कल्याणीची आई आत्या आल्या भेटायला 😍 रंजिताने तोडली कारची चावी 😄

  Рет қаралды 167,397

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर #Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 472
@reemasatvi8531
@reemasatvi8531 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ.....ओवीचे काका काकू किती ओवीवर प्रेम करतात,असे काका काकू सर्वांना असावेत...मी ताईंना आवर्जून सांगेन की तुम्ही मुलांवर किती छान संस्कार केले आहेत....रंजिता व कल्याणी सारख्या आदर्श सुना मिळायला तर भाग्यच लागते....सलाम तुमच्या परिवाराला.
@smitathakur1200
@smitathakur1200 Жыл бұрын
रंजीता तु बैठकीवरुण आली की एक तरी बोध सांगत जा खुप छान वाटते जय सदगुरू 🙏🙏🙏
@patilkomal8684
@patilkomal8684 Жыл бұрын
मस्त होता आजचा वोल्ग्, आणि कल्यानीची आई चा एकदम गरीब स्वभाव आहे मस्त आहे कल्यानीची फैमिली 🥰 love you all family👪❤
@nirmalamurkute6113
@nirmalamurkute6113 Жыл бұрын
रनंजीता खरोखरच बैठकीत खुप घेण्यासारखे आहे जय सदगुरू 🙏
@pritipatil5873
@pritipatil5873 Жыл бұрын
रजिता खूप मनाला मिडल ते बोध कथा खरच खूप समाधान वाटले खूप छान आहे तु आणि स्वभाव कधी भेट होणार आपली रोनहन भाऊ तुझी आणि रंजीता ताई तु पण
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@ankushjambukar1759
@ankushjambukar1759 Жыл бұрын
बोध सांगितलेला खूप छान होता दुर्गा ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👌👌
@shivajiawaghade6355
@shivajiawaghade6355 Жыл бұрын
अरे किती गोड family आहे तुमची very nice ओवीच्या अवतीभवती तुमच जग किती सुंदर गुंफल गेलय बघून खुप समाधान वाटतय 🤩😍🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 Жыл бұрын
आजचा सुविचार आवडला. कौतुक केल्याने प्रेरणा मिळते व टीके ने सुधारण्याची संधी. आयुष्याला दोन्ही बाजू असतात त्यामुळे तुम्ही फक्त कौतुकाची अपेक्षा करु शकत नाही.कौतुकाबरोबर चढून जायला नको व टीका ऐकून चिडून जायला नको.सर्व गोष्टी positively घेतल्या की सुधारायची संधी मिळते. ----- मेघना. तसंच कोणी काही प्रश्न विचारले तर त्याची family समजून मोकळेपणाने उत्तरें दिलीत तर लोकांनाही बरं वाटतं हे लक्षात घ्यायला हवं. जिथे अहंकार आला तिथे तुम्ही गेलात.हे पण लक्षात ठेवणं जरुरी आहे.
@poonamkarke532
@poonamkarke532 Жыл бұрын
खुप छान ताई बरोबर आहे. समर्थ देतात तेच घ्यावं ज्यास्त अपेक्षा ठेवू नये जय जय रघुविर समर्थ. 🙏🏾🙏🏾
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Жыл бұрын
जय सदगुरू खरचं आपण बैठकीला जाताना बघ डोक्यात खुप विचार घेऊन जाते पण परत येताना भरभरुन घेऊन येतो बोध सुंदर होता
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
रंजिता बैठकीत सांगितलेला बोधं अतिशय ह्रदयाला भिडणारा
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@shivanipalkar1660
@shivanipalkar1660 Жыл бұрын
True
@sushmaraktade49
@sushmaraktade49 Жыл бұрын
Ranjeeta tai khar ahe baithaki varun yetana maheratun alya sarakhe vatate sadguru shravanatun khup mothi shidori detat🙏🙏🙏Jay sadguru 🙏🙏
@mangalpatil964
@mangalpatil964 Жыл бұрын
.
@user-gy4eg2gi1y
@user-gy4eg2gi1y Жыл бұрын
ओव्या खरंच खूप भाग्यवान आहे..आई केस बांधतेय..काकू भरवतेय...मी ओवी मुळे रंजिताचे vlog बघायला सुरवात केली. ओवी छान दिसते दोन पोनी वर..Touch wood ...आमच्याकडे पण उरण भागात भातच खातात.. मासे भात मुख्य आहार आहे आमचा पण..आई नेहमी हसतमुख असतात नेहमी म्हणून मला खूप आवडतात....यश मार खातोय रंजिताचा🤣🤣😂खूप हसले.
@true5633
@true5633 Жыл бұрын
Dada MLA ranjita Tai khup aavdte..Ani tumhi sgle pn khup Chan aahat
@shrustikadu3593
@shrustikadu3593 Жыл бұрын
🙏 जय सद्गुरु 🙏🌹🌹🌹🌹🌹 छान बोध दिला. रविवारी मी काही कामानिमित्त बैठकीला जाऊ शकले नाही. परंतु तुम्ही जो बोध ऐकवला असं वाटलं मी पूर्ण रविवारच्या बैठकीचं श्रवण समर्थांनी दिल. ,,,.
@Shk_sanu_77
@Shk_sanu_77 Жыл бұрын
Ranjita Tai kitihi shrimant zali tari tichyat kahi badal nahi honar... Ticha nuture khup chagla ahe...sarvn sathi ubhich aste...❣️🤩🤩
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🙏
@rupalikamble4679
@rupalikamble4679 Жыл бұрын
Kalyani so beautiful 🥰💞
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 Жыл бұрын
जमीनीवर बसून खाण्यासारखं सुख नाही.आता वयपरत्वे खाली बसल्यावर,उठायला त्रास होतो म्हणून खाली बसता येत नाही हे वेगळे. आमची वयं 75 आणि 67 आहेत. ---- मेघना.
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 Жыл бұрын
खुप मस्त🙏 जय सद्गुरू🙏रंजिता ताई नि खुप छान बोध सांगितला 🙏☺️😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Жыл бұрын
😄🙌👌 ताईचा हा लुक एकदम भारी.. अप्रतिम.. खूप गोड सुंदर दिसते या ड्रेसमध्ये.. 🙌🧿 ताईचे लिरिक्स चुकतील पण , गाण्याची म्युझिक..एकदम सूरात... आणि डान्स व एक्स्प्रेशन्स एकच नंबर... 😄👌👌💯 👍
@harshadahajare4440
@harshadahajare4440 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर बोध सांगिलास ताई ,समर्थ चे सामर्थ प्रत्येक ठिकाणी अनुभवायला मिळते आणी मनाला नवीन उत्तेजना देते .... thank you ताई
@punambhamare4577
@punambhamare4577 Жыл бұрын
रंजिता किती छान स्पष्ट केले तू आपले आणि भगवंताचे नाते तुम्ही सगळे खूप मनाने निर्मळ आहात .आपण देवाकडे न मागता देवाला अभिप्रेत देऊ द्या खरोखरच म्हणून मला तुम्ही सगळे खूप आवडतात
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@mhatrerupalee
@mhatrerupalee Жыл бұрын
Kalyani chi aai aani aapali aai ya doghi hi chhan hasat hasat bolatat mast watat love you both😘❤️😘
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
घरातील सगळ्यांना पाहून खूप बरं वाटलं, रंजीता ची मजा मस्ती मस्त होती, छान वाटत होती रंजीता, 👌👌👌👌👍👍👍👍👍🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 Жыл бұрын
रोहन दादा विडयो खूप छान होता आणि रजीतां ताईनी जो बोध सागितंला खरच खुप सुंदर होता आणि मी पण बैठकीला जाते .
@jyostnapared291
@jyostnapared291 Жыл бұрын
खूपच छान प्रवचन दिलं आणि ती गोष्ट सुद्धा खूप छान होती मनाला लागण्यासारखी आणि त्याच्यातून भरपूर काही शिकण्यासारखे म्हणून खूप बरं वाटलं थँक्यू
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@snehalkhamkar8294
@snehalkhamkar8294 Жыл бұрын
Hi Rohandada and Ranjita mast. छान विडिओ होता. आम्ही कोकणात le आहो. त्यामुळे आम्ही पण भात खातो. Ranjita तुम्ही खर सांगतात. खरच तिथून आले की मानत आनंद होतो. हे सगळे बोध घेण्यासारखे आहे. खूप छान. 👌👌🙏🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@user-fc6jp6lj1g
@user-fc6jp6lj1g Жыл бұрын
Dada aai la tandlaychi polay kase karte tyachi recipe dakhv
@akshatachothe6640
@akshatachothe6640 Жыл бұрын
Kharch kalyani Tai khup guni aani garib aahe khup samadhani vatte ti
@bhagyashreepotnis5254
@bhagyashreepotnis5254 Жыл бұрын
Ksy sunder story sangitli Ranjita ne.. Khup Chan vatla aikun
@tbi144-anujasurve9
@tbi144-anujasurve9 Жыл бұрын
तुम्ही सांगितलेला बोध खरचं खुप छान वाटला एकून 💯👍
@snehakadam2137
@snehakadam2137 Жыл бұрын
माझा पण birthday डिसेंबर मध्ये आहे...☺️☺️☺️... बघा बघा आमच्या प्रतीक bhaiचं कित्ती प्रेम आहे कल्याणी वर... एक dance राहिला की आज ब्लू है पानी पानी...aur दिन भी सनी सनी..
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
😍😍
@monika5323
@monika5323 Жыл бұрын
तुम्ही जरी गोव्यात गेला तरी तुम्ही दीदी कोकण रोड वरूनच जाणार didid
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
कोल्हापूर मार्गे
@rutuja.021
@rutuja.021 Жыл бұрын
आज्ञेप्रमाणे द्या❤️.. वा खूपच सुंदर विचार❤️
@prachiparab4104
@prachiparab4104 Жыл бұрын
असं वाटतं की एकदा तुमच्याकडे जेवायला यावे कीती छान जेवण असतं तुमच्याकडे आई छान जेवण बनवते
@harshdapatil2765
@harshdapatil2765 Жыл бұрын
Kalyani taii ovee la Ranjita taii sarkhi ch khup prem karte 🥰😍
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
ताई खूप छान सद्गुरूचे विचार सांगितले असेच अधून मधून सांगत जा, ताई खूप छान दिसतो ड्रेस & tu, खूप दिवसांनी कल्याणची आई भेटली छान वाटले, happy anniversary to both of you 🍫🎂😘💐
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@SwaraSameerDhond
@SwaraSameerDhond Жыл бұрын
Ranjita tai, sadguru n cha bodh👍💯🙏 Nd Ovee ❤️
@neetaghodke7827
@neetaghodke7827 Жыл бұрын
जय सद्गुरु रंजिता ताई तु मुंबईला सेलिब्रिटींला भेटायला जाणार आहे का
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय सदगुरु! समर्थांची बोधपर गोष्ट छानच!!
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Aajcha like fakt ani fakt Kalyani chya Aai sathich
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 Жыл бұрын
तुमची सर्व family स्वामी समर्थांना मानते असं दिसतयं. बैठक म्हणजे काय ?? शिवाय तिथे काय शिकवतात सांगाल का ?? ---- मेघना.
@ojasvijadhav9183
@ojasvijadhav9183 Жыл бұрын
खूप छान वाटत तुमचे सर्व video pahun aamhi roj न चुकता रोज सकाळी संध्याकाळी पाहतो
@ashvinimodak8826
@ashvinimodak8826 Жыл бұрын
mla tumchi family khup aavadte 🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मला पण 😍
@ashvinimodak8826
@ashvinimodak8826 Жыл бұрын
@@rohansvlog9 😄
@kalpanasastikar8759
@kalpanasastikar8759 Жыл бұрын
Hi, Ranjita welcome to Goa , Song words are "Ya ya Maya ya " in kokni means will go maye village in Bicholim Goa where there is beautiful lake where you can watch birds, do the boating famous tourist spot in Goa. I am explaining because many youtuber are singing in wrong way without knowing meaning
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
बैठकीत सा़गितलेला बोध खूप छान होता आणिवाढदिवसाचया हार्दिक सुभेचछा दुरगा
@poojahalapeti7256
@poojahalapeti7256 Жыл бұрын
Baithkitla bodh ekdam chann ranjita tai, Happy wedding anniversary Rohan dada n Ranjita tai 🎉🎉
@ayushblogvideo3732
@ayushblogvideo3732 Жыл бұрын
Mla Yash khup aavdto i♥️ 😍 yash
@neetajagdale7411
@neetajagdale7411 Жыл бұрын
जय सद्गुरू.रंजिता आजचा बैठकीतला बोध ऐकायला मिळाला.खूप बर वाटले.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@poojavedak836
@poojavedak836 Жыл бұрын
खूप छान बोध सांगितला.. ताई जय सदगुरु🙏🙏🙏
@shraddhashendge3103
@shraddhashendge3103 Жыл бұрын
जय सदगुरू रजिंता ताई🙏 बरोबर बोलात समर्थ न मागता सर्व काही देतात, जे आपल्यासाठी योग्य आहे ते,
@nidhikadam9245
@nidhikadam9245 Жыл бұрын
Khup Chan ranjita.... Sagale gun ahe tujhya madhe
@ashwini..
@ashwini.. Жыл бұрын
ताई दादा sorry पण मला एक question आहे, ताई बैठीकीला जाते ना त्याबद्दल थोडी माहिती दे ना..कारण मी फक्त ऐकून आहे,detail मध्ये काही माहीत नाही मला. न तिथे कोन सांगत असत हे सगळ....sorry हा question विचारल्याबद्दल.... व्हिडिओ खूपच छान झाला...आज ताईने जो बोध सांगितला तू खूपच छान होता.. फारच आवडला😇😇
@swatimore1226
@swatimore1226 Жыл бұрын
मला एक कळत नाही की लोक अस का विचारतात कारण आम्हाला आमच्या शाळेत geography मध्ये 1 टॉपिक होता की प्रत्येक जिल्ह्यात जे पिकत ते त्याचा मुख्य आहार कोंकतील लोकांचा मुख्य आहार भात मासेच आहेत .
@Art_from_heart030
@Art_from_heart030 Жыл бұрын
Pls pls north Goa ya pls 🥰 khup excited ahe me Ani kadhe yenar tumhi? सहकुटुंब सहपरिवार या दादा pls Ani तुम्हाला भेटायला मी खूप खूप excited आहे 😘
@athangpaturkar1449
@athangpaturkar1449 Жыл бұрын
Jay sadguru to all 🙏 dada yek gost Sangu maza pan mummy ani papa. Che anniversary 21 November. Lach ahe 🥰🥰 dada ani tai che pan anniversary ani mummy papa chi pan yekach devshi 🥳🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Happy Anniversary in Advance 🎂
@savitasswayampakghar2965
@savitasswayampakghar2965 Жыл бұрын
Ranjita चां ड्रेस सुंदर आहे........जय सद्गुरु 🙏
@savitapatil6465
@savitapatil6465 Жыл бұрын
Aai bhaji anli na ki papervar thevaychi mhanje khali padalele kes vagaire bhajit jat nahit plz rag manu naka mala tumi ani ranjitakade bagun khup chan vatate
@ujwalamore428
@ujwalamore428 Жыл бұрын
Bichara chachu kiti God chachu asava asa chanch mast great👍👏👏
@the_aarti_shinde
@the_aarti_shinde Жыл бұрын
Mi kokan chi ahe pn mi Goa choose kela Karan tumhi pahila jaun place try Kara mg amhi yeto magun Goa la.... Kokan tr sagla firun adhich zalay na....
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌👌👌ओवी ला सगळे खूप जीव लावतात खूप छान ओवी आहेच गोड 😘👌
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@manukarkaradkar4794
@manukarkaradkar4794 Жыл бұрын
शुभ संध्याकाळ सर्वांना कल्याणी खूप छान आहे
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
😍😍
@priyanshjadhav9105
@priyanshjadhav9105 Жыл бұрын
Ranjita tai pn khup chhan aahe doghi pn khup chhan aahet
@mayurideore1119
@mayurideore1119 Жыл бұрын
Doghi khup god aahet....
@shwetamayekar328
@shwetamayekar328 Жыл бұрын
Ranjita Tai Khup chan Bodh sangitala. Jay sadguru
@Bhumika588
@Bhumika588 Жыл бұрын
आता Christmas येत आहेत ना म्हणून सगळ्याना गोवा पहायचे आहे.
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
रोहन दादा महाराष्ट्र व गोवा च्या बाहेर भटकंती होऊन जाऊद्या..तिकडची खाद्य संस्कृती, रीतीरिवाज vlog द्वारे आला तर उत्तम होईल 👍🏼🙏🏻
@rekharaut1766
@rekharaut1766 Жыл бұрын
रंजिताअगदि परिपूर्ण आहे.खूपच सुंदर व्हिडिओ. 😘🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
@PROGAMER-fr9dr
@PROGAMER-fr9dr Жыл бұрын
दादा आम्ही पण कोकणातली आहोत आम्हालापण भात खायाला आवडतो आमच गाव तर समुद्र किनारी आहे तुम्ही कदी तरी दापोली हर्णे ला पण याना खूप छान आहे
@sangitashivlinge6945
@sangitashivlinge6945 Жыл бұрын
Ranjita tu kanatle kuthun ghetles plz sang plz ekdm ch mast ahet
@krishn15
@krishn15 Жыл бұрын
In Goa we always fry (karli)we r,not making curry .of karli
@sagarbhivare7553
@sagarbhivare7553 Жыл бұрын
जय सदगरू........Rohan dada ani Ranjita tai tumchya lgnachi story or album share kara pahayala aavdhel nkki ......
@sagarbhivare7553
@sagarbhivare7553 Жыл бұрын
Kalyanichi family chhan vathali
@sagarbhivare7553
@sagarbhivare7553 Жыл бұрын
Tumache haste khelate ghar pahayla khup aavdhte
@naughtyaarav7868
@naughtyaarav7868 Жыл бұрын
जय सद्गुरू आजचा व्हिडिओ खूप छान होता, रंजीत श्रवण सांगितलेला खूप आवडलं असंच छान छान व्हिडिओ करत जा. दुर्गाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐. तुम्ही पुण्याला कधी येणार आहात माझ्या मुलाला रंजीताला भेटायचं आहे.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏 पुढच्या आठवड्यात येतोय पुण्यात 😊
@naughtyaarav7868
@naughtyaarav7868 Жыл бұрын
पुढच्या आठवड्यात कुठे भेटताल आपण माझ्या मुलाला रंजीत आला भेटण्याची खूप इच्छा आहे.
@survimohite6807
@survimohite6807 Жыл бұрын
Amchya vengurla la sudha jast bhat ani mase ch astat I love it fish and rice
@sandeepkadam1078
@sandeepkadam1078 Жыл бұрын
ताई तुम्ही कोणत्या बैठकीला जाता मला पन जायचे आहे please मला सांगा
@omkarkhabale4238
@omkarkhabale4238 Жыл бұрын
कल्याणी च्या गावी सर्व जण जा ना
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Жыл бұрын
Good evening all,,injoy video..prshant sir aani Durga Tai la vadadiwasearcha khup khup shubhechha.. Kalyani che kaka same tichya baba sarke distat
@yatneshgame3371
@yatneshgame3371 Жыл бұрын
Nice ranjita😌jai sadguru 🙏🙏
@kirtighag8226yutika
@kirtighag8226yutika Жыл бұрын
Nice
@anitamore7199
@anitamore7199 Жыл бұрын
👌वडराई चे बोंबील 1नंबर असतात, आई मस्त आम्ही पण तिथलेच घेतो.
@sonalishelar2944
@sonalishelar2944 Жыл бұрын
खूप छान बोध सांगितला रंजिता खूप छान वाटले जय सदगुरू
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@meghaghorpade7680
@meghaghorpade7680 Жыл бұрын
Khup mst astat tumche vlog...I like 🐟 🐠
@ssp4193
@ssp4193 Жыл бұрын
बैठकीला जाते ताई तू तीथे वाचनाचा भाग घेतेस का
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
मंडळी...ऐक नं...👌✌️👍 आमी पण दुपारी भात..च पाहीजे...
@pujapatil8124
@pujapatil8124 Жыл бұрын
Jay sadguru hi how are you everybody. After long time kalyani mother came to home she is so simple. Jay sadguru
@bhagyashreechavan733
@bhagyashreechavan733 Жыл бұрын
Khup sundar bodh dila ahe samarthani 🙏🙏🙏Jai Sadguru 🙏🙏Shravanane Khup bhar halka hoto manacha🙏🙏🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@bhagyashreechavan733
@bhagyashreechavan733 Жыл бұрын
@@rohansvlog9 🙏 जय सदगुरू 🙏
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Жыл бұрын
दादा आपण समुद्रकिनाऱ्याजवळचे लोक आपल्या आहार मासे भात भाकरी एवढच
@prajumithbavkar2902
@prajumithbavkar2902 Жыл бұрын
Jay sadguru nice vlog aaila bgun kalyani khup khush jali aai pan khus lekila betun take care all
@rohinichagule7618
@rohinichagule7618 Жыл бұрын
Mi pn jate baithakila...tai tumhi je bolala nirupnabddal te agadi khara aahe...baithki Varun alayavr ek veglich energy milate...n magav tar kahich lagat nahi...samarth apoaapch detat...Jay sadguru🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Very nice beautiful video KHUP CHAN 🙏👌👍
@SruSwamiSamarth
@SruSwamiSamarth Жыл бұрын
Nice vlog Rohan jiju 🥰 and so sweet family ❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@vaishalisalave8604
@vaishalisalave8604 Жыл бұрын
Khup chhn vlog astat tumche.pahtana ekdam chhan watate.tention free vlog astat.keep it up 👍
@jacintharosario8530
@jacintharosario8530 Жыл бұрын
Have goan fish curry and rice, it's awesome
@swativankalas7662
@swativankalas7662 Жыл бұрын
मस्तच निरुपण रंजिता ताई,,,,,
@hemlataghuryani6850
@hemlataghuryani6850 Жыл бұрын
Rohan sir one suggestion. Please make vlogs of teachings of swami samarth
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@amolghadigaonkar4918
@amolghadigaonkar4918 Жыл бұрын
सॉरी उशिरा सबस्राईब केले त्याचे काय झाले आम्ही tv वर बघतो vlog त्यामुळे लेट झालं 🙏😂😂😂खुप शुभेच्छा 🙏👍
@manalirane4336
@manalirane4336 Жыл бұрын
ताई गोव्या वरून येताना सत्कार मालवनी हॉटेल ला जेवा कुडाळ येथे मालवनी जेवन
@vaishnavibait
@vaishnavibait Жыл бұрын
Ranjita Tai cha dress Masta ahe kuthun ghetla
@yogitakavlekar7809
@yogitakavlekar7809 Жыл бұрын
Ranjita Tai bodh khup Chan sangitle Maan prasan.... Jale... Jai satguru 😊 😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@monikapagdhare441
@monikapagdhare441 Жыл бұрын
Barobar boltat dada me pn navapur chi ahes ammy pn baat ch Khatat tyacha shivay jevu ass vatnarach nahi pahilya pasun savay jhalay te khaych
@sonaligondalwad2113
@sonaligondalwad2113 Жыл бұрын
Dada me new subscriber ahe mala tumche vlog aavdatat me tumche sarv old vlog pan pahile. Ranjita tai che pan channel me subscriber kele ahe taynche pan vlog mast asta. Keep it up
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank You 😊
@swatimore1226
@swatimore1226 Жыл бұрын
माझी ही बैठक ही शुक्रवारीच असते
@sangitashivlinge6945
@sangitashivlinge6945 Жыл бұрын
Ranjita kanatle kuth ghetles plz sang plz mast ahet
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 118 МЛН
आम्ही आलो आमच्या घरी 🏡 Crazy Foody Ranjita
23:54