खुप सुंदर प्लॉट आहे ऊसाचा.... रासायनिक खत न वापरता खुप चांगल्या पद्धतीने आणि कमी जागेत जास्त उत्पादन घेता येत हे खरच सिद्ध केले आहे आपण..... खुप छान रिझल्ट आला आहे
@GaytriKhamkarАй бұрын
खूप सुंदर प्लॉट आहे ऊसाचा.... रासायनिक खत न वापरता खूप छान रिझल्ट आला आहे सर
@rajlaxminaisargikguludyog3802Ай бұрын
आम्हाला अभिमान आहे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा माजलगावकर जिल्हा बीड
@SachinPatil-x6wАй бұрын
आवाज खरखरत आहे
@PrajaktaJadhav-e5gАй бұрын
नमस्कार सर, Good morning..... खरच खूप छान रिझल्ट आला आहे शेतकऱ्याला,कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन मिळाले आहे.
@AnnakrishnaShewaleАй бұрын
Sir,nmskar.
@ajitharer4308Ай бұрын
काय राव चौगुले मामा काय ऊस वाढलाय लय भारी या वयात तुम्ही मेहनत करताय ३५ पेर म्हणजे काय सोपं नाय ७५ वर्षांचा तरुण शेतकरी वाघ हाय वाघाचा नाद करायचा नाय मामांचा विश्वास हाच यांचा यशाचं रहस्य आहे असं मला वाटतंय तरुण शेतकऱ्यांनी आदर्श घ्यायला हवा राव कारण मामानं नाद केलाय मिशन ऑरगॅनिक बरोबर म्हणून असा वाघ तयार झाला कुरली निपाणी गावात
@sharadbhor9468Ай бұрын
ऊस एकदम चांगला आहे त्यास काय टाकले हे सागा दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा सर्व टिमला
@abhijitjagtap999Ай бұрын
Saheb crop barobar product dakhwa pls
@dipakyerme1578Ай бұрын
Kakdi sathi 1yekar sathi kiti kharcha yeto sar shedul pan sanga
@shrikantchavan2229Ай бұрын
शेण खत किती वापरले व आणि कोणती सेंद्रीय खते कोणती वापरले आहे का ते व्हिडीओ मध्ये सांगावे
@popatthombare5227Ай бұрын
नमस्कार सर, मला तुमच्या मिशन आरग्यानिक मध्ये सहभागी व्हायचे आहे, संपर्क कसा साधायचा? नंबर द्या
@shrikantchavan2229Ай бұрын
उसाला मिशन ऑरगॅनिक बरोबर आणि काय वापरले आहे ते सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये सांगावी ही विनंती, टोपले साहेब.
@dnyaneshwarpisal9823Ай бұрын
उसासाठी एकरी खर्च कीती आहे 🙏 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या टीमला 🙏
@sammedkhane1338Ай бұрын
11 hajar yanche kadun usasathi material ghaye lagatat
@raghunathpachakate5356Ай бұрын
मी सुधा वापर केलेला आहे रीजल ट आहे
@raghunathpachakate5356Ай бұрын
शेतकऱ्याचा फोन नंबर देणार का
@dipakyerme1578Ай бұрын
Dripne 1000 लि. पाणी कासे सोडावे खूप वेल लगतो व्हेंचुरीन. पिकला पाणी जास्ता होइल . उपाय sanga