खूपच छान ट्रेकिंग असते तुझी प्रत्येक किल्ल्यावर आणि अतिशय खडतर अवघड ट्रेकिंग पहिले कि अंगावर काटे येतात सलाम आहे तुझ्या गड किल्ले प्रेमाला
@rajushinde4193 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏
@ronnetpeterson83402 жыл бұрын
Lovely & dangerous
@abhishekparulekar62863 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ भावा, सह्याद्रीच् हे सौंदर्य डोळ्यात साठवावे तेवढे कमीच.
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
@rahulkamble24012 жыл бұрын
खूपच छान
@bhumanandamaharaj81773 жыл бұрын
थरारक! अद्भुत,! कीती धाडसी आहेस तु!❤️
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ , आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्या 😊🙏🏼
@babansavvashe1143 жыл бұрын
Super aahe dada pan jra japun jat java
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Thank you so much 🙂
@nileshdeshmukh83993 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ बनवतोस... छान वाटत पाहून....योगायोगाने आपली भेट झाली माळशेज ला ...
@prathmeshjadhav5643 жыл бұрын
Drone cha jabardast vapar chalu aahe all the best vinayak dada for KZbin journey....
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@arungosavi52613 жыл бұрын
🙏______________👍
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Thank you so much 🙂
@nakshatraaastrology76883 жыл бұрын
It's very nice but brother be careful
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Thanks for your comment n care :)
@madhavthakare79993 жыл бұрын
एक नंबर........👌👌👌 जबरदस्त.........🔥🔥🔥 पण एक विनंती जास्त risk घेऊ नका.🙏🙏🙏
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@maheshpatil43563 жыл бұрын
Awesome views Bhai But Take care yar may God bless you
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@shubhamshinde18963 жыл бұрын
Drone shot Kadak Dada सांभाळून करत जा रे भाऊ........ विडियो छान बनविला आहे..
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@MrSarthak9363 жыл бұрын
Zakas
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Thanks ...
@sandeepghadi45863 жыл бұрын
👌👌👌👌👌
@VikaS_shinde_30113 жыл бұрын
Kdk
@rjkundaaaaaahhflims1483 жыл бұрын
Superb Vedio.... 👍❤️
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Thanks for your valuable comment :)
@harshdaudeg62713 жыл бұрын
Dada plz video banavtana kalji ghe 🙂
@Fitnessforhealthylife3 жыл бұрын
खूप सुंदर दादा😍👏 आणि शेवटची काही मिनिटे थरारक होती...चिंचोळी वाट अवघड दिसत होती! 💯
@messtryganesh3 жыл бұрын
Awasome but Please ample amount of care man!
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Sure & Thanks for Care .....
@kadmbarimali70993 жыл бұрын
Super duper hit hats of you🔥🔥🔥🔥
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Thanks Maam for your Valuable comment :)
@kadmbarimali70993 жыл бұрын
Welcome
@pratikkalvankar76243 жыл бұрын
Superb Video, अंगावर काटा आला, धुक्याचा प्रसंग तर एकदम baghatch rahav as vatatat, ड्रोन shooting superb 👌 ekdam धबधबा tr Superb aani Tyacha Walking Pravas tr ekdam हृदयात Dhaddhad nirman karto काळजी ghe दादा, All the Best For next Journey
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@ameyjoshi9033 жыл бұрын
मस्त विडिओ खूप छान प्रवास वर्णन दादा कारण ज्यावेळीस आपण काळू वॉटरफॉलला भेट दिली तेव्हा प्रचंड पाऊस होता आणि हवेचा जोर ही वाढत होता त्यामुळे माघारी घेणे हे योग्य होते पण आडराई च्या भटकंती मुळे वातावरण शांत झाले होते तेव्हा हा Drone shot घेण्याचा योग्य गमवायचा नव्हता मस्त विडिओ पूर्ण पणे प्रवासवर्णन 👍🏼
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी😊
@shamlimbore94063 жыл бұрын
Apratim,,,,,,,,,,
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@deepakkulkarni29093 жыл бұрын
खतरनाक, चित्तथरारक, परंतु अप्रतिम निसर्ग सौंदर्य. स्वतः ची काळजी घेत जावा मित्रांनो. जय शिवराय. जय शंभूराजे
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
@rkakade3 жыл бұрын
Dada very nice 👌👌👌🌧️💝
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@Aidjl123 жыл бұрын
दादा सगळा व्हिडिओ खूप छान आहे👌👌, खरंच खूप थरारक दृष्ये बघितली आणि मनातल्या मनात ती अनुभवण्याचा प्रयत्न केला,त्याची कल्पना करण अवघड जात होत, फक्त काळजी घेत जा ट्रेक करताना/ सहयाद्री मधे फिरताना .
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@namrataraut20633 жыл бұрын
खुपंच अप्रतिम दादा......👌👌👌❣️❣️❣️
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@समर्थग्रामविकासप्रतिष्ठानदेवळा3 жыл бұрын
सर हा video पावसात पाहण्याची मजा ही वेगळी च असते. 👌👌😍✌
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@harishkudale70043 жыл бұрын
अप्रतिम भाऊ खुपच थरारक अनुभव, पण अशा अवघड ठिकाणी स्वतःची काळजी घेत चला भाऊ
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊
@pranayjadhav64973 жыл бұрын
खुप छान दादा काळजी घे
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@dragonsgaming9373 жыл бұрын
Khup chhan video Aahe Dada Aashech video kadhat raha 👍🙏🏻
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@pratikmhamane9653 жыл бұрын
I also Trick with you bro
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@nikitashende72083 жыл бұрын
Atishay sundar ☺️ Atyant thararak😰 Please take care while shooting 🙁🙁
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Thank you so much 🙂
@livehappy34153 жыл бұрын
ओहोहोहो, धबधब्याच्या वर झोपुन दाखवलस. विनायक तुझ्या धाडसाची कमाल आहे. व्हिडीयो एकदम अप्रतिम. जय शिवराय.
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
सर असच सदैव तुमचे मार्गदर्शन सोबत असू द्या 😊🙏🏼
@ravimengal96183 жыл бұрын
सर तुमच्या आवाजात जादू आहे....आणि तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे.... व्हिडिओ सोबत तुमचा आवाज ऐकून एक वेगळाच आनंद मिळतो 😍❤️👌...... जय शिवराय जय शंभुराजे ❤️🚩
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@rameshdesai19533 жыл бұрын
खूप छान शक्य असेल तर contact no द्याल का मला हा धबधबा बघायचा आहे
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Insta La manage kara ... kinva Tumcha Number dya Mich phone karato
@MrSarthak9363 жыл бұрын
Dada me khup lahan ahe
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
Sarthak ... Khup Khup abhari aahe .
@vaishalijadhav7493 жыл бұрын
First comment 🥰 first view.........
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@vaishalijadhav7493 жыл бұрын
@@VinayakParabvlogs 🙏🙏
@anantsawant20813 жыл бұрын
थरारक वातावरणातील काळू धबधबा आणि प्राचीन नागेश्वर मंदिर, आपण प्रत्यक्षात पहात आहोत, असाच भास होतो. ऐरियल (ड्रोन) फोटोग्राफी अप्रतिम आहे. धन्यवाद! 🌹👌
@sagarmore37303 жыл бұрын
द्रोण शॉट्स एकदम झकास आहेत भावा👌👌👌 खूप छान 👍
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@rajarambarora80883 жыл бұрын
दादा, अप्रतिम.. जय शिवराय... 🚩
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩
@piyushkale37953 жыл бұрын
खूप सुंदर विनायक दादा....आपण सगळेच सह्याद्री चे पुत्र आहोत.पण तू खऱ्या अर्थाने सह्याद्री जगतोस.मी तुझे सर्व व्हिडीओज बघितले आहेत.आम्हाला तुझा अभिमान आहे.तू आणि तुझी टीम खूप जोखीम पत्करून विडिओ बनवता. तुम्हाला सवय आहे पण आम्हाला काळजी वाटते. Stay safe....Keep it up...
@ajaydesai1383 жыл бұрын
1 No video aahe dada♥️.
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे ...
@amhidighodekar62103 жыл бұрын
Ek mumber dada
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
@anildesai23753 жыл бұрын
खूप छान आणि भन्नाट व्हिडिओ ,काळजी घ्या सुरक्षित रहा.. सुंदर चित्रीकरण जय शिवराय 🚩🚩
@VinayakParabvlogs3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊