खुपच छान आणि सुंदर माहितीपुर्ण व्हिडीओ... पुढील व्हिडिओची आतुरतेनं चातकासारखी वाट पाहतो आहे...
@sanjanabhogale1611 Жыл бұрын
Mast ha video malvanit... mi pn kalvan hotel cho fan aalay... Mast 😊😊😊
@tejaswipatade2693 Жыл бұрын
Khup mast mahiti
@vishalrane827610 ай бұрын
मी पण जेवलो आहे ह्या हॉटेल मध्ये . खूप छान घरगुती चव आहे असं वाटतच नाही कि आपण कुठे बाहेर जेवतो आहे, सांगायचं एक वैशिष्ठ म्हणजे ह्या हॉटेल मध्ये जे कामगार आहेत ना त्यांची सर्व्हिस खूप छान आणि प्रेमळ आहे, हवं नको ते स्वतःहून विचारायला येतात जनु वाटत कि आपण कोणत्या तरी समारंभातच आहोत 😂. खूप भारी हॉटेल आहे
@rahulpatade9234 Жыл бұрын
Waaa ❤
@shashikantsawant249 Жыл бұрын
Toilet facilities to be provided being grate city in Sindhudurg
@suhasrane86446 ай бұрын
Jevan chan asta amhi kal 2 August 2024 la jevlav
@vilassawant8286 Жыл бұрын
गावक घेला वर
@Nandinivast11 ай бұрын
Me yete mahinyatun donda
@sajidsk116Ай бұрын
मी कणकवलीत १ वर्ष होतो. मका या हॉटेल चे जेवण ठीक वाटलो एवढं का भारी नाही. रेट पण खूप असा. मुंबई पुण्यात या पेक्षा सरस खावयेचे हॉटेल आहेत ते ही स्वस्तात. मी या हॉटेल ल नाव ठेवत नाय तर जेवण ठीक आहे आणि महाग आहे .मका महाग वाटला .