एकनाथ शिंदेंनी पत्नी लता शिंदे यांना अशा दिल्या वाढदिवसच्या शुभेच्छा |Eknath Shinde wife Lata Shinde

  Рет қаралды 827,500

Lokmat

Lokmat

Күн бұрын

एकनाथ शिंदे... महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री... शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेत... शिंदे रोज या ना त्या कारणामुळे चर्चेत राहतायत... आज चर्चा आहे, ती एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसा निमित्त दिलेल्या शुभेच्छांची.. एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचा आज वाढदिवस आहे... शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा लता शिंदे यांचा हा पहिलाच वाढदिवस.. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीही अनोख्या पद्धतीने पत्नी लता यांना शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केलाय... यावेळी एकनाथ शिंदे हे थोडे भावूक झाल्याचंही पाहयला मिळाले.. पत्नाला शुभेच्छा देताना शिंदे काय म्हणतायत, हे तुम्हाला सांगतो... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad vo)
#EknathShindeWife #LataShinde #EknathShindeFamily #LokmatNews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Пікірлер: 199
@kisansontakke4727
@kisansontakke4727 2 жыл бұрын
दुसरे मोदी साहेब, प्रत्येक गोष्टी चा प्रचार, वा वा छान असच म्हनाव,
@govindsonwale1022
@govindsonwale1022 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रथम महिला लताबाई एकनाथराव शिंदे यांना वाढदिवसाच्या हादीक शुभेच्छा
@somthanekhurd1542
@somthanekhurd1542 2 жыл бұрын
जनतेच्या फायद्याच्या बातम्या देत जा लोकप्रतिनिधी काय पण करतील त्यांना फक्त सत्ता हस्तगत करण्यासाठी गरज होती जनता मेली तरी चालेल
@sachinthorse1380
@sachinthorse1380 2 жыл бұрын
Mirchi lagali ka😂
@rupalisalve1554
@rupalisalve1554 2 жыл бұрын
@@sachinthorse1380 mag chaludya nusti publicity .lokhit gel tipriit .Latashinde che bhajan gat bassa
@fabioladmello15473
@fabioladmello15473 2 жыл бұрын
@@sachinthorse1380 tu mirchi kha ani bag kasa lagtai. Comment karnya adhi zara doka vapar.
@manojshinde1735
@manojshinde1735 2 жыл бұрын
असल्या बातम्या दाखवू नको रे बाबा यापेक्षा हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा गावात पूर आला आहे त्या गावात जाऊन बातमी कव्हर करण्यासाठी प्रयत्न केला तर बरे होईल.
@jayantabhang3160
@jayantabhang3160 2 жыл бұрын
समाजहिताच्या बातम्या द्या. आम्ही "दर्डा" साहेबांमुळे तुमच्या बातम्या बघतो. "दर्जा" कमी करु नका.
@sandipsarnobat1218
@sandipsarnobat1218 2 жыл бұрын
मस्तच ताई मी आहे एकनाथ शिंदेंचा फॅन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब
@sushantdhanwade6910
@sushantdhanwade6910 2 жыл бұрын
चाटा पण जीभ खरडणार नाही ह्याचीही काळजी घ्या.. कलेक्टर फोन कॅमेरा आणि आता हे . ह्याच्यापेक्षा दळभद्री मार्केटिंग स्ट्रॅटेजी मी माझ्या अख्या आयुष्यात पाहिली नाही...
@sameergalande8519
@sameergalande8519 2 жыл бұрын
आमच्या ही शुभेच्छा साहेब पन आता मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करून समाजासाठी पण निर्णय घ्यावा साहेब. समाज ही आपलाच आहे साहेब.
@jayshivray7213
@jayshivray7213 2 жыл бұрын
शिवसेना फोडल्याचे गिप्ट
@fabioladmello15473
@fabioladmello15473 2 жыл бұрын
Agdi barobar.
@shamkantdeshmukh307
@shamkantdeshmukh307 2 жыл бұрын
साहेब आमच्याही वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vaishalithakur1733
@vaishalithakur1733 2 жыл бұрын
आशा वर्कर्स चा पगार चालू करा साहेब खूप उपकार होतील
@vasantraodesai3239
@vasantraodesai3239 2 жыл бұрын
Happy Birthday to you
@Anii991
@Anii991 2 жыл бұрын
नाही बघायची आम्हला स्टंट बाजी...काम करा म्हणजे बस झाला..सगळे नवरे आपल्या बायकांना शुभेच्या देतात अँड वाढदिवस साजरे करतात...काही कौतुक नाहीये यात...काम करा आणि रिझल्ट द्या..नुसते व्हिडिओ बनवून स्टंट बाजी नका करू प्लिज.
@sushilasasane8700
@sushilasasane8700 2 жыл бұрын
गद्दारी करुण खुर्ची साठीदुसरयाला बदनाम केले ईडीलागू नये म्हणून घाणीत जाऊन बसला शेण खायला जिस थालिमेखाया उसीमेछेद किया
@jyotithakur7706
@jyotithakur7706 2 жыл бұрын
Exactly 💯 You are Right. And does this looks like he was driving rickshaw. When they become leaders on our credit how they forget us. Instead celebrating birthday go n donate Blind School, Aashram some percentage of amount fm their own pocket. This modi he was chaiwala going abroad he spends CR. Amount on his dress. Y he cannot go on Dhoti like our Respected Gandhi. When they become leaders they do their birthdays etc. On our money only.
@umerashaikh4045
@umerashaikh4045 Жыл бұрын
Ek number sahi
@sudhirkhapare3101
@sudhirkhapare3101 2 жыл бұрын
पत्नीसाठी गद्दार बनला,हेच गिफ्ट
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 2 жыл бұрын
वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत मुख्य मंत्री झाले होते तेव्हा कोण गद्दार होते
@user-cr5tv2bt8z
@user-cr5tv2bt8z 3 ай бұрын
Give respect ,Honable CM ,is mahashtra cm,
@niteshpatil4564
@niteshpatil4564 2 жыл бұрын
पहिले अंजुर फाटा ते कशेली रस्त्याने येऊन बघा मग तुम्हाला किती वाटते ते वाढदिवसाच्या स्टेटस किती ठेवायचे ते ठेवा
@vasantippar7818
@vasantippar7818 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या शिंदे. साहेब मुख्यमंत्री यांना. खूप खूप मोर पंखी शुभेछ्या वसंत शंकर. ईप्पार नांदगाव. (नासिक)
@js-wv3cr
@js-wv3cr 2 жыл бұрын
शिवसेना फोडुन मोठी काम गीरी केली म्हनुन कौतुक चालू आहे वाटत
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 жыл бұрын
फोकस मध्ये आनुन आमदारकीदेन्यासाठी व जागा वाढ न्यासाठी . हा प्रयत्न आहे
@adityajoshi7322
@adityajoshi7322 2 жыл бұрын
चाटू पत्रकारिता म्हणजे लोकमत
@anantshinde8274
@anantshinde8274 2 жыл бұрын
मोबाईल कमी वापरा ,जनतेची काम करा,जवा बघा तवा मोबाईल हातात
@anjalikuber1228
@anjalikuber1228 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,,🙏💐🎂😊
@vikassawant8333
@vikassawant8333 2 жыл бұрын
काय योगायोग आहे..एकतर अचानक मुख्यमंत्री होणं.. अन ते ही आषाढी एकादशी दिवशीच त्यांच्या पत्नीचा वाढदिवस येणं. अन आपल्या हाथाने साक्षात विठ्ठलाची पूजा होणं...किती नशीबवान आहेत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी..
@ExploringTheDreamCityOfMumbai
@ExploringTheDreamCityOfMumbai 2 жыл бұрын
मोदीबाबा ची हवा लागली साहेबाना....म्हणे केंद्रातली महान शक्ति...भोळसटपणा बरा नव्हे ,माननीय मुख्यमंत्रीजी 😂😂😂
@snehaparadkar1051
@snehaparadkar1051 2 жыл бұрын
खरंच आहे.असल्या कसल्या बातम्या देता.आधी आपल्या महाराष्ट्रात कीती पूर येऊन सर्वसाधारण जनतेचे हाल लक्षात घ्या.सत्ता आली आहे त्याचा महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी उपयोग करा.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 жыл бұрын
खरोखर नशीबवान,,,,
@vanitajadhav9190
@vanitajadhav9190 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे यांच्यासारखे अनमोल रत्न महाराष्ट्राला मिळाले आहे.याचा आम्हांला आनंद आहे
@m.bchavan755
@m.bchavan755 19 сағат бұрын
खुपचं छान
@amoghkarangutkar5019
@amoghkarangutkar5019 2 жыл бұрын
Baykola wish kela tevha aju-baula kiti camera hote ... Sagle modinchi savay zaliye 10 camera tar havech bajulach.. Marketing team var jast taan ahe sadhya... 😂😂
@marutipatil2927
@marutipatil2927 2 жыл бұрын
साहेब, घरातील सर्व कार्यक्रम सार्वजनिक करा पण मराठी माणसाला लाचार बनवू नका. गुजरात्यांच्या गोठ्यात बांधू नका.चाळीस लाख मराठी भाषिक कर्नाटकात कुजतो आहे, त्यांच्याकडे लक्ष असूदे.
@savitalondhe8927
@savitalondhe8927 2 жыл бұрын
क्या बात है एकदम बरोबर बोललात
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 2 жыл бұрын
आजपर्यंत वाकडतोंडयानी काय केले
@AshaShinde-i6q
@AshaShinde-i6q 8 күн бұрын
Happy birthday Lata tai🎉🎉❤❤
@RRRPPP9712
@RRRPPP9712 2 жыл бұрын
नातवाला चॉकलेट दिलेले दाखवले नाही हे काय बरोबर नाही
@ravit8195
@ravit8195 2 жыл бұрын
देशात काय चाललंय आणि तुम्ही काय ह्या news दाखवता.... Showbazi बंद करा... काही चांगल घडवून आणणारया बातम्या दाखवा
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 2 жыл бұрын
एकनाथ शशींदे मूख्यमंत्री झाल्या पासून त्यांच्या फाॅमेली बद्दलच जास्त बघायला आणी ऐकायला मीळतय मूख्यमंत्री आहात ना मग आता जनते साठी काहीतरी काम करा घरची माणस रोजच आहेत
@अनुराधादेशमुख
@अनुराधादेशमुख 2 жыл бұрын
लता ताई ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मा.मुख्य मं त्री यांनी लता ताईंना दिलेल्या शुभेच्छा समर्पक वाटल्या पुढील वाट चालिस सुद्धा हार्दिक शुभेच्छा
@bhaisawant980
@bhaisawant980 Жыл бұрын
माझा वाघ आहे .
@kantilalnaiknavare9159
@kantilalnaiknavare9159 2 жыл бұрын
मग पत्नी काय दुसर्याच्या मागे उभी आसते का❓❓❓
@arunagore1578
@arunagore1578 3 ай бұрын
ही जोडी अशीच अबाधित राहो लताताईंनी खूप भोगलंय तेवढं सुख परमेश्वरानं त्यांच्या झोळीत टाकावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा तुम्हांस उदंड आयुष्य देवो ही तिच्या चरणी प्रार्थना 🌹
@sunitaguddu8910
@sunitaguddu8910 2 жыл бұрын
Happy birthday Lata vahini 💐💐
@derikobrain5082
@derikobrain5082 2 жыл бұрын
पाय जमिनीवर आहेत म्हणून आज शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत
@surajchavhan2
@surajchavhan2 2 жыл бұрын
साहेबांनी आई,बाबांना नाही ,बोलविले वाटत. वाढदिवसाला..
@vijayacarvalho1173
@vijayacarvalho1173 2 жыл бұрын
हो बरोबर आहे या आधी फडणवीस यांच्या पत्नी पण प्रकाश झोतात नव्हत्या. सो आता गोरगरिबांच्या अडचणी सोडवा.
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 8 күн бұрын
Chan namaskar शिंदे साहेब
@tanajikhade4433
@tanajikhade4433 2 жыл бұрын
तूम्ही कायमघ घरी जा काही पण बोलत आहे पहीला वाढदिवस सांगितले आता फडणवीस यांच्या तुनतुन वाजवीत बसले❓ आणि आता हे❓
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 2 жыл бұрын
काय पण बातमी देता .
@varshachavhal6912
@varshachavhal6912 2 жыл бұрын
Xss
@dattudeore550
@dattudeore550 2 жыл бұрын
ताई वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा.🍿🌹
@sheelapatil5421
@sheelapatil5421 2 жыл бұрын
पहिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@gajeneradongare7161
@gajeneradongare7161 2 жыл бұрын
लाज कोळून पेलेला माणूस आहे हा.
@manineesawant211
@manineesawant211 2 жыл бұрын
एकदम बरोबर 👌😛
@js-wv3cr
@js-wv3cr 2 жыл бұрын
ऐक नंबर बोललात भाऊ
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
@jyotipalve15
@jyotipalve15 2 жыл бұрын
Happy birthday 💐💐misses Shinde Tai
@shamkantdeshmukh307
@shamkantdeshmukh307 Жыл бұрын
पतीच्या यशामध्ये पत्नीचा सुद्धा सिंहाचा वाटा असतो एक सामान्य व्यक्ती आपल्या बद्दल आदर भाव आहे कृपया आमच्याकडून सुद्धा श्री एकनाथराव जी शिंदे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या धर्मपत्नी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@अनुराधादेशमुख
@अनुराधादेशमुख 2 жыл бұрын
माननीय लता ताईंना हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा माननीय मुख्यमंत्र्यांनी लताताईंना दिलेल्या शुभेच्छा समर्पक वाटल्या त्यांच्या दोघांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लता वहिनी
@rameshsupugade4075
@rameshsupugade4075 2 жыл бұрын
Hardik subechhya Saheb
@MahadevRAage
@MahadevRAage 2 жыл бұрын
बोलताना विठुरायाच्या चार पिढया , अस बोलणे म्हणजे मराठी भाषेचे वाचन व बोलणे बाबत चे आज्ञान दिसून येते
@subhashsaptarshi7488
@subhashsaptarshi7488 2 жыл бұрын
HBD Lata tai
@priyankasapkal8798
@priyankasapkal8798 2 жыл бұрын
आगोदर कामे करा
@anjalipimparkar5298
@anjalipimparkar5298 2 жыл бұрын
साहेब आमच्या खुप खुप शुभेच्छा
@chandrakalamali2979
@chandrakalamali2979 Жыл бұрын
हो ती पत्नी आहे म्हणुन तीची जाणीव व आम्ही माय बहिण चे काय अंगणवाडी सेविका
@vidyakokane5715
@vidyakokane5715 2 жыл бұрын
व्यक्त होणं हेच बायको साठी खूप असतं दोघांना शुभेच्छा
@sudhirkhapare3101
@sudhirkhapare3101 2 жыл бұрын
भिकराचोट मुख्यमंत्री
@chetanpalwan6353
@chetanpalwan6353 2 жыл бұрын
Hbd 🎂 🥳 🎉
@rupanighot1135
@rupanighot1135 2 жыл бұрын
Khupch chan khup moth kam kely tyani evdhya busy schedule mdhun ptnisathi vel kadhla...grt work
@purushottamkulkarni3357
@purushottamkulkarni3357 2 жыл бұрын
हल्ली काय वाट्टेल तया बातम्या देतात! शिंदेंच्या गाडी पूढुन आडवं मांजर जरी गेलं तरी दिवसभर दाखवत राहतील.
@rupanighot1135
@rupanighot1135 2 жыл бұрын
😁😁
@rajashreesawant9793
@rajashreesawant9793 2 жыл бұрын
तुळसी चे महत्व कमी केल
@vandanashingnapurkar1162
@vandanashingnapurkar1162 2 жыл бұрын
Aaj teen varshe zali Mtnl vale connection kadhun pan aamache deposit det nahi sarkari karbhar krupa karun samanya mansCya samsya bagha.
@jayashreepathak5025
@jayashreepathak5025 2 жыл бұрын
Uttam video
@madhukarsatpute4593
@madhukarsatpute4593 2 жыл бұрын
भारतात किती फालतू मीडिया कुठे नसेल बाकी काम नाही का तुम्हाला दाखवतो राज्यात पूरग्रस्त परिस्थिती आहे ते नाही दाखवत आहेत का
@nirmalashirsath1440
@nirmalashirsath1440 2 жыл бұрын
नाहीतर काय...
@gajananparde7039
@gajananparde7039 2 жыл бұрын
Saheb. Tumhala Request. Karto me. Trafik Over speed. Memo. Thya But. Speed Kiti Ahe. Te. Pan pathwat Ja. Mana. Manje gadi La bail Jodi. Bandhaw. Lagel
@meenachoudhary6928
@meenachoudhary6928 Жыл бұрын
छानच
@mahadevgole8428
@mahadevgole8428 2 жыл бұрын
TRP साठी कायपण!
@poojagaikwad3629
@poojagaikwad3629 2 жыл бұрын
Happy Birthday to you लतादीदी
@ravsahebsarade2654
@ravsahebsarade2654 2 жыл бұрын
Shinde Saheb Aapan Aplya Kutumba Pexa Balasaheb,Anand Dighenche vicharanch Varsa Ghevun Ladhlat Aaj Tumhi Maharshtratil Aam janteche Kuthumb Prmukh Zalatl ,He Visvhi Maze Ghar Mhanun Satyne Ladhlat Tumchya Tyala,Kastala Koti Koti prnam!!!
@laxmimhaisekar8648
@laxmimhaisekar8648 2 жыл бұрын
Rajyasathi kay gift dile te sanga News walyala kam dhanda nahi Amhala kay karayche CM chya wife cha B-day Amhi olkhato tari ka tyana
@abhaytandel8252
@abhaytandel8252 2 жыл бұрын
Trp vadhal kasa
@krishanaprasad8746
@krishanaprasad8746 Жыл бұрын
Happy birthday shinde ji . krishna 75 yrs old frm mumbai
@suraj_sanap_717
@suraj_sanap_717 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@MAYAMyArtYourArt
@MAYAMyArtYourArt 2 жыл бұрын
Khup chan
@pameshwarjadhav4354
@pameshwarjadhav4354 2 жыл бұрын
Happy birthday mavshi
@pranalipatwardhan9939
@pranalipatwardhan9939 2 жыл бұрын
Happy Birthday Latavahini
@veenahiremath4722
@veenahiremath4722 2 жыл бұрын
जन्मदिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🚩🚩
@manojpatil1541
@manojpatil1541 2 жыл бұрын
Saheb Ani tai happy birthday
@bhaskarraopilatre3915
@bhaskarraopilatre3915 2 жыл бұрын
Wadhdiwsachya aabhalbhr shubhechya
@rohinianand6027
@rohinianand6027 2 жыл бұрын
Khup khup Shubhechha Lata Tai na.khup khup shubhechha Eknath Shinde ji na.Tumhi khup changale kaam karalach ,vishwas aahe.All the best.Tumchya Patnicha kautuk kelat :,changlach aahe.
@nirmalachavan7314
@nirmalachavan7314 2 жыл бұрын
Happy birthday Lata kaki
@vrushalikhopade6586
@vrushalikhopade6586 Жыл бұрын
Happy birthday vahini
@archanamargi7798
@archanamargi7798 2 жыл бұрын
Happy Birthday mam 🎂
@anilpatil8668
@anilpatil8668 Жыл бұрын
शेतकरीना विचार कराहो काय तो वाढ दिवस घाली दीना
@pratapshinde5479
@pratapshinde5479 Жыл бұрын
Hi
@kiranpednekar8196
@kiranpednekar8196 2 жыл бұрын
Happy birthday
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 2 жыл бұрын
Latataiyanehmi Cmshindesahebyannasathdili HAppbide 👍👍🐘🙏🙏
@vandanakhot4395
@vandanakhot4395 2 жыл бұрын
जरा बातम्या चांगल्या देत जा ना. काहीही.
@sandipkapadi6162
@sandipkapadi6162 2 жыл бұрын
I Love this cm
@sangitabambale777
@sangitabambale777 2 жыл бұрын
महेगाई खुप वाढलीय दोन दिवसात विज गॅस
@fabioladmello15473
@fabioladmello15473 2 жыл бұрын
Modiji ani fadnavis sangat rahun hi maghai kami karayala sanga bagha kithi kartayet. Yahla mahantat politics
@ravindrajadhav4528
@ravindrajadhav4528 2 жыл бұрын
अरे हे काय आहे
@siddhujadhav7644
@siddhujadhav7644 2 жыл бұрын
शिंदे यांनी आपल्या मनोगतात महीलाचा पत्नीचा मन मान राखला गेला आहे महाराष्ट्रासाठी करतील जय महाराष्ट्र
@manojshetkar56
@manojshetkar56 2 жыл бұрын
फालतुगीरी कशाला दाखवता राव
@jaywant2749
@jaywant2749 2 жыл бұрын
बातमी आवडली आपला माणुस
@fabioladmello15473
@fabioladmello15473 2 жыл бұрын
Kascha badaal? Fasaunok keylya badal.
@rajendrajadhav2400
@rajendrajadhav2400 2 жыл бұрын
🌹🙏👌👌🌹
@pushpakhupchanpostikladyna5942
@pushpakhupchanpostikladyna5942 2 жыл бұрын
Lata tai shinde birthday chya anek hardik shubhecha.
@jamirmullani6587
@jamirmullani6587 2 жыл бұрын
Are kiti publicity detay?
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 2 жыл бұрын
Waddiwaschya Hardik Shubhecha🙏
@hindustaniitburo3342
@hindustaniitburo3342 2 жыл бұрын
ग्रेट माणूस, ध्येय वेडा
@chetanpalwan6353
@chetanpalwan6353 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍
@swapnilpadval
@swapnilpadval 2 жыл бұрын
चॅनेल ने बातमी देताना आपण काय बातमी देत आहोत हे पडताळून पहवे non sense बातम्या देवू नयेत
@fabioladmello15473
@fabioladmello15473 2 жыл бұрын
Absolutely right
@sadhusant4035
@sadhusant4035 2 жыл бұрын
Baiko chy krupene motha zala
@rameshsupugade4075
@rameshsupugade4075 2 жыл бұрын
आमच्या वहिनी ना Subechaya
@aratipatil4985
@aratipatil4985 2 жыл бұрын
Ho kharch he sir khup vegans aahet
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 4,5 МЛН