कोणता बाप आपल्या मुलाला अशा तमासगीर मास्तराकडे शिक्षण घ्यायला पाठवेल.. याची बोलण्याची पद्धत तर बघा नक्की आजा शाळेमध्ये आहे ती शाळा बंद होऊन जाईल
@dilipdeokar99582 ай бұрын
Saheb hi aamchi bhashach ahe amhala abhiman he aamchi bhasha visarle nani....Tamasgir he shuddh bolatat asatat
@swatishilimkar-e8e7 ай бұрын
औकाती पेक्षा जास्त मिळालं कि माणसाची बुद्धी काम करणं बंद करते.
@GajananWadhekar-l7y7 ай бұрын
भाजप
@001_kkb7 ай бұрын
Mc karale
@user-ms5he1nd4b7 ай бұрын
Congress
@vivekkamble46387 ай бұрын
Ranu madal
@avi11657 ай бұрын
हेच मोडी बाबत झालंय, सत्ता काय दिली राजा समजायला लागला स्वतःला , पण त्याला औकात दाखवील जनता गू जरातयाला
@aartikurhe5018Ай бұрын
बरोबर आपल्या भाषेतच समस्त माणूस कसा आहे आमचे शिंदे साहेब आणि मोदीजी एकच नंबर आहे
@kisanyeole40817 ай бұрын
निलेश कराळे आपल्या आवकात प्रमाणे बोलावे
@bodhisatvajumde7667 ай бұрын
विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही. भक्तांना झोप लागत नाही. 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@mandar50029 күн бұрын
सत्ताधाऱ्यांनी सुद्धा औकातीतच वागावे
@DDN217 ай бұрын
राजकारण बाजूला राहील.पण 1 शिक्षक म्हणून धिक्कार यांचा. खूप असभ्य भाषा.
@natureFoundation20237 ай бұрын
Yala shiakshk chya naav var ha कलंकित ahet ha
@subhashsirpurkar55347 ай бұрын
हीच लायकी आहे त्या मोदींची
@vishwanathrane55317 ай бұрын
दलिंदर आहे तो शिक्षक चे लायकीचा नाही.एवढीच खाज आहे तर पदवीधर आमदार मधुन निवडणूक लढवायची पण नाही त्याला खाजच अशी आली आहे सगळ्यांचेच हातात घ्यायचे आहे.आणि देशाच्या पंतप्रधान ला बदनाम करायचे आहे.कराळे संभाळून रहा नियती कोणाला सोडत नाही.
@NilimaDeshmukh-gs9qe6 ай бұрын
त्याला हे बोलण्यातच भूषण वाटतं,,ईलेक्शन झाल्यावर पाठ म ऊ होते की नाही पहा
@vishwanathrane55316 ай бұрын
एक नंबर चा हलकट आणि नीच आहे.सारखा सारखा कमिना श्री.नरेंद्र मोदी ना साल्या साल्या बोलतो.आपल्या बापाला पण असंच बोलत असणारं.देशाचा पंतप्रधान ला काही मान सन्मान आहे का नाही.याचे काय घोडे मारले आहेत मोदी साहेबांनी. नाही आत्ता देशात कायदा केलाच पाहिजे सर्वोच्च पदावरिल एखाद्याचा असा कोण जाणुनबुजून अपमान करित असेल तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी.मग तो कुठल्याही पक्षाचा असो ती व्यक्ती देशाचे पंतप्रधान असते त्यांचा मान राखला गेलाच पाहिजे.
@HariGiri-bo4gr3 ай бұрын
आपल्या भाषेवरून आपल्या विचारांची उंची लक्षात येते
@mateenshaikh5416Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@S.G.Renapurkar7 ай бұрын
कराळे ला बोलायची अक्कल कधी येईल काही पण झाल तरी पदाचा आदर करायला पाहिजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सुध्दा मोदीजी असा उल्लेख करतात...असो प्रत्येकाच्या संस्कारावर स्वतःचे वर्तन असते.
@manohargirde10637 ай бұрын
या कराळ्याले याच्या मायबापानं असच शिकवलं
@newschannel87767 ай бұрын
1000 टक्के खरे बोलतो कराळे
@khamkarshreyash7 ай бұрын
Yed aahe re laykit raha mhanav
@nazirnjmujawarr25897 ай бұрын
Chup be andu, GufaPutra NiyogNirman.😂😢😅😮😊GobarmootraJeevi. Shame!
@patilsourabh76887 ай бұрын
मोदीवरच संस्कार नाहीत मग दुसऱ्याकडून अपेक्षा का करायची
@shriramgadhave67037 ай бұрын
केवळ पदव्या घेऊन,डिग्री घेऊन कोणी सुशिक्षित होत नाही.तर समाजात लोकांशी कसे बोलावे,कसे वागावे हे समजून घेणे गरजेचे आहे. देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती,मुख्यमंत्री, राज्यपाल व इतर वरिष्ठ यांच्याबद्दल मग ते कोणत्याही पक्षाचे असोत अशाप्रकारची गावरान भाषा वापरणे हे अशोभनीय आहे.मास्तर ची भाषा अशी नकोच.
विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@manohargirde10637 ай бұрын
अगदी बरोबर
@prafullachandrakale52427 ай бұрын
अरे फुकटखाउ ज्याच्या जिवावर फडफडत आहेस 4जून नंतर पाहुया तु आणि तुझा शरद कुठे असेल ते पाहु
@mahadeoshelar74855 ай бұрын
राज्यपाल साहेब १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मिळाली नाही असे सांगितले ती नियुक्ती अद्याप प्रलंबित ठेवून पदाचा घोर अपमान केला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देऊ केलेले १५ लाख मिळाले आहेत का ?
@ganeshyadao12386 ай бұрын
मास्तर जेंव्हा तुझी वाट लागेल तेंव्हा तुझी ही भाषा आठवशील आणी या मनचावर आज हजर असलेल्या पैकी एकही तुझ्या ममदतीला येणार नाही.
@kishordhotre10862 ай бұрын
अगदी बरोबर
@vikaspanse21057 ай бұрын
अरे हा मास्तर म्हणजे तमाशातल्या नाच्या वाटतोय. काय वेळ आली आहे पवार साहेबांवर. लोक गोळा करायला आता काय तमाशाचे फड भरवता की काय?
@akbarsayyed35957 ай бұрын
Jadali na....
@bodhisatvajumde7667 ай бұрын
विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@bhimraosonwane18677 ай бұрын
नाच्या नाही, चींगला चोर
@GaneshKayastha-pn9gi7 ай бұрын
👍👍👍
@satyamlimbalkar75507 ай бұрын
Babobar bolle aapan
@vinodmali-zi3ep7 ай бұрын
हा तोच मास्तर ना, मातोश्री बाहेर लटकून ठेवलं 😂😂😂
@nileshrahate67117 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी या चुतीया करायला आत मध्ये दोन मिनिटं दिली नव्हती ना भिकाऱ्यासारखा बाहेर उभा ठेवलं होतं
आज तू ज्याला बाप मानलस त्या बापाला एक वेळेस विचार. जेव्हां मावळ मध्ये आमचा शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत होते.तेव्हा शेतकर्यावर गोळीबार केला.
@पांडुरगखांबलकरखांबलकर7 ай бұрын
शरदचंद्र पवार हे भारताचे भि्षम पीतामह आहेत
@newschannel87767 ай бұрын
कोणीहि पोलिसावर हल्ला केल्यास law and order साठी गोळीबार होता तो
@deepakshethia54207 ай бұрын
Te nay vicharnar paise bhetle na bavtyala...😝
@dhruvasrecipe38357 ай бұрын
कोणीही पोलिसांवर हल्ला केला नाही@@newschannel8776
@आमचीमातीआमचीमाणस-50507 ай бұрын
गप लवड्या
@bhosalelights54467 ай бұрын
कराळे सर भारताच्या पंतप्रधानांन विषयी असे बोलता आपण सर कसे विद्यार्थी काय घेणार तुमच्या कडून सर असे असतात का
@Gujuit347 ай бұрын
Bgartacha pantprdhan obc obc karto fakr
@kishordhotre10862 ай бұрын
पंतप्रधान बद्दल असं बोलणं यात कराळे सर यांचे संस्कार दिसून येतात हे काय विद्यार्थी घडवणार
@samdansapkal3812Ай бұрын
C Cccct
@shashikantgandhale95736 ай бұрын
भारता मध्ये सर्वात हुशार मास्टर.. 2:12
@bhairavirane27157 ай бұрын
हा मास्तर इलेक्शन निकालानंतर गायब होणार.....😂😂😂😂
@DalitUjagare-or3ef7 ай бұрын
आहे लवड्या कराळे मास्तर तुला झवणार निवडनुकी नंतर
@jaswantbijewar82707 ай бұрын
या मास्तर च्या शाळेतील हेडमास्टर सचिव ही असेच असतील ही याचे ही दिवस भरले
@mamtadeshmukh86826 ай бұрын
हे सांगणे नलगे
@vinodbabar937 ай бұрын
जर खरंच देशात हुकूमशाही असती तर असं बोलायची हिम्मत झाली असती का काहीपण
@vishwanathrane55317 ай бұрын
हा कराळे अर्ध्या हंळकुडांने पिवळा होणारा आहे.आज तुझा भाषणापुरता उपयोग करुन घेत आहेत वेळ आली की हेच लोक यांची जीपीएल करतील तर म्हणावे जरा संभाळून रहा.
@VishalWaghela-b9t7 ай бұрын
हुकुम शाही याचा अर्थ काय आहे ते सांगा
@MadhukarShinde-k2t7 ай бұрын
अति शहाणा समजून मोदीन बायको टाकली आणि ह्या कराळेच्या घरात घुसून मज्जाच करत आहे याच दुख व्यक्त करतो वाकड्या समोर
@atbalttpl35366 ай бұрын
बाबर भैया, हुकूमशाही आता आतल्या आत चालू आहे बाहेर यायची आहे. दुर्दैवाने बीजेपीच सरकार आलं तर हिच हुकूमशाही बाहेर येऊन लोकांचं जीनं मुश्किल करेल.
@ashawaghmare66906 ай бұрын
@@atbalttpl3536 right
@AnkushPophale-j2gАй бұрын
हा मास्तर निकालाच्या दिवासी घराच्या बाहेर निगणार नाही😅😅only BJP
@decentvilas3697 ай бұрын
विरोधकांची भाषण ऐकली की खात्री पटते मोदी परत येणार.
@devendrakad44497 ай бұрын
हा मास्तर नाही, तमासगीर आहे
@vishwanathrane55317 ай бұрын
मास्तुरडा आहे.हा काय शिकवित असणार ते बघा.
@balaramwagh9907Ай бұрын
तुला काय कळलं
@wishu_03vlog392 ай бұрын
Very nice video sir ji Jay bhim namo buddhay good evening sir ji 🌹🙏🏻🌹
@Shekhaiiju7 ай бұрын
बापाला बाप म्हणत नाही डोक फिरले याचे। काय बोलते याच यालाच कलत नाही।
@MunniBharne-lo4me7 ай бұрын
Modi चा गु खा
@आमचीमातीआमचीमाणस-50507 ай бұрын
तुझा बाप मोदी आहे का ❤ड्या
@abhilashamaindalkar19637 ай бұрын
एका शिक्षकाला अशी भाषा शोभत नाही. शिक्षकाची अशी भाषा आहे तर याच्या हाताखाली शिकणाऱ्यची भाषा कशी असेल
@AsifKhan-xt6ym7 ай бұрын
PM la shob te ka kunala kahe bolto
@SubhashPundkar-lq3ov7 ай бұрын
विरोधकला दुसरी भाषा समाजत नाही. त्यांना त्यांचेच. भाषेय उत्तर द्यावे लागते.
@mahendraramraje71797 ай бұрын
एकदम बरोबर बोलतय ते
@Wonderinglife-yw5ed7 ай бұрын
Modi la ashich bhasha shobhate
@AdityaZalke217 ай бұрын
मोदी ची भाषा...मोदी ले तरी समजते का.....
@nilkanthshende11595 ай бұрын
अगदी बरोबर आहे खरोखरच वऱ्हाडी भाषा
@sudarshanravankole36057 ай бұрын
4 जुन la तू घरच्या बाहेर दिसणार नाहीस.....आज भूक किती भुकणार आहेस😅😅😅😅
@vishaldalvi8667 ай бұрын
तुझ्या बापाच्या चडिल्ला भोकं किती आहेत ते बघ आधी
@abhayab58267 ай бұрын
अगदी बरोबर भाऊ
@vishwanathrane55317 ай бұрын
हा अर्धा हंळकुडांने पिवळा झाला आहे.याचा माज उतरला जाईल आता घे म्हणावे तोंडसुख नंतर याला कुटतिल बघा ४/ जुन नंतर.
@vishwanathrane55317 ай бұрын
हा भुमिगत झाल्या शिवाय राहणार नाही.याचे सगळे व्हिडिओ काढुन जमा ठेवले आहेत.याची साल्टी काढुन लाल तर करावी लागेल तेव्हा ४/ जुनं पर्यंत कुत्रा 🐶🐕 सारखा भोकत राहु दे याचा हिशोब जरुर केला जाईल इतर कोणी करतील ना करतील पण अजित दादा जरुर करतील सर्वात चांगली स्मरणशक्ती आहे त्यांची ते उधारी बाकी ठेवत नाही कोणाची.
@rajeahsatpute17727 ай бұрын
Right ...jay hind
@mangalsingingle14777 ай бұрын
मोदी ले घराणेशाही चालवायची नाही अन् कोणाच्याही दारातला बनुन राहायचं नाही
@SanjayKadam-x8g7 ай бұрын
Vkln
@SanjayKadam-x8g7 ай бұрын
Vicky ki gharwali Chennai ka
@KailasKanade-kt2qb7 ай бұрын
Hya chottyale koni master banavala bho 😂
@sumatichaware16367 ай бұрын
बरोबर मोदी ला घराणेशाही चालवायची नाही हुकूमशाही चालवायची आहे.
@patilsourabh76887 ай бұрын
आरएसएसचा दारातील टाम्या मोदी आहे ।
@rajeshwadje5027Ай бұрын
मी सॅल्यूट करतो सर तुम्हाला
@pradyumgaming86227 ай бұрын
चाटायची पण limit असते मास्तर...
@sandeeppharma107 ай бұрын
Mastar... Aukaat wisarla
@आमचीमातीआमचीमाणस-50507 ай бұрын
तुझ्या आईची चाटली का
@abhayab58267 ай бұрын
चाटुकारी करून राहील पोट्ट 😂😂😂
@vishwanathrane55317 ай бұрын
मास्तर च्या जी वर लाथ बसणारच आहे.तेव्हा मंचावरील मजा बघणार आणि सांगणार आम्ही थोडी तुला एवढे भाषण करायला नाही सांगितले होते आता तुझे तु बघ.तेव्हा याला राजकारण काय असते ते राजकारण.
@vishwanathrane55317 ай бұрын
लिमिटपेक्षा जास्त चाटुन चाटुन लाल करुन जखम करतो कराळे.
@babludeshmukh52067 ай бұрын
आपली उंची किती, आपण बोलतो किती 🤣🤣🤣🤣🤣
@ankyavalvi23757 ай бұрын
मिरची लागली वाटतो खरं ऐकून
@nitinpatil45407 ай бұрын
खरं bolayala kiti fut उंची लागते रे.
@ravindragodse15647 ай бұрын
नुसती मिरचीच नाही चांगली आग लागलेली दिसते @@ankyavalvi2375
@sangitabambale7777 ай бұрын
अनाजीपंत ची अंध भक्त वंशावळ दिसते
@nitinadhao6937 ай бұрын
मोदी चोर पेक्षा भारी उंची आहे मास्तर ची... तू मोदी गुलाम
@nitinmisal31466 ай бұрын
कराळे सर लय वाइट वाटतं तुमचं हे असं वर्तन पाहून
@pravinbawane62617 ай бұрын
पंतप्रधान या पदाचा मान राहील या भाषेत एका सुशिक्षित शिक्षकांनी बोलायला हवं मला एवढच मना यचं आहे तो मोदी काय माझा कोणी लागत नाही. बोलायचं अधिकार आहे म्हणून कसल्याही भाषेत boln te योग्य नाही
@nationalistravi32867 ай бұрын
त्या पदावर बसवताना पण लायक माणूस बसवला असता तर आता तोंडघशी पडायची वेळ आली नसती.
@pravinraul60017 ай бұрын
ज्यानी राष्ट्रपतींचा मान राखला नाही , तो कसला प्रधानमंत्री ?
@kalpana41727 ай бұрын
Tu basay ch n pudavar
@priteshwahewal39677 ай бұрын
ज्या लोकांना पदाची किंमत कळत नाही, अशा लोकांना यावेळी घरी बसवायला पाहिजे, कारण.........
@oldbott7 ай бұрын
सुळे ला घरी बसवा
@patilsourabh76887 ай бұрын
मोदीनी पदाची गरीमा ठेवली नाही त्यामुळे कराळेसर बोलतात ते योग्यच आहे .
400 par tar होणारच कारण हे असे जे मोदी वर टीका करतात हे कसले शाळेत शिकवणारे सर आहेत का
@sureshovhal35797 ай бұрын
213 जागा लागतील 400 नाही
@arunpatil497 ай бұрын
अरे यांचं DNA टेस्ट करा म्हणजे आपल्याला कळेल की हे कुटले आहेत ते
@pravinkhambe-lb4vl7 ай бұрын
400 lagtil thoda 4 Jun chi vat bag@@sureshovhal3579
@rajukaldoke81517 ай бұрын
Master तुझी पाहून बोलत जा तू काय बोलत आहे समजते का तुझी अक्कल समजतेय
@ankyavalvi23757 ай бұрын
अर्रे अंधभक्त तुज्यासाठी बोलत आहे समझून घे
@nitinpatil45407 ай бұрын
खरच बोलतोय मास्टर
@SainathMhatre-zr5cj7 ай бұрын
किती हुशार. शिक्षक आहे.ह्याच्या बोलण्यावरून समजते.चापलू स.
@vishalg48397 ай бұрын
Khara boltoy master....tu jhelya ahes na raag yenarach tula
@rajukaldoke81517 ай бұрын
@@vishalg4839 भाऊ तुला का राग येतो
@YusufShaha-ce9jv2 ай бұрын
All right👌🌹👌👌👌👌 sir Thank. You❤
@sandeepkanale19777 ай бұрын
मास्तरांचा पिंजरा फिल्म सारखी अवस्था होणार आहे😂🎉🎉
@jayhind951628 күн бұрын
फटकवला याला 😂😂 परवा वर्ध्यात..
@Shivdas.12125 күн бұрын
झालीच आहे अवस्था
@PankajYewale-i1j7 ай бұрын
Nice speech ✌🏻👌🏻👌🏻
@NiranjanMankar-dd2uuАй бұрын
अगदी बरोबर आहे जय संविधान नमो बुद्धाय
@nanasahebsul43687 ай бұрын
लंके
@pradipgawatre41417 ай бұрын
मोदिजी ना शिव्या देणारे बर्बाद झाले आहेत
@navnathgaikwad93897 ай бұрын
Mahnun tr harmkhorla ghari basawaych ahe
@bodhisatvajumde7667 ай бұрын
विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@barbarossa17127 ай бұрын
याचा बाप मोदी आहे का देशाचा कचरा
@avi11657 ай бұрын
मोदया न देश बरबाद केला म्हणूनच😂😂😂 हाड अंधभक्त😂
@kalpana41727 ай бұрын
Chagli kam karnar kadhich konala disat nahi Maharashtra madhe shivsene ni kay kele Maharashtra sathi
@santoshmane1025Ай бұрын
खर बोलताय सर ❤
@vikasbawanesongbawane25077 ай бұрын
सर तुम्ही खूप छान विदुषक आहे
@Bs161617 ай бұрын
अरे भाऊ तुला उद्धव नी पाच मिनिटे वेळ नाही दिला. तुला दरवजा तून बाहेर काढले
@bachutumbada52177 ай бұрын
जेव्ह माणसाचा अपमान होतो, तेव्ह्च माणूस पुढे जातो मार्ग सापडतो.
@सत्यमेवजयते-भ7र7 ай бұрын
@@bachutumbada5217श्याट उपटायला मार्ग सापडला का
@sanjaysawant65067 ай бұрын
उबाठा ची चुक झाली
@rajendragarud37537 ай бұрын
तू शिक्षक आहे पंतप्रधान संमधीत व्यस्थित बोल पाहिजे
@niwaruttibhotmange59127 ай бұрын
तुला देवऱ्या वर बसवते अडाणचोट
@शिवछ3थ7 ай бұрын
फक्त बोली बचन, बाकी फुसका बार
@krishnayandole62837 ай бұрын
Vaitik prasanli tika karto yala kon master manhto aarakshancha labh ghenare 5 kilo dhanya ghenare ha shetkryacha mulaga samjto nokari nahi mahnto univo gadine fhirto modine lokdoun kele mahnun femas zhala. Nahiter kon aodkhat hot yala
@siddharthgawali70507 ай бұрын
300₹ मोबाईल रिचार्जवर क्लास घेणार आणि इथे पंतप्रधानावर टीका करतोय😂😂
@bodhisatvajumde7667 ай бұрын
आणि तू गप बसून ऐकायचं भक्ता 😂विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@ankushpatil57287 ай бұрын
Tyat sudhha reliance cha free net use karat hota ha. Tevha nahi suchla hyanna. Fukat sagla pahije yedyala. Mastar aahe mhanto ha asabhya manus. Nirlajja
@rajusulane67207 ай бұрын
लई भारी ❤❤❤भाउ जय हिन्द
@avinashahire65387 ай бұрын
शेवटी कराळे मास्टर पण चाटूगीरी करणारेच निघाले 😂😂
@editzzgamer1907 ай бұрын
Maha chattu
@poonamanap77187 ай бұрын
Te kahi ch khot bolle nahiye....chatugiri tar khot bolnare krtat
@sudarshanravankole36057 ай бұрын
याची लायकी हेच आहे
@bodhisatvajumde7667 ай бұрын
विदर्भाचा वाघ 💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@prasad83327 ай бұрын
Nahiiii chatugiri karnaara Nahi aahe...ha yedzava chatanaryancha baap aahe Navin chatukaar,aata old lokanch pad dhokyaat aahe.....
@sanjaywaghmare66607 ай бұрын
सर टीका करा पण .....प्रधानमंत्री पद मोठं आहे हे लक्षात असू द्या... बाकी भाषण खूप भारी....ऐकत राहावं असच...🎉🎉🎉
@Vinayart99Ай бұрын
Tuzya v tuzya baikovar bollavar aamhi hasu ka
@YusufShaha-ce9jv2 ай бұрын
You are great leader sir very good🌹👍👍👍🌹👍🌹
@dattadhembare68847 ай бұрын
पुढे जाण्यासाठी भाषाशैली व्यवस्थित असावी
@ManikraoKadam-v4z7 ай бұрын
प्रचार सभा घेत असताना निवडणूक या विषयावर बोलले पाहिजे खाजगी जिवनावर बोलण्याचा अधिकार नाही आणि अशी वक्तव्ये केली तर मतं मिळणार नाहीत जनता खूप सुज्ञ आहे आसे वाचाळवीर कीतीही बोंबलले तर मतदान होत नाही आपण राजकीय व्यासपीठावर बोलत आहोत याच भान ठेवूनच टिका केली पाहिजे आणि खाजगी आयुष्यावर बोलू नये
@rajoliking9270Ай бұрын
वा कराळे सर ।। काय भाष्य आहे बोलण्याची ।। यांना पंतप्रधान यांना बोलायचं कस ह्या मास्तराला कळत नाही ।।
@satishshende64097 ай бұрын
खूप हुशार आणि चांगला बायला मास्टरआहे हा भामता कास्तकार
@bodhisatvajumde7667 ай бұрын
विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही. भक्तांना झोप लागत नाही. 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@balasahebkkolte68867 ай бұрын
अशा चक्रम माणसाची भाषण ऐकणाराची कीव येते
@shaileshdgophane79056 ай бұрын
चला हवा येऊ द्या सारख्या कार्यक्रमात पाठवा ह्या जोकर ला
@busylife47427 ай бұрын
सभ्य माणुस,शिक्षीत शिक्षक । सर तुम्ही कपिल शर्मा शो मध्ये काम करा भयंकर प्रसिध्दी ,खुप पैसा मिळेल
@satishsuparepatil88817 ай бұрын
कराळे तू शिक्षक असून पंतप्रधान पदावरील व्यक्ती बद्द्ल ज्या भाषेत बोलतो ते ऐकून तुझी लाज वाटली हेच संस्कार केले का तुझ्यावर
@mahadeoshelar74855 ай бұрын
पदावर बसलेले महोदय १५ लाख रुपये देणार म्हणून सांगतो आणि निवडणूक संपल्यावर १० वर्षात एकदाही विषय काढत नाही, फक्त भाषाच वापरले नशीब बलवत्तर म्हणावे लागेल
@yogeshsurywanshi3636Ай бұрын
जय महाराष्ट्र माननीय पवार साहेब 🎉🎉
@gopinathpatil75557 ай бұрын
असली भाषण ऐकून कान बहिरे करण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचा.असे बोलून निवडून येण्यापेक्षा आता मिळणारी मतंसुद्धा कमी होतील सावध राहा
@vishwanathrane55317 ай бұрын
याला म्हणावे राज ठाकरे ना विचार आज त्यांची काय परिस्थिती आहे तेव्हा फडफडु नकोस.
@nlktrct_7 ай бұрын
मास्तर म्हणे ज्याला बोलायची आक्कल नाही😂😂
@bodhisatvajumde7667 ай бұрын
विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@RAHULGupta-n7j2 ай бұрын
😂😂😂😂😂
@avinashwankhade93377 ай бұрын
पवार साहेबांची प्रतिमा इतकी घटली की यांना कराळे सारखा प्रचारासाठी आणावे लागले
@RajuShrirao7 ай бұрын
कराले सर को दिल्ली में जाना चाहिए ताकि मालूम हो जावे केजरीवाल को भेजा जेल तो किसलिए
@gauravraut28487 ай бұрын
जो पक्षात नाही येत आता आणि जो आत येतो त्याला घोटाळे माफ वारे भाजप तुझी
@VikasBachuteАй бұрын
छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 जय भिम
@bharatborhade9227 ай бұрын
तूझे वय किती तू बोलतो किती.अक्कलशून्य.
@rekhapatil3037 ай бұрын
विकत घेतलेले कुत्रे
@Rahulkankal-ru9rs7 ай бұрын
धडाकेबाज खरं बोलले❤❤ कराळे सर
@khetridasbhendarkar96107 ай бұрын
खरं बोलायची सुद्धा पद्धत असते सरजी.मी म्हणत नाही की मोदींनी चांगले काम केले पण बोलणारे एक उच्च शिक्षित आहेत याचे भान ठेवून बोलायला पाहिजे. त्या पदाची गरीमा ठेवून बोलायला पाहिजे एवढेच
याची property ची चौकशी केली पाहिजे ha paise किती घेतो बोलायचे
@geetapatale96577 ай бұрын
काय भाषा देशाच्या पंतप्रधान बदल बाकीचे हसतात हसणारे शंभर कोटीची वसुली सगळे जेल भोगणारे हसतात अतिशय निंदनीय
@devdattab13877 ай бұрын
हा मूर्ख माणूस आहे....भिकरचोट आहे हा. काय बोलतोय पंतप्रानपदा वरील व्यक्ती साठी
@vheejaymalviyaa23932 ай бұрын
अश्या भाषेत बोलण्या साठी हे लोक त्यांना पैसे देतात, आपल्या पैश्याचा मोल झालं हे पाहूनच त्यांना आनंद होतो.
@SonaliDharaneАй бұрын
❤❤❤❤❤❤❤ Karkalesir 🌹🌹🌹🙏🙏🙏
@mh12vines407 ай бұрын
Only pm modiji❤
@KiranMore-du1dp7 ай бұрын
अरे हुशार माणसा तु महागाई वाढली म्हणतो मोदी आल्यापासून तुम्ही 10 वर्ष अगोदर एक प्लॉट कितीला घेतलं होतं 1 लाख रुपये ला 10 वर्षा नंतर त्या प्लॉटची किंमत किती झाली आहे हे तुम्हाला बरोबर चालत
@sunilkanherkar2013Ай бұрын
हा 84 वर्षाचा तरुण,,,, नाही त्याला लोभच तेवढा आहे,, ते सुटतं नाही त्याचे गोगदान फक्त पश्चिम महाराष्ट्र करीताच आहे,,,😢
@hemantpawar69777 ай бұрын
शेवटी पिंजरा तील मास्टर निघाला..... संस्कार हे DNA तच असतात हेच खर....
@adwaitghude44032 ай бұрын
@@hemantpawar6977 खरंय. पण त्यामुले अप्रत्यक्ष पणे आपण गुरुजीच्या आई वडीलांबद्दल बोलतोय. ते टालावे.
@sanjayekade73787 ай бұрын
भाषण मजेदार आहे, दमदार आहे. मार्मिक आहे. भाषणात गहराई आहे. परंतु मधा मधात सारख्या शिव्या सुद्धा आहेत. तर शिव्या देणं योग्य नाही.
@KailasGawade-hb1hq7 ай бұрын
100% बरोबर बोलतात सर
@utkarshsable35357 ай бұрын
धडपड विधानपरिषदेवर घेण्यासाठीची😂😂😂😂
@amarhindustani41167 ай бұрын
Kahi khote bollet kay karale
@sharaditnare637 ай бұрын
लवकरच Bjp मध्ये जाणार सर
@bodhisatvajumde7667 ай бұрын
विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@rajeshjadhav-rt4tg7 ай бұрын
ह्या पार्टीला समजायला पाहिजे हा जो गुरुजी ची जी भाषा आहे त्यावर हे हसत आहे जनता सर्व बघत आहे हे
@bodhisatvajumde7667 ай бұрын
विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@jeevanatole84356 ай бұрын
उद्धव ठाकरे व शरद पवार साहेब जिंदाबाद❤🎉👍
@nitindhat45127 ай бұрын
लय भारी 👌👌
@KisoraoYBhosale7 ай бұрын
हा भामट मास्टर याले तिकीट न मिळाल्या ने बोंबलत बसले आहे
@chandrakantghode84287 ай бұрын
पवार साहेब यांचे कार्य सांग
@vishalkoditkar47767 ай бұрын
शेतकरी यांना विचारा. बाहत्तर हजार कोटी ची ऐतिहासिक कर्ज माफी झाली. मोदींनी अकरा लाख कोटी माफ केले उद्योग पतीचं. सर्व सरकारी कार्यालये खाजगीकरण केले. बेकारी महागाई वाढवून ठेवली.
@NilimaDeshmukh-gs9qe7 ай бұрын
@@vishalkoditkar4776 शद
@NilimaDeshmukh-gs9qe7 ай бұрын
साखर का
@NilimaDeshmukh-gs9qe7 ай бұрын
साखर क
@gakomti32817 ай бұрын
आरे तुरे करून बोलणे शोबत नाही सर आवघड जाईल नंतर
@madhukarshinde85287 ай бұрын
आपल्या भाषेमुळे 400 + होण्यासाठी फार मोठा हातभार लागणार आहे...
@ankyavalvi23757 ай бұрын
😜😜😜ED लावणार का
@musarratmomin7 ай бұрын
@@madhukarshinde8528 😂😂😂
@bodhisatvajumde7667 ай бұрын
नंतर फंतर वाले झंडू असतात. विदर्भाचा वाघ कराळे मास्तर💪🏽 विश्वगुरू अन् त्याच्या 🥚 अनुयायांना सुट्टीच नाही 😂 फाडून टाकली 😂😂😂😂
@gajananrayalkar94517 ай бұрын
लंके सर एक नंबर माणुस आहॆ. त्यांना तुया सारख्या माणसाले बोला लागते ही शोकांतिका आहॆ. लंके साहेब कोणालाच एकेरी शब्दात बोलत नाहीत.
@apengineering27837 ай бұрын
कांग्रेस आघाडीचा जाहिरनामा सांगा मास्तर. हा तमाशा नसून निवडणुक आहे. हा देश फक्त आणि फक्त भाजपाच पुढे नेत आहे. देव देश आणि धर्मासाठी मोदींना निवडून द्या.
@vishalmarkad45787 ай бұрын
हेच कारण आहे, लोकसभेचे तिकीट नाही दिलंय 😂😂😂😂😂😂😂😂😂
@HarunKhan-zm3qeАй бұрын
😂😂😂😂lay bhari super GooD Bhai 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@आमचीअणुशक्ती7 ай бұрын
तुझ्या मानलेल्या बाबांनी सुद्धा मावळ मधे शेतकऱ्या वर गोळ्या झाडल्या होत्या..ते ही सांग
@nitinshende74982 ай бұрын
कराळे सर जबरदस्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sunilbora73467 ай бұрын
मास्टर जर अश्या भाषेत बोलायला लागले तर देशाचं भविष्य अंधकारात आहे
@SantoshMurkute-q8q2 ай бұрын
मास्तर तुझी शरद पवारच जिरवणार 😂😂😂
@shekharukey65177 ай бұрын
Absolutely right 👍
@narendradeshmukh71407 ай бұрын
Vote for bjp for Hindurashtra.
@VishalWaghela-b9t7 ай бұрын
हे खरे आहे कराळे सर काय ते घडले ते बघवत नवते
@shrikantchaudhari40567 ай бұрын
गौतम बुद्ध हे पण पत्नी पासुन विभक्त झाले होते.
@pratapraut21647 ай бұрын
गौतम बुद्ध कोठे आणि हे चहावाल कुठ....काय अंध भक्त 😂😂😂
@rajuingle99717 ай бұрын
रामाने पण
@prashant__19977 ай бұрын
त्यांनी राजकारण नाही केले त्याग केला राजवाड्याचां आणि मोदी प्रसिध्दी जिवी आहे मीडिया जीवी आहे
@ravindragangurde-yy7ww7 ай бұрын
बुद्धाच्या काळातच या देशातून सोन्याचा धूर निघत होता हे विसरू नका
@ajonlineeducation78387 ай бұрын
सोडून गेले होते पत्नी ला परंतु ज्यावेळी ज्ञानप्राती झाल्यावर पुन्हा भेटायला आले होते पत्नी ला आणि कुटुंबाला, कायमची सोडून गेले नव्हते
@chetanpatil8267 ай бұрын
Sagle asur eakatra aale aahet. Pan vijay Dharma chach honar. राजा धार्मिको विजयी भवतु | 🚩🚩🚩🚩🚩
@bodhisatvajumde7667 ай бұрын
गप रे बामणा 😂
@chetanpatil8267 ай бұрын
@@bodhisatvajumde766 bhava Patil aahe mi, aani hech tar kharab jati paticha dwesh pawarchya sardyani Maharashtrala shikawlay. Aani kasa aahe n satya katu aste mhanun zombatey tumhala. Pan yenar tar modich 🚩🚩🚩🚩
@bodhisatvajumde7667 ай бұрын
@@chetanpatil826 तू खोटं नाव धारण करून काहीही बोलला तरी फरक पडत नाही. पाटील लोकं असं भंपक संस्कृत बकबक करीत नाहीत.
@bodhisatvajumde7667 ай бұрын
@@chetanpatil826 जातीव्यवस्था कोणत्या धर्मात आहे हे सांग आधीं
@navneetpawar90135 ай бұрын
अशोभनिय भाषा पवार साहेब ऐकतात.... हे योग्य आहे का ..... विरोध करा.... पण असा नाही ....
@chandrashekharjoshi407 ай бұрын
हे महाशय अतिशय सुंदर भाषण करतात पण स्वतःला शिक्षक असुन मास्तर कसे काय म्हणवून घेतात.