दाताडी प्रियाच थोबाड कटकारस्थान बघून कंटाळा आलाय आता मालिका झीरो वर येणार चोरटी हुशार वकील अडानी सुभेदार किल्लेदार मुर्ख दाखवले आहेत टीव्हीवर बघन बंद केले आहे बरेच प्रेक्षकांनी फक्त सायली अर्जुनसाठी मोबाईलवर ऐकतोय धन्यवाद 🙏
@RupaliOvhal-z5u3 сағат бұрын
Hya maliket asa disun yet ki kharyachi duniya nahi Ani khotyala jag bhar man
@MeeraJoglekar-i8k3 сағат бұрын
Aata Navin varsha paryat radgan baghat raha
@yogitakhot3961Сағат бұрын
मालिकेला काही अर्थच राहिला नाही. प्रिया सुभेदारांना फसवते. कसे डायरेक्टर प्रेक्षकांना😂😂
@deeptipatil94773 сағат бұрын
Faltu giri chalu mul muda bajula rahila
@VijayPatil-ez1vl2 минут бұрын
खर सागतो राज्यात जस घडल तस मलिकेत घडल डायरेक्टर ने तोच बोध घेतला वाटत मनावर तिकड ही तेच आणि हिकड ही तेच मालिका बगनारा दोन्ही हाताने बो .... बो... ते . जरा लक्षात घेऊन बगा.... कळावे नाराज माणूस ..... 😢