उध्दव ठाकरे जिंदाबाद...शिवसेना जिंदाबाद...उध्दव ठाकरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज
@chandrashekharpandhare52248 күн бұрын
शिंदे स्वतः सोबत पक्ष पण बुडवणार , शिंदेच्या अश्या वागण्याला त्यांच्याच पार्टीचे लोकं कंटाळलेत, खासदार आधीच बोलले, त्याला सोडून जाणार.
@Rohitsharma181318 күн бұрын
शिंदे सत्ते साठी तर BJP सोबत गेला आणि खरंच तो सत्ता सोडणार आहे का...? निरर्थक चर्चा आहे ही. ठाकरे बंधू एकत्र येणार महानगर पालिका पुरते तरी.
@prashantpatekar56568 күн бұрын
खरं आहे
@rajendrabhangale70207 күн бұрын
"गद्दारांना धडा शिकविण्यासाठी " अशी पचणारी मखलाशी उध्दव ठाकरें कडून होईल. शिवसेना ठाकरें चीच असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून मिळून, आयुष्याचं सर्वात मोठा विजय मिळणार.
@rajlahoti72517 күн бұрын
एकत्र आले तर UBT चे खासदार पण केंद्रात भाजपला सपोर्ट करतील.. जेणेकरून नितीश आणि चंद्र बाबुची दादागिरी कमी होईल
@anirudhamule57618 күн бұрын
शक्य नाही उद्धव ठाकरे कडून परत जाणार नाही
@chandrashekharpandhare52248 күн бұрын
मिळालेली लोकप्रियता हि तात्पुरती आहे, त्यामुळे शिंदे यशस्वी राजकारणी ठरत नाहीत. राज ठाकरे उदाहरण आहे. सत्तेत नसल्यावर शिंदेंचे साथीदार सोडून जातील. सहा महिन्यानंतर ठाणे मुंबई बाहेर शिंदेंचं अस्थित्व काय?
@anilmalwankar12307 күн бұрын
प्रसन्न जी पत्रकार खरोखरच सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारतात काय ॽ
@atulupadhye13168 күн бұрын
उध्दव ठाकरे यांची सगळ्यात मोठी चूक महाविकास आघाडी स्थापन करून, स्वतः मुख्यमंत्री होणे हीच होती, आता कमीत कमी 2029 लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी कोणतंही धक्कादायक महराष्ट्रातील राजकारणात घडणार नाही म्हणजे नाही.
@sharadsohoni7 күн бұрын
आता भारतीय जनता पक्षाने उबाठा शिवसेनेसाठी पायघड्या घालूच नये.
@chinmaynaik36518 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी परत जर भाजपशी युती केली तर कधीच कोणी राजकरणावर भाष्य करू नये. कधीच नाही.
@gangarde8 күн бұрын
अजितदादाच कदाचित मुख्यमंत्री होणार असावेत. कारण फडणवीस होणार असते तर एकनाथ शिंदेनी त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं असतं. पण अजितदादाला स्वीकारणं हे शिंदेना जड जाणारच आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून कदाचित शिंदे नाराज असावेत आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठीच कालपासून अजितदादा दिल्लीला गेलेले असावेत. अर्थात हा माझा तर्क आहे. पाहुयात काय होतं.
@akshay_781938 күн бұрын
Asu shakta.. suspense kayam ahe
@avinashambre68308 күн бұрын
अगदी मलाही तेच वाटतंय... असं नसतं तर फडणवीस ह्याचं नाव जाहीर करण्यात काहीच हरकत नव्हती
@beinghuman14858 күн бұрын
ठाकरे जर आता फडणवीस किंवा बीजेपीबरोबर गेले तर त्यांची क्रेडीबिलीटी आणि इज्जत कायमची संपेल..
@vanitawayal55587 күн бұрын
म्हणजे ठाकरे पण सत्ता लंपटमग कशाला बीजेपी तुन बाहेर पडायचे जनता विश्वास ठेवणार नाही
@devrane95727 күн бұрын
प्रसन्न जी असं काही होईल वाटतं नाही उद्धव ठाकरे यांचं भाजप सोबत जाण शक्यच नाही
@mahadevgole84287 күн бұрын
देशाच्या सरकारची सर्व शक्ती वापरून उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवला नाही तर एवढे सोपे नव्हते
@kalikamogre327 күн бұрын
Don't take thakrey and Maharshtra for granted ! Mr Danve !
@umeshdube2598 күн бұрын
शिंदे चा जाच नाही.. त्यांना भाजप संपवणार हे नक्की......
@yashwantbhagwat91597 күн бұрын
चालु द्या चर्चा
@nikhildhage57708 күн бұрын
Thackeray need to come with Devendra ji
@shantanukulkarni47695 күн бұрын
👌👌👌👌
@vanitawayal55587 күн бұрын
👌
@Anuja13108 күн бұрын
Nice explanation Prassan
@shahajimisal94058 күн бұрын
एकनाथ शिंदेचा भाजप कधी ही मुळासकट नायनाट करू शकतो हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदेनी नाटकं करावीत ( आम्ही महाविकास आघाडी समर्थक आहोत )
@ranjanapandit35368 күн бұрын
अत्यंत समर्पक विश्लेषण !
@sachin.u.u81468 күн бұрын
ठाकरे भाजप सोबत जाणार नाहीत. पण समजा गेलेच तर पूर्णपणेच संपले. जसे देशातील इतर प्रादेशिक पक्ष संपले. इव्हीएम हटवले तर आजही ठाकरे अव्वलच आहेत. भाजप व मातृसंघटनेचे लोक बिनडोक आहेत.
@16mates8 күн бұрын
जोशी सर, भ्रम् पसरवण्याचा तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे
@dinusamant19538 күн бұрын
खोका भेटला
@suhaspatil63848 күн бұрын
ठाकरे काय वाईट आहेत,हा मुद्दा गैरलागू आहे भा.ज.प.च्या दृष्टीकोनातून कारण उद्धव ने फोन उचलेले नाहीत,परस्पर जनतेशी गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले.त्याची किंमत आता मोजावी लागत आहे.
@DesVikrant8 күн бұрын
Tumhala saglach mahit aahe 😂
@46sailabdhe688 күн бұрын
उद्धव साहेब गेले पाहिजेत भाजप बरोबर
@vivekkadam75918 күн бұрын
शिंदे चा फक्त वापर करणे एवढी अपेक्षा करणे चुकीचे
@SachinDD3338 күн бұрын
उघड पणे जरी एकत्र आले नाही तरी फडणवीस आणि ठाकरे ची छुपी युती झाली तर ते दोघा साठी ही खूप फायदेशीर राहील
@ajitbhagwan20178 күн бұрын
This is demogaugy & not democracy.
@vanitawayal55587 күн бұрын
म्हणजे ठाकरे पण सत्ता लंपट
@arunrane71008 күн бұрын
फार सुंदर नमस्कार
@vijaysawant80648 күн бұрын
🙏💯👍👍👍
@rajeshshedge33858 күн бұрын
UT la sampvayla ha changla upay ahe
@SanjayShinde-de9eu8 күн бұрын
जय महाराष्ट्र.. खुप छान स्पीच
@patahe70368 күн бұрын
❤❤❤❤❤
@tukaramchaudhari79278 күн бұрын
तुम्हाला वाटत नाही काय शिंदे च्या पाठीमागे केंद्रातील महाशक्ती आहे या बद्दल स्पेशल विडिओ बनवा
@kedaranmole8 күн бұрын
Constituencies :- Candidates:- Hingoli Aashtikar Patil Nagesh Bapurao Mumbai North East Sanjay Dina Patil Mumbai North West Amol Gajanan Kirtikar Mumbai South Arvind Sawant Mumbai South Central Anil Desai Nashik Rajabhau Prakash Waje Osmanabad Omprakash Pavan Rajenimbalkar Parbhani Jadhav Sanjay (Bandu) Haribhau Shirdi Bhausaheb Rajaram Wakchaure Yavatmal- Washim Sanjay Deshmukh
@yashwantbhagwat91597 күн бұрын
To tell you honestly, read what Truman said about politics " In my young age, I wanted to be a pianist in a whorehouse, but I joined politics. I found both are same"
@krushnathkshirsagar5388 күн бұрын
भाजप शिंदे सेनेला हळूहळू संपवणार
@SohamPatwardhan8 күн бұрын
उद्धव ठाकरेंना पब्लिक मॅंडेटनी मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षाचा चेहरा बनणे भाग आहे. पण त्यांचंही बरंच वय झालंय. तरी ते आदित्य ठाकरेंना सेटल करण्यासाठी भाजपबरोबर जाण्याचा ते विचार करू शकतात.
@ajaydeshmukh76848 күн бұрын
70 k crore sinchan ghotala?????
@pritam4488 күн бұрын
पन्नास खोके एकदम ओके
@sachinvalvi96148 күн бұрын
अजित पवार आहे ना सर मग ते ठाकरे ला का सोबत घेतील
@preetarathod64277 күн бұрын
Only uddhave balasaheb thackray
@harishsawant27106 күн бұрын
Kuber chya bolnya la kahi arth nahi. Ata kahi bolaila urle nahi. 🤣🤣🤣
@MadanRawool-n4p8 күн бұрын
शिवसेनेने पर्ण विचार करावा. पून्हा कधीही भाजप आपल्याला संपवण्याची भाषा करणार नाही.
@vidyakulkarni92788 күн бұрын
😊
@Aarushsonawane1238 күн бұрын
Not possible
@Dmpandav15368 күн бұрын
👌👌👌
@surwase18 күн бұрын
चुकीची चर्चा चालू आहे
@swapnilsawant81688 күн бұрын
आजिबात जांनार नाही
@shashikantgandhe3588 күн бұрын
Prasanna Joshi everi time ever green. प्रसन्ना जोशी यांनी सोडलेले चॅनल किंवा त्यांना सोडायला भाग पाडलेले चॅनल ९० टक्के प्रेक्षक बघण्याचे सोडून देतात. यावरून प्रसन्ना जोशींची प्रभावशाली संवाद फेक शैली दिसून येते.
@arvindtarge92258 күн бұрын
जे शक्यच नाही ते बोलताच कशाला.
@mayureshshinde34628 күн бұрын
Prasanna journalism mdle ulhas bapat aahe Mudde mandato chaan pn tas kahich hot nahi😂😂😂
@vinodmulay1758 күн бұрын
जोशी सर, हाकलून दिल्या नंतर लक्ष्मी सखाराम कडे परत येते आणि चंपाचं प्रेत गाडायला मदत करते. आता तुमच्या ह्या एपिसोडमध्ये, सखाराम बाईंडर कोण, चंपा कोण आणि लक्ष्मी कोण हे काय वेगळे सांगायला हवे?
@kalikamogre327 күн бұрын
Evm + Thakrey effects Kay ! Tya Delhi chya aurangyachya hatat Maharashtra dyaycha ka !
@pradeepmule89098 күн бұрын
प्रसन्न साहेब... आपले उद्धव साहेब फोन सुद्धा उचलत नाही बार्गेनिंग च्या वेळेस कोणाचाही.. कमीत कमी शिंदे साहेब चर्चा तरी करतात.... बीजेपी सोबत ते आले तर शक्यता... नाहीतर पुन्हा त्यांचा अवघड जागेचे दुखणे व्हायचं.
@rajeshpatil5098 күн бұрын
sir, मी तुमचा खुप जुना चाहता आहे ते तुमच्या balance अशा मत , विचार मानण्याच्या शैलीने
@rajeshpatil5098 күн бұрын
विश्लेषण बरोबर आहे, पन सध्या त्याची शक्यता धूसर वाटते
@udaysinghghadage68807 күн бұрын
Ani hech patrakar mhantat Raj thackre bhumika badaltat....ulat te pahilyapasun swabala var ladhatayet....Shinde na khup underestimate karat ahet
@vishwayatri19948 күн бұрын
Udhat la adhi ahankar kami karava lagel.... Kartutva shunya mansani rvdha ahankar karu naye Baki prassanna ni kitihi kalpanik arakhade mandle tari tasa hone nahi
@NagnathPatil-z2t8 күн бұрын
Evm var ek show banwa
@satishsawant54098 күн бұрын
लाचार आयुष्या पेक्षा जिव दिलेला बरा.....अस बाळासाहेब ठाकरे बोलत होते...
@amoldhekane10698 күн бұрын
मग हे तुम्ही उद्धव ठाकरेंना का सांगितलं नाही येवढे दिवस???😂😂😂
@DineshBhatawdekar8 күн бұрын
चुकीची चर्चा काय करता. दानवे ना भाजपा त कोणी विचारतो.
@patahe70368 күн бұрын
100 percent hou shakat ......fkt thode divas jaudya.....mark my comment
@ajaydeshmukh76848 күн бұрын
😂
@vijaykatam93158 күн бұрын
निव्वळ कल्पना विलास
@shashank.godbole4098 күн бұрын
Aata BJP supreme court wr dabaw anun thakre cha bajune nirnay detil ani thakrenna sobt ghetil...ani shinde ch rajkaran sampawnar
@user-rr1uw5so9v8 күн бұрын
😃 BJP sakali 9 cha bhonga sobat ghenar ka.❓❓❓ 🚩 Hindu Sanjay Raut Aani Tya Tai la vote denar nahi.☑️☑️☑️
BJP 29 la ekate ladanar mag shinde and uddhav no chance
@kunalgorde50488 күн бұрын
Ha sarv attahas BMC SATHI AHE, FADANVIS ANI THAKRE EKATRA YET NAHI
@ETERNAL4U-i8m8 күн бұрын
माझ्यामध्ये शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या मागे राहून डाव टाकत आहे ज्यामुळे बीजेपी गोत्यात येणारे आणि अजित पवार परत शरद पवारांकडे निघून जातील ज्यामुळे शरद पवार आणि भाजप एकत्र येतील आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील असं होऊ शकतं भाजपचे शीर्षक येथे हे शरद पवारांच्या नादाला लागून वेडी झालेली आहेत स्वबळावर ती भाजप पहिल्यापासून जर जिंकत आला असता आणि भाजपला स्वबळावर लढाई करण्याची क्षमता असते तर आतापर्यंत बारामतीचे वेगळे राज्य मुंबई केंद्रशासित कोकणचा वेगळं राज्य मराठवाडा विदर्भ वेगळं राज्य आणि मध्य महाराष्ट्र वेगळ राज्य हे त्यांनी कधीच केलं असतं आणि ते भविष्यकाळातही करू शकतात म्हणून भाजपला कधीच मतदान करू नका
@seemakale59078 күн бұрын
गोलमाल विश्लेषण का करता?
@mithilathakare89748 күн бұрын
l99
@dnyaneshwardhongade2473 күн бұрын
आता हे तुम्ही काहीतरी एकदम बोगस विश्लेषण काढून आणताय फक्त तुम्ही लोकांमध्ये संभ्रम करतात असे मी बातम्या आणतात आणि त्यांना कुठलाही आधार नसतो तुम्ही पण एकदम सुपारीवाज पत्रकार
@marutiingole20568 күн бұрын
आधी काय होता तुम्ही पण आता खूपच फालतु विष्लेशन करता राव तुम्ही,, संपूर्ण चुकीचे आहे हे तुमचे
@sachingajre50698 күн бұрын
उद्धव ठाकरे नी भाजपा सोबत जायलाच पाहीजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@healthcaremedico11828 күн бұрын
महायुतीला एवढ्या जागा फक्त एकनाथ शिंदे यांच्या मुळीच आल्या आहेत. शिंदे हाच चेहरा होता. (आम्ही शिवसैनिक नाही) तरीपण एकनाथ शिंदेंनी हे सिद्ध केले आहे की ते खूप चांगले नेतृत्व देत आहेत.
@examlogic13098 күн бұрын
शिंदे यांना महत्व देण्याचे कारण..बीजेपी वरष्ठ नेत्यांना चांगलच माहिती आहे युती कोणामुळे जिंकली आहे.. फडणवीस का एकनाथ शिंदे यांच्यामुळे..
@RakeshKadam-j1u8 күн бұрын
जरा तर वर कसला analysis?
@amoldhekane10698 күн бұрын
त्यांना त्यांच्या मालकांनी सांगितले आहे असं करायला 😂 HMV पत्रकार आहेत ते