हे गाणे स्वतःच्या आनंदासाठी गायले आहे असे वाटले. हा आवाज ऐकत राहावा असा मधुर, भावपूर्ण आणि कमावलेला आहे. कोणालाही काही दाखवून देण्याचा सोस नाही. शांत, संयमित पणे मांडणी केली आहे . खूप दिवसांनी एक नवीन आवाज ऐकला. सावनी शेंडे यांच्या इतका फ्रेशनेस या आवाजात आहे. प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकायला आवडेल. अनेक शुभेच्छा.