प्रिया , तुझ्या टीप्समुळे आमचीही परत उजळणी होते . 😊❤️
@PriyasKitchen_5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@SurprisedCardinal-nm5sq5 ай бұрын
खरच खूप छान टिप्स अगदी प्रेमाने मनापासून देतात मला सरिता मधुरा पेक्षा प्रिया च्या रेसिपीज आवडतात कधीच बिघडत नाहीत आत्मविश्वासाने करतो आम्ही ❤
@Rohinikamble-g7f4 ай бұрын
Ho na me tar agdi confident aste priya tai n chya recipe try kartana@@SurprisedCardinal-nm5sq
@ankitapai89872 ай бұрын
Sarita madhurala copy karte
@SurprisedCardinal-nm5sq2 ай бұрын
@@ankitapai8987 ✅
@Artandcraftteacher53795 ай бұрын
रवा मस्त खमंग खरपूस भाजल्यामुळे शिर्याला छान तूप सुटलं आहे आणि शिरा रसरशीत तयार झाला आहे तुमची ही टीप मला खूप खूप आवडली🤗💯👌👌
@nikitadoshi94415 ай бұрын
Chand Khoob Mast
@aparnapangare94675 ай бұрын
सुंदर 👌🏻
@ashwiniulagadde78175 ай бұрын
उत्तम रेसिपी आणि टीप्स
@priyakulkarni33155 ай бұрын
Khup chan bhajla aahe.Aani zala pan chan aahe
@charulatakeer75505 ай бұрын
शिरा मात्र अप्रतिम झाला आहे
@SunilaDeshmukh5 ай бұрын
शिरा खुप छान
@NandaDongarikar5 ай бұрын
शिरा खुप छान झाला मी पण करून बघेन
@tejaswinisonawane31614 ай бұрын
Nehmi pramanech apratim
@charulatakeer75505 ай бұрын
ताई फक्त एक सांगा यात केळ घालायचं असेल तर ते केव्हा घालावं आणि त्यामुळे प्रमाणात काही फरक पडेल का
@vishakhagaigawal85255 ай бұрын
सुगरण ❤
@chandrakantgambhire77819 күн бұрын
मॅडम, तुम्ही बनवलेला 'गोडाचा शिरा' खूपच छान झाला आहे. तो आम्ही आमच्या डोळ्यांनी खाल्ला देखील. यातच तुमचा शिरा किती छान झाला आहे याची प्रचिती यावी. असेच वेगवेगळ्या पदार्थांच्या छान छान रेसिपीज् आमच्यासाठी पाठवत राहा. धन्यवाद!
@PriyasKitchen_8 күн бұрын
kzbin.info/www/bejne/b37RfmqvebKlpc0si=d5k8Grup-XFLE3J_ अतिशय पातळ आवरण असलेले, कडेपर्यंत सारण पोचलेले, अजिबात न फाटणारे, मऊ लुसलुशीत आलू पराठे बनवण्याची काही खास गुपितं !
@apurvakatdare18695 ай бұрын
तुमच्या रेसिपीज खूप खूप सुंदर असतात . तुम्ही स्वतः कॅमेरा समोर का येत नाही. तुमची सांगण्याची पद्धत, प्रमाण एकदम व्यवस्थित आहे.आम्हाला तुम्हाला बघायची खूप खूप इच्छा आहे
@PriyasKitchen_5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏😊❤️ माझं किचन खूप लहान आहे तसेच, समोरून शूटिंग घेण्यासाठी कोणीही मदतनीस नाहीये. मी एकटीच माझं शूटिंग करते त्यामुळे समोर येणे शक्य होत नाही.🙁 त्याबद्दल क्षमा असावी🙏🙏😊❤️ kzbin.info/www/bejne/kKvQn2Znha5jmJosi=2R1LtVy7Dd58fwNu जरासुद्धा 'तांदळाचे पीठ ' न वापरता "तांदळाचे उकडीचे मोदक" कोणालाही जमतील अशा कळ्या पाडण्याची 💯% सोपी पद्धत ! मोदकांची उकड काढण्याची आजवर कोणीही न दाखवलेली खास पद्धत👌🏻👌🏻
@madhurakumar54265 ай бұрын
Khup chan
@madhurakumar54265 ай бұрын
Mi pan karun baghel
@AdvikaCookingart_285 ай бұрын
Nice ❤️❤️
@anjalipatil41354 ай бұрын
Mast
@PriyasKitchen_4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mJmllZZtZat3o6Msi=sV8FxgLRSyozW8wm अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे कोकणातील पारंपारिक गौरी गणपतीचा नैवेद्य सात कप्प्याचे घावन
@VijayaKolwankar5 ай бұрын
अशा पद्धतीने १ किलोचा केला व मंदिरात प्रसाद म्हणून वाटला😊❤ खूपच चविष्ट🎉
@PriyasKitchen_5 ай бұрын
खूप छान काम केलं🙏💯 खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@jayadhuri243424 күн бұрын
Milk kiti ghatelet
@kalpananimbalkar1215 ай бұрын
गोकुळ अष्टमी च्या खूप शुभेच्छा, एकदम बरोबर आहे, प्रसाद रवा कसा भाजला आहे त्यावरच अवलंबून आहे ❤🎉
@@PriyasKitchen_ sunthavdyachi receive dakhava plz ani aluche fadfade plz
@nilimajadhav77805 ай бұрын
वाटि मधे खूप छान दिसतो ...शिरा...बघून च पाणी आले तोंडात... सिधुदुर्ग
@manjugurjar82415 ай бұрын
अत्यंत सुरेख sheera..tips details उपयुक्त ❤
@rekhakulkarni50875 ай бұрын
प्रिया ताई शिरा खूप छान सुंदर अप्रतिम झाला आहे आजच संध्याकाळी नक्की करुन बघेन कारण आज सोमवार आहे आणि उपवास सोडताना करेन धन्यवाद प्रियाताई
@Adg5iq5 ай бұрын
💯👌👌👌🤗😋😋😋😊
@priyagangal57575 ай бұрын
खूप छान,कढई कुठली वापरली आहे?
@anupakharkar11905 ай бұрын
अतिशय रूचकर शिरा 👌तोंडाला पाणी सुटलं 😋 कढई कोणत्या ब्रँडची आहे कृपया सांगा🙏
@madhukarjadhav66145 ай бұрын
Mastach mi agodar korda rava bhajun gheto aani nanter tup ghalto.
@ashwinigandhi13085 ай бұрын
एकच नंबर शिरा. भाजलाय मस्त ! तयार शिर्याला तूप सुटले म्हणजे रवा छानच भाजलाय ! आज काय वाघ लागला होता कां मागे ?
@vrushaliindulkar90765 ай бұрын
गुळाचा शिरा सुद्धा दाखव.हा पण शिरा मस्तच आहे
@chitranadig43015 ай бұрын
Agadi surekh.
@sampadaparsekar72044 ай бұрын
बघूनच शिरा छान झाला आहे हे कळतं
@gayatrideo44045 ай бұрын
मस्त रेसिपी आहे. रवा जाड का बारीक घ्यायचा ?
@PriyasKitchen_5 ай бұрын
बारीक
@PradnyaShenalkar-uo2ye5 ай бұрын
Va va va pan tai dudhat kesar nahi takali tar chalel ka?
@SonaliWasu-u5c5 ай бұрын
Kinchit mith takaw mhanaje ajun chwisat hoil
@PriyasKitchen_5 ай бұрын
तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे मी आता यापुढे किंचित मीठ शिऱ्या मध्ये घालत जाईन
@PriyasKitchen_5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gKqcdqabgtSFmaMsi=3ASxbUPlaFHBrZfU "बिना भाजणीची" 'तांदळाच्या पिठाची' अवघ्या 20 मिनिटात तयार होणारी खमंग कुरकुरीत व महिनाभर टिकणारी चकली रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@snehalsathe36725 ай бұрын
गोड शिरा छान दिसतोय पण1वाटी रव्याला अर्धी वाटी तुप म्हणजे खुप जास्त आहे शिवाय पाण्यात पण नाही तीन पट दूध म्हणजे तूप आणखी कमी लागते.
@poojaambukar2145 ай бұрын
प्रिया मॅम अळूच फटफत दाखवा
@Artandcraftteacher53795 ай бұрын
रवा कमी भाजला की तो शिरा चिवट चिकट होतो असा छान दाणेदार होत नाही आणि शिर्याला तूपही सुटत नाही
@13lgamer465 ай бұрын
पण मग सत्यनारायणाच्या प्रसादात राव आणि दूध कीती प्रमाणात घ्यायचं
@shammivenkat13404 ай бұрын
gurd kahan hai😢😮😢
@kalpanabhavsar87495 ай бұрын
केळी किती आणि कधी घालावे ते सांगा
@PriyasKitchen_5 ай бұрын
एक केळं घालावे आणि अर्धवट रवा भाजत आला की मग त्यामध्ये केळ घालावे आणि पुन्हा तांबूस रंग येईपर्यंत रवा भाजत राहायचं म्हणजे केळं सुद्धा रव्या सोबत छान भाजलं जातं आणि शिरा लवकर खराब होत नाही जर केळं कच्चं राहिलं किंवा व्यवस्थित तुपामध्ये परतलं गेलं नाही तर शिर्याचा रंग कालांतराने केळ कच्च राहिल्याने काळपट येतो, तसेच शिरा खराब होण्याची सुद्धा शक्यता असते.
@pritipawaskar53255 ай бұрын
तोंडाला पाणी सुटले ❤कढई स्टीलची आहे का, असेल तर कोणत्या ब्रँडची आहे आणि पदार्थ चिकटतो का
@PriyasKitchen_5 ай бұрын
मी ही कढई इंडस वॅली या कंपनीची घेतलेली आहे या कढईमध्ये अजिबात कुठलाही पदार्थ चिकटत नाही तसेच ही कढई नॉनस्टिक नाहीये तर ट्रिप्लायची आहे त्यामुळे सगळीकडे एकसारखी हिट स्प्रेड होते आणि पदार्थ तळाशी अजिबात करपत नाही किंवा चिकटत नाही तुम्हाला जर घ्यायची असेल तर खाली लिंक पाठवलेली आहे इंडस वाली या कंपनीची कोणतीही भांडी घेतली तरीही PRIYAKITCHEN असे कूपन कोण वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल 👇👇👇👇👇 💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware ➡️ SHOP NOW AT: www.theindusvalley.in (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN") ➡️ BESTSELLERS Cookware: www.theindusvalley.in/collections/best-sellers (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN") ➡️ STEAMER POT- www.theindusvalley.in/products/steam-pot-steamer-pot-large-capacity-cooking-pot (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")
@pritipawaskar53255 ай бұрын
@@PriyasKitchen_ tysm Priya 👍🏻
@anujagodse35305 ай бұрын
Khoop mast but don't say Kami tupatla because bowlmadhe khoop ghee distay
@PriyasKitchen_5 ай бұрын
कमी तुपातील आहे अर्धा कप तूप वापरलं आहे पण रवा जेवढा जास्त चांगला भाजतो तेवढं रव्याला तूप सुटतं म्हणून आपण नेहमीसारखं एक कप तूप न वापरता अर्ध्या कपामध्ये म्हणजे कमी तुपामध्ये केला आहे
@luckygedam32885 ай бұрын
Velchi powder keva takaychi aste.. mi takate pn flavor ch yet nahi shiryala
@PriyasKitchen_5 ай бұрын
सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर घातली तरीही चालेल म्हणजे छान स्वाद टिकून राहतो
मऊ लुसलुशीत शिरा हवा असेल तर बारीक रवा घ्यावा लागतो आणि थोडासा दाणेदार शिरा हवा असेल तर नेहमीचा रवा घेतला तरीही चालेल मी हा बारीक रवा घेतलेला आहे व्हिडिओमध्ये अगदी जवळून दाखवल्यामुळे तुम्हाला जाड वाटत असेल
@smitakamavisdar10365 ай бұрын
Mast
@kedardesai97185 ай бұрын
ताई कृपया मला चांगले तूप सुचवा. तुम्ही कोणत्या कंपनीचे तूप वापरता.
@PriyasKitchen_5 ай бұрын
मी नेहमी घरचंच तू वापरते पण जर वापरायचं असेल बाहेरचं तर अमूलचं वापरते.