धन्यवाद ताई 🙏 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित केल्याबदल. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समावेशन करून घ्यावे..
@samadhantorne84256 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🏻
@jagdishbhamre21095 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐🙏🏻🙏🏻
@varshabutley123 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@mahadevgore78354 ай бұрын
साहेब 2024 संपलं त्याच्यावर अजूनही विचार झालेला नाहीये
@nutanbhoir4052 Жыл бұрын
मॅडम आपले विचार अगदी बरोबर आपण मांडले आहेत❤
@भाऊसाहेबलंगोटेपाटील9 ай бұрын
कंत्राटी पद्धत म्हणजे गरिबांचे शोषण करणारी पद्धत, कष्ट करतो एक व त्या कष्टावर मजा मारतो दुसरा कष्टकऱ्यांच्या कष्टाला पूर्ण न्याय द्यायचा असेल देशातून कंत्राटी पद्धत कायमस्वरूपी हद्दपार झाली पाहिजे
@nitingaikwad8875 Жыл бұрын
ताई कोटी कोटी प्रणाम
@shreechaudhari2790 Жыл бұрын
जो कंत्राटी कर्मचारी पे बात करेगा वही सरकार पर राज करेगा
@श्रीबालाजीकार्डियाकअम्ब्युलन्स Жыл бұрын
आम्हाला फक्त कोर्टाचा निर्णय आहे समान काम समान वेतन त्या स्थितीत पगार दिला जावा
@prakashfukat2232 Жыл бұрын
Dhanyvad Tai 🙏
@sureshpatnaik1622 Жыл бұрын
Dhanywad
@dyaneshwerpatil1323 ай бұрын
ताई तुमचं आभार मानावे तितके थोर आहेत .आज चतुर्थ श्रेणीतील आणि त्यात सफाई कर्मचारी हा एक तर कायमस्वरूपी झाला पाहिजे किंव्हा त्याचं समान काम समान वेतन झालंच पाहिजे. धन्यवाद ताई .तुमच्या प्रयत्नांना यश येवो.
@akkinjadhav7744 Жыл бұрын
३१ मार्च २०२३ येऊन गेलं पण ह्या सरकारने सफाई कामगारांना काहीही दिलेलं नाही आणि उत्तरही दिलेलं नाही धन्यवाद🙏
@devilbhise9984 Жыл бұрын
कंत्राटी कामगार कायमसेवेत करा आणि समान वेतत समान हक्क द्या......
@iqraeducation7055 Жыл бұрын
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा
@ujwlajadhav327 Жыл бұрын
Tai Ashakarykarti yanncha vichar kadhi kela jail🙏
@pyarelalfarkunde7032 Жыл бұрын
कंत्राटी पद्धतीने पद भरने सरकार ने बद करायला पाहिजे.
@pramodsangle586 Жыл бұрын
Manniy mhoday saheb aapna ek vinti aahe ki suraksha rakshak che gele 5 mhine pement hot nahi ka hot nhi
@sammanmaharashtra Жыл бұрын
sanmanmaharashtra@gmail.com Send details, videos, photos, we will post news on this mail
@pyarelalfarkunde70325 ай бұрын
सर्व विभागातील सर्वच कारच्या लोकांना कायम करायला पाहिजे. जय शिवाजी जय महाराष्ट्र..
@bhupendrarajput6296 Жыл бұрын
सेवेत खंड कार्यालयाने दिलेला असल्यामुळे काही लोकांच्या सेवा 14 वर्षे झालेले आहेत परंतु त्यांना कायम आदेश नाकारण्यात आले आहे त्याच्यावर सुद्धा मंत्री महोदयांनी आपले मत व्यवस्थित व्यक्त करायला पाहिजे
@shivajimane5793 Жыл бұрын
मायबाप सरकार ने सर्व nhm कर्मचाऱ्याची मागणीचा विचार करावा.
@aksmstar456 Жыл бұрын
कंत्राटी पद्धत बंद करा
@Rokhthokmumbai Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹👍👌
@Aaplyaaajichiresepi1227810 ай бұрын
काही नाही इथं सर्व पैसे खाणारे आहे काम करून मुकादम लोक पैसे खात त आणि त्रास देतात या सरकार चा काय उपयोग नाही
@samadhankharat1445 Жыл бұрын
Be positive 😊
@shreechaudhari2790 Жыл бұрын
कंत्राटी कर्मचारी यांना कायम करा.
@suhassakpal261 Жыл бұрын
नवा सत्ता मी कंत्राटी कामगार आहे मला महानगरपालिकेमध्ये 12 वर्षे तरी अजून परमनंट नाही आहे. तरी यावर्षी आम्ही पर्मनंट होणार. की? फक्त आश्वासन आहे का आमच्यासाठी
@namdarlayk Жыл бұрын
👍👍👌
@rakhamajikawale Жыл бұрын
समग्र शिक्षा अभियान करार/कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत कायम करा.
@irshadalisayyad547910 ай бұрын
Aamala nyay dya Sevet kayam Kara
@kalyannag2377 ай бұрын
कंट्रांती कामगार कसे नियमित होनर , कारण अधिकारी ठेकेदार चे गुलाम आहे
@nandlalwagh3558 Жыл бұрын
कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्ती आणि पगार किंवा मानधन तुटपुंज्या पगारावर नोकरी, अशाच प्रकारे मा.आमदार , खासदार, मंत्री यांना २५ /३० हजार रुपये मानधन किंवा पगार दिला तर काय हरकत आहे , ह्यांना दर माह लाखांचा पगार दिला जातो महागाई च्या काळात अल्प पगार भागतच नाही ना..
@Manasacheman Жыл бұрын
🙏
@शबनमपटेल Жыл бұрын
कंत्राटी कामगार यांना कायम करा
@श्रीबालाजीकार्डियाकअम्ब्युलन्स Жыл бұрын
102AMBULANCE Driver गेले 10/15वर्ष काम करुन सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वाहन चालक यांच्या पगार 12000असुन 6000/पगार सहा सहा महिने पगार मिळत नाहीत दिला जात नाही कोर्टाचा आदेश दिला असताना समान काम समान वेतन चे आदेश कोर्टाने दिले पण सि ई ओ सोलापूर पगार देत नाहीत एका ठेकेदार ला जगवण्यासाठि 77वाहन चालक उपास मार वेळ आली आहे ती शासनाने व वर करात लवकरच निर्णय द्यावा
@भरतदळवी Жыл бұрын
हि फालतू नाटकं खूप वेळा ऐकली आहेत,
@suryakantjadhav2317 Жыл бұрын
Kantrati karmacharyanna shasan sevet kayam kara
@ashishulmale20655 ай бұрын
वीज कंत्राटी कामगार यांना पण करा कायम
@nandachate954 Жыл бұрын
कंत्राटी आरोग्य सेविका अहोरात्र सेवा देऊन सदर पंधरावर्ष सेवा देणे कमी पगारात त्यातल्या त्यात आरोग्य खात्यात सेवा देतात खरच भगीणीनां कोणतेही आट न ठेवता सरळ सेवेत घ्यावे दहा वर्ष सेवा पुर्ण असणार्या ना पदोन्नती, पगारात फरक सुध्दा द्यावे,रूग्ण सेवा हि सर्व सेवेत मोठी सेवा आहे,
@nikhilborse459628 күн бұрын
Permanent kadhi karnar
@gauravhaware3118 Жыл бұрын
इतर राज्यांनप्रमाणे महाराष्ट्रातही वीज कंत्राटी कामगारांना कायम करा 🙏🙏
@sanjaygangurde4526 Жыл бұрын
होमगार्ड ही काम करत होते
@dhananjaygaidhani5100 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम आम्ही कोरोणा काळात देखील काम केले पण कोणीही दखल घेत नही कंत्राटी कामगाराची मेन हेड अॉपीसला माहिती देखील नही किती कंत्राटी करमचारी काम करतात
@maziaaiyoutubechannel Жыл бұрын
👍👌31 मार्च नंतर तरी सरकार करणार का
@bandunagose1725 Жыл бұрын
Kantrathi karmchari Yana kayam karnar ka asa prashan ahe
@chetanbhosale9521 Жыл бұрын
कंत्राटी कामगार पूर्ण आयुष्य ghelyavr पगार वाडल का?
@sumitkamble9480 Жыл бұрын
कंत्राटी कामगारांना फक्त अस्वसन मिळत बाकी काही नाही एवढाया वर्षात काही मेले काहींचे वाई निघून गेले. आता तारी नवीन सरकारणी ह्या गरीब कामगारांना कायम करावे. ही अपेक्षा फक्त मतांचा मागे नका धावू.
@avinashlavhate8576 Жыл бұрын
MSF ची स्थापना 2010 झालेली आहे कोरोनाच्या काळात सुद्धा या जवानांनी duty केल्या आहेत आणि ते अजून सुद्धा 15000 काम करत आहे
@nandajoshi545 Жыл бұрын
सतरा वर्ष झाले अजून किती वर्षां अन्याय करणार😱
@sudhakarkamble3014 Жыл бұрын
Kantrati padat band kara
@laxmangavade0933 Жыл бұрын
108 cha vichar krava sarkarne
@parsedavhad4943 ай бұрын
Madam Amala permanent Kara
@dnyaneshwardahifale143 Жыл бұрын
एवढा अभ्यास केला तर PhD होईल
@harimelkunde3443 Жыл бұрын
समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेऊन कायम करावे. ते वयोमानानुसार निवृत्त होत आहेत.
@nikhilborse459628 күн бұрын
Petp
@RaficBeg-ym1yf Жыл бұрын
Msf javan dekhil korona kalat 5.6 jan shahid zale hote tar sarkar ka laksh det nahi msf javan la ani tyala nyay ka milat nahi ani msf javan la ka gov karat nahi