहेब मामा भाचे
@sandippatil8265Ай бұрын
शेतकऱ्यांचा आवाज आबा ..✌️
@mr.madha_officialАй бұрын
काय केलं शेतकऱ्यासाठी? वाळू?
@sandippatil8265Ай бұрын
@@mr.madha_official 3500 उसाला दर दिला ,
@rahulgolapkarАй бұрын
वाटत नाही भाचा मामा पेक्षा मोठा वाटतोय 😂
@somanathsurve1179Ай бұрын
❤️❤️1नंबर जोडी💐💐👌🏻👌🏻
@Transco143Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shahajikarande4663Ай бұрын
❤❤❤❤
@mr.madha_officialАй бұрын
शेतकऱ्याच पोर म्हणून प्रचार केला आबा न 😂
@Prathmesh171Ай бұрын
Mulga shetkryacha ani bhacha amdara n cha ahe
@pappunikam8877Ай бұрын
❤🎉🎉
@samadhansapkal4046Ай бұрын
मस्त कैलास पाटील साहेब जिंदाबाद
@prashantetambe9678Ай бұрын
जिंदाबाद जिंदाबाद कैलास पाटील जिंदाबाद
@damodarkadam4254Ай бұрын
👌👌
@MarutiKhane-wc6vuАй бұрын
दोघांचेही अभिनंदन......... ✌🙏👍💪👌
@shailajafulkar5099Ай бұрын
👌👍👍💐🌹हार्दिक शुभेच्छा.
@ShahajiNainknawareАй бұрын
पहिली वेळेस सावंत साहेबांमुळे आमदार झाला तुम्ही
@madhukarchendake4622Ай бұрын
कैलास पाटील साहेब ग्रेट आमदार
@siddheshwarshelar3804Ай бұрын
अभिनंदन मामा भाचे
@siddheshwarshelar3804Ай бұрын
आबासाहेब आम्ही 30 वर्ष गुलाल लेलो नाही तुम्ही आम्हाला विठ्ठल आहे व उपळाई बु!!दिपक आबा देशमुख एकच झलक दिपक मालक 😊
@krishnamahalangikar9383Ай бұрын
Kailas patil ❤
@dnyaneshwarwaghmarevlog2595Ай бұрын
मामा भाचे जोडी या पुर्वी झाले आहेत आमदार राजीव राजळे व बाळासाहेब थोरात
@GorakhKhatal-m3rАй бұрын
कैलास पाटील भाचे वाटत आहेत 😊
@spvision4122Ай бұрын
मला उलटे वाटल होत
@vijaygund7095Ай бұрын
आश्वासनाची खैरात केली. आता पाच वर्षे बघूयात काम काय होते ते.
@kokanshetkari851Ай бұрын
मामा भाचे पाटील कसे 😂😂😂
@sudakarpatil1348Ай бұрын
कैलास पाटील चे आमदार आहेत ओमराजे निंबाळकर त्यांचे गुरु दमदार आमदार
@chaitanya-ly5rfАй бұрын
भाचा मामाचा काका वाटतोय 😅
@w658Ай бұрын
जनतेला मामा बनवू नका.कामं करा .
@kidsduniya57Ай бұрын
मामा पेक्षा भाचा च वय जास्त आहे माहित आहे का तुम्हाला😂😂😂😂
@AnandraoPatliАй бұрын
अभिनंदन अभिजीत आबा आपण भावी सहकार मंत्री असाल
@mr.madha_officialАй бұрын
😂
@mr.madha_officialАй бұрын
कारखान्याच कर्ज तेवढं फेडा म्हणावं आणि नफ्यात आना आणि जमलं तर ३५०० च विचारा आबा ला .....सहकार मंत्री😂
@SachinBachuteАй бұрын
कार्यकर्ते काम करा फक्त आणि मामा भाचा पुतणे हे सगळे लुटतील मतदार सामान्य उमेदवार ला मत देत नाही
@kidsduniya57Ай бұрын
घाडगे पाटील बोला ना दोघांना पाटील पाटील काय बोलता😂😂
@tukaramdeshmukh9367Ай бұрын
जयंत पाटील
@prashantetambe9678Ай бұрын
चांगला माणूस कैलास पाटील
@tarrot382Ай бұрын
Same distyat 😅
@SunitaSalgar-h1pАй бұрын
अभिजित पाटील एकनिष्ठ राहा
@mr.madha_officialАй бұрын
अवघड आहे
@akashkore4491Ай бұрын
विकास करा मग आता 😅
@mr.madha_officialАй бұрын
😂
@patil4017Ай бұрын
😂😂😂😂 खेपा टाकलेत की बक्कळ..
@mr.madha_officialАй бұрын
उजनी चा गाळ राहत नाही आता😂
@RaosahebPatil-pk2fjАй бұрын
Mama porgey dayun taka atta😅
@RaosahebPatil-pk2fjАй бұрын
Mama motha ahay ka Bhacha😅
@narayanrudre4546Ай бұрын
गेल्या वेळेस पण होती जोडी आदरणीय जयंत पाटील आणि प्राजक्त तणपुरे दोघही मंत्री
@Ronaldoghuge3341Ай бұрын
😂 अरे
@narendradhande408Ай бұрын
मामा भाचा जोडी होती जयंत पाटील तनपुरे होती माहिती बरोबर दे
@OmGadhave-b8qАй бұрын
Mla suddha asa vatla kailas patil bhacche astil😅
@vijaydhone2068Ай бұрын
माढा evm घोटाळा झाला नाही का
@balasahebnagtilak6721Ай бұрын
बघु आता आबा कसला विकास करतायत वेगळा
@mr.madha_officialАй бұрын
Ujani च्या गाळात जी वाळू आहे ती साफ नक्की होईल😅
@RAMESHCHAVAN-b9iАй бұрын
kailas patil bhacha vatala.hota
@bond188Ай бұрын
😂😂😂😂
@RaosahebPatil-pk2fjАй бұрын
MaMa Bhachay pudhiL waLayS Bjp madahay AstiL😅
@WATANDAR007Ай бұрын
Gharaneshahi fkt pahunyat pahunyat satta pada thevaychi
@gopalghargedeshmukh4073Ай бұрын
😂 वाळू चोर भाचा
@mr.madha_officialАй бұрын
शेतकऱ्यांचं पोर म्हणून प्रचार केला होता मामा आमदार स्वतः चे 5 कारखाने किती वाळू चंद्रभागेची उपसली गेली असेल पांडुरंगाला च माहीत वा रे माढा ची जनता🙏
@SarthakM.7716Ай бұрын
अरे पैसा आहे म्हणून सगळं होतंय एखादा गरिबाला द्या की मग समजतंय
@annasahebgopalghare9146Ай бұрын
Nice
@rajupawar1058Ай бұрын
ते लातुरच दाखवा मेव्हणे दाजी 😅
@सत्यपराजितनहीहोताАй бұрын
निवडून येवून काम काही होतील का आता
@ganeshbabar3368Ай бұрын
मामा भाचे आहेत मग दोघांचं आडनाव पाटील च कसं
@mr.madha_officialАй бұрын
Kailash gadge patil ahet te sadhya kuni pan patil hotay
@alishaattar7313Ай бұрын
Abhijit patil yanch sir name ghadge ahe
@dipakThorat-wt1tzАй бұрын
Kailas che aadnav gadge ahet ...pan pashchim maharashtra madhe patil navane vajan vadate politics madhe