गायन, वादक, आवाज,फारच छान आहे शिवाजी चव्हाण.धन्यवाद. 👌👌लय भारी.
@jaisingsonawane7712 Жыл бұрын
😅
@nandubhoir8911 Жыл бұрын
वा रे वा शिवाजी दाजी आणि झिलकरी ऐकच नंबर जय मल्हार प्रसनन आई भगवती माता प़सन
@bhimagunjal-ph2pt Жыл бұрын
शस्त्र री य गाणी खुप छान आहे, शिवाजी चव्हाण ,पिणु तुगांर सहकारी असे गाणी गात रहा ❤❤❤
@aniljagtap9054 Жыл бұрын
शिवाजी चव्हाण साहेब आवाज तुमचा खूपच छान आहे. परंतु पाठी मागे झील धरायला योग्य आवाज नाही असं मला वाटतं.... आणि तुम्ही उत्तर नाही दिलं की द्रौपदीच्या मंदिरी आज कोणाची पाळी आहे म्हणून...
@kantaramshingote1310 ай бұрын
ह्या संपूर्ण शाश्रीय लावणी मध्ये तुमच्या कॉमेडी किंग ला थोडं बाजूला ठेवल्यामुळे पूर्ण गायन ऐकायला मिळाले *अफलातून आवाज आणि गायन *
@sk-io6uy Жыл бұрын
काय आवाज आपल्या झिलकरी, गायन गायक भाऊ,ताई दोघांना,वादक याना धन्यवाद🙏🙏🙏🙏