काय पण दाखवतात मनोरंजन नाही तर फक्त दुष्टपणा कंटाळवाणी होत आहे
@aartikarve176Ай бұрын
बाहेर हाकललेली सावनी घरात आली कशी? किती बावळट आणि बाळबोध समजणार प्रेक्षकांना
@vandanagokhlale1620Ай бұрын
आता पुन्हा सावनीला घरात ठेवण्याचा मूर्खपणा मुक्ताने केला तर आम्ही ही मालीका बघणं बंद करू.
@dattatrayshinde4758Ай бұрын
🤨 नालायक सावनीला पुन्हा एकदा घरात घेण्याचा मुक्ताचा निर्णय मूर्खपणाचा ठरेल.!🤔 कारण जी सावनी सागरची होऊ शकली नाही.. स्वतःच्या मुलांची होऊ शकली ती कधीच सुधारणार नाही.!😠
@asw7309Ай бұрын
😂😂😂😂ati dayalu mukta punha savani la ghari thevnar😂😂😂😂 ....he sagle vichitra nahi vatat ? 😅 Serial valech he karu shaktat ...vastavat ase kaaahi hot nste...sashtaang 🙏🙏 hya serial valyanna
@mohanlalakhandelwal5543Ай бұрын
What horrible things doing savni and they are keeping in the house Very very strange
@nitinnarvekar5760Ай бұрын
सवणीला घरातून हाकलुन लावा
@KAmalHole-xo9usАй бұрын
❤🎉❤
@gautammohite810Ай бұрын
सावनी कपटी बाई असताना देखील वारंवार तिला घरात घेतात हे बुध्दीला तरी पटते का ? सिरियल बकवास दाखवायला लागलेत . सिरियल लांबविण्यासाठी काहीही.
@aartimalgaonkar9682Ай бұрын
Ho na
@dattatrayshinde4758Ай бұрын
🤨 कदाचित मुक्ताने आरतीशी बोलून तिची समजूत काढली असती पण इंद्राने आरतीच्या बाबतीत जी घाई केली त्यामुळे परिस्थिती बिघडली.!🤔 इंद्राने असे वागायला नको होते.!
@sushma_SNCАй бұрын
स्वाती स्वाती काय म्हणताय आरती म्हणा
@sunandamalloli2309Ай бұрын
Aga dholake tu kapati honychi garaj nahi. Tu sajjan kevha hotis.
@binitatijore6132Ай бұрын
सारखे दोनदा का बोलतेस कदाचित कदाचित आज आज, ऑलरेडी ऑलरेडी.