प्रिय आदित्य सरजी, जळगांव जामोद हुन मी महादेव इंगळे चा सप्रेम नमस्कार ! अतिशय दर्जेदार मराठी कराओके गीत आपण सादर केले, खरंतर मी या गीताची वाट बऱ्याच दिवसा पासून वाट पाहत होतो. आपण दिलेल्या ट्रॅक मुळे गायकांना उत्तम संधी दिली त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो व आपले हार्दिक अभिनंदन व पुढील संगीतमय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. काही मराठी ट्रॅक आपण फिमेल आवाजासह द्याल अशी अपेक्षा बाळगतो. १) दृष्ट लागण्या जोगे सारे २) प्रीती च झुळझुळ पाणी 3) तुला पाहते रे, तुला पाहते ४) यमुनेच्या तिरी, काल पहिला हरी- गौळण ५) किती सांगू मी,सांगू कुणाला, आज आंनदी आनन्द झाला ६) हा नंदाचा कान्हा, कसा घालतो धिंगाणा - गौळण ७) बाजाराला विकण्या निघाली दही, दूध,ताक आणि लोणी - गौळण ८) चन्द्र आहे साक्षीला या गीतांच्या ट्रॅक उपलब्ध करून द्याल, व माय मराठी गीताला समृद्ध कराल अशी आशा ठेवतो. धन्यवाद सर...!
@HarmopinoEvents4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏 हो, मला आपली अपेक्षा पूर्ण करायला नक्कीच आवडेल, मी आपल्यासाठी जे गीत शक्य होईल त्या गीतांसाठी प्रयत्न करेल पण त्यासाठी तुम्हाला काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल.
@HarmopinoEvents4 жыл бұрын
हा नंदाचा कान्हा या गौळण चा ट्रॅक मी अपलोड केला आहे.
@sanjaypawarsinger2 жыл бұрын
सर जी आपले कराओके अप्रतिम असतात त्यामुळे आमच्या सारखे छोटे छोटे गायक कलाकारांना खूप सोपे होते नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक - संजय पवार राजापूर दोनिवडे
@shankardhawas23212 жыл бұрын
Chan aahe
@akshaytandel52734 жыл бұрын
👌👌👌एक नंबर एखादे गाणे फीमेल आवाज टाकुन बनवलत तर बरे होईल
@HarmopinoEvents4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद हो नक्कीच
@akshaytandel52734 жыл бұрын
@@HarmopinoEvents आभारी आहे
@HarmopinoEvents4 жыл бұрын
आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा. Harmopino Events
@manojkhaparephysicshelplin66184 жыл бұрын
Jordar beat🚩🚩🚩
@HarmopinoEvents4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@Shivshourya4 жыл бұрын
खुप छान
@HarmopinoEvents4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@vidyakulkarni26467 ай бұрын
Nice track
@maahirmaheshwari2 жыл бұрын
nice video panshul patil
@jyotikokil2786 Жыл бұрын
अप्रतीम ट्रॅक्स बनवलेत.खूप धन्यवाद!
@kolarichekalakar19833 жыл бұрын
कुरया चालल्या रानात या गीतावर कराओके व्हायला पाहिजे सर....
@HarmopinoEvents3 жыл бұрын
Original गीत पाठवा प्रयत्न करतो
@ashmit_loner_2 жыл бұрын
Mala hi karaoke awadla, hi song mala khup avadto
@AkshataKirpekar4 жыл бұрын
Nice
@HarmopinoEvents4 жыл бұрын
Thank you
@avinashpange12634 жыл бұрын
Sundar sir...
@HarmopinoEvents4 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@chhandmazaa21652 жыл бұрын
track👌👌👌👌
@jyotikokil2786 Жыл бұрын
दुसर्या कडव्यातिल वाडकरांची ओळ खालच्या स्वरात आहे,If you don't mind ,Pl. check sir.बाकी ऊत्तम!
@ntfashaikh73904 жыл бұрын
Wowwwwwwww excellent karaoke super
@HarmopinoEvents4 жыл бұрын
Thank you so much 😊💐
@avinashpange12634 жыл бұрын
निंबोनिच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई.. song karaoke pathavana sir
@HarmopinoEvents4 жыл бұрын
Ok
@vkcreator23132 жыл бұрын
Can I use this track for my Ganpati KZbin Channel. I will mention your channel name and link as well in my description and even I have subscribed your channel. Without copyright claim.