भाडिपाचे comics तुमच्या शहरात येत आहेत. Ticket लगेच book करुन टाका: in.bookmyshow.com/events/best-in-marathi-stand-up-comedy/ET00411637
@omdhure46182 ай бұрын
Danny pandit la next episode madhe ghya
@sangramsinghsaingar925Ай бұрын
Punya chi aahe hoil lagn mhatari hoistar😅😅
@RajagopalanKrishnan7 ай бұрын
This series is now boring and a drag.. script isn't as sharp as before
@pradyumnanimbkar80117 ай бұрын
Exactly
@RahulDomale7 ай бұрын
Exactly
@anupamajoshi7 ай бұрын
Really… stop this Bring bhadipachi aai back
@aniruddhagalgali7 ай бұрын
True. Only promotions. No content. Also the reason for rejection seems absurd
@tejamehu7 ай бұрын
It is still interesting
@priyankagodase14817 ай бұрын
एकच नंबर.... फालतू गैरसमज असलेला आणि हेटाळला जाणारा विषय संवेदनशील पध्दतीने परंतु प्रभावीपणे मांडला...आवडलं आपल्याला....नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत ...❤❤❤❤
@umesh67877 ай бұрын
05:04 झाटभर कणभर कणभर म्हणावं हो ओ.. 😂😂😂
@Mscircle20247 ай бұрын
😂😂😂😂
@NeoHomoSapien7 ай бұрын
😂😂😂😂
@SamarThombare7 ай бұрын
😮😅😅
@dattatraypore32927 ай бұрын
😂😂
@sagarveer50617 ай бұрын
शोधून लाइक केले 😂😂😂
@maheshkulkarni27026 ай бұрын
Thanks!
@BhaDiPa2 ай бұрын
Thank you so much, Mahesh! Keep supporting us ☺️
@SnehalKarne10 күн бұрын
😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@mangeshkher29587 ай бұрын
आता या मुलीचं लग्न करा कोणाही पोरासोबत . आता बघवत नाहीत हे एपिसोड्स
@priyaapte99527 ай бұрын
Tu tuza bagh aadhi
@pavangund60877 ай бұрын
खराई भो
@jaymaharashtra19817 ай бұрын
ति च लग्न अधिच् जाल य😂
@snehalkhade54497 ай бұрын
Exactly
@alankare3007787 ай бұрын
Kadak
@kumarsinhpatil81197 күн бұрын
अण्णांचा विषय हार्ड आहे अण्णांचं काम अप्रतिम आहे हाय त्यात समाधानी❤
@pratidnya8647 ай бұрын
आई मी आणि...... चा नवीन episode कलियुगाचा अंत होण्यापूर्वी बघायला मिळेल का ??? - प्रतीक्षा करून वैतागलेला एक प्रेक्षक
@Sunsi6247 ай бұрын
त्यांना आता काही बोलायचंच नाही त्यांनी त्याची प्रसिद्धी मिळवली आणि त्याचेच एपिसोड टाकत नाही..
@vaibhavgodhade65207 ай бұрын
Kharch changli series bnd karun hi ratalwani series yet aahe😠
@adityadhamal-patil57657 ай бұрын
नक्कीच हा प्रेक्षक पुण्यातील असणार
@maximiliancurious17747 ай бұрын
म्हणूनच मी unsubscribe केलं.
@yogesh.dudhaneАй бұрын
Itki rikamchot ahe ka tu jaa kaam kar shik jara yede
@aacharyaaushadhalay35017 ай бұрын
नवरा मुलगा फारच साधारण अभिनय करतो....आवाज रगगेल पाहिजे... पैसे आणि स्पॉन्सर घेऊन तुम्ही मागील 2 भाग केले ते निराशाजक आहे
@maharashtramazareels...77587 ай бұрын
यातून एवढं मात्र नक्की की पैसा असेल तर मुलगी तयार होते😝🤣
@mvp_gamingYT7 ай бұрын
💯%, Tech dakhavlay Video madhe, pn koi point out Kel tr mg tyala bolun dakhavnar
@pc_hmk22047 ай бұрын
हो आणि मुलांना पण चेहरा बघूनच लग्न कार्याचा असत हे मात्र नक्की. पैसा तरी लॉजिकल कारण आहे. उद्या पैसे नसतील तर मुलाबाळांना त्रास. फक्त प्रेमाने जग नाही चालतं. खूप मुलींना त्यांचं करिअर सोडावं लागतं लग्नानंतर prengancy मुळे वगैरे. मग नवरा ठरी ठीक ठाक कमावणारा नसणं हे मुलांवर अन्याय करण्यासारखा आहे. पण बऱ्याचशा मुली करतात प्रेमविवाह. आणि त्यात काही पैशांचा विचार नस्तो. पण ते relationship कितीतरी वेळा फस्त तर येतात त्या रस्त्यावर मुलांबरोबर.
@pc_hmk22047 ай бұрын
आणि तुला वाटतात तेवढी श्रीमंत लोक नाहीयेत ह्या जगात पण तरीही लग्न होत आहेतच ना ??? गरीब लोकांची पण लग्न होत आहेत. नको तिथे कमी hate दाखवण्याची गरज नाही. जरा घराबाहेर जाऊन बघावं आणि बोलावं.
@NRokade77 ай бұрын
The real gold digger😂
@sagark98385 ай бұрын
Barobar
@SagarBelsare47 ай бұрын
As a person born in Shivajinagar but brought up in PCMC for the past 25 years, I’d like to say you guys have picked the subtle details very well. There could’ve been more, but the fundamental details such as the nature of a Chinchwadkar, their dialect, dressing manner, routine life, etc. have been represented quite well.
@AnayShimpi7 ай бұрын
एक चिंचवडकर म्हणुन बोलतोय.. नाही जमला हा एपिसोड... पिंपरी चिंचवडची ओळख अजूनही खुप आहे...ती पण दाखवता आली असती...भारतातील दुसर्या क्रमांकाचे मोठे IT park, Automobile hub, उद्योगनगरी अशी ओळख अणि सर्वात महत्त्वाचे मोरया गोसावी समाधी मंदिर.. अणि अजूनही बरेच आहे आशा करुयात पुढील वेळी प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड मध्ये येऊन नीट माहीती घेऊन विडिओ बनवाल...
@sukanyajoshi29037 ай бұрын
agdi barobar!
@pranitapatil93827 ай бұрын
True
@pranavshevkar2697 ай бұрын
Agdi agdi
@rutwikborhade7 ай бұрын
True…tukaram maharajan ch dehu,dyaneshwar maulin chi alandi…संतांची भूमी आहे पिंपरी चिंचवड
@Aatish-b6c7 ай бұрын
kasle mothe IT and Aumobile park , PC madhe chapri lok rahtat .
@P1Queen2 ай бұрын
Love this series. Looking for more to come....
@n3hit.4827 ай бұрын
Ec , Atharva , Danny 😂
@anujapawar16037 ай бұрын
सगळे एपिसोड मस्त आहेत तुमचे..... comments मध्ये छान छान comments फक्त बघा..... बाकी इतर असतातच लोणचं अजून आंबट असतं तर बर झालं असतं बोलणारे...... तुम्ही कांदे पोह्यांचा कार्यक्रम चालू ठेवा 😊
@rohinigaykar52707 ай бұрын
Khupch motha sponser milala bhadipa la 😂😂😂😂 png & sons pragati ahe bhadipa chi❤❤
@ulhasrajmane87117 ай бұрын
Superb. ...always PNG no compromise. .
@akshaykadupatil7 ай бұрын
नाद एपिसोड आहे हा.. पिंपरी चिंचवड च्या नावावर चुकून मावळ, मुळशी, खेडच्या मुलाचा एपिसोड केलाय का .. 😂😂😂
@AnayShimpi7 ай бұрын
ह्यांना अजून खरे पिंपरी चिंचवड समजलेच नाही ये... अजूनही हे पिंपरी चिंचवडला खेडगाव समजत आहेत...त्यांना म्हणा एकदा प्रत्यक्ष येऊन पहा मग विडिओ बनवा...
@akshayshah78307 ай бұрын
@@AnayShimpikharay yanchya bolnyavarun tasach vattay ki he pcmc mhanje khedegavch samajtayt
@rpghorpade17 ай бұрын
खडकी नंतर पुढे सगळे खेडेगावातच राहतात
@santoshgawade47987 ай бұрын
@@rpghorpade1tu ghorpadi cha distoy 😂
@mayursathe93287 ай бұрын
@@rpghorpade1ये बघायला मग आमचे खेडे गाव.
@vksomji7 ай бұрын
I like the attitude of the Girl (Prospective Bride), the True attitude of the Prospective Bride that NEVER EVER, COMPROMISE, NEVER EVER ADJUST, when it comes to Marriage and Wedlock because after all said and done A person Marries or Falls in Love 💕 only once and once in a Lifetime. ❤❤❤❤❤ 😊
@Suyog000727 ай бұрын
Kothrud vs sadashiv peth बनवा ना.... अथर्व सुदामे ला घेऊन 😃
@abhishekjunnarkar50287 ай бұрын
To grand finale asel!!!!
@anandaundhekar6427 ай бұрын
😂 खरंय
@cookwithme77407 ай бұрын
Hooo
@abhishekbhad40297 ай бұрын
Vishay sampla
@shekharbedarkar78117 ай бұрын
Tyach lagn jhalay already..😂
@sandipparkhe19597 ай бұрын
I literally wait for every episode of this series to upload 💝💝💗💗💝💝💝💝💝
@pravinkhetade7 ай бұрын
बैलगाडा शर्यतीत फक्त बैलांना त्रास होतो...बाकी शांतीप्रिय लोकांच्या सणाला बकरी,बैल आणि गाई ना काहीच त्रास होत नाही.
Lmao, her mommy is sometimes the reason for rejecting the boy, and the reasons for rejection are extremely trivial and not convincing at all. Yet, she complains/whines about her daughter not getting engaged to anyone. Also, the script was really poor. You should've worked on it.
@RD854857 ай бұрын
4:02 प्रेमाचा गोड भाग 😂❤
@yogeshgosavi32387 ай бұрын
'O sheth' in the house😂😂😂
@BhaDiPa7 ай бұрын
😂😂😂😂
@prernamalthane10357 ай бұрын
Ani aai babu series should come back. This is kind of a drag now. Love bhadipa❤
@samsamsung1237 ай бұрын
Pradhikaran pahilay ka....ek da ya...ani doley bharun bagha..rastey...gardens..bunglow..😂😂
@Dumbpharmacist76 ай бұрын
ते कुणी ठरवलं ...पुण्यानेच ना this was just epic ....
Mi nehmi new episode cha vaat pahat asto ha episode lai mhnje laich bhari vatla ❤❤❤❤❤❤❤
@aneeshamburle69397 ай бұрын
First time a guy has roasted her😂😂😂
@HiteshMahale-f9g7 ай бұрын
तुमच्या स्किट राईटर ला खरंच सलाम केला पाहिजे 👏🏽👏🏽👏🏽 म्हणजे वादास पद असं काही दिसून येत च नाही ❤❤❤
@BhaDiPa7 ай бұрын
लफडी नाही क्रांती!
@NitishYadav-oc8hl7 ай бұрын
कणभर कणभर म्हणा हो... 😅 05:04
@ghanashyambaviskar14087 ай бұрын
Continue this series still better than other content nowadays
@netra21daoo7 ай бұрын
एक तर पोरीला बिन लग्नाची सोडून द्या नाहीतर लग्न जुळवून टाका.. आता काय की पुण्याच्या खासियत पाहून पाहून बोअर व्हायला लागले आहे.. अभिनेते किती ही चांगले असले तरी कंटेंट is king ना..
@pushparajgm92027 ай бұрын
😂😂😂😂😅😅
@avinashcxhbgosavi69607 ай бұрын
😂😂
@vinodborde99546 ай бұрын
ह्याच पोरीच नाही लाखों आई बाप अशेच पोरींना घेऊन बसले आहे अजून आता तर ह्या अशाच रहातील धन्य ते आई बाप आणि चांगल्या सुशिक्त स्वतःला समजणारे 😂
@rohinilad27577 ай бұрын
Bhari episode 🤣👏🏻👌👍
@ayerhs-d2w7 ай бұрын
Leena bhagwat love you ❤️😌
@greygrey96287 ай бұрын
After a long time a good episode
@shankarkangle95077 ай бұрын
finally pcmc cha kande pohe ..I am from PCMC 😊😊
@foodexplorer_omi7 ай бұрын
Kamaaaaal Episode 😎 Sheth Entry ❤❤
@vishalsinghmohite6 ай бұрын
पुणे व पिंपरी चिंचवड भांडण कर ना पेक्षा पुणे जिल्हा त आहे ना सगळ पुणे शहर पासून वेगळी नगरपालिका या साठी क्या कस पुणे जिल्हा नंबर एक नंबर पहले भारत देश नंतर आपला महाराष्ट्र व पुणे पुणे जिल्हा त संत जगत् गुरू व खुप आहे वीर योद्धा स्वराज साठी इंग्रजाना धडे शिकणारे क्रांतिकारी खुप होण गेले 🌷🙏🏻जय श्री राम जय हनुमान जी 🙏🏻🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tushargorad85427 ай бұрын
नेवळे जाळ अन् रुपेश मिसळ विषय का🔥
@PRADIEPBANDEKR7 ай бұрын
लय म....ती आहे हो तुमच्यात😂 , बरा होता मुलगा आणि अगदीं पुणे जवळचा तुम्हाला हवा तसा उगाच आईने गोंधळ घातला यावेळी. Now I'm stop to watch this series anymore. Thank u universe and thanks to Bhadipa. फार छान series होती.❤
@akshaykumargaikwadsolapur1607 ай бұрын
वाटलं आज शेवटचं होईल 😆😆 पण नेहमी प्रमाणे जमलंच नाही 😜😆
@Biradarshorts7 ай бұрын
हीच लग्न जमल्यावर मी गावात पेढे वाटणार आहे. अति होतंय🥲🥲
@omiis_words..28847 ай бұрын
Manatal bolali aai😂😂😂
@npriolkar7 ай бұрын
1:04 epic re baba😅
@Robinhood194747 ай бұрын
Aaryak ne maja anali😂 mastach!
@pradiptole7 ай бұрын
मला वारी चा विषय खूप आवडला 🙏🏻🙏🏻छान 🙏🏻🌹
@dr.anaghapatil43447 ай бұрын
एक एपिसोड अलिबाग वर बनवा आणि हो मुरुड वर पण बनवा.... मस्त कंटेंट आहे.... समुद्र, किल्ले, मासे....
@srcreationofficial917 ай бұрын
कणभर कणभर मना हो that's was epic😂😅
@SunnyD9277 ай бұрын
बिना लग्नाची मरते वाटतयं ही कधी नाही तर हिला आवडला न नैना मम्मी ला नाही पुढचं शहर आता दिवा घेऊन फिरव सारंग ह्यांना😂😂
@maheshkshirsagar97517 ай бұрын
झोपडपट्टीत जाणार नाही
@AtharvBhutkar-l1j7 ай бұрын
Khatarnak video ahe 👑🦁
@the...devil..7 ай бұрын
Kai Chan diste hi mulgi ....aani to til tar jamch bhari❤❤.....only PCMC .......❤❤
@rajdhaniflimsproductionpun55814 ай бұрын
छान एपिसोड ❤
@vinayakjadhav21377 ай бұрын
लवकर विडियो बनवत जावा दादा, अामहाला सवय लावु नका, नंतर त्रास होतो, वाट बघायची 😂
@suzuxd38467 ай бұрын
Mi show फक्त आणि फक्त भाग्यश्री साठी बघतो ❤️
@digambarlabhde8777 ай бұрын
❤❤पिंपरी चिंचवड म्हणजे बैलगाडा शौकीन❤❤ परंपरा❤❤
@BhaDiPa7 ай бұрын
PCMC = परंपरा, प्रतिष्ठा अनुशासन ❤❤❤
@SanskarKadamhehe7 ай бұрын
Ekdum Bhaari Episode 🎉🎉!! Aata ALIBAUG vs KOTHRUD houn jaudya
@prakashbhagwat71276 ай бұрын
या दोघींना पाहून एक तीव्र सनक जाते डोक्यात 😅 तेच तेच पाणचट पुणेरी जोक पु ल ना शोभायचे तुम्हाला नाही शोभत
@sandeeppatil59642 ай бұрын
भारीच हा 😂😂😂 मी तर पंधरा वीस वेळा बघितलाय हा एपिसोड..... बोर झालं की बघतो..... कणभर कणभर बोला हो 😂
@anuradhabanait36637 ай бұрын
इथे जोडी जमायला हवी होती.आमची सूनबाई झाली असती भाग्यश्री 👍👍👍🤗🤗
@BhaDiPa7 ай бұрын
थोडक्यासाठी मोडलं!
@nileshadsurepatil58347 ай бұрын
जाऊद्या 9500 तर 9500🤣
@RahulPatil-qq4gd7 ай бұрын
@@BhaDiPa प्रेक्षकांच्या प्रतिसादाला वाव द्या atharv sudame घ्या सदाशिव पेठ vs कोथरूड घ्या एकदा किंवा कोथरूड कोकण विनायक माळी ला घ्या किंवा दोन्ही घ्या वेगवेगळे
@varshanimbkar7 ай бұрын
Vinayak mali barobar kande pohe ......baghyla awdel❤ 1:47
@DroneTuber7 ай бұрын
पुण्याच्या गर्दीत राहणारे अति शहाणे पिंपरी चिंचवड ला शिकवतात 😂😂😂
@abhishekpacharnesarkar71437 ай бұрын
तसं तर तसं ,.......एक नंबर❤ attitude अण्णा
@akshayjadhav07586 ай бұрын
एवढे मुलं पहिले तुमच्या मुलीसाठी एकपण पसंत नाही आला, आमच्या बीड ला या बरं एकदा...
@Ak-zp8gv7 ай бұрын
एपिसोड एकदम कडक झालाय..👌🏻🔥🥰♥️
@Hap555j7 ай бұрын
कण भर कण भर म्हणा ओ 😅😅 हे भारी होतो 😂😂
@ऐतिहासिक-व2ह4 ай бұрын
JAY🕉️श्री गणेशाय नमः जय श्री कृष्णा देवाय नमःश्री क्षेत्र नारायणपूर गुरुदेवदत्त प्रसन्नश्री ग्रामदैवत श्री देवगंगोचाळा महाराज प्रसन्नश्री साईनाथ महाराज प्रसन्नश्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न🕉️छत्रपती शिवराय प्रसन्नजयभवानी आई प्रसन्नजयहिंद जयमहाराष्ट्र🚩
@nandkumarjagtap84097 ай бұрын
Yatra... Urus... Jatra same ch re😂😂
@YapheTS_PreM7 ай бұрын
संवाद उत्तम आहेत आणि छान वाटले बघून
@sachinjog57657 ай бұрын
किती दळभद्री चित्रण केलंय पिंपरी चिंचवड ची! फक्त P & G चं शोरूम घेतलंय चाफेकर चौक हे नाव घेतल्याचं समाधान
@abhinavvankudre5057 ай бұрын
Hi, We like this episode. Great 👍 Next time I would like to see Malvani Boy and Pune Girl scene.
@shilpalondhe13567 ай бұрын
Pimpri Chinchwad is best ❤❤ sarv sanskruti japtey aajun sudha and bussiess, education etc