खरंच खूप छान व्हिडिओ बनवतात या व्हिडिओ मधून विविध थोर पुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते विविध उपक्रम ही 🎉राबवल्या जातात आणि याच कारणास्तव आपल्या चालू घडामोडी या सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचवले जातात उदाहरणार्थ कापसाचे भाव तुरीचे भाव चालू घडामोडी खरच खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही या व्हिडिओची आतुरता लागून राहते ❤❤mh-30 अकोलेकर❤
@gajananwankhede7236Күн бұрын
कंदील बुढढ्याला फीटवायच्या प्रयत्नात आहेत खादोडेच्या मिसेस 😂😂😂😂😂
@MH29_Yavatmal_vlogger2Күн бұрын
राष्ट्रीय युवा दिवस व भारतील प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐💐
@RahulKale-cv5opКүн бұрын
सर जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र सर ❤🎉
@MohanIngle-qf7hmКүн бұрын
मा साहेब जिजाऊ यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन
@manojpophale9960Күн бұрын
राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...
@madhavraut8591Күн бұрын
सर तूम्ही फक्त खर्याचा सात द्या शिवलाल ला सजा झाली पाहिजे ईमांनदार मानसाचा विजय झाला पाहीजे सर
@MH29_Yavatmal_vlogger2Күн бұрын
कंदिल आबाजी शिवलाल ले भारी पडणार हे नक्की 🤔😅😅😁😁😂😂😄😄🤣🤣😜👍🏻💯
|| 😂 काड्या केल्याने माहोल बनते माहोल केल्या वर आनंद मिळतो.पण काड्या तर सर्वच करतात.शिवलाल भाऊ करते त्याले इच्चुकाटा म्हणतात. शिवलाल भाऊनी सध्या शिवाण पडत आहे. म्हणुन छत्रीचं काम सोडून मॅनेजर पद हिसकावल्या बद्दल त्यांचे अभिनंदन ♥️😂😁👍😍💐||
@satishkuhire7984Күн бұрын
मां साहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
@sharaddevadhe8566Күн бұрын
🙏🚩जय भवानी जय जिजाऊ 🙏🚩
@GajananAsole-vn8qnКүн бұрын
वारे वा शिवलाल समर्थक जय हो जय हो जय हो
@ashishpakhare7642Күн бұрын
कंदील आबाजी मस्त आइडिया केली वांग़्या ची देता सगळे लोक आहे हंडी आहे बा😂😂 फिटोल रे बावा म्यानेजर ले शिवलाल भाऊ न😅
@PrafulGawande-bm3rdКүн бұрын
कंदिल बुडा लयच चालाक आहे बावा 😂😂 सार गाव जमा केलं बहिरम ची यात्रा सांगून 😂😂 शिवलाल झाला बावा आता म्यानेजर तिथला 😂😂
@gopalraut2149Күн бұрын
तिकडे आलू पोंग्याचे पण येले होऊन राहिले जांगडगुत्त्याच्या बहिणीचे लग्न करायला लागत होतं गुरुजी ❤️❤️❤️😂😂
@AniketChavhan-s1iКүн бұрын
शिवलास टिपारि भेटली पाहिजे गुरुजी ❤😂😢😮
@sahebraodeshmukh3071Күн бұрын
जय जिजाऊ माँ साहेब 🙏 आपणास सर्वाँना जिजाऊ यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ❤🙏 तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
@maheshDhadve-ez1rhКүн бұрын
खरा चाणक्य तर कंदिल आबाजी हाय बावा रामपूरचा 😂😂
@satishraut4385Күн бұрын
माँ साहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा
@pramodbamborde3569Күн бұрын
कंदील आबाजी # चाणक्य 💯
@shivajiraonayak9858Күн бұрын
आई साहेबांना मानाचा मूजरा 🎉🎉🙏🏻🙏🏻💐💐
@manoharpokale3275Күн бұрын
घोरच घोर आहे इचीन, शिवल्या कोणती गुंडी कुठं फिरवन हे सांगताच येत नाही 😄😄👌👌👍👍
@rahulzare8433Күн бұрын
Mind blowing series ❤
@PrakashKurkute-l1lКүн бұрын
आज राज माता मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त खुप खुप शुभेच्छा बाकी व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर
@rajeshsonone-kw8jpКүн бұрын
जय जीजाऊ जय शिवराय जय भवानी
@SURAJKADU2948Күн бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@chiushorts7037Күн бұрын
कंदील आबाजी लय हुशार माणूस आहे फुकट म्हटल्यावर सरपंच उपसरपंच सारखे माणसे कामाले लागले
@mohanbodkhe5131Күн бұрын
शिवलाल बाकी आपण विचार करतो त्याच्या पलीकडचा गेम करते समोरच्याचा खादोडे फॅमिली च जिनिग करते लंपास वारे शिवलाल...😂😂
@eknathgharde5550Күн бұрын
जय जिजाऊ आऊसाहेब 🙏जय शिवराय 🚩🚩🚩
@ajaypradhan1048Күн бұрын
मासाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन
@VishalchandiwaleКүн бұрын
खरंच खूप छान एपिसोड आहेत प्रत्येक थोर पुरुषाच्या जयंती पुण्यतिथी साजरी होते याच कारणास्तव या गावाचा उपक्रम हा आम्हाला खूपच आवडला विविध कार्यक्रम खूप छान मनोरंजन केले जातं❤❤❤❤ आणि चालू जगाच्या घडामोडी सुद्धा हे या एपिसोड मध्ये पाहायला मिळतात
@MakarandKulkarni-c1iКүн бұрын
Jai ho rampur ke❤mh29yavatalm mama super❤cute❤ ha ho sir
@vitthallahole218Күн бұрын
राज माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवा निमित्त त्यांच्या चरणी त्रिवार मानवता मुजरा...👏👏
@KrishnaMore-p4sКүн бұрын
So beautiful video sr 😂😇
@DnyandeoGawande-ml9nhКүн бұрын
माॅ साहेब जयंती निमित्त विनम्र अभिवादन
@raviburale7112Күн бұрын
🚩राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏
@TARKESHWARSHENDE-nr4dsКүн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय गुरुजी आजचा एपिसोड धमाकेदार आहे बावा अस वाटून रायल पुरा दांगडॉ दांगडो आहे बावा कंदील आबाजी चा
लवकरच बहिरम यात्रेचा एपिसोड येणार आहे 😂😂पूर्ण रामपूरवासी बहिरमच्या यात्रेत सहभागी व्हा 😂
@rupeshdeshmukh3396Күн бұрын
आज कारंजा येथे नृसिहं सरस्वती चे दर्शन घेतले ....🙏🏻🙏🏻
@sambhajiambhure6180Күн бұрын
मला वाटते कंदील बुढयाले टिपारी बसाय पाहिजे वाईट माणसावर विश्वास ठेवतो चांगल्या माणसाला फसवतो स्वतःला फार शहाणा समजतो
@DhirajMakode16 сағат бұрын
खूप कलाकार आहे कदिल बुंढ्ढ
@pavanmunde3693Күн бұрын
कंदील आबाजीने सरपंचा सहित कामाला लावले. 😂 दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये| कंदील आबाजी रॉक्स 😎😎😎
@madhurichetule90776 сағат бұрын
Kadil chi idea 👌👌👌👌ahe
@SachinMadhankar-kb6skКүн бұрын
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
@shubhamtayde9535Күн бұрын
तुमचं आमचं नातं काय,,, जय जिजाऊ जय शिवराय🙏🌍♥️🚩
@chetanzoting602Күн бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
@mangeshpatil8048Күн бұрын
राजमाता जिजाबाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
@shreeram918212 сағат бұрын
Sarpanch kapus dabaile...kandil abaji next elon musk ahe😂😂
@yogeshkhandare3416Күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराया यांना त्रिवार वंदन
@sagarughade2678Күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@nitingangole1148Күн бұрын
गुरूजी एक नंबर वीडियो बनवले तुम्ही खरच खूपच रंगतदार होते वीडियो एक से बढ़कर एक पण शेवटी ना इंसाफी झाली सत्य लपत नाही ते कधी ना कधी उघड किस येईल असो जीव ओतून आमचे मनोरंजन करता गुरूजी तुम्ही त्या बद्द्ल आपले आभार 🙏🙏
@vipulpimpalkar6942Күн бұрын
शिवलाल मॅनेजर झालाच पाहिज 💯 इचुकाटा संघटना वणी जिल्हा यवतमाळ 💪
@sudhirrangari4094Күн бұрын
Kandil abaji manl ba tumhale ba kharach shivlal gela tr dusra kandil abaji ❤❤❤
@vijayanandwankhade4450Күн бұрын
युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@sunitapasulkar6392Күн бұрын
कंदील आबाजी जवळ एका पेक्षाही एक भारी तोडगे आहे
@tejapalgavhane957817 сағат бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
@dattathakare1619Күн бұрын
कंदील बुडा खूपच कलाकार आहे बा
@Dattaphupate6 сағат бұрын
Ram Ram Guruji 😊😊 ❤❤
@dhirajagrawal6821Күн бұрын
जिजा माता यांच्या निमित्त विनम्र अभिवादन व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤❤ कंदील आबाजी ला शिवलाल च्या जाळ्या त फसू देऊ नका सर 😢😢