Tai nath banwatana tar use krtat tyache map kase ghyawe
@pratibha_art_and_lifestyle8 ай бұрын
बेस वायर 20 गेजची 5 इंच + घ्यावी. Wraping वायर 1.5 फूट अंदाजे. छोटी नथ असेल तर 4 इंच + Wraping वायर 1 फूट लागते. याचा थोडासा भाग वाया जातो. पण पक्कड घट्ट बसायला थोडी जास्त घेतली तर कट करता येते. कमी झाल्यास वाढवू शकत नाही बेस वायर.
नमस्कार 🙏 मी सिंहगड रोड इथे राहते. pratibhasart@gmail.com यावर संपर्क करू शकता. इन्स्टा पेजवरही ऑर्डर देऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कुरिअर ने घरपोच मिळेल.
@poojagatade80718 ай бұрын
Kamal mangalsutra pendant sanga na plz
@pratibha_art_and_lifestyle8 ай бұрын
हो विडिओ करेन त्यावर नक्कीच 👍
@SJC-sharawari4 ай бұрын
Tai ya Nathichi kimath kiti tharvaychi mi natha bnvale pn nakat nit bast nahi vjnane khali pdte
@pratibha_art_and_lifestyle4 ай бұрын
नथ करताना त्याचं मटेरियल आणि बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. यासाठी स्पेशल विडिओ आहे चॅनेल ला तो पाहू शकता. नथ बसत नसेल तर त्याचा चाप पुन्हा उघडून बनवा. किंवा सरळ eye lash glu लावू शकता. खूप वेळ टिकते
@Sunita-hx5zo8 ай бұрын
नमस्कार ताई खूप छान 🎉🎉🎉🎉🎉❤
@pratibha_art_and_lifestyle8 ай бұрын
खूप धन्यवाद ताई 😊🙏
@shwetajadhav81208 ай бұрын
Khup Chan nath zali Tai Tumi kuthe rahata
@pratibha_art_and_lifestyle8 ай бұрын
सिंहगड रोड पुणे
@P_radyunmna8 ай бұрын
Sahitya kutun gheta Tai
@pratibha_art_and_lifestyle8 ай бұрын
विडिओमध्ये शेवटी पत्ता दिला आहे. कसं जायचं तेही सांगितलंय 🙏plz विडिओ स्किप न करता पहा.