हिंदू लोकांना माझी साद आपल महायुती सरकार येणे गरजेचे आहे ❤❤❤❤❤❤
@abhibhfhjgjk14 күн бұрын
नुसत गरजेचं नाही तर काळाची गरज आहे
@VANDANASHINDE-t8m14 күн бұрын
Mi pan maratha aahe, jarrange la aamcha leader manat nahi
@shreekrushnakadu370814 күн бұрын
Yenarch
@udayrajgire538412 күн бұрын
Shinde nako pan tya मधे
@Sudarshan10912 күн бұрын
हो नक्की दादा, आम्ही तुझे शब्दाबाहेर नाही.
@sonfire114 күн бұрын
बींग फुटले होतें की काकांचाच माणूस आहे, मग डाव उलटा पडण्या आधी माघार घेतली
@vdhondre14 күн бұрын
मि पण एक मराठा आहे पण त्या आधी मी हिंदू आहे...🚩 जय श्रीराम 🙏🚩
@DTamerika14 күн бұрын
मग ओबीसी मध्ये असणारे हिंदू का मराठ्यांना विरोध करत आहेत का हिंदुत्वाचा ठेका फक्त मराठ्यांना घ्यायचं
@Ganesh-ji3ob14 күн бұрын
❤
@sharadsawant673114 күн бұрын
आम्ही आधी मराठा आहोत.
@sudhakarauti11314 күн бұрын
मेरा सर्टीफीकीट है हिंदु मराठा
@madhurikapase632214 күн бұрын
वा तुमचे मतदान
@chavannilesh198614 күн бұрын
मी सुद्धा जातीने मराठा आहे पण मी सर्वात अगोदर एक हिंदू आहे❤
@sandy-cy7zv13 күн бұрын
एक नंबर बरोबर आहे
@amolthakur9913 күн бұрын
Ho mitra baman cha chata maratha ahes tu 😂
@gopinathpatil969711 күн бұрын
❤️👌🙏
@kisanraojadhav787011 күн бұрын
मी अगोदर मराठा मग हिंदू!
@sanjayshirsikar350610 күн бұрын
@@amolthakur99अमोल तू कोण आहेस तर प्रथम हिंदू आहेस ....जात पात करायला तू काका आहेस ?
@dnyaneshwarmahale111314 күн бұрын
महायुतीच.सर्व हिंदूनी महायुतीला मतदान करा.❤🎉🎉
@sagarwalke717314 күн бұрын
उघड उघड हिंदूंचे💪 समर्थन करणारे आणि हिंदूंना सौरक्षण देण्याचे वचन देणारे आदरणीय 🙏 हिंदू ह्रिदय सम्राट डॉनाल्ड ट्रम्प साहेबांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.
@ramsontakke434514 күн бұрын
जय हो विजयी हो
@FutureFusion36514 күн бұрын
पण एक मात्र खरे आहे प्रभाकर जी, त्या संगीता वानखेडे ताईनी जी या जरांगेची घेतली आहे, ती भल्या भल्या लोकांना जमले नाही
@YashviniJadhav14 күн бұрын
Namaskar halinch ek channel KZbinne sponsor kela jyache nav hote (marathi darshan) he dhon varsha adhipasun sanatan vaidik - Hindu vegale ahet asa propoganda chalu ahe. Ha propoganda khup channel Ahe to nakit baghava , Aani virodh karayala sanga
@veenamantri595114 күн бұрын
तात्या जिंकला आणि बांगलादेश ची काळजी कमी झाली.
@shitaloak436213 күн бұрын
@@FutureFusion365💯👍👍👍👍👍
@dnr736914 күн бұрын
काही होवो, परत महायुती च सरकार आला पाहिजे 🙏🏻🚩
@truth4allhumanity14 күн бұрын
आता कसं, देवभाऊ म्हणतील तसं.
@latikajadhav692314 күн бұрын
आपल्याला मतदान केले पाहिजे सुट्टी आहे म्हणून घरी बसून किंवा फिरायला जाणे हे फालतू धंदे करतात @@truth4allhumanity
@राजा_शिवछत्रपती13 күн бұрын
आलं नाही भाऊ आणलं पाहिजे आपल्या हातात आहे
@aadasrhpowas201113 күн бұрын
जय श्री राम जय सेवालाल
@dnr736913 күн бұрын
@@aadasrhpowas2011 🙏🏻🚩
@जयमहाराष्ट्र-ख3ल14 күн бұрын
आम्ही सगळ्यात आधी हिंदू आहोत, आम्ही महायुतीला मतदान करणार ❤❤
@vaishalisuryavanshi138614 күн бұрын
एक रहेंगे... नेक रहेंगे... हिंदू रहेंगे...! मतदान अवश्य करा ✊🚩🚩
@Arjun.m12q2 күн бұрын
चला मग मराठा आरक्षणाला विरोध करताय
@premkahani56232 күн бұрын
अण्णाजी पंत कि..... बेटी 😂😂 कर के दिखाव विवाह दलित से.... खाना खा के दिखाव दलित के साथ 😂😂
@d.d.a582314 күн бұрын
मी पण मराठा आहे, आणि तमाम मराठा बांधवांना विनंती करतो जरांगे पाटलांच्या नादी न लागता एकत्र येऊन हिंदूराष्ट्र साठी मतदान करावे. एका रात्रीत ह्याला साक्षात्कार झाला का एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येणार नाही. मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे . सर्व मराठा समाजाने हिंदूराष्ट्र साठी मतदान करावे 🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@Arjun.m12q2 күн бұрын
मराठा कायम पाटलांच्या मागे आहे कुणबी प्रमाणपत्र आम्हाला मिळालेले आहेत जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे
@nileshm105114 күн бұрын
*२० नोव्हेंबरला हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करा लक्षात ठेवा बटोगे तो कटोगे 🚩*
@VIDEOS_COLLECTION14 күн бұрын
हे चॅनल चा भाजपा चा आहे 😂त्यात काय नवीन पाकीट मार डिजि आकार
@miteshpalande875014 күн бұрын
@@VIDEOS_COLLECTION channel bjp cha asel pan amcha manatun hindutva koni kadhu shakat nahi 🚩🚩 tuza sarkhe 20 paise comment vale kiti ale Ani kiti gele
@akashdeshmukh11614 күн бұрын
हिंदू हिंदू म्हणून परप्रांतीय डोक्यावर बसले...😑😡 मराठी म्हणून एकत्र या... 👍
@surajpawar-872914 күн бұрын
@@VIDEOS_COLLECTIONलावला नाय निरोध त्यामुळे जन्माला आल तुज्या सारखं,,,,,,,,,,,,,,😅
@vijaychitlange14 күн бұрын
परप्रांतीय हिंदू मराठी हिंदू सर्व एक आहेत। हिंदू एकता जिंदाबाद। बंटेंगे तो कटेंगे हे हिंदुंच्या लक्षात आलेल आहे @@akashdeshmukh116
@fakkadnichit698014 күн бұрын
हिंदूंनो हे लक्षात ठेवा, हिंदूंना मतदान करा व मतदान -100% करा
@PeaceDude-gq5kj11 күн бұрын
Sagle ubhe hinduch ahet 😂congress madhe pan....BJP che Hindu Kay sunta karun gheun vegle Zale kay😂😂
@pramodkhambe125114 күн бұрын
जनतेनं फक्त हिंदू म्हणून मतदान करा नाई तर जातीच्या नावावर हे लोक आपली घर भरणार
@akashdeshmukh11614 күн бұрын
हिंदू हिंदू म्हणून परप्रांतीय डोक्यावर बसले...😑😡 मराठी म्हणून एकत्र या... 👍
@Neel68714 күн бұрын
@@akashdeshmukh116aplya madhe dhandha karyachi capacity nahe ugach dusrya lokana dosh deu naka ...tumhi local train chya gardi madhe job karyala jata ..tar parpratiya sakali rikamya local madhe jaun fruit vegetable flower Kiva dusre kahe gheun yeto aani footpath var dhadha lavun monthly 35000 te 4000 kamvat aahe ..ugach te praprati vagere bardu naka
@Mr.Bean00814 күн бұрын
@@akashdeshmukh116 हिंदू मराठी भाषाक करू राज ठाकरे घरी च आहे
@Neel68714 күн бұрын
@@akhilpadwekar1788 asa pan rikam tekada aahes tu mast sakali anghol karun tujya jaati pramane calculation kar aani bagh as per jaati tuji jaat Kiva bramhan Kiva dusri jaat kiti vote shearing honar te ...
@sumeetdarekar815814 күн бұрын
@@akhilpadwekar1788 arey kiti toh jati wadd.. Tu jaa madhy arey ..marathyne jo aatank pryanta bhagwaan ferla toh tyat pun jaat shodnar ata
@kirtijoshi472714 күн бұрын
तरुण मुलांनी योग्य माणसाला आपला आदर्श manave..
@kimmich57614 күн бұрын
जरांगेच्या नादी लागून आमच्या गावातल्या एकाने व्याजाने पैसे काढून दसऱ्याला माणसे घेऊन गेला, सभा घेतल्या. आत्ता त्याला त्याच्याच घरचे शिव्या घालातायात 😂
@dadupatil650714 күн бұрын
आगदी बरोबर 🙏🙏
@vishnudhakane6944Күн бұрын
😂😂😂
@vivekkulkarni351414 күн бұрын
हा मन्या म्हणत होता फक्त एकट्या मराठा समाजाच्या जीवावर मी 92 उमेदवार निवडून आणू शकतो एका रात्री असं काय झालं का 92 पोते पोचले वाटतं आंतरवली सराटी ला
@keepsocialdistance164314 күн бұрын
😂😂😂😂 तुज्या आयचा शेंगदाणा भरडलाय त्याने कच्चाचा
@abcd-jf2mq14 күн бұрын
@@keepsocialdistance1643jarange vakdya mohmmad pawar ne sodlele dukkar ahe. 😂 Ani tuzya Sarkhe anawaras pawarche andhbhakt shandh ahe😂😂 chadhto ka jarange tuzyvar😂
@SangetaKoli14 күн бұрын
😂😂
@hemantdamle218014 күн бұрын
तिसरी नापास 😄😂😁
@bhavani_vlogs2114 күн бұрын
😂😂😂😂
@sushamanaik999714 күн бұрын
अविचाराने कुणाच्याही मागे जाणं आणि कुणालाही समर्थन देणं घातकच ....
@hindurashtra285114 күн бұрын
💯%बरोबर.👌👍👏🏻
@mirakortikar453614 күн бұрын
अगदी सत्य बरोबर आहे
@santoshteli574514 күн бұрын
सगळ्यात पहिली राज ठाकरेनी सांगितल होत कि याचा बोलविता धनी कोणीतरी आहे
@sureshbhadarge445614 күн бұрын
शरद पवार हे महाराष्ट्र मध्ये सगळ्यात मोठे कलंक आहे.
@prabhakarshinde5613 күн бұрын
सर्वात नीच व्यक्ती म्हणून एक दिवस सन्मान होईल.
@mihirjoshi89348 күн бұрын
ज्या level चा पैसा खाल्लाय त्य हिशोबाने भारतातले सर्वात मोठे कलंक म्हणायला हरकत नाही.
सगळ्यात आश्चर्यांची बाब म्हणजे हे मराठे ऐवढे सुज्ञ हुशार असुन सुद्धा शरद पवारांच्या गळाला लागतातच कसे . . . . . हा महत्त्वाचा मुद्दा आहे .
@hanumantkhaire620214 күн бұрын
एकदम बरोबर भाऊ
@Parabakar-k7i12 күн бұрын
मराठे हे हुश्शार नाहीच मुळात ती मेंढर च हाईती. पवारांनी ईकोगीरीने पावा वाजवला की त्येंच्या मागे मागे चालत राहतात.
@dilippandit206114 күн бұрын
खुप छान केले हे राजकीय विश्लेषण. पण हे छुपे डाव हिंदू धर्मातील लोकांना कसे कळत नाहीत.
@yogeshkulkarni917412 күн бұрын
कारण त्यांना fake narrative मध्ये अडकवले जाते. व आपण सत्य काय he खात्री करून घेत नाही.
@mahendradarekar20812 күн бұрын
मतदान होते 40 ते 50 ℅ त्यात मुस्लिम मतदान जवळ जवळ 80 ते 90 ℅ होते. तेही ठराविक उमेदवाराला हिंदू मतदान मुळात कमी होते त्यातही विभागले जाते.
@drrtpatil656114 күн бұрын
लोकसभेत मालेगाव चे मतदान एकतर्फी झालं होतं तर त्याचा उल्लेख करून ते इलेक्शन कॅन्सल करण्यासाठी केस करण्याची गरज आहे. तसेच इतर ठिकाणी देखील हे असेच एकतर्फी मतदान झालेल आहे त्या ठिकाणी देखील अशीच ॲक्शन घेतली गेली पाहिजे.
@555कोव्हिड14 күн бұрын
बोलाची कढी 😆
@nandkumarlohar155710 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर . जरांगेच्या मागे जानारे मराठा लोकांनी चांगले ओळखत आहे ह्या शरद दादाला.
@jaishreegaddam771914 күн бұрын
सर 🙏 मनोज जरांगेनी यांनी स्वतः म्हणायचे कि "मि बॅड पथकात खुळखुळा वाजवणार्यासारखा दिसतो ते खर करुन दाखवल 👍
@bharatithakar824714 күн бұрын
करामती काकांनी याचा पार खुळखुळा केला... बॅंडमध्ये नसला तरी काही फरक पडत नाही😂😂😂😂😂😂
@anilyedke293714 күн бұрын
😂
@truth4allhumanity14 күн бұрын
आता कसं, देवभाऊ म्हणतील तसं.
@sumantraravikar13 күн бұрын
😂😂😂😂
@sagarbalkawade156313 күн бұрын
देवा भावुनी वाट लावली राजकारणाची आणि महाराष्ट्राची देव त्यानां सदबुद्धी देवो
@ravibangar872014 күн бұрын
मंगेश साबळे =दादा आमचं काय चुकलं ❓ तुम्ही विकास सोडुन जातीवाद निवडला तुम्ही सर्व समावेशक नेतृत्व सोडुन जातीचे नेतृत्व निवडल तुम्ही समाजाला न्याय देणारा सोडूनं समाजाची दिशाभूल करणारा लबाड लांडगा निवडला तुम्ही देश सोडुन जातं निवडली तुम्ही धर्म सोडुन जातं निवडली तुम्ही सत्य सोडुन असत्यची बाजु घेतली 💐👌👍
@medhatambat725814 күн бұрын
सर्वात वाईट गोष्ट नको त्यांची चाकरी केली
@ankushpatil203813 күн бұрын
100%
@Prafullalokhande12 күн бұрын
खरोखरच@@medhatambat7258
@rajaramyewale38918 күн бұрын
खर आहे
@Surekha-xg7cs14 күн бұрын
सगळ्यांनाच माहीत होतं तो उमेदवार उभा करणार नाही तो फक्त शरद पवार चे काम करत होता तन आरक्षणावर काही घेणे देणे नव्हते
@santoshtekade138911 күн бұрын
मी पण हिंदूत्ववादी आहे. पण स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या हिंदूत्वादी पक्षाला तोडणाऱ्या पक्षाला मी हिंदूत्ववादी मानत नाही.
@sukhdevpansare897712 күн бұрын
सर , आपले विश्लेषण फारच सटीक आहे . आपल्या स्पष्टीकरणातूनच राजकिय ज्ञान दृढ होते .
@@hemantmahajan1902कळेल रे फावडेसैनिक... सोनियासैनिक 😂😂😂😂
@sachinmore796114 күн бұрын
जरागे आधीच पासुन शरदचा मानुस होता
@sundarpatil144614 күн бұрын
चाटया,ताडपत्री,खुर्ची उचलणारा..
@Chewin-z2m14 күн бұрын
@@sachinmore7961 SHARED NAI TO SARDA HAI
@dhirajjadhav2914 күн бұрын
मित्रा तो कुणाचा माणूस असो वा नसो..या माणसाने समाजाला एक केले..ते महत्वाचे..अर्थात तुम्ही त्याच आमदाराला मतदान करा जो मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल. भले कोणत्याही पक्षाचा असेल..दुसरी गोष्ट हे राजकीय नेते आणि त्यांचे KZbin वरील पिलावळ जरांगेंची ताकद बघून घाबरले आहेत..त्यामुळे आरक्षण बाबतीत जरांगेना पाठींबा दिलाच पाहिजे.
@sumit.s753514 күн бұрын
हिंदू हिंदू करून प्रत्येक वेळी मराठ्यांना जातीपासून भटकवून हिंदू चां पुढाकार घ्यायला लावायचा आमची पोरं मेली fee भरून भरून कोण जाती विषयी पुढं आला की त्याला माग ओढायच Obc आरक्षण घेतेत त्यांना काय हिंदू च पडल नाही सन साजरे करतात आरक्षण घेतात निवांत राहतात हित आम्ही मरायला लागलोय बस करा मराठ्यांनो मनोज जरांगे एकमेव माणूस जो न्याय मिळवून देऊ शकतो आणि जे मराठे नावे ठेवतात त्यांनी मराठ्या साठी एक youtube वर camera पुढं येऊन video बनवून दाखवावा नेतृत्व करायला पण दम लागतो स्वतः वरून बघा आपण comment देण्याव्यात्रिक्त काय करतो आपण. मग ठरवा हे obc च षडयंत्र पवार च नाव मनोज जरांगे ल जोडायच थोड समजून घ्या नाहीतर भविष्य अवघड
@sunildukare709014 күн бұрын
ही गोष्ट समजदार मराठ्यांनी बरोबर अगोदरच ओळखली होती पण काही बुध्दी गहाण टाकलेले मशाल व तुतारी डोक्यावर घेऊन पळत आहेत त्यांच्या अकलेची तर कीव येते! किती मूर्ख असावे माणसाने!! मी मराठा माझे मत महायुतीलाच, कारण आज पर्यंत च्या इतिहासात देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांसाठी जे केले ते कोणीच केलेले नाही.
@sudheer09114 күн бұрын
जरांगे लढवय्या नाही तर ऐन वेळेला शेपूट आत घालून पळ काढणारा आहे. थोडे दिवस थांबा फक्त निवडणुका होऊ दया मग बघा असे अनेकजण याला शिव्या घालतात की नाही.
@swapnapandit47814 күн бұрын
मराठाच शिव्या देणार
@vinayakbagwe866414 күн бұрын
जरांगेचा अण्णा हजारे होणार
@user-Kri2022shNa14 күн бұрын
Meeting ghet aahe bjp che paadniya sathi 😮😮😮
@dhirajjadhav2914 күн бұрын
मित्रा तो कुणाचा माणूस असो वा नसो..या माणसाने समाजाला एक केले..ते महत्वाचे..अर्थात तुम्ही त्याच आमदाराला मतदान करा जो मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल. भले कोणत्याही पक्षाचा असेल..दुसरी गोष्ट हे राजकीय नेते आणि त्यांचे KZbin वरील पिलावळ जरांगेंची ताकद बघून घाबरले आहेत..त्यामुळे आरक्षण बाबतीत जरांगेना पाठींबा दिलाच पाहिजे.
@MskarkeraKarkera-vd1so14 күн бұрын
@@swapnapandit478 💯...
@maheshpm650013 күн бұрын
भाऊ तुमची बोलायची शैली खूप सुंदर आहे, शुद्ध भाषा आणि परखडपणा तर आहेच सखोल राजकीय ज्ञान असल्याने तुम्ही राजकीय पुढाऱ्यांची बरोबर दुखरी नस पकडता 💯👌👏✅🙏
@santoshkhairnar112314 күн бұрын
एक मराठा लाख मराठा...# महायुती सरकार विजयी भव
@mansingraoghatage964914 күн бұрын
अमेरिकन हिंदू ह्रदय सम्राट ट्रम्प तात्या यांचे राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल भगव्या शुभेच्छा
@RAViRavi-qd2lx14 күн бұрын
क्या बात है सर.. मी पण एक मराठा आहे. पण मी आंधळा नाही.. big fan of u.
@rasamhemlata349014 күн бұрын
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
@maheshashtankar898314 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हा मानुस २१ व्या शतकातील निर्विवाद सर्वात् बुद्धिवान राज्य कर्ता आहे.
@balajighogre474514 күн бұрын
😢😂😂
@Skkksksjsjsjskkeje13 күн бұрын
मी कट्टर मराठा आहे, पण माझा आता पर्यंत च माझे सगळे मतदान हे मी, हिंदु धर्म साठी केला आहे
@yuvrajjadhav62814 күн бұрын
अकेला देवेंद्र काफी आहे म्हणून चालणार नाही सर्व कट्टर हिंदू मराठा जनतेने देवा भाऊंना साथ दिली पाहिजे अlणि महायुतीला मतदान केले पाहिजे जय श्री राम 🎉🎉
@khoresaagar392014 күн бұрын
हो ना रियाज अली घरी येऊन जाईल मग
@maharashtra071914 күн бұрын
@@khoresaagar3920अनुभव घेऊन झालातर
@555कोव्हिड14 күн бұрын
हो ना खिरापत कमी पडली की आपण सर्व मराठे वर्गणी काढुन मदरशातील रोहिंग्या बांग्लादेशी पाढेपढुंना देऊया
@purushottampaunikar829114 күн бұрын
@@khoresaagar3920 BANGLADESH BAGH TITHE HINDU SAMAZ EKWATALA
@hanumantkhaire620214 күн бұрын
एकदम बरोबर, जय श्रीराम
@rajeshmahajan578814 күн бұрын
अगदी बरोबर व योग्य विश्लेषण.
@arushsachin817814 күн бұрын
डोनाल्ड ट्रंप पुन्हा us से राष्ट्रपती झाल्या बद्दल अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@mukeshnakti112513 күн бұрын
मी पण छत्रपती शिवरायांचा मराठा मावळा आहे... पण मावळा हिंदू आहे
आता वानप्रस्थाश्रम स्वीकारणार. एक भीती वाटते या पवार घराण्याची. जर जास्त आमदार निवडून आले अजित पवार तर ते शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. एखाद वेळेस काकांनी त्यांना मुख्यमंत्री पदाच आमिष दाखवून परत बोलवून घेणार असणार. कारण काकांनी च या सर्व आमदारांना भाजप कडे पाठविली होत त्या आमदारांनी ही गोष्ट उघड केली होती. आधी अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेला विरोध होता. आता बहुतेक काकांच्या सल्ला वरून जाहिराती करत आहेत. शिंदे व फडणवीस यांच नाव नाही. बर्याचदा लोकांना हे काम फक्त अजित पवार करत आहेत म्हणून त्यांचे आभार मानत आहेत. काही ठिकाणी काही लोकांना वाटतय महा विकास आघाडीच हे लाडक्या बहिणीचे काम करत आहेत शिंदे व फडणवीसांच नावच नाही. येथे बेसावध राहून चालणार नाही
@dilipchopadekar578714 күн бұрын
खूपच छान अभ्यासु विश्लेषण प्रभाकर दादा लगे रहो आपली आम्हाला गरज आहे❤
@digambarashrujikharbal3852Сағат бұрын
जो हिंदू धर्म की बात करेगा वही देश पे राज करेगा. जय श्रीराम ❤🎉
@sachinborse915712 күн бұрын
हर हर महादेव फक्त भाजपा आणि शिंदे सरकार बास ✌️👍💥 कारण आम्हाला आमची देवघरे उद्वस्त नाही करून घ्यायचीय 😡🙏🚩💐💪✌️👍😥
@deepakraut66514 күн бұрын
जरांगेची माघार : काकाची सुटली विजार....
@Smovie813810 күн бұрын
😂😂
@sunilkale790710 күн бұрын
आता काका च परत उरावर बसणार चालेल का मग जारांगे चालत नव्हता 😂
@snehalsathe367214 күн бұрын
एकदम माहिती पूर्ण व्हडीओ एकदम बेस्ट
@rajendrathakur846214 күн бұрын
🌈 Jai 🌈 Hind 🌈 Jai 🌈 Maharastra 🌈 Jai 🌈 Bharat 🌈
@pradeepdeshpande100814 күн бұрын
अंदाज बरोबर आहे.
@theart3218Күн бұрын
खूप छान विश्लेषण साहेब ❤ . हिंदूंनो एक व्हा 🚩🚩🚩
@Dtukaram8 күн бұрын
कालच पोस्टल मतदान केलं... जय हिंद ❤❤ प्रथम मी हिंदू आहे.. जात गौण आहे माझ्यासाठी ❤️❤️
@seekertruth732414 күн бұрын
नेतृत्व चुकीच्या हातात गेल्यानंतर किती गंभीर परिणाम भोगावे लागतात त्याचे उत्तम उदाहरण....
@nileshanpat701214 күн бұрын
महायुती ला मानणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने कमी त कमी 5 मत महायुती ला देण्यासाठी प्रयत्न करा... ही कळकळीची विनंती.....
@ramsontakke434514 күн бұрын
जय हो विजयी हो
@SpacexTitanic14 күн бұрын
Kiti pan apata Mahayuti zero seats yeanr 😂
@adarangoli14 күн бұрын
Best suggestion
@sudhirchavan036914 күн бұрын
हो 100%
@sudhirchavan036914 күн бұрын
@SpacexTitanic तू फक्त स्वप्न बग😂😂😂
@pk-ce5pq14 күн бұрын
Election संपल्यावर हाच जरांग्या आपल्याला शेती करताना दिसेल 😂😂😂😂
@swapnapandit47814 күн бұрын
शेती नाही करणार आंदोलनातून भरपूर माया जमवून ठेवली असेल
@pradeeppatil-bs6zs14 күн бұрын
तुझ्या बायकोकडे येणार आहे तो
@yoloyolo196814 күн бұрын
शेती नाही करत तो- सासर्याच्या जीवावर जगतो 😂😂😂😂
@ggggffffffffffff14 күн бұрын
शरद ची शेट्ट ची भारे बांधताना 😂😂😂😂
@tsc270814 күн бұрын
Chorya karel dusryanchya shetat jaun fakt darusathi
@dnyaneshwarcharbhare55292 күн бұрын
जो हिंदू हितकी बात करेगा वही देशपे राज करेगा सर्व हिंदू बांधवांना कळकळीची विनंतीही आहे की हिंदूत्व जपनारया पक्षांना जरुर जरूर मतदान करा आपल्याला शिव छत्रपती स्वराज निर्माण करायचं जात पात की करो विदाई हिंदू हिंदू भाई भाई
@suhaskhar486114 күн бұрын
कडक विश्लेषण केले
@kishorthakur164514 күн бұрын
युती सरकार सत्तेत येणं हिंदूंच्या भवितव्या च्या दृष्टीने आवश्यक आहे आघाडी हे हिंदुविरोधी आहे!
@mangesh229614 күн бұрын
Marathno बीजेपी la vote करा शरद पवार पेक्षा फडणवीस कधीपण चांगला
@premkahani56232 күн бұрын
शरद पवार यांनी मराठा समाजाला साखर उद्योग दिला... कित्येक शेतकरी आर्थिक सुधारले... अण्णाजी पंत सोयाबीन 3000₹ पेट्रोल 105₹ दूध भेसळ मुद्दाम रोकत नाही.. दर वाढतील म्हणून....
@mangesh22962 күн бұрын
@premkahani5623 कित्येक मध्ये फक्त त्यांचा जवळचे लोक आहेत
@nish145911 күн бұрын
हा अरांगे ला मोठी शिक्षा द्यावी मराठा समाजा तर्फे यानी समाजाचा रूबाब ला धक्का पोहोचवला आहे 😡सत्य परेशान हो सकता है परास्त नही केवळ BJP शिंदे साहेब शिवसेना येईल 🚩🚩🚩
@swatikokil113014 күн бұрын
सुरेख आणि सटीक विश्लेषण सर 🙏
@vijaylad-h6j14 күн бұрын
Correct analysis
@sunilkelkar588614 күн бұрын
❤ एकदम अभ्यासपूर्ण,झकास विश्लेषण केलत आपण. ❤काका सांगे जराआंगे हा ले हो .
@jagdishingole70914 күн бұрын
योगी जींच्या सभा सुरू झाल्या, नंतर T राजा सिंह यांच्या सभा होऊ द्या, मग मजा येईल
@sarthaknikam877714 күн бұрын
हो बरोबर कारण महाराष्ट्रात भाजीपाल्यात आता गडीच नाहीत बाहेरचे आणुनच काहीही कुठेही घाण खाऊन करुन फक्त जिंकायच मग तोडाला नाय आल तरी हातान वरबडुन का होईना खायचीच
@shashtrimath6 сағат бұрын
One of the best analysts based on the true fact Grateful thanks lot
@vidyapatil202314 күн бұрын
ओबीसी नो एकत्र या आणि महा युतीला मतदान करा कृपाया जोड सुटी घेवून फिरायला जावू नका
@Skkksksjsjsjskkeje13 күн бұрын
Are mi maratha aahe , Ani mahuyti amchi ky shtru nhi , he sgla jarnge Ani baramati ch kaka mule sgla jala aahe ...obc no ektra yevun vote kara asa bolnya peksha ...sglya hindhu no ektra ya Ani mahayuti la vote kara asa bolla astas tr khup chan jala asta🚩🚩🚩
@kishorlokhande220011 күн бұрын
@@Skkksksjsjsjskkeje mi pn obc aahe pn kadi maratha samajala vegla samajla nahi, aapla fakt ek ch dharm to mhnje Hindu Ani apn sarvani hindun che sarkar la ch vote karave
@Aman-z9c9f23 сағат бұрын
@@Skkksksjsjsjskkeje aata kasa kallla😂😂
@knowledgekakida932714 күн бұрын
सुरुवात एकदम छान केली "मी सांगेल तेव्हा माघार form घ्यायचा" हा विषय थोडा आणखीन जास्त यायला पाहिजेहोता
@avinashwaghamare346914 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण ... अभ्यास करून केलेली वैचारिक मांडणी ..
@anuragstudiolatur948211 күн бұрын
ekdam barobar
@mh.educare414519 сағат бұрын
मी मराठा आहे , जरांगे समर्थक आहे , तुम्ही आडनावासकट शेठजीं- भटजी-BJP समर्थक हात हे पण समजतंय तरी पण बोलतोय खूप छान विश्लेषण आहे तुमचं
@BankatLahoti00714 күн бұрын
मी २५ सप्टेंबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे "समीकरण" तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत "तुतारीच" वाजवणार... हि काळया... दगडावरची पांढरी... रेघ आहे.
@BechmaroiskoG14 күн бұрын
Me tar Ha jevaha pahilyanda Uposhan la basla hota teva ch bolo hoto😂
@sunitatakawale561514 күн бұрын
शेवट च वाक्य चूक. विधानसभेत तुतlरीच वाजणार..?? फूस होणार😅
@SpacexTitanic14 күн бұрын
barobar ahe 😂
@swanandgore194614 күн бұрын
मी तर पहिल्या दिवसापासून च comment करतोय
@keepsocialdistance164314 күн бұрын
😂😂😂😂 तुज्या आयचा शेंगदाणा भरडलाय त्याने कच्चाचा
@nanasahebyadav896414 күн бұрын
शरद पवार हा पाताळयंत्री माणूस आहे.यानेच मराठ्यांची वाट लावली.जरांगे फक्त शरद पवारांना मदत. करत आहेत....... जर विकास आघाडी सत्तेवर आली तर मराठा समजला केळ मिळतील लिहून ठेवा...😂😂😂 जर भाजपा आली तर निदान पुन्हा EWS चे दरवाजे तरी उघडतील....
@sunilthakur766214 күн бұрын
जरांगे चा जन्म! मराठा क्रांती मोर्चा काढून ही देवेंद्र नी आरक्षण मिळवून दीले पाच वर्ष राज्य चांगले चालवले हलक्या उध्दव सोबत! म्हणुन जनतेने २०१९ला बहुमताने निवडून दिले युती ला. आपल्या स्वार्थासाठी व वसुली साठी कपटाने सत्ता ढापली. देवाने पक्ष चिन्हं घालवून डाव पलटवला. देवेंद्र आता हि जड जातोय म्हणुन जातिवाद पसरवून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवून गृहमंत्री बदनाम करण्याचा प्रयत्न सत्ता गेल्याने पिसाळलेले सुळे, रोहित पवार, ठाकरे, वडेट्टीवार ,अनिल देशमुख, आव्हाड, टोपे, मराठी माध्यम, बुद्धीभेद केलेले मराठे करु लागले. सर्व जातीवादी शिरोमणी पवार काका यांच्या सुचने वरून! ऊर्जेवर चालणारे आंदोलन सुम मधे आणि उग्र करायच्या सूचना परिवाराकडून गेलेल्या अहेत. सावध राहून वेळीच डाव ओळखा! जय शिवराय जय महाराष्ट्र🚩 सजग
@Jocky00814 күн бұрын
एकदम सही
@SpacexTitanic14 күн бұрын
Fandnavis Sampla ata mahamurkh kadi Maharashtra parat disnar nahi😂 Extra smartness karyala gela SP and UBT ne ghode lavale😂tyche
@keepsocialdistance164314 күн бұрын
😂😂😂सुरली करून घे आरक्षण. कोर्टात आहे खतला
@hemantdamle218014 күн бұрын
जादूची गोधडी😄😂😁
@kundanpatil962212 күн бұрын
हिंदूंनो फक्त दहा बारा दिवस राहिलेत. महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करा. नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला खूप मोठया संकटाना सामोरे जावे लागेल. 🙏🚩
@kishorsalvi589511 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@murlidhargodbole823914 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केलं,प्रभाकर सर, जरांगेचे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना माहीत नाही ते आज आपण उघड केलं, आणि बारामतीच्या काकांचा हा जुनाच पायंडा आणि खेळ आपण उघडा केला त्याबद्दल आपले खरोखरच धन्यवाद हार्दिक आभार
@sanjaypatil244614 күн бұрын
जरंगेला जोड़यानी मारा
@user-Kri2022shNa14 күн бұрын
Aam janta la ch pudakar ghwaa lagnar 😢
@sumit.s753514 күн бұрын
हिंदू हिंदू करून प्रत्येक वेळी मराठ्यांना जातीपासून भटकवून हिंदू चां पुढाकार घ्यायला लावायचा आमची पोरं मेली fee भरून भरून कोण जाती विषयी पुढं आला की त्याला माग ओढायच Obc आरक्षण घेतेत त्यांना काय हिंदू च पडल नाही सन साजरे करतात आरक्षण घेतात निवांत राहतात हित आम्ही मरायला लागलोय बस करा मराठ्यांनो मनोज जरांगे एकमेव माणूस जो न्याय मिळवून देऊ शकतो आणि जे मराठे नावे ठेवतात त्यांनी मराठ्या साठी एक youtube वर camera पुढं येऊन video बनवून दाखवावा नेतृत्व करायला पण दम लागतो स्वतः वरून बघा आपण comment देण्याव्यात्रिक्त काय करतो आपण. मग ठरवा हे obc च षडयंत्र पवार च नाव मनोज जरांगे ल जोडायच थोड समजून घ्या नाहीतर भविष्य अवघड
@Vijay-hn7mw14 күн бұрын
असा मारा की परत चिन्ना आणि टन्ना असले भंगार शब्द बोललाच नाही पाहिजे - मी एक 96 कुळी मराठा तरूण
@ganeshmohite287814 күн бұрын
अरे फक्त युतीला बहुमत द्या ते बावळट दिसणार पण नाही.
@rohanpowar453114 күн бұрын
Brobr
@News17मराठी14 күн бұрын
बातमी मागची बातमी... म्हणजेच akar dg9
@sunilthorwat87775 күн бұрын
मी पण एक OBC पण आदी एक हिन्दू आहे जय श्री राम
@rajeshpimparkar202312 күн бұрын
बरोबर सांगितलं. परंतु
@chinmaydesai201414 күн бұрын
👌 correct analysis
@NJ-zz3ux14 күн бұрын
नागपूरला श्रीकांत जीचकार यांची नीवडणुक पण त्यांनी कुणब्याचा मुलगा म्हणून मत मागीतल्याने बहुतेक रद्द झाली होती
@mahadevdhawale200714 күн бұрын
यावेळेस जरांगेच कोण ऐकत नाही रोज एक नवीन स्टेटमेंट देतोय जरांगे त्यामुळे त्याने विश्वासाहर्ता गमावली तुतारी साठी गरीब मराठ्यांच्या मुलांच न भरून येणारे नुकसान जरांगेन केल
@medhatambat725814 күн бұрын
स्वतची जेसीबी मार्फत फुले उधळून माझी गरीब लेकरे म्हणून घेतली. तो आरक्षणा साठी नव्हताच आलेला फक्त भाजप व विशेषतः फडणवीसांना संपवायला आला होता. काय मिळवल फडणवीसांना शिव्या देऊन? काकांनी काय बक्षिस दिल?
@Democratic1234613 күн бұрын
मग बामणी भाजपला मतदान देऊन अजून वाट लावायची आहे का...लोक हुशार झाले आहेत हो
@mahadevdhawale200713 күн бұрын
@Democratic12346 शरद पवारला तरी मतदान देवून काय फायदा इतकी वर्षे सत्तेत होते मग का दिल नाही आरक्षण
@Democratic1234613 күн бұрын
@@mahadevdhawale2007आम्हा ओबीसी ल दिले आहे..कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी याना दिले आहे..जे आरक्षण देऊ शकतात तेच सत्तेत पाहिजे आरक्षण विरोधी बामणी विचाराचे लोक नकोत
@user-to1ok8wh7o12 күн бұрын
@@Democratic12346अरे BJP आहेस म्हणून तु आहेस.नाहीतर बांगलादेश मध्ये बघ काय झालं ते सण सुध्दा साजरे करायला विरोध करतात तु आरक्षण घेऊन बसलास
@truth4allhumanity14 күн бұрын
फडणवीसांचा गेम करण्याच्या नादात ह्याचाच गेम झाला, तुमचे बाप आहेत फडणवीस हे कायम लक्षात ठेवा. फडणवीसां सारख्या चांगल्या माणसाचं कुणी काही बिगडवू शकत नाही, मग तुम्ही लाख असा नाहीतर कोटी असा. जय परशुराम, जय सनातन, जय हिंद 🚩
@rutvikgonde4284 күн бұрын
Thank you for such informational video
@Smita-yx8ex12 күн бұрын
Sir आपण खूप छान विश्लेषण केले खुप वाईट वाटल त्या तरुणाचे विचार एकूण मंगेश च्या भावना डोळ्यात पाणी आणल पण sir आपला vdo सर्वत्र जाऊद्या
@जयशिवराय-ण3ङ14 күн бұрын
बरोबर साहेब झकास विश्लेषण आजचे
@ranjitlalpardeshi783514 күн бұрын
नविन येणाऱ्या सरकारने या जरांग्याची योग्य ती दखल घेऊन त्याची कसून चौकशी करून जर दोषी आढळल्यास त्याने आपण केलेल्या आंदोलनामुळे झालेले सरकारी व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नूकसान या जरांग्या कडून वसूली करावी!
@medhatambat725814 күн бұрын
ज रांगेला अटक करून धडा शिकवावा. पात्रता नसताना तोंडाला येई ल ते बोलायच ही काकांची शिकवण.
@rajaramyewale38918 күн бұрын
त्याच्यासाठी महायुतीच सरकार यायला हवं
@ranjitlalpardeshi78358 күн бұрын
@rajaramyewale3891 धन्यवाद राजाराम येवले निश्चित महायुतीचं सरकार येईल कारण मराठा समाज समजून चुकला आहे आपला केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वापर केला जात आहे भारतामध्ये खरं उपोषण आंध्रप्रदेश चे श्री पोट्टलू रामय्या यांनी केले ते खरं प्राणांतिक उपोषण ज्यामुळे आंध्रप्रदेश सारखे नवं राज्य निर्माण झाले पण नेहरू यांच्या दुर्लक्षाने एक हकनाक बळी गेला जरांगे मध्ये तेवढी हिंमत नाही तो अण्णा हजारे यांची जागा घेऊ पाहतो आहे त्यामुळे आपोआप सर्व सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो मार्केटिंग करणारी फौज आपोआप तयार होते!
@SAIPALLAVIFAN9714 күн бұрын
हिंदू भावांनो आपल्या जवळील सर्व हिंदू मित्रांना समजून सांगत चला...हिंदू कट्टर बनवत चला
@pratibhapatke400513 күн бұрын
फक्त महायुतीच !!
@VishnuKale-oe6xu14 күн бұрын
राज्यात पुन्हा महयूतीच सरकारची जरुरी आहे हिंदू बांधवांनी एकत्र येऊन मतदान कराव जय श्रीराम जय महाराष्ट्र
@rajeevrane324214 күн бұрын
जरांगे पाटील हे शरद पवार साहेब यांच्या ताटाखालचं मांजर आहे. नंदीबैल आहेत बुगुबुगुबुगु आहेत
@ggggffffffffffff14 күн бұрын
कारंजे ची पुच्ची फाडली
@keepsocialdistance164314 күн бұрын
😂😂😂😂 तुज्या आयचा शेंगदाणा भरडलाय त्याने कच्चाचा
@keepsocialdistance164314 күн бұрын
@@ggggffffffffffff😂😂😂😂 तुज्या आयचा शेंगदाणा भरडलाय त्याने कच्चाचा
@abcd-jf2mq14 күн бұрын
jarange vakdya mohmmad pawar ne sodlele dukkar ahe. 😂 Ani tuzya Sarkhe anawaras pawarche andhbhakt shandh ahe😂😂 chadhto ka jarange tuzyvar😂@@ggggffffffffffff
@abcd-jf2mq14 күн бұрын
@keepsocialdistance1643 jarange vakdya mohmmad pawar ne sodlele dukkar ahe. 😂 Ani tuzya Sarkhe anawaras pawarche andhbhakt shandh ahe😂😂 chadhto ka jarange tuzyvar😂
@naynabomblay314114 күн бұрын
खुपच सुंदर सर या विषयावर व्हिडीओची वाट बघत होतो आता जनतेने ला ही कळत होते हे असेच होणार
@yogeshpatilblogs982614 күн бұрын
Akadi बरोबर 👍👍
@shrirangchavans352910 күн бұрын
हिंदूनो एक रहा आणि 100% मतदान करा.घरातील सर्वांनी मतदान कराच पण आपल्या हिंदू बांधवानाही मतदान करण्यास प्रवृत्त करा. जय भवानी जय शिवाजी