संचित टीव्हीचे प्रथमता आभार. अशा बातम्या दाखवल्यामुळे जो शिक्षित विद्यार्थी पुण्या-मुंबई मध्ये जाऊन पंधरा वीस हजाराची नोकरी करण्यापेक्षा गावाकडे राहून पंधरा वीस लाख रुपये कमवू शकतो ह्याचे हे जिवंत उदाहरण आहे.
@SanchitTVNews3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mddagade49533 жыл бұрын
सर आपण सहज समजेल अशी माहीती सांगितली 👌🏻👌🏻🙏
@sureshkavhale52963 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली सर
@arjunsaidswim3 жыл бұрын
Good
@vinodkumaragrawal61593 жыл бұрын
Automisation साठी लागणारी सर्व साहित्य, उदा. Controller Unit, Programm Unit व हे सर्व साहित्य assemble करण्यासाठी मार्गदर्शन (Consultancy) कुठे मिळेल, कृपया माहिती द्यावी.