Kailas Phad व Nikhil Phad या बाप-लेकामुळे Beed मधील गुन्हेगारीसह, बंदुकशाहीचं भयाण वास्तव समोर !

  Рет қаралды 114,966

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

Күн бұрын

#beed #kailasphad #nikhilphad
"आरे कशाला म्हणाव नादी लागताय, घोडा आणलाय म्या सुद्धा, असा लावीन ना, जीभच बाहीर काढायला लावीन, 6 गोळ्या भरल्यात त्यात" अशी पिक्चर टाईप डायलॉग आणि हुल्लडबाजी करत सोशल मीडियावर रिल्स करणारा 20-22 वर्षाचा परळीचा पोऱ्या निखिल फड. आपले वडील कैलास फड बरोबर हा देखील आता चांगलाच चर्चेत आलाय. कैलास फड चा हवेत गोळीबार करतानाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अखेर पोलीस प्रशासनाला जाग आली. त्यांनी कैलास फड विरोधात गुन्हा दाखल केलायं. हे बाप-लेक आहेत कोण? बीड मधील बंदूकशाहीच्या धक्कादायक आकडेवारीवरून कसा गदारोळ माजलाय, याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत.
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZbin - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 147
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
बीडच गुंड मुंडे घराणं संपवा मित्रांनो 😭🙏
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 Ай бұрын
वाल्मिक अडकला म्हणजे धन्या अडकलाच म्हणून समजा
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Tumche dhasla pn aatka karave lagel only dhanubhau
@Aditya4012-q6h
@Aditya4012-q6h Ай бұрын
​​@@royalnana7171🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌 धस साहेबाना मुख्यमंत्री यांनीच फुल्ल सपोर्ट दिलाय.... तुझ्या धन्या धस यांचे काहीच वाकड करू शकत नाही
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 Ай бұрын
@@royalnana7171 मुंड्या माग लई अडकतेत
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
​@@royalnana7171ओन्ली ऊस तोड 😂
@DarkSide-xy8qb
@DarkSide-xy8qb Ай бұрын
बहूतेक वलमिकचा एन्काऊंटर होणार ...... 😑
@alwaysvijay931
@alwaysvijay931 Ай бұрын
दिवस भरलेत यांचे
@yuvrajgavali8670
@yuvrajgavali8670 Ай бұрын
वाल्मीक ला धनंजय मुंडे चा घरी शोधा तिथेच सापडेल तेच safe place आहे त्याच्या साठी......कारण मंत्र्याच्या घरी कोणी झडती घेत नाही
@vijaymore7026
@vijaymore7026 Ай бұрын
अरे धमाका तर आहेच आहे पण आमच्यात चमक सुद्धा आहे कळलं​@munde5985
@swarajgadekar8670
@swarajgadekar8670 Ай бұрын
समजेल तुला थांब​@munde5985
@hahahahaqwe
@hahahahaqwe Ай бұрын
​@munde5985किती निर्लज्ज आहेस तू? काळ बदलायला वेळ लागत नाही. मी पण obc आहे. पण असला माज बरा नव्हे.
@charanbambal9052
@charanbambal9052 Ай бұрын
Right
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Ай бұрын
बिड जिल्हा आर्मी घ्या ताब्यात द्या.
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
हे असले भाई पुणे जिल्ह्याच्या चौकाचौकात गावागावात आहेत 😂😂😁
@abhishekdasari9912
@abhishekdasari9912 Ай бұрын
Ha na bhai
@Horselovers3366
@Horselovers3366 Ай бұрын
कुठे गेले "clean governance"
@sid_1724
@sid_1724 Ай бұрын
दिवस भरले आहेत मुंढे आणि मुंढे गँग चे
@RavindraWarpe
@RavindraWarpe Ай бұрын
बरोबर आहे दादा
@arunkadam804
@arunkadam804 Ай бұрын
बिड जिल्हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर या जिल्ह्यात ऐवढे बंदुका चे परवाणे कसे काय?
@TukaramChate-uq1yj
@TukaramChate-uq1yj Ай бұрын
ऊस तोड कामगारांच्या हातात कोयते तर त्यांच्या नेत्यांच्या हातात पिस्तोल.
@upsc_preparation
@upsc_preparation Ай бұрын
धनंजय गुंडे.. पालकमंत्री बिहार.. महिला विकास मंत्री करुणा शर्मा प्राजक्ता माळी अफगाणिस्तान... अन्न वासना मंत्री धनू भाऊ 😂
@Aditya4012-q6h
@Aditya4012-q6h Ай бұрын
😂😂😂😂
@Truth_with_spirit
@Truth_with_spirit Ай бұрын
tu upsc cha abhyas kr re shemnya😝
@vitthalmate4119
@vitthalmate4119 Ай бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार आसतो दिवस भरले वाटत
@starfilmuploder9105
@starfilmuploder9105 Ай бұрын
Right
@nakulgadhave596
@nakulgadhave596 Ай бұрын
भावी वाल्मिक कराड
@abhijitpatil3658
@abhijitpatil3658 Ай бұрын
माझी सरकार ला विनंती आहे,हया दोघं बाप लेक्काना त्यांच्या पेक्षा आपलं महाराष्ट्र सरकार मोठ आहे हे चांगलाच धडा शिकवा आणि जाणीव करून द्या एवढी विनंती आहे.
@atulshilimkar2570
@atulshilimkar2570 Ай бұрын
लाजा वाटू द्या राज्याकर्त्यांनो.. एक माणसाची निर्घृण हत्या झालीय.. आणि आरोपी कोण आहे हे माहिती असूनही मुख्य आरोपी अजून मोकाट फिरतोय हे दुर्दैव 😢
@as1x9
@as1x9 Ай бұрын
हे फक्त एक उदाहरण आहे....असे अनेक आहेत
@yogeshaute3391
@yogeshaute3391 Ай бұрын
काय नेते काय समर्थक , अहो नेते म्हणजे गोर गरीब जनतेची सेवा करण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले नेते, हे नेते नाही आणि कार्य करते नाही डाकू आहेत डाकू
@sambhajijamdade27
@sambhajijamdade27 Ай бұрын
ह्या फड ला एकदा माझा समोर येवून बग बग किती मोठा डॉन आहे
@sandeepsarnaik5605
@sandeepsarnaik5605 Ай бұрын
अशा लोकांना घाबरण्यापेक्षा त्याला पाठवलं असणारे राजकारणी लोक हे फक्त पाच वर्षासाठी असते पोलीस यंत्रणा ही कायमस्वरूपी असते तुम्हाला भरपूर अधिकार आहेत जनता तुम्हाला घाबरली पाहिजे तुम्ही तुमचा कायदा अशा पद्धतीने दाखवा की त्याच्या त्याला आईस दूध आठवलं पाहिजे त्याची चड्डी पिवळी झाली पाहिजे
@TheRebel.no1
@TheRebel.no1 Ай бұрын
खुप माजलेत हे. ह्यांचा त्रास खूप होतोय आम्हा परळीकरांना 😢
@pintuambhore4174
@pintuambhore4174 Ай бұрын
पिता पुत्राला पैसे पुरवणार आका आहे फड च्या घर चालवणार पैसे असो बाकी समज फड बाहेरगेलकी आका घरी जातो फड बाहेर फड फड करतो आका फड घरी मोकळा होतो😂😂😂😂
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 12 күн бұрын
बीडमध्ये जे घडलंय याला जबाबदार फक्त आणी फक्त धनंजय मुंडे आहे याला फाशीची शिक्षा सुद्धा कमी पडेल.
@MandarPatil-v7o
@MandarPatil-v7o Ай бұрын
फड बापलेकांचा बंदोबस्त करा CM Saheb. जे जनता पहात हैं, तिकडे तुम्ही कानाडोळा करून चालणार नाही साहेब.
@SadashivBhosale-h6j
@SadashivBhosale-h6j Ай бұрын
आरे धन्या मराठा शात आहे पण ल
@ArunChavan-s6w
@ArunChavan-s6w Ай бұрын
ह्यांना माहित नाही दादागिरी जास्त दिवस चालत नाही
@sahebjadhavjadhav7294
@sahebjadhavjadhav7294 Ай бұрын
Diwas bharllet yanche ....aata😂😂
@charanbambal9052
@charanbambal9052 Ай бұрын
​@munde5985 tuzya ghari diwas gele ka konala
@sunilk593
@sunilk593 Ай бұрын
मागील वर्षी फायरिंग केली आणि गुन्हा यावर्षी दाखल केला वा रे पोलिस तुम्ही कायदा काय फक्त सामन्यांसाठी ठेवला आहे की काय
@shrikantbhagat5540
@shrikantbhagat5540 9 күн бұрын
निखल फड ल पोलीस रिमांड मध्ये घ्या पुन्हा अशी दहशत करणार नाही 15 दिवस रिमांड मध्ये या
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 Ай бұрын
बीड जिल्हा आर्मीच्या ताब्यात द्या
@truptipawar8213
@truptipawar8213 Ай бұрын
आजून सापडले नाही गृहखाते राज्यात नाही D नवीन कंपनीची सुरवात
@SadashivBhosale-h6j
@SadashivBhosale-h6j Ай бұрын
बीड‌ मधे वजारी मजले् का
@factzone1841
@factzone1841 Ай бұрын
तुझ्या मायीवर वांजरीच उडतात का
@deeppatil390
@deeppatil390 Ай бұрын
99टक्के वंजारी समाज बिचारा वारकरी संप्रदाय चे कट्टर अनुयायी आहेत परंतु काही पुढऱ्यांच्या नादाला लागून असले नीच आणि हलकट करायला लागले आहेत
@SunitaShep-q1c
@SunitaShep-q1c Ай бұрын
आरे ते सिगरेट य पितुल कोण दीवाळी आसैल बातमी
@CAaR12300
@CAaR12300 Ай бұрын
बीड पेक्षा परळीत कीती आहेत ते सांगा
@riteshMusk
@riteshMusk Ай бұрын
1 महीना लगते पूर्ण कचरा साफ कारायला
@indiakabuzz2242
@indiakabuzz2242 Ай бұрын
Mulasakth ukhdun kadl pahije gunhegaar pravruttina
@rogerhouston9433
@rogerhouston9433 Ай бұрын
बीडातलया नालायकानां चाबकाने फटकावले पाहीजे 😂😂
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Gangster 😊
@sataratopview
@sataratopview Ай бұрын
हे तेच आहेत जे मतदान केंद्र वर जास्ती गोंधळ घालत होते आणि पोलिसाला सुद्धा दम देत होता आणि निवडणुक आयोग मात्र निवांत आहेत बूथ... आहो कारवाही करा आणि शहरात नी धिआणि फिरवा
@satishugale9641
@satishugale9641 Ай бұрын
अति तिथे माती जनता डोक्यावर घेते वेळ आली तर पायाखाली पण उडवते
@Jantarajashivajimajha
@Jantarajashivajimajha Ай бұрын
Sarkar mel ka
@sambhajibokhare7465
@sambhajibokhare7465 Ай бұрын
Rajyache gruhmantri ani mukhyamantri nemki kashyachi vat baghat ahet tech samjat nahiy
@SadashivBhosale-h6j
@SadashivBhosale-h6j Ай бұрын
फड मनजे वजारी आहेत का बराबर आहे
@satishkhade6431
@satishkhade6431 8 күн бұрын
टायर मध्ये घ्यावं 😮
@arvindkamble9096
@arvindkamble9096 Ай бұрын
Beed armychya tabyat dya
@shahasaned3871
@shahasaned3871 Ай бұрын
हवेत कशाला गोळीबार करायचा सरळ १०-१२ जणांना उडवून टाकायचे झाले मग मोठे भाई.
@nitinjadhav924
@nitinjadhav924 Ай бұрын
Hach to voting booth war dhamkavnara chhatak manus 😂😂😂
@bhanudasbelurkar628
@bhanudasbelurkar628 Ай бұрын
Jai bhagwan baba.
@shubhampawar509
@shubhampawar509 Ай бұрын
😂 are lavdya bhagwan baba la samjal tar soadel ka tula 😂
@royalnana7171
@royalnana7171 Ай бұрын
Marathe aata obc sampavaiche bagailet aare he beed madhe kai kartat aamhal mahit nahi ka only obc aathvle kuthe gela sandipya
@jayhind1280
@jayhind1280 Ай бұрын
Amchya gade ya gund samjacha shikshak khup majla hota purn gawane nagda karun hanla aata tyachi bayko pan raht nahi tyachya sobat
@dilipshinde3645
@dilipshinde3645 10 күн бұрын
He Baap lek keval Dhanjay Munde aani pankaja Munde mulech Gundgiri chalu ata he asech 5 varshe Mantri aahet to paryant Garbanche mudade padatach rahnar kayda police hyanchya samor natmastak aahet
@Omkar307.30
@Omkar307.30 Ай бұрын
वावीकराड❤
@DarkSide-xy8qb
@DarkSide-xy8qb Ай бұрын
बहुतेक वाल्मिकचा एन्काऊंटर तर होणार नाही ना...... 😑
@maheshghadashi7472
@maheshghadashi7472 Ай бұрын
होणार
@pathan590
@pathan590 Ай бұрын
He jar firing koni Muslim kele aste tar tyala atireki ghosit kele aste
@saurabhdalvi7827
@saurabhdalvi7827 Ай бұрын
He iwale iwale ekala kan fadat marli ki sagle bilat jatil he
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q Ай бұрын
DM.cha.home.t.valmik.karad..lapun.thevla.ahe..Nagpur..
@arundeokate8325
@arundeokate8325 Ай бұрын
Ata paryant zopla hotat ka
@RahulDahivade-s3r
@RahulDahivade-s3r Ай бұрын
Fakt gunhe Nako...action Kay aahe...
@dhanajishelar9232
@dhanajishelar9232 Ай бұрын
Beed ka bihar
@subhashkakade212
@subhashkakade212 Ай бұрын
हे सर्व पवाराच पाप आहे
@ashoknaik8309
@ashoknaik8309 Ай бұрын
फोलो नका करू
@RukminNagargoje-hu9gz
@RukminNagargoje-hu9gz Ай бұрын
Np
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Ай бұрын
कैलास फळ आणि निखिल फड तब्येत बघा विनंती पोलीस प्लेस पेना विनंती
@rahulrk4477
@rahulrk4477 Ай бұрын
He bhurte ahet don...
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.