एकमेव तुम्ही आहात जे या गरिबांच्या हिंदकेसरी जोडीची मुलाखत घ्यायला आलाय.मनःपूर्वक धन्यवाद दादा
@mithunfadtare21993 күн бұрын
क्र... 1....रोमन.. सरदार... च अभिनंदन.. 🙏 रोमन.. सरदार.. ला हिंदकेसरी चा 'किताब भेटल्या बद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.. 🙏 छान पळाली गाडी.. मस्त मुलाखत. 🙏🥰
@GajananDevkate-sf6im2 күн бұрын
सरदार आणि रोमन या बैलगाडा मालक यांचे हार्दिक अभिनंदन❤
@ajaypawar29032 күн бұрын
कोरेगाव आणि पुसेगाव नामांकित मैदानामध्ये गरीब बैलगाडा मालकांची खेळण्याची उमीद जागी होते❤
@SanjayDhanwade-m3c2 күн бұрын
विज्येता गाडीचे अभिनंदन पण बकासुर आणि घोटचा सर्जा हिच गाडी एक नंबर आहे पब्लिकच्या चुकिमुळे घात झाला ❤
@harshalkankhare22 күн бұрын
गरीबाची मुलाखत घेणारे एकमेव व्याक्ती आहे दादा तुम्ही बाकी तर फक्त जाऊदे तुम्हा शुभेच्छा हिंदकेसरी 🎉🔥💐🥇
@vinayakpatil81553 күн бұрын
बकासुरचा आशिर्वाद ❤❤❤
@rahuljagtap2924Күн бұрын
मी माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी आहे but आपण गोर गरीब लोकांना व त्यांच्या बैलांना उजेडात आणले प्रथम आपले धन्यवाद ❤
@popatjadhav23952 күн бұрын
रोमन आणि सरदारला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@BharatChandgude-fv2vrКүн бұрын
अभिनंदन रोमन आणि सरदार ❤❤❤❤
@rameshjagadale-j8b2 күн бұрын
गरीबाच्या गाडीने नंबर केलेला आवडत नाही बऱ्याच लोकांना.... म्हणून काय पण बोलत्यात... अभिनंदन..... ✌️
@maheshghadashi74723 күн бұрын
अभिनंदन मालक ❤(आम्ही कोकणकर🎉)
@munnaraut40052 күн бұрын
Bakasur chya asirwadane 1n. zala त्याचा फोटो lava त्याच्या विरुध्द गेला तर सर्वांना माहीत आहे चांगल्या चांगल्या चे कार्यक्रम लावतो love bakasur❤❤❤❤❤❤❤❤
@DTamerika2 күн бұрын
रोमन पळाला पाहिजे baku डॉन बरोबर
@niranjanwagh44382 күн бұрын
Khup khup abhinandan 🎉
@ajitravkhot2 күн бұрын
1199 Gadyat 1 no kela tumchy Bailane Abhinandan 🎉
@दादासोपोळ2 күн бұрын
पुन्हा एकदा गरिबाची बैल ठरली हिंद केसरी जिल्हा-सांगली 💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏दादासाहेब पोळ- नेरले
@krishnatYedage2 күн бұрын
एक नंबर गाडी पळाली गरिबाची बैल हिंदकेसरी झाली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@kishormore30233 күн бұрын
बकासूर बरोबर पळवा एकदा खूप छान गाडी पळेल
@welthforhelath24162 күн бұрын
Waydi
@swapnilpatil86852 күн бұрын
Congratulastion.....Roman and Sardar❤
@rakeshbairagi82692 күн бұрын
ओरिजनल हिंदकेसरी खुप खुप शुभेच्छा❤🎉🎉
@Behappy123753 күн бұрын
दादा तुम्हाला हार्दिक अभिनंदन पण आनंदाच्या भरात बोलून गेला की आमची गाडी ८ सेमी मध्ये असती तर २ छकडयानी १ नंबर केला असता..... असच रायफल च्या मालकानी बोला कि बाऊंसर लावले बकासुर आणि घोटचा सर्जा नि सेमी ला त्यांना बाऊंसर काय असते तर
@RahulDesai-qx6wc3 күн бұрын
अभिनंदन वाघवाडीच्या दोन किंग च
@shubhamraje26732 күн бұрын
Bakya Don ✌💪👑❤
@kishormore30233 күн бұрын
बकासूरने कडन पळून एक नंबर केला आहे ओरिजिनल हिंद केसरी बकासूर झाला आहे जनतेला दिसले पळून एक नंबर केला आहे
@Don-d5g3 күн бұрын
2022 बावीस ला पण अन्याय झाला भारत बाजी वर्ती 😢
@VishalWagh-mz9ys3 күн бұрын
Droncha video bghaa
@बकासुरमतुरफेनक्लब3 күн бұрын
त्या सर्व गाड्या फॉल झाल्या आहेत बघ जरा हे पुसेगाव वाले स्वतः नियम बनवतात संगठना जसे मैदान जसे जिल्हा तसें नियम आटी लावणार @@Don-d5g
@Don-d5g3 күн бұрын
@@VishalWagh-mz9ys अंध भक्त आहेत 😂 ते त्यांना नाही समजत
@sunitakaravkar17723 күн бұрын
@@Don-d5gtas palti kelti teva bhart ne
@sbwbbsjkaakeiheh727272 күн бұрын
गाडी छान पळाली
@sachiningale46073 күн бұрын
धन्यवाद 🎉
@SandeepJadhav-g5f3 күн бұрын
❤
@revolzgaming33282 күн бұрын
29:01 Roman chya dolyat ashruu🥹🥹
@ssagro-ww7yw2 күн бұрын
नाद खुळा एक बोर्ड लावा वागवाडी फट्या वर रोमन आणि सरदार किंग पक्का घोटा बाधा
@AnaghaDhane3 күн бұрын
स्वामी ची मुलाखत घ्या
@DHAIRYASHEELPATIL-l1b3 күн бұрын
घेतो
@sanketmokale15763 күн бұрын
King 👑
@bhaveshsalunke95493 күн бұрын
Jod palva
@Rakya_vilogs_003 күн бұрын
🎉❤
@YuvrajChavan-i3g2 күн бұрын
ड्रायव्हरची मुलाखत
@welthforhelath24162 күн бұрын
Dusryanda. Salag sanglit aali Dhal
@vikassonawle24283 күн бұрын
Waghwadi Karni Shanti Kranti ke liye
@niteenshelar48023 күн бұрын
Dhoni.. Bail bagat... Bhavisyat.., ek mathur ahe ani, ek babya