एकदम सोपी आणि छान सोलकढी करण्याची पद्धत आहे,मी आजच करून बघणार आहे.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
व्वा छानच.. Always welcome
@rc819311 ай бұрын
Masta!!... Perfect recipe 😋😋.. thank you for sharing 🙂
@KanchanBapatRecipes10 ай бұрын
Thanku so much 😊👍
@hemangigawand40399 ай бұрын
खरंच खूप छान रेसिपी 😊❤
@KanchanBapatRecipes8 ай бұрын
Thanku !
@madhurigore3609 Жыл бұрын
सर्व पदार्थ एकत्र करून वाटुन घेतल्यामुळे एकजीव होतील आणि सोलकढी मस्त लागेल.बीट घालण्याची आइडिया एकदम हटके.आमच्या घरचे नारळ आहेत आणि त्याचं खोबरं साखर घातल्याप्रमाणे अतिशय गोड आहे.मी आता तुमच्या पद्धतीने नक्की करून बघेन.तुमची सांगण्याची पद्धत नीटनेटकी, व्यवस्थित आहे.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much ! 👍😊 Always welcome !
@mp-vy2pz Жыл бұрын
टेस्टी
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku !
@bhavanamutalik75972 жыл бұрын
Chan receipe ahe 👌
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 😊👍
@arvindkulkarni12932 жыл бұрын
Very Nice Recipe Thank you
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 🙏 Always welcome !
@laxmandesai9829 Жыл бұрын
खुप सुंदर
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@varshapatil46612 жыл бұрын
Mastach recipe solkadhi very tempting 👌😋😋👍
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 😊👍
@vandanakakade382 Жыл бұрын
👍
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku
@archanapatil35925 ай бұрын
कांचन जी...मी तुमची प्रत्येक रेसिपी बघते...
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
व्वा छानच... Thanku so much 😊👍 Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
@prabhashirurkar34229 ай бұрын
❤
@KanchanBapatRecipes8 ай бұрын
Thanku
@manjiriakhegaonkar199 Жыл бұрын
Perfect!
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku 😊👍
@amarnigade10692 жыл бұрын
Mast recipe,,, nice voice 👌👌👌
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@pritiluhade8732 жыл бұрын
so tasty receipe
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@sheelabapat46532 жыл бұрын
कांचन ताई खूप छान रेसिपी आहे मी पण करते नेहमी पण मी आता या पद्धतीने करणार आहे
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
व्वा छानच.. Thanku so much 😊👍 केल्यावर सांगा मला कशी झाली ते
@chitrachavan99982 жыл бұрын
छान
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku !
@ashokprasade656610 ай бұрын
Va,va, उत्तम तशीच साधी सोपी रेसिपी.प्रतिपादन उत्तम. धन्यवाद ताई. प्रसादे.
@KanchanBapatRecipes10 ай бұрын
Thanku so much 🙏
@spiritualmakarand64682 жыл бұрын
या 1/ 2 दिवसातच तुम्ही सांगितल्या प्रमाणे सोलकढी करणार आहे. छान पद्धत आहे.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
That's great.. Thanku so much !
@kundatandel43782 жыл бұрын
Chan aahe vedio thanks ❤🌹🙏 for sharing.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much ! Always welcome
@anjaligodbole57562 жыл бұрын
Maatch
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@cbhujbal89942 жыл бұрын
tumhi khup chhan prakare samjaun sangata......aavaj khup chhan aahe tumacha.......thank you so much for this recipe
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 😊👍 Always welcome..
@neelamnarsinghani1030 Жыл бұрын
Yachat kokum vapraicha ki Beetroot??
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
आंबट चव येण्यासाठी मी कोकम आगळ वापरलंय आणि सुंदर रंग येण्यासाठी बीटचा तुकडा वापरलाय..
@NARENDRACHHAG9 ай бұрын
Keyyi day chali rahanar 25 glasse
@KanchanBapatRecipes8 ай бұрын
जास्त नाही टिकत हे... फ्रीजमधे एखादा दिवस टिकेल
@vaijayantizanpure42922 жыл бұрын
Sundar recipe. Khup chhan sangitle. Jar pittshamak asa hava asel tar lasun pittakarak ahe. He pan namud karave ayurvedanusar. Mi phakta malmal chya kapadatun galate . Tyamule gandhasarakhi smooth hote karun bagha Baki tumachya recipes chhan asatat
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much ! Ok.. मी ट्राय करून पाहीन कधी..
@supriyaathavale11602 жыл бұрын
Tai me ekda naralachya doodhat kokan agal ghetle hote pan te doodh phatlya sarkhe zale tekashymule ase zale mala kale nahi
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
कदाचित आगळ किंवा दूध शिळं असेल.. किंवा आगळ जास्त झालं असेल.. सहसा फाटत नाही हे
@riya-px9wi Жыл бұрын
Solkadhichya khup vegveglya recipes youtube var ahet. Koni dahi pan ghatlay koni var phodni ghatli aahe Pratyek recipe vegli aahe ani tumchya saglya recipes mala aavadtat. Me beetroot ghalun karat nahi pan jar tumhi sangitlay tar karun pahayla kahich harkat nahi. 👍 Me nakki karin aani tumhala sangin. Thank u ☺
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much for such a mature comment.. Actually बाकी रेसिपी अगदी सेम आहे.. फक्त छान रंग येण्यासाठी त्यात छोटासा बीटचा तुकडा वापरला आहे..
@vaidehikulkarni33292 жыл бұрын
Lovely tempting 🥰🥰🥰
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@vandanaghorpade9378 Жыл бұрын
Good resopi
@swapnaghevde88012 жыл бұрын
तुमचे सर्व पदार्थ चांगले असतात. मी बहुतेक सगळे करून बघते. तुम्ही खूप छान सांगता. तुमचा आवाज छान आहे. तुम्ही व्हिडीओ वर आलात तर बघता येईल तुम्हाला. गुळपापडी वडी, तिळाची चटणी, कांदा कैरी चटणी., श्रीखंडवडी. मस्त होते माझी. तुमचं timing दाखवणं. ह्यामुळे पदार्थ बिघडत नाही.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
व्वा छानच.. खुप छान वाटलं हे वाचून 😊👍Thanku so much ! you are always welcome.. Stay tuned !
@madhurigore3609 Жыл бұрын
सगळे एकत्र करून वाटुन घेतल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होऊन सोलकढी मस्त लागेल.बीट घालण्याची आईडिया एकदम हटके.आमचे घरचे नारळ आहेत आणि त्याचं खोबरं साखर घातल्याप्रमाणे अतिशय गोड आहे.आता तुमच्या पद्धतीने नक्की करून बघेन
@pritiluhade8732 жыл бұрын
सोलकढीं बनवली की किती दिवस ठेवू शकतो
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
बाहेर 2-3 तास राहु शकते.. आणि फ्रीजमध्ये एखादा दिवस.. जास्ती टिकत नाही
@cbhujbal89942 жыл бұрын
ajun ashyacha paramparik recipe dhakhava pl!
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Sure .. नक्कीच दाखवेन..
@cbhujbal89942 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes thank you so much
@aparnananiwadekar49 ай бұрын
बीट चांगलं असतंच ,शिवाय रंग छानच येतो ,सगळं एकत्र करून गाळून घेतल्यामुळे खूप सोपं होतं !
@KanchanBapatRecipes9 ай бұрын
हो बरोबर आहे.. Thanku !
@supriyajadhav-chavan57712 жыл бұрын
कैरीची डाळ रेसिपी दाखवा ना plz
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
आहे ऑलरेडी कैरीची डाळ रेसिपी माझ्या चॅनल वर.. Please play list पहा
@surajbamankar36038 ай бұрын
I made solkadhi in the morning and kept it in the fridge. When I saw it tn the afternoon, it was separated in 2 layers... 1 watery layer and other kind of white sediment layer.. When I mixed it.. It became flaky.. White flakes.. Is this normal? What to do?
@KanchanBapatRecipes8 ай бұрын
After some time separating it is common.. But it should not be flaky.. It should be homogeneous after stirring it for some time.
@surajbamankar36038 ай бұрын
@@KanchanBapatRecipes Ohk.. Thank you!
@spiritualmakarand64682 жыл бұрын
सोलकढी स्टॉल वर विकायची आहे. बाहेर टिकेल का? की बर्फ घातला तर चालेल?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
बाहेर नाही टिकणार.. बर्फात ठेवावी लागेल.. तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा 🙏
@PriyankaSharma-pr6tf2 жыл бұрын
Mazi sai pan same karat hoti
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
व्वा छानच 👍🙏
@gshsn70742 жыл бұрын
Taie solkadhi haa goa cha padhartha aahe Aamhi kokam bhijat ghalto + thoda readymade aagal sudha Kokam bhijavtana tyaat mith girvi mirchi ase 1/2 _1 taas bhijat ghalayche .with a pinch of sugar Fresh coconut madhe lasun ghalun tyacha ras kadhun ani gaalun kokum bhijat aslelya mixture madhe ghalyche ...2_3 vela komat pani ghaalun ras kadhaycha ani taste baghun mith kami jasti karu shakta ani kothimbir ghalaychi There are 2 options to make the remaining solkadhi fresh 1. Hich urleli solkadhi ratri kivva dusrya divshi pyaychi asel tar 2_3(quantity oramane) laal sukya mirchya chimtyaa madhe pakdun kharpus bhaajun ghyaycha ani kadhit taakaychya 2. Tup garam karun tyat hing ani mohari ghalun var 1_2 laal Suki mirchi modun phodni madhe takun garam garam fodji kadhichya varti ootaychi kivva kadhi fodnit ootaychi Shown video is not the original Saraswat community receipe
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much for your रेसिपी 🙏 प्रदेशाप्रमाणे रेसिपीमधे थोडा फार बदल होतच असतो.. मी नेहेमी गोवा, पुणे किंवा कोकणात जशी सोलकढी प्यायले आहे त्याप्रमाणे रेसिपी दिली आहे.. फक्त बीट जास्तीच घातलंय.. त्यामुळे चव अजिबात नं बदलता रंग छान येतो.. एकदा या पद्धतीने करून पहा.. सुटसुटीत आणि मस्त होते..
@shubhg37462 жыл бұрын
Me aale lasun naahi ghalat..aamchya gharchya traditional recipe madhe bilkul nasate...pun Goa, Malvan bhaagat especially fish thali madhalya solkadhi madhe ghaaltaat and that compliments the fish. Beetroot kadhi ghatala nahi. Won't it add the earthy taste to it? I am sure the color will be nice.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
तुमचा feedback खुप आवडला.. तुमच्या traditional रेसिपीत काही गोष्टी नसूनही कुठे कुठे ते वापरलं जातं हे तुम्ही accept केलत... Thanku so much for this gesture 😍 बीट मी वापरलंय त्या quantity मधे घातलं किंवा आवडीप्रमाणे अर्ध घातलं तर चव अजिबात बदलत नाही.. प्लीज ट्राय करून पहा.. आवडेल तुम्हाला.
@vaishnaviparte8086 Жыл бұрын
बीटशिवायही रंग येतो... कोकणात बीट वापरत नाहीत.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
मला पूर्ण कल्पना आहे... कोकणात उत्तम कोकम मिळू शकेल पण बाहेर सगळीकडे ताजं, चांगल्या रंगाचं कोकम मिळेलच असं नाही ना.. त्यामुळे हा पर्याय आहे...
@snehamadhu56302 жыл бұрын
आम्ही सिंधूदुर्गात र हाणारे...सोलकढीसाठी फक्त नारळाच खोबर .. (सुख खोबर नाही..) आमसुल किंवा आगळ आणि मिरची जीर मीठ थोडीशी साखर आणि हवी असल्यास कोथींबीर, ईतकेच घटक वापरतो,. **बीट / ताक हे आजिबात वापरत नाही..आम्हाला ती चवसुद्धा आवडत नाही... तुम्ही सांगता तशी बीट / ताक हे चिपळुणचे लोक वापरतात... आम्ही दुस-या दिवशी,सोलकढी पुन्हा वापरण्यासाठी =च शीळी सोलकढी असेल तर लोखंडी पळीत तूप घालून त्यात लसूण पेस्ट जीर घातलेली फोडणी कढीवर ओतातो. **ताज्या सोलकढीला फोडणी देत नाही. ***आणि ताक दही बीट तर,मुळीच वापरत नाही... चवच बदलते...घाणेरडी लागते ... रागवू नका पण सोलकढीत बीट ताक ऐकूनच कसतरीच झाल ...चिपळुणात .रंग येण्यासाठी पावभाजीच्या भाजीत पण बीट घालतात आणि चव साफ बदलूनच जाते. तुमचा vdo मला माझ्या सासरचे प्रुफ म्हणून दाखवत होतै..यात बीट ताक घालतातच म्हणे !!मी हैराण झाले ते ऐकून ! **पण एक बरं झाल तुम्ही ते पर्यायी ठेवल हे सांगितलं vdo त ते...
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
मी सुकं खोबरं वापरलेलं नाही. मी फोडणीही दिली नाही. मी ताकही वापरलं नाही.. फक्त अडचणीच्या वेळेसाठी एक पर्याय दिला आहे. आलं ऐच्छिक आहे हे सांगितलय. तुम्ही लसुण घालत नाही.. पण गोवा, कोकण आणि पुणे अशा बर्याच ठिकाणी मी लसुण घातलेली सोलकढी प्यायले आहे.. राहिला प्रश्न बीटचा.. तर मी दाखवलय त्याप्रमाणात वापरलं तर त्यामुळे चव अजिबात बदलत नाही.. ट्राय करून पहा please 🙏 प्रत्येक पदार्थ करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू शकते.. नाही का 😊? या सुटसुटीत रेसिपीने केलेली सोलकढी अतिशय चविष्ट होते.. स्वतः अनुभव घ्या आणि मग कमेन्ट करा.
@snehamadhu56302 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes हो बरोबार , .तेच मला दाखवता आल प्रुफ म्हणून,, सुक खोबर हा विषयच नाही..मॕम...पण बीट आणि ताक हे ही वापरतात हे मला खटकल.. तुम्ही वापरु शकता हे वाक्यच नीट लक्षात घेत नाहीत vdo बघणारे... दोष तुमचा नाही.,,पण ते पर्याय अडचणीच्या वेळेचे म्हणून दिले नसते तर, हा प्रश्न नसता आला अस मला म्हणायच आहे... तुमच्या चॕनलची मी subscribr आहे...म्हणून मी सांगितल...sorry..
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
@@snehamadhu5630 प्लीज sorry म्हणू नका.. Actually नारळ सगळीकडे खुप available नसतो अशा लोकांनाही सोलकढी आवडते मग त्यांना सोईचं होईल यामुळे.. सगळ्या प्रकारचे लोक Video बघतात त्यामुळे मूळ रेसिपी मी नेहेमी करते तशी दाखवली पण मला विस्तृत लोकांचा विचार करून सांगावं लागतं... *मूळ रेसिपीमधे ताक आणि बीट नसतं.. हे दाखवा तुमच्या घरच्यांना* 😊 ही फक्त सोय आहे.. बीट मात्र तुम्ही एकदा वापरून बघा..
@snehamadhu56302 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes दाखवल त्यांना...मी सिंधूदुर्गातली आणि सासर रत्नागिरी जि.तील आहे..तेही कोकणस्थच..पण काहीही विषय मुद्दा असला तरी आमची रत्नागिरी ..हेही ठीक पण मग तुमचा सिंधूदुर्ग ?? हे आति होत.. खरं तर फारसा फरक नाही जेवण बनवण्यात...ओला नारळ कोस्टल झोनला हमखास असतोच
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
@@snehamadhu5630 😃😃 Ok.. तुमच्या काही खास सिंधुदुर्ग स्पेशल रेसिपीज बद्दल जाणून घ्यायला आवडेल.. If possible मला माझ्या Kanchan Bapat recipes या फेसबुक page वर Contact कराल का प्लीज?
@poonam45322 жыл бұрын
Sugar not added to it too
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
That's personal choice
@jyotsnadeshpande69602 жыл бұрын
आले ,लसूण आणि मिरची घातलेले कढी थंड कशी होईल पोटासाठी???
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Actually आलं, लसूण आणि मिरची खुप कमी प्रमाणात आहेत.. खुप mild आणि तरी टेस्टी होते सोलकढी या प्रमाणे.. ट्राय करून बघा.
@sampadabhatwadekar23872 жыл бұрын
आमसुलाचं ढगळ नव्हे आगळ म्हणजे रस कोकमांचा .
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Sorry.. It was typo mistake.. 😞 Correct केलंय मी ते.. Thanku ! तुमच्यामुळे मला ते करेक्ट करता आलं 🙏
@sampadabhatwadekar23872 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes मी कोकणातील असल्याने लगेच लक्षात आलं माझ्या . तुमच्या रेसिपी छान असतात मी करते बघून.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
@@sampadabhatwadekar2387 thanku so much 😊 बरं झालं तुम्ही सांगितलंत.. Stay tuned for more interesting videos 🙏
@ratishkunde4874 Жыл бұрын
This is not the sol kadhi recipe. You don't use beetroot for colour as kokum has its natural colour. Also jeera is not used. Sugar is not used. Use Pink salt, Hing, garlic, green chillies
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
😀😀 I am surprised to see this comment... Each house has different way of making recipes... It's purely personal choice.. What do you think? Everyone who makes solkadhi, they make with the same recipe as you told ? I have tried so many different recipes.. And finally I make with this recipe.. We all in my family love this taste.. I never have had Hing and pink salt in any solkadhi but will try now... We should keep trying different recipes.. I also have mentioned that if you don't want any particular ingredients you can skip it as per your choice... So simple... And if kokum is fresh then only you get good color.. If you want good color in any recipe, you use artificial colors.. Isn't it? I have used natural food color... Don't be judgemental... Just try it And let me know...
@poonam45322 жыл бұрын
Beet khadhihi ghalat nahi Sol khadhi ...Sol kadhi is a traditional recipe from Goa and konkan . Please do not spoil the recipe simply by doing such things. Kokum soak karun Kali jate
@Chiragkharge2 жыл бұрын
Right in kolhapur also nobody adds beetroot
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
मला चांगलंच माहीत आहे सोलकढीत बीट घालत नाहीत ते.. तुम्ही video पूर्ण पाहिला आहे का ? मी tips मधे बीट घालण्याचं कारण दिलय.. फक्त रंग येण्यासाठी बीट घातलंय.. कृत्रिम रंग घालण्याऐवजी मी नेहेमीच नैसर्गिक रंग वापरते.. मी घातलेल्या प्रमाणात बीट घातलं तर चव अजिबात नं बदलता रंग छान येतो...माझी तुम्हाला request आहे की एकदा या रेसिपीप्रमाणे सोलकढी करुन पहा आणि मग मला सांगा ती कशी लागते ते 🙏
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
@chirag मला हे सुचलं बाकीच्यांना सुचलं नाही त्यामुळे मी घातलं..try it once
@Chiragkharge2 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes हो मॅडम मी हे करून पाहिलं आहे जरा चवीत बदल होतो एवढेच आणि रंग मात्र गर्द येतो
@Chiragkharge2 жыл бұрын
आपल्या बाकीच्या सर्व रेसिपी नक्कीच छान आहेत त्यात प्रश्नच नाही.....ही कोकण आणि किनारपट्टी भागातली रेसिपी आहे आणि त्यांचे म्हणणे मला पटले म्हणून मी रिप्लाय दिला....दुसरा कोणता ही हेतू नाही माझा 😊 क्षमा असावी🙏
@kalpanabandkar978 Жыл бұрын
आमच्या कोकणात सोलकढी मध्ये बीट नाही घालत.ओल खोबरे वापरतात.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
तुम्ही नक्की video पाहिला आहे का? 🤔बाकी सगळी रेसिपी सेम आहे.. मुख्य पदार्थ ओला नारळच आहे... फक्त रंग येण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात बीटचा तुकडा वापरला आहे... PLEASE WATCH THE VIDEO PROPERLY AND THEN COMMENT 🙏
@deepalisohani9728 Жыл бұрын
सोलकढी ही आमसुलं वापरून केली जाते चुकीचे दाखवू नका
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
@@deepalisohani9728 PLEASE WATCH THE VIDEO PROPERLY AND THEN COMMENT.... कोकणात COMMONLY सध्या आमसूलाऐवजी आगळ वापरलं जातं...आजुबाजुला बघा जरा, किती लोक आता आगळ वापरतात ते... सोलकढी रेसिपी अगदी परफेक्ट आहे... घराघरात जेव्हढा प्रत्येक रेसिपीमधे फरक असतो तेव्हढा असू शकतो... मी फक्त रंग येण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात छोटासा बीटचा तुकडा वापरला आहे... THAT'S IT ! उगीचच उलट सुलट बोलू नका प्लीज... पूर्ण VIDEO बघा आणि नंतर COMMENT करा 🙏 मी कधीच अभ्यास नं करता VIDEO करत नाही...
@venkateshsthanusubramanian55762 жыл бұрын
Beet root???? In Sol kadhi??? You are joking 🤣🤣🤣🤣..... This is just a made up recipe. I am Tamil but i have had it from villages from all over konkan 🤣🤣🤣... Cheers.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Haven't you ever seen food colors in food ? Then do you think it's a joke? I just have added natural food color..and I have mentioned it in tips.. That's it.. Please think twice before saying anything like *made up recipe*... If you go through my channel you can see all my recipes are so perfect.. Why don't you make solkadhi with this recipe n then tell me.. It's very easy to say such things.... But...
@nilamsamant24272 жыл бұрын
Ma'am .. this is wrong recipe.. don't spoil konkan & Goa name 🙏..
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
According to you what's exactly wrong in this recipe ? Can you please explain how the recipe spoiled konkan & Goa name ?
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Tell me your recipe..
@poonam45322 жыл бұрын
Original saraswat community recipe che bigad karu naye kanchan Bapat tumhara Sol khadhi karayachi mahet i nase l tar naka share Karu faltu mahiti . Incorrect method totally
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
First of all.. Please mind your language.. कोणत्याही खाण्याच्या पदार्थाच्या बाबतीत फालतू Etc शब्द कृपया वापरु नका.. मला सारस्वत समाजाच्या रेसिपी बद्दल आदर आहे.. खरंच सुंदर रेसिपीज असतात आणि सारस्वत गृहिणी त्या खुप छान करतात 🙏 पण मी माझ्या video मधे कुठे म्हणलंय का की मी सारस्वत पद्धतीने सोलकढी दाखवते आहे म्हणून? सोलकढी ही आता जागतिक पातळीवर पोचली आहे त्यात नवनविन बदल हे होतच राहणार... कोणताही पदार्थ 100 वर्षापुर्वी होता तसा कधीच रहाणार नाही.. मी innovation केलेले कित्येक पदार्थ रूप बदलून माझ्यासमोर येतात... प्रत्येक कुटुंबांनुसार रेसिपीमधे थोडा फार बदल होतच असतो.. फक्त बीट घातलं म्हणुन एव्हढा गहजब करायची काहीच गरज नाही... *कृत्रिम रंग घालण्याऐवजी मी नेहेमीच नैसर्गिक रंग वापरते...एवढंच यात बाकी काहीच incorrect method नाही* उगीचच काहीतरी विरोध करायचा म्हणून असं करू नका प्लीज.. खुप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने मी माझं काम करते.. 🙏
@sampadabhatwadekar23872 жыл бұрын
आमसोलं किंवा कोकम आगळ चांगल्या प्रतिचा असेल तर कढिला रंग येतो . अजुन रंग घालण्याची गरज नाही लागत.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
@@sampadabhatwadekar2387 बरोबर आहे.. पण कोकण किंवा किनारपट्टी सोडून सगळ्या ठिकाणी उत्तम, ताजं आगळ किंवा आमसूलं उपलब्ध असतिलच असं नसतं.. त्यामुळे हा एक पर्याय दिला आहे.. आवडीप्रमाणे तो वापरायचा किंवा नाही हे व्यक्तिवर अवलंबून आहे..