वर्धा ते नांदेड या लोहमार्गावर पुसद हे स्थानक असेल. या पुसदला जंक्शन बनवून पुसद ते वाशिम आणि पुसद ते माहूर ते किनवट असे नवीन लोहमार्ग बनवावेत.
@naserkhan70804 ай бұрын
या वर्षी यवतमाळ पर्यंत होईल असे वाटते? छान माहिती दिलीत धन्यवाद!👍
@GajendraDarak4 ай бұрын
यवतमाळ जवळचे टनल बनाला एक ते दोन वर्षे लागत असेल तर वर्धा कळंब रेल्वे गाडी तोट्या मध्ये चालवून काय फायदा ही गाडी यवतमाळ पर्यंत जाईल तेव्हा येण्या जाण्याचे प्रवासी मिळतील व रेल्वेला सुद्धा फायदा होईल सध्या या गाडीला आरसी प्रवासी मिळत नाही करिता रेल्वे विभागाने उत्पन्नाचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा ही नम्र विनंती
@sumedhrajrahuldatar91404 ай бұрын
2.5 किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण होण्याकरीता किमान 1-2 वर्षे लागू शकते. त्यामुळे यवतमाळ पर्यंत रेल्वे येण्यास आणखी किमान 1-2 वर्षे तरी वाट पहावी लागणार असंच वाटत आहे. हा बोगदा विदर्भातील 1लाच बोगदा आहे आणि हा विदर्भातील सर्वात लांब बोगदा असणार आहे.