Kanala Khada | Indian Popular Marathi Celebrity Talk Show |Full Ep 25| Sanjay Mone | Zee Marathi

  Рет қаралды 1,318,729

Zee Marathi

Zee Marathi

Жыл бұрын

Kanala Khada is a Marathi Indian chat show hosted by Sanjay Mone aired on Zee Marathi, a veteran actor of the Marathi film fraternity. The show invites celebrity guests every week to talk about their personalities, controversies, and relations and they share their special experiences on the Talk Show. Kanala Khada remains a highly searched and beloved TV show in the Marathi entertainment industry, often attracting a wide audience interested in divine narrative.
Click Here To Subscribe Channel: / @zeemarathi
Get Notified About Our Latest Update By Clicking The Bell Icon
Watch All The Episodes: • दिल दोस्ती दुनियादारी ...
Connect with Zee5 on Social Media
Facebook: bit.ly/Zee5MarathiFB
Instagram: bit.ly/Zee5MarathiInsta
Twitter : bit.ly/Zee5MarathiTwitter

Пікірлер: 295
@ravighadi1102
@ravighadi1102 10 ай бұрын
आनंद दादांचा एक अनुभव मला सुधा मिळाला. एका गाण्याच्या शूट साठी मी त्यांचा फेटा बांधला होता. एक साधा फेटेवाला पहिला जेऊन घे काम होत राहील हे त्यांचे शब्द ऐकूनच आचर्य वाटलं . की छोट्यात छोटया व्यक्तीची किती काळजी ते घेतात. जो पर्यंत मला पेमेंट नाही मिळाला तो पर्यंत ते बसून राहिले . खूप खूप आभार दादा ...
@surajtribhuvan4172
@surajtribhuvan4172 11 ай бұрын
तुमचा आदर्श कोण आहे हे ऐकून मन भारून गेले जय भीम 37:33
@kjmusic..
@kjmusic.. 11 ай бұрын
रेकॉर्डिंग मध्ये ही तोच आवाज आणि लाईव्ह ला ही तोच आवाज ...आनंदनजी शिंदे अस्सल गायक आहेत ....👍👍👍
@manikgangawane7688
@manikgangawane7688 10 ай бұрын
❤❤
@vpatil3305
@vpatil3305 9 ай бұрын
खरच त्यांच्या आवाजात जादु आहे .. बाकिच्या गायकाचे आवाज स्टुडिओमधे बदलतात,.
@mangalanannaware8378
@mangalanannaware8378 9 ай бұрын
Qq7
@swapnilkhaire1453
@swapnilkhaire1453 9 ай бұрын
​@@vpatil3305❤❤😮
@SumanJadhav-ei5jw
@SumanJadhav-ei5jw 8 ай бұрын
​@@manikgangawane76880qq¹qq¹⁰.😅 ईईलधधधधध
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 Жыл бұрын
दादा, तुम्हांला कोटी कोटी नमन! मी छोटासा लोकल गायक आहे..पण दादा आपली गाणी लहान पणापासून ऐकत आलोय त्यामुळे सर्व ठसा मनावर होऊन मी आज गाणी गात आहे त्यामुळे माझं कौतुक होत असतं केवळ आपल्यामुळे. आपली भेट कधी नाही झाली. पण आपणास गुरु मानून..मी जसं जमेल तसं गात असतो.आपले आशीर्वाद माझ्या सोबत राहावेत.आपला आवाज अजूनही जगात गाजत राहो यासाठी आपल्याला दीर्घायुष्य मिळो हीच बुद्ध भगवंताचरणी प्रार्थना!🙏💐
@vijaywagh865
@vijaywagh865 4 ай бұрын
खूप खूप आनंद झाला, आनंदजी तुम्हांला या प्रोग्राम मार्फत बघायला मिळाले, या अगोदर फक्त बालपणात live बघितले आहे तुम्हाला, आणि डॉक्टर आंबेडकर यांचा उल्लेख केलात अंगावर काटा आला thanks आनंदजी.. जय भीम
@user-dq3nj1jo9m
@user-dq3nj1jo9m Жыл бұрын
भिमाचा खरा शिलेदार दादा आहे दादा खुप खुप आभार तुमचे तुमि जलमाला आले कारण आवाजाचा कोहीनुर जलमला शिंदे घरात आणी बहरला आवाज जब भरात मि तुमचा खुप मोठा चाहाता आहे
@babasahebvadgaonkar8888
@babasahebvadgaonkar8888 Жыл бұрын
दलित पँथर लढ्यात प्रल्हाद शिंदे आमच्या स्टेज वर बऱ्याच वेळा स्वतः गायचे त्यामुळे नामांतर चळवळीला उधाण आले होते. पुढें यकत्रित रिपब्लीकन पार्टीच्या कार्यक्रमांत प्रल्हाद शिंदे आमच्या स्टेज वर गाणी म्हणण्यासाठी सहभागी व्हायचे. खरे तर त्यामुळे नामांतर चळवळीला आणि रिपब्लीकन पार्टी ला मजुबती आली. मी म्हणतो - कवित कवी नामदेव ढसाळ आणि गाण्यात गायक, सगळ्यात भारी प्रल्हाद शिंदे च, तुमच्या लत्ता मंगेशकर पेक्षा लयच भारी. कारण जेवढी गाणी लता मंगेशकर यांनी गायली टी पेक्षा कितीतरी हजारो पट्टीत प्रल्हाद जी शिंदे यांनी गायली आहेत. तरी ही लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्याचा मी या जातीवादी प्रवृतीस धिक्कार करतो, निषेध करतो. आज ही फडतुसाना भारतरत्न दिला जातो, पण शिंदे घराण्याला हा पुरस्कार देण्यात येत नाही. पण तुम्हाला जेवढी किंमत नाही, त्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त किंमत शिंदे घराण्याला आहे. हे लक्षात राहुदे. बस. शुभ रात्री.( बाबा साहेब वडगावकर कोल्हापूर.)
@user-df6kx2zq8m
@user-df6kx2zq8m 9 ай бұрын
हिंदी में अनुवाद कर द ओ
@TonyStark-yv7jt
@TonyStark-yv7jt 8 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@machindratupe6412
@machindratupe6412 2 ай бұрын
😢🎉 45🎉😮😮 0:40 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rajeshreemohite6095
@rajeshreemohite6095 11 ай бұрын
वा दादा वा जयभिम 🙏🙏जयभिम 🙏🙏
@user-qn7cm1me9n
@user-qn7cm1me9n 10 ай бұрын
खरंच आनंद भाऊला या जगात काय जोड नाही जोड धन्य धन्य तुमच्या गायकाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भीम
@deepakshirsat8185
@deepakshirsat8185 11 ай бұрын
काय आवाज आहे आनंद शिंदे यांचा त्यांनी आपल्या सर्व गाण्यातून कधीही आपले वयक्तिक फायदे बघितले नाहीत ते फक्त आपल्या स्वतःच्या प्रामाणिक गाण्यावर प्रेम करतात
@shailendrapawar6002
@shailendrapawar6002 10 ай бұрын
१.नंबर विचार व आदर्श महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. छान. अभिनंदन आयु .ग्रेट आनंद शिंदे साहेब. वंदनीय जयभीम आपल्याला सदिच्छा. आयु .शैलेंद्र भालचंद्र पवार. रिपब्लिकन सेना नवी मुबंई सचिव यांच्याकडुन व पवार परिवारांनकडुन पुढच्या कर्तुत्वाच्या वंदनीय शुभेच्छा. वंदनीय जयभीम
@siddharthlokhande1262
@siddharthlokhande1262 11 ай бұрын
मरणातून परत येणे म्हणजे दुसरा जन्म घेणे आणि तो आनंदजी शिंदे यांनी घेतला आहे शिंदेशाही हि अशिच रहावी हिच अपेक्षा आहे जय भिम
@vishudhanvate724
@vishudhanvate724 10 ай бұрын
डॉ० बाबासाहेब आंबेडकर बोलल्यावर अंगाला काटा आला.....👌🏻👌🏻
@shyamkumarraut8530
@shyamkumarraut8530 11 ай бұрын
महाराष्ट्राचे स्वरसम्राट आनंदजी शिंदे साहेब यांना मानाचा जय भीम नमो बुद्धाय🙏🙏🙏
@rupeshmohite6947
@rupeshmohite6947 11 ай бұрын
खूप अभिमान वाटतो शिंदे घराण्याचं जय भीम
@babasahebkharat2848
@babasahebkharat2848 11 ай бұрын
दादा हे जेवानिमध्ये खूप खरणाक असेल 😂❤ जय भीम
@garudagulikofficial8339
@garudagulikofficial8339 11 ай бұрын
डॅडी कड़क।।बाप तो बाप रहेगा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@rajukolawane-vc6ug
@rajukolawane-vc6ug 11 ай бұрын
महाराष्ट्रात असा कोहिनूर हिरा आबाज शिंदे घरात न भुतो नभविष्यती जय भिम जय सविंधान❤❤❤❤❤❤❤❤❤
@jayvantmane6898
@jayvantmane6898 11 ай бұрын
❤❤❤❤
@lalitlondhe4578
@lalitlondhe4578 Жыл бұрын
आवाजाचा बादशहा 👌👌
@a.s.p.creation7326
@a.s.p.creation7326 11 ай бұрын
वाह! 😮अप्रतिम. स्वर्गीय आवाज.
@lahuohol2252
@lahuohol2252 10 ай бұрын
तुमचा आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ऐकून मी भारावून गेलो आहे ग्रेट शिंदेशाही मानाचा जय भीम
@sangitabhagat836
@sangitabhagat836 11 ай бұрын
काय आवाज़ आहे आनंद दादा तुमचा खुप गोड ❤❤❤
@bestnerd5043
@bestnerd5043 11 ай бұрын
दादांचा आवाज म्हणजे खणखणीत नाणे..
@sandeshbadole4240
@sandeshbadole4240 10 ай бұрын
Anand ji shinde... The superstar of music..❤❤❤
@ajitshendge5520
@ajitshendge5520 11 ай бұрын
महाराष्ट्राचा हृदय सम्राट सिंगर आनंदजी शिंदे जय भीम
@AdeshSarkate-2008
@AdeshSarkate-2008 10 ай бұрын
अरे साहेब तुमचा आवाजावर पूरा भारत फीदा आहे nice song 🥰🥰🥰
@Kajarari_akhiyaan
@Kajarari_akhiyaan 7 ай бұрын
जीव ओवाळून टाकावा असा आवाज.....माझे आनंद शिंदे महाराष्ट्राची शान ❤
@spboys95
@spboys95 6 ай бұрын
Jay Bheem ❤
@prabhakarkhasale4616
@prabhakarkhasale4616 11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤खूप सुंदर आहेत हे दंडवत प्रणाम घ्यावा ❤❤❤❤❤❤❤❤
@manishbodhi757
@manishbodhi757 7 ай бұрын
अतिशय परिश्रमातून लोकाभिमुख झालेले नाव म्हणजे*शिंदेशाही*यांच्या पाच पिढ्यांच्या गायकिला विनम्र अभिवादन ❤!
@kailasbansode8821
@kailasbansode8821 11 ай бұрын
भीम शक्तीचा 24कॅरेट रोकडा आंबेडकरांच्या ठश्याचा गोल्डन बंदां रुपया आवाज जो दुबई,आमेरीकेत आरांऊंड दि वर्ड खण खण वाजू लागले. जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...!
@Ganeshkaresangola72
@Ganeshkaresangola72 11 ай бұрын
आंनद शिंदे यांना मानाचा मुजरा सॅल्यूट
@PAIKRAO_RECORDS
@PAIKRAO_RECORDS Жыл бұрын
DEFINITION OF MUSIC - SHINDESHAHI FAMILY 💎❤️😍
@nilkanthgaikwad7176
@nilkanthgaikwad7176 10 ай бұрын
😊ञञ😊ञणञ😊😊ञ😊ञञ😊ण😊😊😊
@anjanakamble1538
@anjanakamble1538 9 ай бұрын
🙏
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 Жыл бұрын
खरच खूप सुंदर आवाज आहे सर्वांचा शिंदेशाही❤❤❤❤❤❤❤❤❤ आनंद शिंदे एकच नंबर
@babasahebgaikwad96
@babasahebgaikwad96 10 ай бұрын
अस्सल महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे साहेब
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 10 ай бұрын
महाराष्ट्राच्या सौंदर्याचं अनमोल रत्न म्हणजे शिंदे शाही गायक घराणं
@Smita-Shinde
@Smita-Shinde Жыл бұрын
Great 👍 Proud of you.
@santdarshancreation
@santdarshancreation 10 ай бұрын
❤👌🚩 जय शिवराय सूंदर आवाज 👌👌
@rahulkhodka9098
@rahulkhodka9098 Жыл бұрын
खरच खूप सुंदर आवाज आहे
@manoharmadhavrao8991
@manoharmadhavrao8991 11 ай бұрын
द.ग्रेट.शिंदे
@athang...324
@athang...324 5 ай бұрын
ग्रेट....प्रतापसिंग बोडदे दादा ...महान गीतकार
@venkatgunjite4983
@venkatgunjite4983 11 ай бұрын
खूप खूप भारी वाटल तुमच्या आयुष्याचा प्रवास ऐकून आणी गायण ऐकून 🔥🔥👌❤️❤️
@dineshsurwade2359
@dineshsurwade2359 Жыл бұрын
इंटरव्हिव्ह घेणाऱ्या ला काय घंट्या माहित नाही. फेमस गाणी माहित नाही.
@ratneshshirke2071
@ratneshshirke2071 11 ай бұрын
Crystal clear sound 👌👌👌
@vimalmorepatil7039
@vimalmorepatil7039 11 ай бұрын
शतशत कोटी प्रणाम शिंदे साहेब तुम्हाला शाही घराण्याला आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा महाराष्ट्रात असे रत्न जन्माला आले जमादार मोरे पाटील कातपुर तालुका पैठण
@watertankcleaningnanded3647
@watertankcleaningnanded3647 10 ай бұрын
कला नगरी प्रत्येक शहरात असावी 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@chandrakantnikam7225
@chandrakantnikam7225 Жыл бұрын
Khara bhim sainik..ak saccha prabhodhankar 🙏🙏🙏🙏
@anandshinde4263
@anandshinde4263 10 ай бұрын
किती भोळे आहात सर तुम्ही 🙏🙏salute to anand shinde from another anand shinde. ❤️❤️❤️❤️❤️ live long sir.
@sudhirmaske8692
@sudhirmaske8692 11 ай бұрын
जय भीम दादा
@sanjaymahamuni2832
@sanjaymahamuni2832 10 ай бұрын
Kay bat hai dada jay bhi. Jay shivray
@advrahulnisargandh7108
@advrahulnisargandh7108 5 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच माझे आदर्श आहेत असे म्हटले आनंद शिंदे म्हणाले तेंव्हा अंगावर अक्षरशः काटा आला... ग्रेट महागायक आनंद शिंदे जी🎉❤
@chikyam3259
@chikyam3259 Жыл бұрын
🙏 jai shivrai jai bhim
@sangeetkasbe4768
@sangeetkasbe4768 10 ай бұрын
Great, God gift.
@siddharthkharat8334
@siddharthkharat8334 11 ай бұрын
Jai bhim 🙏🏻🇪🇺🇪🇺🇪🇺
@khandushinde8495
@khandushinde8495 10 ай бұрын
🙏 जय मल्हार शिंदे शाहि बदल मला अभिमान आहे जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र
@d.s.thorat9423
@d.s.thorat9423 11 ай бұрын
दादांचे हार्दिक अभिनंदन ❤❤
@deepalikamble2461
@deepalikamble2461 3 ай бұрын
One of my favourite...... मला संगीताची आवड जेव्हा निर्माण झाली , पहिला आवाज जो मला आवडला❤तो शिंदे सरांचा.....
@govindwaghmare4176
@govindwaghmare4176 Жыл бұрын
Whaa ananad shinde sir saheb tumchya gana ayekun man prassanna jahala jay bhim
@maheshbhagywant6512
@maheshbhagywant6512 Жыл бұрын
शिंदे शाही... तुह्माला मनाच मुजरा 🌹🌹🙏🙏
@deepakmuneshwar434
@deepakmuneshwar434 Жыл бұрын
Evergreen singer. 💐🌹🎁
@nandkumarjadhav3226
@nandkumarjadhav3226 11 ай бұрын
Great great👏👏👍
@surajbhokre6708
@surajbhokre6708 Жыл бұрын
I like you anand dada...❤❤❤
@siddharthlokhande1262
@siddharthlokhande1262 11 ай бұрын
Shindeshahi jindabad jay bhim🙏 namo budhay
@sandipbhalrkar5676
@sandipbhalrkar5676 10 ай бұрын
महाराष्र्टाराला अभिमान आहे की शिदें शाही आम्हाला लाभली
@supriyashirke789
@supriyashirke789 Жыл бұрын
Love you shinde shahi Jaybhim
@vidhyadharkadam5862
@vidhyadharkadam5862 9 ай бұрын
शिंदेशाही आवाज म्हणजे ऐकण्यासारखा आवाज. भारदस्त आवाज म्हणजे कालकथीत प्रल्हाददादा शिंदे. तोच वारसा चालवत आहेत आनंद मिलींद व त्यांची मुले, नातवंडे.
@user-sk3fl6tv2d
@user-sk3fl6tv2d Жыл бұрын
😊❤🎉 वाहह!!!!!!!
@uttamlondhe7837
@uttamlondhe7837 10 ай бұрын
Great singer 💐💐🙏🙏
@akshaytulse4140
@akshaytulse4140 11 ай бұрын
जय भिम दादा
@MachindraMallke-xh1lv
@MachindraMallke-xh1lv Жыл бұрын
Jai👏👏Bheem👏👏
@yogeshjadhav4903
@yogeshjadhav4903 11 ай бұрын
जय 🙏 भीम.
@sanjaywagh2978
@sanjaywagh2978 11 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@RAHULJADHAV-rk7bw
@RAHULJADHAV-rk7bw 11 ай бұрын
आंदजी चा कार्यक्रम म्हणजे एक वोगळी मजा
@anandbhalekar6899
@anandbhalekar6899 7 ай бұрын
Very emotional and heart touching part ❤️
@anandkhadse9800
@anandkhadse9800 11 ай бұрын
Great Marathi singer
@anushkakatare6933
@anushkakatare6933 Жыл бұрын
दादा जय भिम
@vijaykumarpatil2702
@vijaykumarpatil2702 11 ай бұрын
ग्रेट साहेब
@rajendraparihar8381
@rajendraparihar8381 10 ай бұрын
अंगावर काटे आणणारा आवाज म्हणजे आनंद मिलिंद शिंदे
@sunilsamindar2460
@sunilsamindar2460 11 ай бұрын
शिंदेशाहीला तोड नाही खरच एक नंबर 🙏💙🙏💙🙏💙
@SunilJadhav-lu7ez
@SunilJadhav-lu7ez 10 ай бұрын
Sunil. Anaji. Jadhav❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
@nitin3901
@nitin3901 11 ай бұрын
Wow dada kahich shabd nahit ❤
@nileshgejik7897
@nileshgejik7897 10 ай бұрын
Matang samajacha Vijay aso hat's off sir
@omsai8733
@omsai8733 11 ай бұрын
Dholki vadak majedaar vajavtoy agdi thekyat👌
@vijaywagh865
@vijaywagh865 4 ай бұрын
मी आनंद जी यांना 1988 ते 1995 पर्यंत live ऐकले बघितले, खूपच आनंदायी आठवणी, चेंबूर घाटकोपर गोवंडी या विभागात
@RAHULJADHAV-rk7bw
@RAHULJADHAV-rk7bw 11 ай бұрын
आनंद जी शिंदे खुप छान
@amitkamble4128
@amitkamble4128 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय
@shivajiakat9728
@shivajiakat9728 9 ай бұрын
डाँ.बाबासहेब आंबेडकरांची पूण्याई
@user-tv8yp5ne5m
@user-tv8yp5ne5m 11 ай бұрын
Va mast cha ki
@dipeshpundkar8636
@dipeshpundkar8636 Жыл бұрын
Love you शिंदेशाही ❤❤❤
@vikasjadhav5123
@vikasjadhav5123 9 ай бұрын
pure Natural voice in india.....Only Anand shinde
@maheshpakhare9901
@maheshpakhare9901 Жыл бұрын
Jay bhim ❤
@bhimrao.g.d...sawalikar3009
@bhimrao.g.d...sawalikar3009 Жыл бұрын
Jay bhim saheb ❤❤
@user-vl2by4tm4e
@user-vl2by4tm4e 9 ай бұрын
आवाजाचा बादशहा जय भिम
@user-ck3ik2sv1o
@user-ck3ik2sv1o 9 ай бұрын
So great personality
@sopanbansod4794
@sopanbansod4794 10 ай бұрын
दादा खरच खूपच सुदर
@nitinsawant5830
@nitinsawant5830 11 ай бұрын
Great 🙏🙏👌👌dada
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 9 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 11 ай бұрын
Namo Buddhay Jay Bhim 🙏🙏🙏
@rahulbansode8095
@rahulbansode8095 Жыл бұрын
जय भिम
@bhimawavhal4096
@bhimawavhal4096 11 ай бұрын
Shindesahinnaa Manacha & Kaddak 🙏🏽Jay💙Bhim🙏🏽
@pramodkank1150
@pramodkank1150 11 ай бұрын
धन्य ते प्रल्हाद शिंदे जी. जय हरी विठ्ठल.❤
@user-vd9si1qc4e
@user-vd9si1qc4e 10 ай бұрын
जय भिम साहेब
@sushantsutar7548
@sushantsutar7548 10 ай бұрын
Maharashtrache Pahadi awajache Badshah Anand Dada
@jaikumarpagare8284
@jaikumarpagare8284 Жыл бұрын
1no dada
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 68 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 27 МЛН
2 July 2024
27:50
BollywoodFlash
Рет қаралды 20
Anand Shinde in Viman Nagar Pune part 8(2)
5:38
RM_007®
Рет қаралды 16 М.
Home Minister R.R.Aaba Patil MAHASANMAN Puraskar
7:32
RR AABA PATIL
Рет қаралды 2,5 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
0:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 6 МЛН
I Outsmarted My Bully Brother And Ate His Cotton Candy🤫😎
0:33
Giggle Jiggle
Рет қаралды 5 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 423 М.
Where are you from?
0:13
ARGEN
Рет қаралды 2,3 МЛН