भगवान बुद्धाच्या नंतर बुद्धाचा धम्मा जगभरामध्ये जिवंत काम जर कोणी करत असेल ते म्हणजे भिक्षु संघ आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावून सर्वस्वाचा त्याग करून जीवन जगणे फार कठीण काम आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी आणि आपल्या परिवासारखी त्यांची काळजी घेतली पाहिजे साधू साधू साधू 🙏🙏
@jaymurade2231Ай бұрын
Vanda mi bhante
@rajendrabansode..Ай бұрын
साधू साधू साधू 🙏
@alkachakranarayan2304Ай бұрын
वन्दामी भन्तेजी 🙏🙏🙏 आपल्या धम्मदेसना खरोखरच जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या आहेत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@RojaGhagargundeАй бұрын
💐💐💐 आदरनिय भंन्तेजीना तसेच भिक्खू संघास त्रिवार अभिवादन करते नमो बुध्दाय जयभीम 🙏🏼🙏🏼🙏🏼
@alkaborkar883Ай бұрын
वंदा मी भंतेजी आपणास व सर्व भिक्खू संघास निरोगी दीर्घायुष्य लाभो सकाळच्या प्रहरात मंगल मैत्री साधू साधू साधू 🙏🙏🙏🪷🪷🪷
Namo buddhay 🙏🏻😊 Jay Bhim 🙏🏻😊 vandami pujniy Bhante Ji🙏🏻🙏🏻🙏🏻💙😊🥰
@akworld2069Ай бұрын
Trevar vandami adarniya bhantej 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ushagharad8673Ай бұрын
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
@bhushankambletabla8876Ай бұрын
वंदा मी आदरणीय भंतेजी. संपूर्ण भिख्खू संघाला त्रिवार वंदन. अनंत मंगल मैत्री 💐💐💐🌹🌹🌹🙇🙇🙇
@shuddhatarayabole3682Ай бұрын
वदामी बनते नमो बुद्धाय 🎉🎉🎉
@vishantshamkuwar9972Ай бұрын
🙏💐धम्म सकाळ श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय धम्म गुरू यांना माझ त्रिवार पंचाग प्रनाम वंदन करतो समस्त कंल्यान मित्र भिक्खु संघास मंगल मैत्री करतो आयु सुख बल प्राप्त हो तथागता चरनी वंदन करतो साधु साधु साधु 💐🙏😊❤️🌹
@KarunaUttamSuryavanshiАй бұрын
पूजनीय वंदामी भंतेजी जय भीम नमो बुद्धाय....सर्व भिक्खू संघास माझा त्रिवार वंदन साधू..साधू...साधू.....