उत्तम माहिती दिली सर🙏 सर 17 जुलै ची कलिंगड लागवड आहे.सेटिंग चालू आहे पण फळमाशी खूप आहे सापळे पण लावलेत कृपया उपाय सुचवा नाहीतर नंबर द्या.
@AamhiPharmacist3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण अचूक माहिती योग्य सल्ला
@riteshmali4725 Жыл бұрын
45 दिवस झालेले आहे प्लॉटला पण अजून सेटिंग झालेली नाही आहे उपाय सांगा
@AllViralVideos3 жыл бұрын
एक नंबर सल्ला , सर तुम्ही खूप छान गायर्डन्स करता ,
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
धन्यवाद
@abhi-rl5lp Жыл бұрын
भाई खूप छान माहिती दिली
@sagerjadhav8440 Жыл бұрын
Sir syngenta cha simba kalingad ahae pan fale gol hot aahe kai karav please sanga
@arunchowdhri28733 жыл бұрын
माहिती खूप छान दिली सर
@roshansarware81343 жыл бұрын
Dada wal lagwad vishyi mahiti sanga n plese
@ganeshkudale64543 жыл бұрын
एकचं नं माहिती मिळाली सर
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
धन्यवाद
@राधाक्रृष्ण-न1ष3 жыл бұрын
Sir kalingad chi ropachi vadh kami jast zhali Kay karave upay sanga
@shahajighutukade62803 жыл бұрын
सर दोडका पिकाची लागवड करण्यासाठी माहिती द्या
@natureskitchenfarms47272 жыл бұрын
Mast mahiti saheb 👌👌👌🙏🙏🙏
@Sheticha_Doctor2 жыл бұрын
धन्यवाद
@dhirajpatil30293 жыл бұрын
Calcium favarni sathi calsium nitret ch favarla pahije na
@sanjaydhavale12093 жыл бұрын
Sir tumhi khup Chan mahiti det आहात
@mr77098 Жыл бұрын
Very very nice dr sahab
@shivanandbole5862 жыл бұрын
Sir. Aachanak kharbooja madhe wilting cha problems Chalu zala aahe rope pivli padun Marat Aahet. Yavar upay Sanga please.45 Divas zalet bed var lagvad karun.
@surajk53373 жыл бұрын
Make video on brinjal
@spacematter69923 жыл бұрын
Pani vyathanavishai 1 savister vedio kara
@karamatansariansari365811 ай бұрын
Thank you sir
@ravitodkar96452 жыл бұрын
बोरॉन आणि कॅल्शियम नाईत्रेत सोबत फवारले तर चालेल का
@shivajiyewale16443 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@onlydaysauda74172 жыл бұрын
लाकडी डांब वापरुन ( वेलीच्या आधारासाठी ) कलिंगड लागवड करू शकतो का ?
@mahadevraut56633 жыл бұрын
छान माहिती
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
धन्यवाद
@gajanannaik16453 жыл бұрын
Nice information sir.. 👌
@tusharishi26643 жыл бұрын
सर जी तुम्ही दिलेली माहिती माझ्या सारखे नविन शेतकरी बांधवांना लाभदायक ठरेल
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
धन्यवाद
@sureshwankhade1989 Жыл бұрын
Wah doctor.
@shriagromachineries3 жыл бұрын
कलिंगड 47 दिवसाचा प्लाँट आहे तर जीवामृत 20 लिटर ला किती प्रमाणात घेउ स्प्रे मध्ये
@asshishspatil18382 жыл бұрын
Sir setting dakhvYchi aahe. Kashi dakhu tumhala. Aani falawar adi aahe. Spray konta gheu...
@bhaktrah6868 Жыл бұрын
टरबूज पोसन साठि कोनते सोडावे
@ythakare56393 жыл бұрын
8 te 15 divsachya plot la kiti pani dyave
@bhushanpatil23803 жыл бұрын
सर खत नक्की कोणत्या कॅम्पणीचे वापरू मार्गदर्शन करा
@deshmukhvishal27523 жыл бұрын
Copmy conti changli ahe fertilizer madhe???
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
यारा Icl महाफीड P R ऍग्रो कंपो
@deshmukhvishal27523 жыл бұрын
Tnx
@udhavdhakane94783 жыл бұрын
Sir माझा 48 वा दिवस चालू आहे सेटिंग चालू आहे पण त्यावर फळमाशी अळी मुळे फळे खराब झाली आहेत. उपाय सू चहवा
@shriagromachineries3 жыл бұрын
सर कलिंगडा चे फुलांचे रुपांतर फळ मध्ये येण्यासाठी कोनत खत सोडु
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
ड्रीप ने 00.52.34 5किलो+ बोरॉन 250 ग्राम एकरी द्या फवारणी चिलेटेड कॅल्शियम 25 ग्राम प्रति पंप घ्या
@babasahebrashinkar86853 жыл бұрын
Sir 32 va divas ahe setting hot ahe .ata kiti pani dyave .v calcium 0.52.34 ata dile tr chalel ka
@shriagromachineries3 жыл бұрын
55 दिवस झाले प्लॉट ला तर फळ फुगवणी साठी खताचे नियोजन सागा आणि लिक्विड पण सांगा जेनेकरुन साईज वाडेल
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
कॅल्शियम नायट्रेट +13.00.45 नंतर 00.52.34 +जी ए नंतर 13.00.45 + 12.61.00
@shriagromachineries3 жыл бұрын
@@Sheticha_Doctor 0.52.34 aani GA drip ne dyaych ka aani GA praman kay geu
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
5 ग्राम एकरी
@munnakhatib51183 жыл бұрын
माहिती चांगली दिली सर औषधे कुठल्या कंपनीची वापरावे
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
ब्रॅण्डेड कंपनीची घ्या चांगली
@munnakhatib51183 жыл бұрын
@@Sheticha_Doctor धन्यवाद सर
@ganpatimore9803 жыл бұрын
Nice sir
@vilasghortale78373 жыл бұрын
Plot madhe ek sarkhi vadh nahi tar kase cantrol karave
@राधाक्रृष्ण-न1ष3 жыл бұрын
Same problem aahe
@amolbaral71293 жыл бұрын
Kalingad rope lagan 27 Jan la keli ahe, setting hot ahe pan, setting jhsleli fruit ani flower kujat ahe. Apla email id asel tar photo send karto. Kay karave fal kuj sathi, choti choti fruit kujat ahe.
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
फोटो सेंड करा.... anilaute4@gmail.com
@amolbaral71293 жыл бұрын
Mail send kela ahe, va signal var pan pathvle ahe
@sanjaydhavale12093 жыл бұрын
Sir mazya खरबूज रोपांना लहान आसतनाच फ्लावरिंग होत आहे कृपया उपाय सुचवा मी फोटो सेंड करीत आहे
@narayandhadwe5063 жыл бұрын
पुढील नियोजन सांगा सर
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
बुरशीनाशक ड्रीप ने द्या
@prajwalpathade31193 жыл бұрын
Must
@narayandhadwe5063 жыл бұрын
सर 42 दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग चालू आहे बी लागवड आहे विलटिंग होत आहे मागील स्प्रे इमाम +amistar +bio303 घेतला आहे
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
ड्रीप ने एलिएट 500 ग्राम+व्हॅलीडा 500 मिली एकरी द्या
@akhilmutyalwar893 жыл бұрын
बी लावले सेटिंग ची कालावधी काय
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
30 -40दिवस
@pratapghodake9423 жыл бұрын
20 दिवस झाले वेलीची वाड होत नाही तुमचा नंबर द्या
@yuvrajnakate8103 жыл бұрын
कलिंगड लावण ता 4 फेब्रुवारी आहे सेटिंग साठी काय करावे .नविन सबक्रायबर आहे
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे करा
@shubhamnimbalkar81623 жыл бұрын
29 दिवसाच्या प्लॉटला पाण्याचे नियोजन कसे करावे
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
अर्धा तास एक दिवस आड
@pratikpatil47913 жыл бұрын
Sir setting zalya vevsthit Kharki etke zalet GA dipping kele tr chalel ky? Ani chalt asel tr kiti PPM ne use kru GA?
@Sheticha_Doctor2 жыл бұрын
जी ए डिपिंग चालणार नाही
@ravindrarathod88983 жыл бұрын
सर 40 दिवसाचा प्लाड आहे सेटिंग सुरू आहे खत कोणता दायचा
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
00=52.34
@kisan-iz2dx3 жыл бұрын
🙏
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
Thanks
@shriagromachineries3 жыл бұрын
कलिंगड 40 दिवसांचा प्लॉट आहे फळ गळ होत आहे काय उपाय करावा
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
पाणी कमी करा मधमाशी आहे का प्लॉट मध्ये
@shriagromachineries3 жыл бұрын
@@Sheticha_Doctor हो मध माशी भरपुर आहे
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
पाणी कमी करा ड्रीप ने00.52.34 5 किलो +बोरॉन 250 ग्राम एकरी द्या फवारणी चिलेटेड कॅल्शियम 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्यात फवारणी घ्या
@shriagromachineries3 жыл бұрын
@@Sheticha_Doctor thanks sir
@shubhamdhonde62093 жыл бұрын
Stem crack ho rahi he
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
कॅल्शियम नायट्रेट दे
@prashantdupade96493 жыл бұрын
Well chirat ahet
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
कॅल्शिअम कमतरतेमुळे होत थोडंफार प्रामाण असेल खत शेड्युल मध्ये कव्हर होईल..
@rushikeshgole70723 жыл бұрын
40 दिवस झाले सेटिंग खूप कमी झालीये वाढविण्यासाठी काय उपाय करावे लागतील
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
एक वेलींना किती आहे
@rushikeshgole70723 жыл бұрын
@@Sheticha_Doctor १ आहे
@rushikeshgole70723 жыл бұрын
@@Sheticha_Doctor मधमाश्यांची प्रमाण आता दिसायला लागलेय 4 दिवस झाले
@rushikeshgole70723 жыл бұрын
@@Sheticha_Doctor 0.52.34 व बोरॉन देऊन 2 दिवसांनीं 13.40.13 दिले होते
@shriagromachineries3 жыл бұрын
कलिंगड मध्ये फलमाशी कंन्टोल करण्यासाठी ट्रॅप लावले आहे तरी स्प्रे करण्यासाठी काय उपाय करावा आणि मधमाशी ला अडचण नाही यायला पाहिजे अस सागा
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
ट्रॅप ची संख्या वाढवा फवारणी मध्ये कोणतेही कीटकनाशके काम करत नाही
@shriagromachineries3 жыл бұрын
@@Sheticha_Doctor ok
@manojmahajan82693 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@sudamshinde20752 жыл бұрын
👍🏼
@shivakalpe33673 жыл бұрын
सर माझ्या टरबुजाच्या ३5 दिवस झालेत रोज किती वेळ पाणी द्यावे सर सटिग साठी
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
एक दिवस आड 1 तास
@राधाक्रृष्ण-न1ष3 жыл бұрын
Sir number dya tumcha
@ythakare56393 жыл бұрын
Plz what's up no.dya mala mahiti havi sir
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
प्रायव्हसी मुळे नंबर देऊ शकत नाही.. काय माहिती हवी आहे कमेंट करा रिप्लाय मिळेल
@vikasthakare60513 жыл бұрын
Sir तुमचं नंबर भेटेल का
@Sheticha_Doctor2 жыл бұрын
*नमस्कार शेतीचा डॉक्टर मध्ये आपले स्वागत आहे...* *आम्ही आपली कश्या प्रकारे मदत करू शकतो..* आमच्याकडे *व्हॉटअप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून शेतीविषयक सर्व माहिती मिळेल* आम्ही कोणतेही आळवणी किंवा फवारणी किट देत नाही.(फिरस्ती विक्री करणारे किंवा एजंट कडून औषध घेऊन फसवणूक करून घेऊ नका). आमच्या कडे तुमच्या भागातील कृषी सेवा केंद्र मिळणारे औषध खताची शिफारस केली जाते.जे कमी खर्चाचे असतात व सहज उपलब्ध होतात.. आम्ही फक्त माहितीची माफक फीस घेतो.. कोणत्याही पिकाचे सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास आमच्या कडून माफक फीस मध्ये मार्गदर्शन केले जाईल फिस असेल तरच कॉल /माहिती व इतर सेवा दिली जाईल माफक फीस मध्ये सर्व शेतीविषयक माहिती मिळेल.. आपल्याकडे फ्री मध्ये माहिती दिली जात नाही याची नोंद घ्या... *व्हॉट अप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून माहिती मिळेल* *🤷♂️मेंबर शिप फीस या प्रमाणे आहे* 1)प्रत्येक महिना *500* महिना असेल.. 2) 3 महीने साठी एकदम देत असाल तर 1450 रु *म्हणजे 483 रु महिना पडेल* 3) 6 महिन्याची एकदम देत असाल तर *2750* रु *(म्हणजे प्रति महिना 458 रु महिना पडेल)* *👆म्हणजे 3 प्लॅन आहेत...* *मेंबर शिप पेमेंट पाठवण्यासाठी गुगल पे &फोन पे नंबर 8605555382..* आधीक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट अप वर संपर्क करू शकता... wa.me/message/YAW3A7RVJLJ6F1
@mithunkadam12762 жыл бұрын
नंबर सेंड करा
@Sheticha_Doctor2 жыл бұрын
*नमस्कार शेतीचा डॉक्टर मध्ये आपले स्वागत आहे...* *आम्ही आपली कश्या प्रकारे मदत करू शकतो..* आमच्याकडे *व्हॉटअप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून शेतीविषयक सर्व माहिती मिळेल* आम्ही कोणतेही आळवणी किंवा फवारणी किट देत नाही.(फिरस्ती विक्री करणारे किंवा एजंट कडून औषध घेऊन फसवणूक करून घेऊ नका). आमच्या कडे तुमच्या भागातील कृषी सेवा केंद्र मिळणारे औषध खताची शिफारस केली जाते.जे कमी खर्चाचे असतात व सहज उपलब्ध होतात.. आम्ही फक्त माहितीची माफक फीस घेतो.. कोणत्याही पिकाचे सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास आमच्या कडून माफक फीस मध्ये मार्गदर्शन केले जाईल फिस असेल तरच कॉल /माहिती व इतर सेवा दिली जाईल माफक फीस मध्ये सर्व शेतीविषयक माहिती मिळेल.. आपल्याकडे फ्री मध्ये माहिती दिली जात नाही याची नोंद घ्या... *व्हॉट अप ग्रुप , पर्सनल कॉल ,विडिओ कॉल च्या माध्यमातून माहिती मिळेल* *🤷♂️मेंबर शिप फीस या प्रमाणे आहे* 1)प्रत्येक महिना *500* महिना असेल.. 2) 3 महीने साठी एकदम देत असाल तर 1450 रु *म्हणजे 483 रु महिना पडेल* 3) 6 महिन्याची एकदम देत असाल तर *2750* रु *(म्हणजे प्रति महिना 458 रु महिना पडेल)* *👆म्हणजे 3 प्लॅन आहेत...* *मेंबर शिप पेमेंट पाठवण्यासाठी गुगल पे &फोन पे नंबर 8605555382..* आधीक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट अप वर संपर्क करू शकता... wa.me/message/YAW3A7RVJLJ6F1
@chetanelavande44383 жыл бұрын
फळाची साइज साठी काय करावे
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
कॅल्शियम नायट्रेट +बोरॉन द्या
@tusharjadhav33923 жыл бұрын
सर mo no send करा
@Sheticha_Doctor3 жыл бұрын
आपण ग्रुप मेम्बर शिप पध्दतीने चालतो माहिती साठी फिस घेतो 500 रु महिना.. सर्व पिकांची लागवड ते काढणी पर्यंत सखोल माहिती देतो... जॉईन व्हायचे असेल तर 8605555382 (फक्त व्हाटअप) या नंबर वर तुमचे नाव गाव पीक माहिती पाठवा फिस पेड करून ग्रुप मध्ये जॉईन व्हा।