Рет қаралды 676,415
Kande Pohe आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे | Sai Tamhankar | Shreyas, Subodh | Romantic Sad
Song Credits:
Song: Kande Pohe
Singer: Sunidhi Chauhan
Music: Avadhoot Gupte
Lyrics: Avadhoot Gupte
Movie Credits:
Movie: Sanai Choughade
Starcast: Shreyas Talpade, Subodh Bhave, Sai Tamhankar, Santosh Juvekar, Tushar Dalvi
Director: Rajeev Patil
Producer: Deepti Shreyas Talpade
Song Lyrics:
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांति X2
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे X2
नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
पाने मिटूनी लाजाळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे
कांदे पोहे X3
दूर देशीच्या राज कुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना X2
नकळत आपण हरवून जावे स्वतास मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे
कांदे पोहे X3
भूतकाळच्या धुवून अक्षता तांदूळ केले ज्यांनी
आणि सजवाला खोटा रुखवत खाण्याचा भांड्यानी X2
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरल्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे
कांदे पोहे X3
#KandePohe #SaiTamhankar #SubodhBhave #ShreyasTalpade #SantoshJuvekar #AvadhootGupte #SanaiChoughade #SunidhiChauhan #KandePoheFullSong #KandePoheFullVideoSong #BestMarathiSongs #TipsMarathi #MarathiSong #मराठीगाणी #MarathiSadSong #MarathiSadLoveSongSai Tamhankar #Latestmarathisong2023
#marathi2023 #newSong