Рет қаралды 342
कोकणातील पारंपारिक भजन बारी मधील सादरीकरण २० × २० च्या नवीन माध्यमातून साधण्याचा एक प्रयत्न.
मुंबई मधील सर्व भजनी कलाकार आणि भजन रसिकांना निमंत्रण🙏🏻
आयोजक: मुंबई भजनी यूट्यूबर्स मित्र परिवार
विशेष सहकार्य:
🔴*आपणा सर्वांचे सुप्रसिद्ध बुवा श्री. संजय पवार
🔴मुंबई तसेच कोकणातील टॉप यूट्युबर् आणि पखवाज वादक: कु. तुषार नलावडे
🔴भजनी परंपरा सर्वप्रथम यूट्यूब या माध्यमावर आणणारे श्री. सतीश चौकेकर*