Рет қаралды 40,467
#BBCMarathi #Railway #Kavach
पश्चिम बंगालमधल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेची कवच सिस्टिम पुन्हा चर्चेत आली आहे. सोमवारी (17 जून रोजी) न्यू जलपैगुडीजवळ कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडी धडकून मोठा अपघात झाला होता. कांचनजंगा एक्सप्रेस रुळावर उभी होती, तेव्हा मालगाडी येऊन धडकली होती. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला.
याआधी जून 2023 मध्ये ओडिसाच्या बालासोरमध्ये भीषण ट्रेन अपघातानंतरही ही कवच सिस्टिम चर्चेत आली होती. ही सिस्टिम नेमकं कसं काम करते याविषयी बीबीसी मराठीनं तेव्हा केलेला हा व्हीडीओ पाहा.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi