कलेक्टर मॅडम,आम्ही मेल्यावर मेरीची टिम येणार का ?पथक आले नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार-ग्रामस्थ

  Рет қаралды 27,242

Navapur Express News

Navapur Express News

Күн бұрын

नवापूर एक्सप्रेस न्यूज युट्युब चॅनल प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीचे चॅनल असून आज ९० हजार सबस्क्राईबरचा टप्पा आम्ही पार केला ,त्याबद्दल आमचे सर्व सबस्क्राईबर,जाहिरातदार,हितचिंतक यांचे जाहीर आभार ,,असेच प्रेम असू द्या ... धन्यवाद !

Пікірлер: 58
@SurekhaGavit-b8y
@SurekhaGavit-b8y 20 сағат бұрын
आदिवासी भागात ही घटना घडली आहे त्यामुळे कोणी ही लक्ष नाही देणार. हीच घटना जर शहरी भागात झाली असती.तर प्रशासन, अधिकारी सर्वांनी लक्ष वेधून घेतले असते.
@shilagavit7628
@shilagavit7628 19 сағат бұрын
आमच्या नवापूर तालुक्यातील आदिवासी लोकांची काही नुकसान झाली तर जिल्याचे पालकमंत्री मंत्री, कलेक्टर मॅडम, तालुक्याचे तहसीलदार, आदिवासी विकास मंत्री हे सर्वस्वी जबाबदार राहणार बिचारे आमचे लोकं खूप गोरीब आहे टीम लवकर पाठवा
@amargavit480
@amargavit480 20 сағат бұрын
महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही. नवापूर तालुका गुजरात मध्ये समाविष्ट करा.
@niteshgavit9427
@niteshgavit9427 23 сағат бұрын
परंपरा के अनुसार केमेंट पढ़ने वाले का हार्दिक स्वागत है
@Sunilvalvi7596
@Sunilvalvi7596 22 сағат бұрын
प्रकृति पूजा करनेवालों का भी हार्दिक स्वागत
@sagar1178
@sagar1178 12 сағат бұрын
Namaskar sunil valvi sir ❤ I am Your Old Student ❤​@@Sunilvalvi7596
@ExploreWithSam-p4v
@ExploreWithSam-p4v 22 сағат бұрын
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील साहेब तुम्हाला काय महित आहे आदिवासी समाजाची व्यथा पाटील साहेब पालकमंत्र्यांच पद नावापुरते घेतल का?
@maneshgavit1926
@maneshgavit1926 23 сағат бұрын
गोवाल पाडवी ला बोलवा लवकर बघायला
@abesinggavit4045
@abesinggavit4045 22 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/p4eZiZ2Par2krsUsi=GHiX-AMo8ovAliQq
@abesinggavit4045
@abesinggavit4045 22 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/p4eZiZ2Par2krsUsi=GHiX-AMo8ovAliQq
@philipgavit4832
@philipgavit4832 21 сағат бұрын
आला होता खासदार
@vijayvasave3616
@vijayvasave3616 19 сағат бұрын
ही नैसर्गिक आपत्ती आहे याला प्रशासन वाट बघायला नको पाहिजे लवकरात लवकर तपासणी करावी.
@anmolgavit1537
@anmolgavit1537 16 сағат бұрын
म्हणून मी सांगतो आपल्या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आना अन्यथा आपल्या समाजाकडे कोणीही लक्ष देणार नाही जय आदिवासीं
@jayagavit6123
@jayagavit6123 21 сағат бұрын
सरकार काम करण्यात कमी पडत आहे,यांना अजून पर्यंत ॲक्शन घेता येत नाही आहे.
@errahulgavit8191
@errahulgavit8191 23 сағат бұрын
निवडून दिलेल्या नेत्यांना बोलवा. ते झोपलेले आहे का? दुसऱ्या पक्षाचे नेते राहिले असते तर तोंड भरून शिव्या दिल्या असत्या.
@vijayvasave3616
@vijayvasave3616 19 сағат бұрын
जर अशी घटना दुसऱ्या जिल्ह्यात किंव्हा दुसऱ्या राज्यात झाली असती तर तुरंत तपासणी झाली असती पण हा आपला आदिवासी जिल्हा आहे . मन्हूण लक्ष दिलं जातं नाही.
@kapilagavit6339
@kapilagavit6339 21 сағат бұрын
लोकप्रतिनिधी कशाची वाट पाहत आहे.???
@ravidasgavit4927
@ravidasgavit4927 19 сағат бұрын
एकच पर्याय मतदानावर बहिष्कार
@RoyalRolex-ql3ku
@RoyalRolex-ql3ku 20 сағат бұрын
हा आवाज रात्रीच का येतो? आणि इतके दिवस झाले तरी प्रशासन त्याकडे लक्ष का देत नाही? आणि इतक्या मोठ्या प्रमाणात स्पॉट कसे? या मागे एखाद्या buisnessman आणि सरकारची मिलीभगत तर नाही ना? असे कित्येक प्रश्न उपस्थित होत आहे.
@RahulVasave-e6u
@RahulVasave-e6u 22 сағат бұрын
पालक मंत्री बाहेरचा बनवला आहे मग का येणार तो
@Anil-jh3bl
@Anil-jh3bl 20 сағат бұрын
अधिकारी, प्रशासन लोकप्रतिनिधी मुहूर्त बघत आहे की झोपेचं संग घेत आहे येत्या ननिवडणुकीत 100 टक्के बहिष्कार
@sunilraut4713
@sunilraut4713 21 сағат бұрын
भावी आमदार का भेट देत नाही. आणि सत्ता पक्ष काय करत आहे. जीवहानी चे वाट बगत का प्रशासन?
@avistatus660
@avistatus660 16 сағат бұрын
आजी rock 😅 मध्ये आणी navapur express news showk madhe 😮
@Anil-jh3bl
@Anil-jh3bl 20 сағат бұрын
परिसर ची पाहणी म्हणजे काय यांना सहल आणायचे आहे का या दळभद्री प्रशासन आणि राजकीय पदाधिकारी यांचा जाहीर निषेध
@Anil-jh3bl
@Anil-jh3bl 20 сағат бұрын
ही नैसर्गिक घटना जरी असली तरी गावातील लोकांना त्याची निदान माहिती तरी द्या काय करावे काय करू नये याची किमान माहिती तरी द्या प्रशासन झोपेत नाही तर झोपेचे संग घेत आहे
@vishalvalvi2481
@vishalvalvi2481 22 сағат бұрын
पत्रकार काँगेस च आहे. तूझ्या आमदार खासदार ल बोलव.
@smitgavit3382
@smitgavit3382 20 сағат бұрын
आदिवासी विकास मंत्री विजय गावित ते आले नाही...आमदार नवापूर नवनिर्वाचित खासदार साहेब पण येऊन गेले...
@j73523
@j73523 14 сағат бұрын
बरोबर 😂😂
@vishalvalvi2481
@vishalvalvi2481 22 сағат бұрын
हे channel खाजगी आहे. तुम्ही कितीही बोलले तरी काही फरक पडणार नाही.channel वाल्याला न्यूज मिळाली त्याचं काम झालं.
@harshalgavit135
@harshalgavit135 5 сағат бұрын
Kamod Modhe Pn Ja Tyana pn tyanche Samshya jajun ghyaa...🙏 Navapur Express
@ShamuvelGavit-ue5gw
@ShamuvelGavit-ue5gw 19 сағат бұрын
जय. आदिवासी
@govindvavli6518
@govindvavli6518 51 минут бұрын
गोवाल पाडवी ला निवडून दया आजुन😅😅
@cartooon._16
@cartooon._16 20 сағат бұрын
❤❤
@niknaik9514
@niknaik9514 22 сағат бұрын
आमदार आणि खासदार साहेब काय कारत कहे ?
@rajendravasava485
@rajendravasava485 11 сағат бұрын
Loca la suraxit jaga var tranfer kara prasasan nind madhe aahe. Raju vasava ucchal gujrat
@yosefgavityosefgavit2002
@yosefgavityosefgavit2002 22 сағат бұрын
इलेक्शन वर बहिष्कार टाका
@prvasave
@prvasave 22 сағат бұрын
तपास यंत्रणा टीम 1-2 दिवस रात्री थांबून निरीक्षण करतील तरच काय होते आहे ते समजेल
@kantilalgavit3864
@kantilalgavit3864 11 сағат бұрын
साहेब आपन कितिहि संगितल तरी शासनला कलनार नाहि
@gavitmoshes9701
@gavitmoshes9701 20 сағат бұрын
काय मिळा जोजे नुकसान भोरपाई
@prvasave
@prvasave 22 сағат бұрын
ऐकी कडे भूकंप सदृश्य परिस्तिथी आहे काही गावांमध्ये बिबट्या ची दहशत आहे परंतु दोन्ही परिस्तिथी ची काहीच दखल घेतील जात नाही
@vilasvalviv1
@vilasvalviv1 19 сағат бұрын
Aapu Aadivasi Lokhan kayj kedo veto naha odo Ahki vi giyo Lakde li jay taha taha bomlunara
@DineshKokani-b4b
@DineshKokani-b4b 18 сағат бұрын
Midya waleni parsan vicartaana thod vicar karav
@multifoodpms7362
@multifoodpms7362 21 сағат бұрын
😂😂😂😂😂
@AnnyofficiallyMTlover
@AnnyofficiallyMTlover 14 сағат бұрын
Lavkarat lavr miruchi tim bolava
@AjayGavit-c6q
@AjayGavit-c6q 18 сағат бұрын
Sarkaar fkto nivdnuki sathij yetaat
@ajitgavit9070
@ajitgavit9070 22 сағат бұрын
MLA kon aahe
@MadanPawara-z4c
@MadanPawara-z4c 13 сағат бұрын
maddan sa tayimvar Ghari Ghari firatat
@rajugavit2623
@rajugavit2623 21 сағат бұрын
तुमचा mla आहे कि नाही
@d.m.thakre1922
@d.m.thakre1922 21 сағат бұрын
दुसऱ्याची का वाट बागतय तुम्ही शिक्षित व्हा तुमची लायकी तेवढीच आहे म्हणून प्रशासन काही करत नाही अरे बाबांनो भूकंप झाला तर त्याचा केंद्र बिंदू हा दुसरीच कडे असतो आब्यास करा
@sujitgavit3237
@sujitgavit3237 17 сағат бұрын
@d.m.thakre1922 "तुझ्या भागात असा प्रकार झाला असता तर तू असाच कमेंट केला असता का? आणि लायकी कसली काढतोस तू, तुझं शिक्षण किती आहे? आधी स्वतःचं बघ, नंतर कमेंट कर."
@Rakeshmavchi09
@Rakeshmavchi09 13 сағат бұрын
मादरचोद d.m तूला काय वाटत आम्ही शिक्षित नाही सरपंच पदवीधर आहे ते बाबा आर्मी रिटायरमेंट आहे. भूकंप आणि शिक्षण याच काय संबंध रे कुत्र्या🤛
@KuwarPravin_mh39
@KuwarPravin_mh39 11 сағат бұрын
d.m.thakre 1922 बोलण्यावरूनच कळतय काय लायकी चे असणार. अगोदर स्वत: च बघ मग दुसऱ्यांच्या लायकी बद्दल बोल.
@harshalgavit135
@harshalgavit135 5 сағат бұрын
Tu shikshit ahe na tr ye bindhu pahayla ...jastaj Shikla a vatte🤫
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,7 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 22 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
How This Man Scammed Bollywood Actresses
21:20
Khabar Hafta
Рет қаралды 1,3 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,7 МЛН