अंकुर केदार मस्त वाण आहे मी एकरी वीस क्विंटल उत्पादन घेतलं होतं
@jivakkatke231910 ай бұрын
कावेरी 51गहू बियाणं एक नंबर आणि अजित 102व 108दोन नंबर श्री राम सुपर 111तीन नंबर त्यांनतर बाकी तुम्ही स्वतः अनुभव घ्या हा माझा अनुभव आहे... बाकी सोय पाणी जमीन यावर अवलंबून आहे मला 35ते 40quntal गहू घेतो...
@dattachapke7589Ай бұрын
श्रीराम सुपर 111 या गहू ला पाणी किती लागते
@RajeashokKataleАй бұрын
Nabar deya
@sontakke105211 күн бұрын
@@dattachapke7589lj,😊😊l
@SachinDole7674Ай бұрын
अजित 102 ची चपाती छान होते परंतु, चिकनायी कमी असल्याने पोळी फुटते. दिसायला आणि उत्पादनच्या बाबतीत इतर जातीपेक्षा सर्वात सर्वोत्कृष्ट आहे. श्रीराम सुपर 111 ची चपाती व चिकनायी जास्त असल्याने पोळी एकच नंबर येते. उत्पादन सर्वोत्कृष्ट, पण वादळी वाऱ्यात टिकावं कमी धरतो, काढणीला उशीर झाल्यास ओंबीतून गहू गळतात.
@raghunathjadhav6075Күн бұрын
😂
@LDKULAL Жыл бұрын
श्री राम सुपर 111 एकनंबर आहे स्वतःचा अनुभव आहे माझा गेल्या वर्षीचा . पोळी 30 तासापर्यंत नरम राहते खाण्यासाठी रुचकर आहे आणि एकरी उतपन्न 27 क्विंटल झालं...🙏🏻😊
@ajayhore4524 Жыл бұрын
Number dya tumcha bhau
@aamirjaved7872Ай бұрын
Bhai konsa area hai apka?
@शेतकरी-म3सАй бұрын
खूप छान दादा 111 लववतो
@rumbarkar234Ай бұрын
मार्केट मध्ये विकाय ले गेले सर्व एकच भावात विकल्या जातो जय किसान
@bheravnathkarande2424 күн бұрын
Banshi ghu jat sanga sar
@virajshinde7257Ай бұрын
Shri Ram super
@machhindrachaudhari3582Ай бұрын
मी मुकुट कंपनीचा गहू पेरला होता परंतु त्याचे बियाणे खराब निघाला आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता ते सांगा.
@radhakishanajbe4511Ай бұрын
Very nice
@MurlidharPondheАй бұрын
दादा अजित गहू बियाणे फेल झाले आहे त्या वर तांबोरा लवकर पडतोय
@VishnuPattebahadurАй бұрын
Agit 102 supar
@MhadevUfad18 күн бұрын
अंकुर केदार कमी पाण्यात येतो का
@sunilavhad3800Ай бұрын
Hya.5.vhraytichi.perni.5fni.kelitr.chalteka
@prakashraodeshmukh5096Ай бұрын
Ram supar biyane kote milel yachi mahiti dene
@kiranpatil5539Ай бұрын
काळा गहू बियाणे कुठे आहे
@GAJANANMANKARE-ir9xdАй бұрын
कोर ड वाहू गहू सांगा
@anilpadghan7588Ай бұрын
2189चे बियाणे माहीती दया
@BajiraoKhedkar-dd4qjАй бұрын
Ajit 102 super varity
@krushnasonone5665Ай бұрын
भाऊ मि मुकूट पेरला होता मला एकरी 32 गोण्या झाल्या होत्या
@शेतकरी-म3सАй бұрын
श्री राम111 व आजित 102 दोन्ही वान कोण केले व कोणता चागला आहे
@AshwiniJagtap-nd5tjАй бұрын
श्री राम 111 अजित पेक्षा चांगले आहे.मी 2 वर्ष करतोय
@शेतकरी-म3सАй бұрын
खूप खूप धन्यवाद श्री राम लावतो@@AshwiniJagtap-nd5tj
@meenajadhav769Ай бұрын
2189 चे बियाणे मिळेल का
@arjunwadatkar2923Ай бұрын
सर तुम्ही एकरी बियाणे कमी खूपच कमी वापरायचे सांगितले आहे