मी ही भाजी करून पाहिली. खूप रुचकर चविष्ट झाली. अजिबात जळजळीत नाही. पण तरीही भारी.खूप खूप धन्यवाद वहिनी
@pallavisinnarkar99335 күн бұрын
भाजी मस्त झाली. नवीन पद्धत कळली. धन्यवाद
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku ! Always welcome
@sak31597 күн бұрын
आज मी केली अशी.खूपच आवडली.त्यात मी थोडे दाण्याचे कूट पण घातले.त्यामुळे अगदी उपासाच्या भाजीची चव आली.आता नेहमी अशीच करणार❤
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
व्वा छानच ! Thanku 😊🙏 Always welcome !
@kkanchanpaatil35949 күн бұрын
Khup chhan healthy recipe ahe an soppi....mi nehamich bina kande lasun recipes shodhat aste...thanks for sharing this innovative satvik recipe
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much my name buddy 😍😊 Always welcome !
@meenawagh615710 күн бұрын
छान वाटली पद्धत. नुसती बाउल मध्ये घेऊन खायला पण छान लागेल.
@vimalrecipe26238 күн бұрын
खुप सुंदर माझ्या कडे सर्व सुक्या भाज्या आवडतात मी करेल ताई 👌🌹🌹❤❤
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much 😊🙏
@sujatavarde124910 күн бұрын
Mast more recipies for daily vegetable please thank you
@amrutajoglekar-hj1gy10 күн бұрын
नवीनच पद्धत आहे. आवडली. आम्ही दुधीची भाजी वारंवार, आवडीने करतो. आता ह्या पद्धतीने करून पाहीन. धन्यवाद!
@varshanisal334110 күн бұрын
Sunder receipy....tumchi bhasha Khup chan ahe🤗👌
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much 😊😍 छान वाटलं हे वाचून... 👍
@ANANYA_ARTS_AND_VILOGS9 күн бұрын
खूप छान ताई....आमच्याकडे दुधीची भाजी फारशी आवडतं नाही.पण ही नवीन पद्धत खूप छान आहे. नक्की try करेन.
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
व्वा छानच.. नक्की ट्राय करून बघा.. आवडेल तुम्हाला.. Thanku !
@supriyakulkarni259710 күн бұрын
छान आहे रेसिपी मला दुधीची भाजी आवडते मी नक्की या पद्धतीने करुन बघेन
@vaishalis400610 күн бұрын
खुप छान पौष्टिक रेसिपी आहे
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku !
@veenachachad259110 күн бұрын
Sundar Zali ahe dudhi bhaji
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much 😊👍
@vandanakakade38210 күн бұрын
👍
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku !
@prajaktaabhyankar552710 күн бұрын
छान आहे...तुमचे प्रमाण एकदम बरोबर असते..त्यामुळे पदार्थ चविष्ट होतो.. मी बऱ्याचदा तुमच्या प्रमाणे पदार्थ करून बघते ,सगळ्यांना आवडतात..अगदी खिचडी सुद्धा...❤
@latakulkarni7099 күн бұрын
खूप छान
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much !
@sanjivanitelkar95719 күн бұрын
नमस्कार. खूपच मस्त आणि खरचं सात्विक. ताई तुमचे सर्वच पदार्थ तुमच्या सहज सोपे करून सांगितल्यामुळे कधीच चुकत नाही.मला कुतूहल आहे.तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यावे.व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला वाईट वाटत असेल तर क्षमस्व. धन्यवाद
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much ! अशी उत्सुकता खुप जणांना वाटते.. त्यात मला वाईट कशाला वाटेल... अहो छानच वाटतं असं वाचुन... असा video करण्याचं ठरवते खुपदा.. पण राहुन जातं ते नेहमी... 🤗
@manjiriakhegaonkar19910 күн бұрын
एकदम मस्त 👌
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku !
@archanadeshpande34910 күн бұрын
थोडी वेगळी पद्धत आहे म्हणून नक्की करून बघेन. नेहमीप्रमाणेच साधी सरळ सोपी पण चविष्ट रेसिपी
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much 😊🙏 Always welcome
@janhaviborwankar45310 күн бұрын
ही खूप आवडली पद्धत.छानच नक्की करून बघते.मला एकदम उपवासाची बटाटा भाजी आठवली.खूप छान मस्त. Your recepies are always easy to follow 👍🏻👌🏻
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much ! Always welcome 😊🙏
@swapnapandit47810 күн бұрын
सात्त्विक आहार खरच छान
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
हो खरंय.. Thanku !
@bhagyashreejoshi528610 күн бұрын
अतिशय सुंदर भाजी
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much 🙏😊
@AnjaliJoshi-b3l10 күн бұрын
छान आहे नवीन पद्धत दुधीची अशी भाजी खायला नक्की आवडेल 😊
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much ! नक्की ट्राय करुन बघा !
@bharatikelkar1599 күн бұрын
या भाजीत थोडे काजू घालते मी तळून आणि फोडणीत बारीक चिरलेलं थोडं आलं. मस्त लागते.
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
अरे व्वा छान लागत असेल... मी पण घालेन पुढच्या वेळी.. Thanku 🙏😊
@rekhavalunjkar10 күн бұрын
Waa mastch
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much 😊🙏
@prasadkulkarni803310 күн бұрын
👌👌👌
@sonallade787510 күн бұрын
Mast Mi karnar 🙏🏼
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku 😊🙏 नक्की करून बघा.. Always welcome
@hb16148 күн бұрын
'हिरवा मसाला' मधे काय घातले आहे?
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
एखादी मिरची आणि कोथिंबीर काड्या..
@sulbhasoman656910 күн бұрын
भाजी खरंच खूप छान व वेगळी आहे. फक्त एकच विनंती आहे सर्वांना. दुधी भोपळा कापल्यावर एक फोड खाऊन पहावी. कडू लागली नाही तरच पुढील रेसीपी करावी. दुधी कधी कधी विषारी असू शकतो.
@supriyakulkarni36179 күн бұрын
हो, दुधी कडू असतो
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Thanku so much ! बरोबर आहे तुमचं.. पण ही गोष्ट माझ्या लक्षातच येत नाही कधी... आता लक्षात ठेवेन पुढच्या वेळी...
@aditijoshi87817 күн бұрын
कोथींबीर काड्या आणि मिरचीचे वाटण फ्रिज मध्ये जास्त दिवस टिकवून ठेवायचे असेल तर काय करावे?
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
पाणी नं घालता वाटण करा आणि घट्ट झाकणाच्या काचेच्या बाटलीत भरून ठेवा... पण ताजं ताजं जास्त छान लागतं...
@m_p_joshi1234510 күн бұрын
मीही अशीच करते दालचिनीतुकडा पण घालते.😊
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
व्वा छानच.. Thanku !
@shailajathorat333010 күн бұрын
हे विणलेले रुमाल कुठून घेतलेत. मलाही घ्यायचे आहेत.
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
एका exhibition मधे घेतले होते.. खुप घेतले एकदम... मला खुप आवडतात असे रुमाल...
@mohinitayade314710 күн бұрын
नुसतीच भाजी खाऊ शकतो. Healthy, fiber rich फूड😂
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
हो खरंय.. पोळी बरोबर खाण्यापेक्षा अशी नुसतीच छान लागते ही भाजी..
@anaghakalyankar148410 күн бұрын
मी अशी काकडीची भाजी करते जरा काकडी ताजी नसेल तेव्हा.
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
Ohhk... चांगली आयडिया आहे.. Thanku !
@crutujaa9 күн бұрын
हि साऊथ इंडियन स्टाईल भाजी आहे
@KanchanBapatRecipes18 сағат бұрын
हो असू शकते... किनारपट्टीवर ओला नारळ आणि असे खडे मसाले बर्याच रेसिपीजमधे वापरले जातात... मुळात कोकणी असल्याने ती चव आवडते मला... 😊
@meghanaghodekar3639Күн бұрын
आज मी केली पण चव नाही आवडली. आमच्याकडे चक्रिफुल वापरात नसते त्यामुळे उग्र चव वाटली