Рет қаралды 139
लाल भोपळ्याचे वडे, how to make pumpkin vade recipe marathi, recipe Maharashtra vade recipe, पारंपारिक पध्दत
लाल भोपळ्याचा किस काढायचं व त्यात गुळ मिक्स करून तो गॅसवर मंद शिजवून घ्यायचा व्यवस्थित शिजल्यानंतर तो थंड करत ठेवायचा एका परातीमध्ये तांदळाचे पीठ त्यामध्ये गव्हाचे पीठ आणि बेसन चवीनुसार मीठ आणि थोडसं तेल होतं जी लाल मिश्रण केलं होतं ते त्यात मिक्स करून पीठ मळून घ्यायचं यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही त्या मिश्रणातच पीठ मळायचं आणि नंतर गोल असे वडे थापून ते तिला तळून घ्यायचे अशा सोप्या पद्धतीने झटपट असे घरगुती भोपळ्याचे वडे नक्की घरी करा केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसे झाले ते व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे
साहित्य
तांदळाचे पीठ अर्धा किलो ll Rice flour
गव्हाचे पीठ 200 ग्रॅम. ll Wheat flour
बेसन 200 ग्रॅम. ll besan
चवीनुसार मीठ ll Salt
लाल भोपळा पाव किलो ll pumpkin
गुळ 200ग्रॅम. ll gul
तेल. ll Oil
बिना भाजणीचे झटपट कोंबडी वडे
• बिना भाजणीचे झटपट कोंब...
गावरान चिकन रेसिपी
• गावरान पध्दतीने झणझणीत...
सुख चिकन रेसिपी
• झणझणीत चमचमीत गावरान स...
छोले मसाला रेसिपी
• सर्वात सोप्या पद्धतीने...
झटपट अशी तांदूळाची खीर रेसिपी
• कमी साहित्यात झटपट तां...
pumpkin vade recipe marathi #महाराष्ट्रियन #maharastrianrecipe #vade recipe marathi #झटपटरेसिपी #झटपट भोपळ्याचे वडे #लाल भोपळ्याचे वडे #महाराष्ट्रियन वडे #bhopalyache vade recipe #sweet pumpkin vade recipe marathi #sweet pumpkin vade #pumpkin #pumpkinvade #indianrecipe #marathi #cooking #पांरपारिक पध्दतीने झटपट वडे रेसिपी #बिना भाजणीचे वडे #