फारच छान.आपण परिसंस्था व शाश्वत शेती चागंल्या पद्धतीने आत्मसात केली आहे.अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
@anantkhot60952 жыл бұрын
कल्पक,अरे शेतीविषयक खूपच छान माहिती सादर केलीस.तुझे खूप खूप कौतुक आणी अभिनंदन.
@ganeshlad35142 жыл бұрын
अप्रतिम कल्पक काका 👌🏻
@abuji1012 жыл бұрын
वाह!! फारच छान...
@inspiringfarmer2 жыл бұрын
Thank You!
@anandmanjrekar Жыл бұрын
खूप छान! विचारपूर्वक, सर्वांगीण माहिती देणारा व्हिडीओ आहे हा. शेताला भेट द्यायला आवडेल. मी देखील ह्याच मार्गावर चालणारा शेतकरी आहे व राजेंद्र सर यांच्याकडून प्रेरणा व शिक्षण घेतलेले आहे.
We wish you all the best for the future 💐 kalpak sir.
@sanjaymalekar96522 жыл бұрын
फारच छान कल्पक आम्हाला तुझा अभिमान आहे
@raghunathsalgaonkar57532 жыл бұрын
शेती विषयक सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@pradnyainamdar51312 жыл бұрын
The flow of thoughts and art of making it easy cool nice is admirable
@inspiringfarmer2 жыл бұрын
Thank You!
@s3jvlogs2 жыл бұрын
Hii.we met @ shiledar swarajyache with my friends Ganesh Athawe & Sanskrutik Shiledar😊🙌
@rupaligurav73452 жыл бұрын
Apratim ! khup sundar follow up video jhala ... Tujhi mehnat chan yashaswi tharli ahe. Very proud of you!
@prabhuvn2 жыл бұрын
Please add some videos about dry land farming..How to apply permaculture/ organic agriculture in rain/water deficit areas?
@arunotavkar4 ай бұрын
कल्पक सर मस्त उभारले आहे तुम्ही. मिलिंद सरांनी संगितेले तुमच्या बाबतीत...गावी आलो की नक्की येईन अनुभव घ्यायला
@radhakrishnamhapsekar35842 жыл бұрын
🙏 नमस्कार, श्री.कल्पक चिंदरकर जी पूर्वीच्या व्हिडियो पेक्षा हा भाग खरच सुंदर झाला आहे, काही नवीन माहिती ही मिळाली. श्री.श्रीनिवास परब जी मोठ्या क्षेत्रा साठी कधी-कधी शक्य असल्यास ड्रोन चा वापर करून शूटिंग करावी. काही गोष्टी समजण्यासाठी सोपे जाईल. श्री.राजेंद्र भट सरांच्या ग्रुप व्यतिरिक्त इतर शेती विषयक मित्र परिवारात व्हिडियो जरूर शेअर करणार. पुढील उपक्रमा साठी दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा!💐
@kalpakchindarkar17662 жыл бұрын
धन्यवाद सर
@inspiringfarmer2 жыл бұрын
Thank You!!
@jayeshpatel21012 жыл бұрын
कल्पक सर जी नमस्कार, बहुत अच्छी जानकारी मिली आपसे। धान के थोड़े से बीज मील सकते हैं?🙏
@deepakhajare27412 жыл бұрын
Well done Kalpak, feels proud of you, excellent planning as well as execution also. Keep it up Dear
@aartimajwar24482 жыл бұрын
Apratim sir 👍 Very beautifully planned and executed. Incredible work 🔥🔥 All the very best.
@dhanalakshmibhat51582 жыл бұрын
Excellent foresight and planning. Good for eco tourism. Looking forward to visiting your farm