मी भाऊ कदमची मोठीफॅन आहे भा ऊ कदम मी तर असं समजत होते उत्तम मानुस आहे ते आहेतच पन त्यानी एक टिपिकल नवऱ्यासारख मनले की चार चौघी जमा होऊन ही हीहीहीही कलेलेत्याना आवडत नाही बायकोला वेळ देत नाही तरीही चार मूले😅😅 वेळ दिला काय होईल देवच जाणे आणि हो वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत वडील नसल्यावर त्याची किंमत त कळते आहे नाही ते नसल्यावर आपल्याला त्यांना दाखवायचा असतो की तुम्ही ज्या व्यक्तीला मारत होतात ती व्यक्ती आता किती मोठी झालेला आहे जेव्हा आपण आई-वडील होतो तेव्हा कळतं की आपल्या मुलांनी मोठे समाजात नीट वागावे बोलावे अपेक्षा असते त्याचि संजय माने सर छान मुलाखात घेता ❤❤❤❤❤❤