कमी खर्चात साडीला गोंडे लावायची सोपी पद्धत | kuchu design | saree tassel for beginners |

  Рет қаралды 51,105

Aaradhy Design art & Creation's

Aaradhy Design art & Creation's

Күн бұрын

Пікірлер: 138
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
नमस्कार..🙏 तुमच्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादामुळे आणि तुम्हाला पडलेल्या असंख्य प्रश्नांमुळे मी आपल्या चॅनल वर live येण्याचा विचार करत आहे.. या live मध्ये आपण खालील गोष्टी cover करू 1. गोंड्यांचे प्रकार 2. प्रत्येक डिझाईन ची price. 3. रेशमी दोऱ्याची माहिती 4. सुई चे प्रकार 5. गोंडे करण्याआधी पूर्वतयारी आणि कस्टमर च्या requirement नुसार डिझाईन प्लॅनिंग. 6. 2 गोंड्यांमध्ये किती अंतर ठेवावे. आणि अजून बरंच काही.😎 आणि या याव्यतिरिक्त तुमचे गोंड्या विषयी काही प्रश्न असतील ते. तर येत्या 12 डिसेंबर ला गुरुवारी दुपारी 1 वाजता भेटू live वर.. (जर तुम्हाला live साठी वेगळा day, time हवा असेल तर तसे कमेंट मध्ये सांगा. ) धन्यवाद.. kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=Tktdbiw9ejfTjuJi
@komaljadhav1552
@komaljadhav1552 Күн бұрын
खुप छान समजावून सांगितलं तुम्ही
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@komaljadhav1552 खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊
@vijayajadhav7178
@vijayajadhav7178 2 күн бұрын
किती सोप्या पद्धतीने सांगितले,मस्तच
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 2 күн бұрын
@@vijayajadhav7178 धन्यवाद ताई.. अजून डिझाईन चे सोपे करुन सांगितलेले व्हिडिओ आहेत चॅनल वर.. ते पण बघा ताई.🙏🙏 गुरुवारी मी लाईव्ह घेणार आहे गोंडे बवण्याविषयी. या live मध्ये आपण खालील गोष्टी cover करू 1. गोंड्यांचे प्रकार 2. प्रत्येक डिझाईन ची price. 3. रेशमी दोऱ्याची माहिती 4. सुई चे प्रकार 5. गोंडे करण्याआधी पूर्वतयारी आणि कस्टमर च्या requirement नुसार डिझाईन प्लॅनिंग. 6. 2 गोंड्यांमध्ये किती अंतर ठेवावे. आणि अजून बरंच काही.😎 आणि या याव्यतिरिक्त तुमचे गोंड्या विषयी काही प्रश्न असतील ते. तर येत्या 12 डिसेंबर ला गुरुवारी दुपारी 1 वाजता भेटू live वर.
@VimalGaikwad-v9q
@VimalGaikwad-v9q 10 сағат бұрын
अगदी छान माहीती ❤
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 10 сағат бұрын
मनापासून आभार ताई 🙏😊
@gfx9750
@gfx9750 10 күн бұрын
खूपच सुंदर आहेत गोंडे.. मी कालच बनवायला सुरुवात केली.. अजून डिझाईन चे व्हिडिओ बनवा ताई..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 10 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏 लवकरच मी सोप्या आणि छान डिझाईन चे व्हिडिओ अपलोड करेल..
@tanishkabhujbal4660
@tanishkabhujbal4660 7 күн бұрын
Khup Sundar gonde aahet
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 6 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई ..
@SwatiKale-ne8kn
@SwatiKale-ne8kn 8 күн бұрын
Khupch Sundar aahe.
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏😊
@shivanand556
@shivanand556 9 күн бұрын
Khupch Sundar ..👌👌Ani Chan samjavun sangitle... ajun design che video taka tai..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 9 күн бұрын
खूप खूप आभार ताई...🙏🙏 मी नक्की अजून डिझाईन चे व्हिडिओ शेअर करेल..
@ॐशीवानंदमहाराज
@ॐशीवानंदमहाराज Жыл бұрын
चांगली माहीती दिली आहे
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 15 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏
@dalvixerox5577
@dalvixerox5577 2 күн бұрын
Tai hi nedal harachy nidal sarkhi asate ka
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 2 күн бұрын
नाही ताई.. ही सुई वेगळी असते. याचे टोक जाड असते टोकदार नसते.. गोंडे करण्यासाठी लागणाऱ्या सुई विषयी तसेच सर्व मटेरियल ची माहिती गुरुवारी दुपारी 1 वाजता लाईव्ह मध्ये देणार आहे. तेव्हा तुम्ही अजून काही प्रश्न असतील तर लाईव्ह मध्ये विचारू शकता.
@YogitaKale-sd1vq
@YogitaKale-sd1vq 7 күн бұрын
खूप छान ❤️
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 6 күн бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏😊
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@saeeenterprises3037
@saeeenterprises3037 5 күн бұрын
Khop masta 🙏⭐
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
Dhanyawad ताई. 🙏🙏 येत्या गुरुवारी live मध्ये अजून डिटेल माहिती शेअर करेल.. तर नक्की जॉईन करा. 🙏🙏 kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=8D_QfifN6XbxnvEx
@chayabramhane4227
@chayabramhane4227 7 күн бұрын
Khup chan yka sadila gonde lavnyche kiti pysat krayce
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 7 күн бұрын
व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद ताई..🙏🙏😊 कोणत्या डिझाईन चे किती पैसे घ्यायचे याची सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट करा.. मी यावर व्हिडिओ बनवेल..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@PradhanyaGaikwad
@PradhanyaGaikwad 15 күн бұрын
Very nice information tai
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 15 күн бұрын
Thank you so much 🙏😊
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@jayashreeekal5928
@jayashreeekal5928 9 күн бұрын
मस्त ❤
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 9 күн бұрын
व्हिडिओ पाहील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏😊
@sakshichavan870
@sakshichavan870 18 күн бұрын
छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 15 күн бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏😊
@RekhaPatait-dr4zm
@RekhaPatait-dr4zm 13 күн бұрын
Kuph chan
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 13 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏😊
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@sapanabhoi1622
@sapanabhoi1622 10 күн бұрын
...Gonde..sadi dhutlya nantr.....khup...viskatlele distar
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 10 күн бұрын
Don't worry ताई..त्यासाठी खास व्हिडिओ मी लवकरच एक घेवून येते.. तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल..👍
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
@@sapanabhoi1622 kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=x5Jz54Rv66tw65Da
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@sapanabhoi1622 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@sonalipadwal6663
@sonalipadwal6663 10 күн бұрын
Tai silk che dore lavlye tya sui cha no sanga
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 10 күн бұрын
@@sonalipadwal6663 Thanks for watching video 🙏🙏😊 ताई या सुई चा नंबर नसतो.. big eye niddle म्हणतात या सुई ला..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
@@sonalipadwal6663 kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=x5Jz54Rv66tw65Da
@kavitagodbole-vf9uz
@kavitagodbole-vf9uz Жыл бұрын
good
@sangitayelmar2644
@sangitayelmar2644 9 күн бұрын
Mast
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏😊
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@komaljadhav1552
@komaljadhav1552 Күн бұрын
माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे हा की गोंड्याला गोल्डन कलर थ्रेड ने फिट करतो त्या साठी हा थ्रेड चांगला की दुसरा एक मिळतो तो चांगला आहे
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@komaljadhav1552 व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद ताई🙏😊 जरीचा गोल्डन थ्रेड वापरायचा.. मी उद्या दुपारी 1 वाजता लाईव्ह घेणार आहे चॅनल वर.. तर त्यात मी सर्व माहिती सांगणार आहे. तर तुम्ही नक्की जॉईन करा. आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.. 🙏😊
@Factszoneb7f
@Factszoneb7f Жыл бұрын
Khupch sunder
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 12 күн бұрын
Thank you so much 😊😊🙏
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@Factszoneb7f उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@rohinichalak4391
@rohinichalak4391 11 күн бұрын
Kontya design la kiti charge karta te thoda explain kara nn vedio banva
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 11 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🙏 मी लवकरच यावर व्हिडिओ करेल...
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
@@rohinichalak4391 kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=x5Jz54Rv66tw65Da
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@rohinichalak4391 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@RatnmalaGaikwad-k3w
@RatnmalaGaikwad-k3w 2 күн бұрын
मोती घालून गोंडा कसा बनवायचा
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 2 күн бұрын
व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद ताई🙏🙏 नमस्कार..🙏 तुमच्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादामुळे आणि तुम्हाला पडलेल्या असंख्य प्रश्नांमुळे मी आपल्या चॅनल वर live येण्याचा विचार करत आहे.. या live मध्ये आपण खालील गोष्टी cover करू 1. गोंड्यांचे प्रकार 2. प्रत्येक डिझाईन ची price. 3. रेशमी दोऱ्याची माहिती 4. सुई चे प्रकार 5. गोंडे करण्याआधी पूर्वतयारी आणि कस्टमर च्या requirement नुसार डिझाईन प्लॅनिंग. 6. 2 गोंड्यांमध्ये किती अंतर ठेवावे. आणि अजून बरंच काही.😎 आणि या याव्यतिरिक्त तुमचे गोंड्या विषयी काही प्रश्न असतील ते. तर येत्या 12 डिसेंबर ला गुरुवारी दुपारी 1 वाजता भेटू live वर.. (जर तुम्हाला live साठी वेगळा day, time हवा असेल तर तसे कमेंट मध्ये सांगा. ) धन्यवाद..
@shwetaparbat2668
@shwetaparbat2668 5 күн бұрын
2इंच घेतल तर चालेल का
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
@@shwetaparbat2668 जास्त अंतर होईल ताई.. मी live घेणार आहे 2-3 दिवसात.. तर तुम्ही connent रहा.. तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळेल..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@shwetaparbat2668 उद्या दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@shukriyajadhav5649
@shukriyajadhav5649 7 күн бұрын
Big hol chya suya nahi milat lavkr
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 6 күн бұрын
टेलरिंग चे सामान मिळते त्या दुकानात ही सुई मिळते..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
@@shukriyajadhav5649 kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=x5Jz54Rv66tw65Da
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@shukriyajadhav5649 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@varshapatil6268
@varshapatil6268 Күн бұрын
Sui konti aahe
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
ताई ...उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@aratikshirsagar526
@aratikshirsagar526 12 күн бұрын
Silk thread cha colour jato ka tai
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 12 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई.🙏🙏 सिल्क थ्रेड चा कलर अजिबात जात नाही..
@aratikshirsagar526
@aratikshirsagar526 12 күн бұрын
@aaradhydesignartcreations4376 thank you 🥰
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 12 күн бұрын
Your most welcome 🙏🙏 & stay connected with us. 👍
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@aratikshirsagar526 उद्या गुरुवारी दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे. तुमच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे मी लाईव्ह मध्ये देते . kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@priyamaskonde6313
@priyamaskonde6313 Ай бұрын
Tai tumhi सुई kutun ghetlya
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Ай бұрын
@@priyamaskonde6313video पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🙏🙏 टेलरिंग चे मटेरियल मिळते त्या दुकानात ही सुई सहज मिळते...
@priyamaskonde6313
@priyamaskonde6313 Ай бұрын
Ok thank you madam
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@priyamaskonde6313 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@Vijayalaxmiphadke
@Vijayalaxmiphadke 8 күн бұрын
गोंडयाच्या निरनिराळ्या डिझाईन दाखवा. त्यात गोल्डन मणी कसे लावायचे ते दाखवा.
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 8 күн бұрын
व्हिडिओ पहील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. 🙏🙏 मी अजून डिझाईन चे व्हिडिओ लवकरच शेअर करेल.
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
@@Vijayalaxmiphadke kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=x5Jz54Rv66tw65Da
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 18 сағат бұрын
@@Vijayalaxmiphadke आज दुपारी 1 वाजता लाईव्ह घेणार आहे ताई नक्की जॉईन करा
@PoojaVadakte
@PoojaVadakte 7 күн бұрын
मशीन चा दोरा असतो का
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 7 күн бұрын
हा मशीन चा दोरा नाही ताई... गोंडे बनविण्यासाठी वेगळे दोरे असतात.. तुम्हाला याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तशी कमेंट करा.. यावर व्हिडिओ बनवेल मी.
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@PoojaVadakte उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@swatigaikwad7405
@swatigaikwad7405 Күн бұрын
या साडी चे किती रूपये घेतले
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏 या साडीला 300 रुपये घेते मी.. गोंड्या विषयी अजून सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे.. तर तुम्ही पण अजून काही प्रश्न असतील तर लगेच विचारू शकता...
@shambhavidesai0104
@shambhavidesai0104 4 күн бұрын
कुठे. रहात आहात तुम्ही
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 4 күн бұрын
पुणे.. गुरुवारी live घेणार आहे ताई.. त्यात गोंड्याची सर्व बेसिक पासून माहिती देणार आहे. तर नक्की जॉईन व्हा..
@arjunkhare427
@arjunkhare427 8 күн бұрын
Charges kitti geta
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 8 күн бұрын
वेगवेगळ्या डिझाईन चे वेगवेगळे चार्जेस आहेत ताई
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@arjunkhare427 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@kalashb9967
@kalashb9967 6 күн бұрын
मॅडम आपला ऍड्रेस काय आहे आणि कुठे राहतात तसे कळवा
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
हो ताई.. आपण लवकरच live वर भेटू.. त्यावर मी तुम्हाला सांगते
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
@@kalashb9967 kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=x5Jz54Rv66tw65Da
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@kalashb9967 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@pournimakakade4826
@pournimakakade4826 Жыл бұрын
तुम्ही किती पैसे घेता गोंडे बनवायला❤
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे मी 🙏☺️ प्रत्येक डिझाईन चे वेगळे rate असतात.. या डिझाईन साठी 250 ते 300 रुपये rate आहे.. गोंड्याची जाडी, लांबी कमी - जास्त यावर किंमत ठरवली जाते.. 😊
@pournimakakade4826
@pournimakakade4826 Жыл бұрын
@@aaradhydesignartcreations4376 गोंडे खुपच सुंदर आहेत
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@pournimakakade4826 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@amitpatil6748
@amitpatil6748 7 күн бұрын
छान समजलं ताई डोंबिवली वरून व्हिडिओ बघत आहे पण तुम्ही किती रुपये घेता एका साडीचे प्लीज सांगा इकडे जास्त पैसे देत नाही
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 7 күн бұрын
व्हिडिओ पाहील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई.🙏🙏😊 प्रत्येक डिझाईन चे रेट वेगवेगळे आहेत.. डिझाईन प्रमाणे रेट जाणून घ्यायचे असतील तर तशी कमेंट करा ताई.. मी यावर लवकर व्हिडिओ बनवेल..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@amitpatil6748 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@Manasvikale123
@Manasvikale123 7 күн бұрын
साडीला गोण्दे लौतत पैसे किती घ्ययचे
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 6 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई.🙏🙏😊 प्रत्येक डिझाईन चे एरिया नुसार वेगवेगळे रेट असतात.. तुम्हाला डिझाईन नुसार रेट किती ठेवायचे याची सविस्तर माहिती हवी असल्यास मला कमेंट करा.. त्याविषयीचा व्हिडिओ करेल मी..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@Manasvikale123 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@LaxmiSwami-cf8js
@LaxmiSwami-cf8js 16 күн бұрын
Tumch no send karta ka
@anitaadak1290
@anitaadak1290 10 күн бұрын
😊
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
​@@anitaadak1290 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@swaroopthorat3583
@swaroopthorat3583 9 күн бұрын
धागा कोणता घ्यायचा नाव सांगा धाग्याचे
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 9 күн бұрын
Silk thread (रेशमी धागा) म्हणतात.. वेगवेगळ्या एरिया नुसार वेगवेगळ्या ब्रँड चे मिळतात.
@swaroopthorat3583
@swaroopthorat3583 9 күн бұрын
@aaradhydesignartcreations4376 Thank you
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 9 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@swaroopthorat3583 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@harshkulkarni999
@harshkulkarni999 Жыл бұрын
ताई खूप छान केले गोंडे तुम्ही, ताई एका साडी ला किती पैसे घयाच
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे मी 🙏☺️ प्रत्येक डिझाईन चे वेगळे rate असतात.. या डिझाईन साठी 250 ते 300 रुपये rate आहे.. गोंड्याची जाडी, लांबी कमी - जास्त यावर किंमत ठरवली जाते.. तसेच तुम्ही कुठे राहता शहरात की गावाकडे यावर पण किंमत कमी जास्त करू शकता. 😊
@nandapulawale1230
@nandapulawale1230 11 күн бұрын
एका साडीला गोंडे लावायचे किती पैसे घेतात
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 11 күн бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ताई.🙏🙏😊 Design प्रमाणे वेगवेगळे रेट आहेत ..
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@jayshreekadam1184
@jayshreekadam1184 3 күн бұрын
125 वेळा ताई तुम्ही दोरामोजायचा
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 3 күн бұрын
समजले नाही ताई तुम्ही काय म्हणताय ते
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@jayshreekadam1184
@jayshreekadam1184 3 күн бұрын
एका साडीला गोंडे लावायला किती
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
@@jayshreekadam1184 उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@swaroopthorat3583
@swaroopthorat3583 9 күн бұрын
सुईचे नंबर सांगा .
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 9 күн бұрын
या सुई ला नंबर नाहीये ताई.. big eye niddle म्हणतात या सुई ला
@swaroopthorat3583
@swaroopthorat3583 9 күн бұрын
धन्यवाद
@poonamshah-jm3nr
@poonamshah-jm3nr 6 күн бұрын
किती रूपये घेता साडीला गेंडे लावायला
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 6 күн бұрын
प्रत्येक डिझाईन चे वेगवेगळे रेट आहे ताई.. 250 पासून स्टार्ट होतात
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 4 күн бұрын
छान वाटले ❤❤
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 5 күн бұрын
kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=Tktdbiw9ejfTjuJi
@shankarjadhav9493
@shankarjadhav9493 6 күн бұрын
Mast
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 6 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏😊
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
@vikrammutke9157
@vikrammutke9157 8 күн бұрын
Charges kiti ahe yeka sadila
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 8 күн бұрын
@@vikrammutke9157 तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे मी 🙏☺️ प्रत्येक डिझाईन चे वेगळे rate असतात.. गोंड्याची जाडी, लांबी कमी - जास्त यावर किंमत ठरवली जाते.. 😊
@aaradhydesignartcreations4376
@aaradhydesignartcreations4376 Күн бұрын
उद्या गुरुवार दुपारी 1 वाजता मी लाईव्ह घेणार आहे तर त्यात अजून बरीच माहिती मी सांगणार आहे तर लाईव्ह ला नक्की जॉईन व्हा ताई.... kzbin.infoUgkxfm__OXnv8BB18zn3g5Y0wOydXibcyAWy?si=zXl4ZuPLDbl4KdDG
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 13 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 7 МЛН
Dream⚽️
00:23
ISSEI / いっせい
Рет қаралды 3,9 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 32 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 13 МЛН