अरे दारुड्या कशाला तिला बिचारीला त्रास देतो तिची ती कष्ट करतीये खूप वर्षापासून आम्ही व्हिडिओ बघतो खत ना कुठेतरी करू दे ना बिचारीला संसार
@amolmhetre3244 Жыл бұрын
जाऊ द्या दाजी व ताई भांडू नका हा जन्म पुन्हा भेटत नाही एकदाच मिळतो
@archanaamolgarje Жыл бұрын
राधे आज तुझा नवरा चकाचक दिसतोय जेंट्स पार्लरमध्ये जाऊन आलाय वाटतं 😂😂😂
@swaminathshinde1680 Жыл бұрын
😊😊😅😅
@ankushmohite9819 Жыл бұрын
😂😂
@dilipgaikwad813 Жыл бұрын
दारुड्या नवऱ्याचं बायका कधीच घर सोडून आणि नवरा कधीच सोडून जात नाही कितीही त्रास झाला तरी हा प्रत्येक गावचा इतिहास आहे 😂😂😂😂
@namratakhot7380 Жыл бұрын
बायका मूर्ख आहेत बायकानी इतिहास बदलला pahije..
@sayaliyadav2488 Жыл бұрын
Agdi barobar
@vjs546 Жыл бұрын
Ho right 👍🏻
@aartisahane4658 Жыл бұрын
घरच्यांच्या इज्ज तीसाठी फक्त 😢
@namratakhot7380 Жыл бұрын
@@aartisahane4658 जर स्वतःची पोरगी मरत असेल तर कसले घरचे आणि कसली इज्जत... आई वडिलांनी चांगलीच शिकवणूक द्यावी लाड करू नये पण जिथे काहीच चूक नाही तर तिथे घरची ijjat😁न बघतात पोरीची बाजू आणि जीव बघायला हवा
@veerdharmraj2394 Жыл бұрын
उगाच लोकांना आपल्या घरातला तमाशा नका दाखवू ,हसून खेळून राहा आणि सनी ला शिकून मोठं करण्याकडे लक्ष द्या,राधा ताई आणि दाजी आप ला परिवार सुखी राहील याकडे लक्ष दिले पाहिजे, नेहमीच्या अशा भांडणामुळे लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो हे पण आपण लक्षात यापुढे भांडण करू नका आणि होईल तेवढं दोघांना एकमेकांना समजून सुखी परिवार राहिली याच्याकडे लक्ष द्या🙏
@पुजा-ढ7श Жыл бұрын
आयत्या बिळात नागोबा नाही,आयत्या घरात घरोबा,गोवा खाऊन गोवो बा 😂😂😂😂😂😂
@kiranmaske4510 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@abasahebauti6216 Жыл бұрын
राधा ताई शंभर दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा एकच दिवस वाघिण होऊन जगायचं ताई 🐅🐅
@sonychavan4172 Жыл бұрын
Ho brobr
@Rani-kv9rl Жыл бұрын
Ya fakt bolaycha gosti ahet..ektya bai la lok jagun det nahet.vait najra tond wasun astat.navra kasla pan asude adhar watato.
@poonamkharat2290 Жыл бұрын
Ekdam Barobr...
@manishasalve3647 Жыл бұрын
तीन चार महिन्यांनी यु ट्युब चं पेमेंट आलं गाडी हप्त्याने घेतली आता पैसा पाहिजे बाकी आपण समजुन जा काय ते
@sanjanatai8967 Жыл бұрын
काय माणूस आहे... भामटा काय लाज वातेय का त्याला... 😮😮लहान मुला समोर
@dipalikulkarni7874 Жыл бұрын
Aho hi sgli viewssathi doghe natak krt ahet lokana vede bnvtat he yt vale
@sanjanatai8967 Жыл бұрын
@@dipalikulkarni7874 असू दया ताई कोणाचं तारी पोट भारत आहे... राधा ताई आणि तिचा मुलं एक स्त्री म्हणून आपण तील साथ देऊ 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@vaishalimandale829 Жыл бұрын
आवघड आहे वीडियो चालू आहे आणि हा बायको वर हात उचलतोय,राधा ताई तु केस कर ग बाई
@vjs546 Жыл бұрын
क्या बात है, आज दाजी दाडी बिडी करुण चकाचक पोरगी बगाय जायचे आहे का दाजी राधी रोज भांडते म्हणून😂😂😂
@swaminathshinde1680 Жыл бұрын
😊😊😊😊
@ज्योतीताईदुसानेस्वामीभक्त Жыл бұрын
पोरी खंबीर हो,ह्या जगात असेच असते,आपले यश आपल्याच लोकांना पाहवत नाही.
@shardachavan6011 Жыл бұрын
🎉त्याला विचार तु कुठुन पैसे दिले घर बांधायला खायचे वांधे होते कंपलेंट केली तर फटके पडतील बरोबर पण तु खुप समझुदार आहे पण अतिपण त्याला सहन करु नकोस
@sibbhi5647 Жыл бұрын
ताई त्याला चांगलाच धोफपटना
@savitawagh1014 Жыл бұрын
खरचं अवघड आहे. मुलानं साटी सहन करावं लागत.🙄
@komal-nr1iz Жыл бұрын
Tai तिथे कोणी लेडिज समाजसेवक असतील तर याला सर्व लेडिज घेऊन तुडव किती हुशारी करतो फुकट खाऊन
@priyapawar6000 Жыл бұрын
Ha na barobar
@saritamane941 Жыл бұрын
सत्यभामा ताई la सांगा..बोलवा त्यांना..आता गरज आहे
@archana3333 Жыл бұрын
Ho satyabhama ताईला बोलावून घे राधा....😢त्या बरोबर करतील
@abasahebauti6216 Жыл бұрын
राधा ताई काढ की एक दांडकं चांगलं लगेच पळुन जाईल माघं सुद्धा बघायचा नाही 🏑
@vidyasagvekar2109 Жыл бұрын
मला एक समजत नाही , ही लोक घरातले मॅटर पब्लिक ला दाखवतात पब्लिक येऊन हिच्या घरातला मॅटर सोल करणार आहे का , कश्याला घरची इज्जत सोशल मीडियावर घालवता , नातेवाईक असतात मुलांचे मित्र मैत्रिणी असतात मूल मोठी झाल्यावर काय विचार करणार दुसरी पूनम बानू नको
@savitachavan1807 Жыл бұрын
राधा जाऊदे मस्तीचा माणूस दिसतो बोलतो कसा जरा तरी कदर हाय काय बायकोची हा तर लय अगाव हात
@sunitamahanor4127 Жыл бұрын
असंच बोलतात
@shilambarijamdale3793 Жыл бұрын
दारूडयाचा संसार करण म्हणजे लोखंडाची फसली लागते। ताई भिऊ नको त्याला पोलीसा कड़े ने संसार
@jagannathkaluram699 Жыл бұрын
tai far aajari disate tabetichi kalji ghe
@pannalalpunevlog Жыл бұрын
एवढी चांगली बायको भेटली
@moodisfoodies Жыл бұрын
राधा ताई तु कमवतीय ना तर संगळ तुझ्या नावा नी करायचं होतं ना घर ,गाडी ते
@pratikshapawarlifestyle5903 Жыл бұрын
ताई तू यूट्युबवर varcha पगार तुझा account वर टाकत जा त्यांना फिकट खायचा सवाई लागले
@ज्योतीताईदुसानेस्वामीभक्त Жыл бұрын
हे असेच असते तु खंबीर हो,राधा पोरी.
@vimalrecipe2623 Жыл бұрын
जाऊदे राधा तु घर सोडुन जाऊ नको ऐकत नाही तो दारु पीऊन लिवर सडनार फुकटचा मरनार शांत राहा स्वताची काळजी घे राधा
@rohinigaikwad2140 Жыл бұрын
हेच fhyada घेतात घरातील मानस आणि बाहेरची पण मानस मज्जा घेतात माझ्या बाबतीत असेच आहे राधा ताई
@आव्या Жыл бұрын
जाऊ दे राधाताई सोडून दे विषय ...तुझा नवरा दारू पिऊ दे अगर दंगा करून धिंगाना घालू दे काय भी करू दे तिकडं सोड ..तू शांत राहा उलट काही शब्द बोलू नकोस नवरा शिव्या देऊन बोलला तरी तु प्रेमानेच बोल जीव लाव आणि जर खूप त्रास देत असेल तर सरळ उठ आणि बाहेर निघून जा त्याच्या समोर थांबू नकोस ...काय करायचं मग ...कधी मनाने दारू प्यायची सोडतील तेव्हा सोडतील जर असेच दारू पित राहिले तर लिव्हर खराब होऊन जातिल वर लवकर ..शेवटी कर्म
@ashwanimate5145 Жыл бұрын
सत्यभामा ताईला सांग लवकर
@pradnyagaikwad2737 Жыл бұрын
Kasla navra aahe baykola martoy
@ratnamalagedam8910 Жыл бұрын
राधा तुला एक सांगू का दारुडे नाही सुधरत
@bhagyashreekanade6592 Жыл бұрын
मारू नका व दाजी तिचा जीव कितीक आहे,
@megharam0325 Жыл бұрын
इतक्या भांडणातही हातात मोबाईल कसा पकडला काय समजत नाही बाई मला असं नाही म्हणायचं की भांडण होत नसतील पण असं हे भांडण करताना हातात मोबाईल कसा पकडला जातो खाली कसा पडत नाही ही नवलाची बाब आहे
@balchandkale9899 Жыл бұрын
राधाबाई मेरे बहण को मैं निवेदन करता कि जलदी पोलीस ठाण्यात तक्रार देना चाहिए धन्यवाद जी
@dakshmpatole4301 Жыл бұрын
Kayda aahe na polis station la jaun comlet ker ,char fatke milale mug samjel, yala,ghabrayche nay,
@ज्योतीताईदुसानेस्वामीभक्त Жыл бұрын
राधा पोरी थोडी खंबीर हो की गं
@dattaaglave8364 Жыл бұрын
जाऊदे नको टेन्शन घेऊ राधा ताई
@vikramghule5013 Жыл бұрын
1 no sani che Papa......
@vaibhavvairal Жыл бұрын
किती नालायक माणूस आहे देवा बिचारी राधा ताई हाल देखवत नाही😢😢😢😢😢😢😢 कसा बेकार नवरा भेटला
@komalpatil9563 Жыл бұрын
Police station एकदा दिल तर सरळ होतील
@BhosaleSunith Жыл бұрын
नाटकं आहेत हे सगळे उगं काहीतरी
@kiranmaske4510 Жыл бұрын
Navrya la khaun Maj ala ahe .hela gharaya baher kad .aakal thikane yeila
@shardapawar307 Жыл бұрын
राधा काही पण झालं तरी घर
@marutijagdhane6804 Жыл бұрын
समजून घ्या चुलीच लाकूड चुली त च जळत लेकुर आहे तुम्हाला त्यांना शिकवा मेहनत करा माझ तुझ करु नका
@poonamkharat2290 Жыл бұрын
Aga tu sod tyala sahan ka kartes tu adhar baghtes mulansathi...pn to tasa ahe ka tyala sod n ekti rahun karun dakhav ...ha tuzya mulansathi adarsh rahil tuza....ki sahan karaycha nahi mhanun....
@amolkapase6105 Жыл бұрын
राधा ताई जाऊ दे दे सोडून राग किती असतो ताई घे समज़ून 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@umagaikwad9370 Жыл бұрын
❤❤
@vaishaliskitchen3821 Жыл бұрын
राधा त्याच्या नादी लागू नको त्याला तसाच बोंबलत बसू दे
@vyogeshharak5561 Жыл бұрын
Yala de ghara baher kadhun binkamacha,tula martoy varun ashya la ky jiv lavte
@shilpadreamart2528 Жыл бұрын
Radha police complaint kar na , aatta tr saral hoto..
@narayanimyworld Жыл бұрын
याला उलटा करून मिर्ची ची धुनी द्या
@kinemaster3847 Жыл бұрын
खरंच तुमचं भांडण चालू आहे का
@ashvinigopale3774 Жыл бұрын
😅😅😅😅
@pramodumare6008 Жыл бұрын
Gharatle problem gharatch swall kraychee aastat baher tamasha public la nahi dhakvaycha Tai
@shushilapagare3243 Жыл бұрын
नाटकं आहे
@gunpriyawaywale3544 Жыл бұрын
मूलगा पन हासायलाय ही बाईपन हासत आहे हे सर्व नाटक आहे उग उग मारत आहे खरं भांडण असते तर मूलगा रडत होता हासत नवता
येवुं काय ग एकदा याचीं गमंत बघांया राधे सागं बर ल ई करायलय तराहळ्या़ सारख .. दाखवते त्यांला पुरावा . अॅडंरेस पाठव मला .
@avindagaikwad8446 Жыл бұрын
मु. पो. भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर. बघा काय मदत होते का राधाला. फार शेफारलाय माणूस. त्याला काय अधिकार नाही बायकोला मारायचा. नशेत काय करतो ते त्याला कळत नाही.
@komal-nr1iz Жыл бұрын
ताई करा मदत राधा ताई ला
@rohinimurtadak7939 Жыл бұрын
ऐकदा धोपटून काढा त्याला
@ushataipatil2219 Жыл бұрын
@@avindagaikwad8446आताचं थोड्या दिवसापुर्वींच आलेलों होतोंत त्यां साईडला अक्कंलकोटला .. येवु तीकंडे जरुंर येवुं एकदा न सागंता हा पळुंन जाईंल ..
@preetijain7578 Жыл бұрын
बघा कशी हासते राधा त्याला शिऊन
@naseemsayyad6040 Жыл бұрын
Nataki aahet sagli yanchi
@shilpadreamart2528 Жыл бұрын
Radha sahan karu nako, tu police complaint kar nahitr ha tuza jiv pn ghyayla magepudhe baghnar nahi..
@komal-nr1iz Жыл бұрын
Ja ki tai complete kr yala tudavla ki daru la haat ny lavnar kiti maaj ahe bhagha
@rekhapatil3232 Жыл бұрын
Kharach ghabarat nahi ha manus radha kathin aahe kay karave
@dasharathsonawane377 Жыл бұрын
Navryach khup Prem ahe
@ashvinichavan3480 Жыл бұрын
ताई जाऊदे नको नादी लागू
@SanjayKapate Жыл бұрын
एकदा दांडगा खाऊदे पोलिसांचं जरा हावा खाऊदे
@arunanikate2737 Жыл бұрын
Kasla navra. Aahye. Soun tak. Tayala
@Balumama1 Жыл бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤
@shardapawar307 Жыл бұрын
सोडू नको ज्योती टपलेली
@rakeshwarbhuvan1301 Жыл бұрын
दारु पिणारे लोक असेच असतात तु खबीर रहा परत तुझ्या मिस्टर मदत करू नकोस मग त्याला तुझी कदर समजेल
@Krushnagamer101 Жыл бұрын
😂😂
@arpitalalya8587 Жыл бұрын
नवरा मारतो आणि ही निरज्ज बाई हरते नाटक दाखते
@shaheensah5143 Жыл бұрын
Gapchup zaga gheun dusra ghar sheti plot, son, paishe wagaire lapoon thewa hyanchya wer moodich kharch karu naka an daakhu bi naka
@mryash61 Жыл бұрын
Peppa Pig cartoon
@sushilakamble4841 Жыл бұрын
Kiti vvaaaa
@sushilakamble4841 Жыл бұрын
Kiti vvaaaa
@sushilakamble4841 Жыл бұрын
Kiti vvaaaa
@sushilakamble4841 Жыл бұрын
Kiti vvaaaa
@sushilakamble4841 Жыл бұрын
Kiti vvaaa
@rajurandive3 Жыл бұрын
काय झालं दाजी ताईला भांडायला
@manishagend-rh3qo Жыл бұрын
सत्यभामाताई बगत असाल व्हिडिओ तर अचानक उया राधा कडे तिच्या नवऱ्याला चोप द्या
@foujipolicewifekajal_14 Жыл бұрын
त्याचं डोकं फोड ताई
@Babyfun1402 Жыл бұрын
तेला भरपुर दरु पिउदे पैसेपुरवआन जाऊदे ऊलथुन
@varshakshirsagar2787 Жыл бұрын
Lekra samor ase nka bhandan kru kay parinam hoil poravar
@dasharathsonawane377 Жыл бұрын
Kiti divas tamasha dakhavtey kay mahit bavlat bai
@paingaming1380 Жыл бұрын
Satyabhama tai please ya tumhi Radha tai kade
@khekarbansi4737 Жыл бұрын
राधा ताई सत्यभामा ताईला लवकर सांग
@PratibhaPatil-u1i Жыл бұрын
कंपलेट कर गं एकदा ,मुलांची चिंता नकोस करू ,आत्ताच त्याला धडा शिकव तेव्हाचं तो नमेल ,असल्या नवर्याचा कसला आधार घेते ,तु एकटी मुलं घेऊन राहू शकतेस
@jagannathkaluram699 Жыл бұрын
ghar tuz asel tar aslya darudya navryala ghari thevu nako kortamadhe jaun takrar kar
@kumudpawar753 Жыл бұрын
बापरे हया माणसाला मारल्या शिवाय गत्यंतर नाही.
@swarathorat6108 Жыл бұрын
आमच्या ताई ला उगचं त्रास देतात
@ompawal6376 Жыл бұрын
Tai manus lamb gely Shivay Mansa chi Kimat kalat nahi tuzy navryla tuzi kimat samjny Sathi Tula thody divas kuth Tari lamb jav lagal ty Shivay Tayla jalnar nahi
@shraddhakhedkar4988 Жыл бұрын
एवढ्या सायलेंट मधे कोन भांडण करते बाबा.....
@sujataskitchen6776 Жыл бұрын
Tai tu tula marto na jhadune tich jhadu gheun tyala mar baykacha jiva var basun khato aani tila mhantos gharacha baher ja kon police nako ki nagarsevak nako hya bevdyache kon wali nasta jhod tyala kalude bayko kay chij aahe te marshil upashi tuji porbale
@rameshmane9599 Жыл бұрын
पैसे कमवन्यासाठी चाललय हे सगळ
@devanandbavane7451 Жыл бұрын
खुप,आगाऊ, आहे हा,मानुस,
@nilimananajkar9635 Жыл бұрын
राधा आता तुझा नवरा तुला मारत असताना सर्वानी पाहिला आहे कोणी तरी समाज सेवकाने पाहिले असेल ते करतील त्याची व्यवस्था काय दयाने बायकोला मारणे दारु पिवुन गोधळ करणे गुन्हा आहे
@ManishaBagul-jg1rk Жыл бұрын
Tumchya bhandanat kadhyala poranchya shapti getat
@rakhiraut8199 Жыл бұрын
हे घर तिचे आहे मारू नका ती ला.
@nishanair1721 Жыл бұрын
Natake karat aasatil..
@ranjanasalunkhe5788 Жыл бұрын
तेला धर ग राधा दे चोप तेला हान
@ManishaBagul-jg1rk Жыл бұрын
Camera samorch he khar bhandan aahe ka as sangalyan samor kas ekmekana boltat
@ananyagaikwad2219 Жыл бұрын
Domestic violence Chi Case Tak Radha Ekda Tevha To Vyavstit Hoil