तुम्ही सांगितलेले अनुभव आवडले कारण अनुभवातूनच विश्वास निर्माण होतो आणि विश्वासात देव आहे, हे अनुभव आधी कोणी सांगितले असते तर माझ्या भोळ्या बापाला मी वाचवू शकले असते, माझ्या नास्तिक आई आणि भावामुळे शेवटी सैतान त्यांना न्यायला यशस्वी झालं, खूप तळमळीनं सांगितलं मी की हा काही तरी वेगळा प्रकार आहे. तरी त्यांना वेडा समजून मार हान केलं त्यांनी, शिवाय या गोष्टी कोणाला बोलू नये म्हणून मलाही टॉर्चर करतात. खरं तर सद्बुद्धी द्यायला अगोदर बुध्दी तर हवी, देवाने अशा माणसांना डायरेक्ट शिक्षाच करावी.
@निशामोरे5 ай бұрын
🙏🏻ॐ स्वामी माझी आई 🙏🏻ॐ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻ॐ महाअवतार बाबाजी 🙏🏻धन्यवाद दादा 🙏🏻
@kanchanbadge-ql5uz5 ай бұрын
Tai asach aamchya baddal asach ghadal. Pan kh kalal nh. Aai an baba dogh gele
@kisanbarkade20374 ай бұрын
😢😢😢😮😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😅😅😢😢😢
@nitin.poetry74Ай бұрын
माझे pn बाबा अशा गोष्टीतून ऑफ झाले सोडणार नाही अशा लोकांना 😢😢
@nitin.poetry74Ай бұрын
@@kanchanbadge-ql5uzki झालं होत exactly
@sangitachaudhari-sahane414310 ай бұрын
अगदी खरं बोललात तुम्ही हीच गोष्टी same मी अनुभवली आहे माज्या आईच्या बाबतीत...
@ShridharGaikwad-dm9bk2 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन आपण केले श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@UttamBavaskar-p1lАй бұрын
गुरूजी कोटी कोटी🙏 आम्ही कितीही भक्तीकेल केली तरी आमचे कोणतेही मार्ग लागले नाही स्वामी दत्तगुरू दत्त आई आमच्या हाकेला धाऊन येत नाही🚩 गुरूजी👏🚩 तुम्हीच काही करा🚩🚩🚩🔔🔔🔔🕉🕉🕉🔱🔱🔱🌹🌹🌹💐💐👏👏👏🙏🙏🙏
आई नमस्कार दादा तुमच्या वडिलांसारखे माझ्या मोठ्या भावाचा 19 1960 स*** मंडप चा धंदा होता घरात खूप बरकत आली होती पण पण तुम्ही जी कथा सांगतात ते आमच्या सोबत घडली मी सुद्धा माझ्या भावाचा खूप त्रास होऊन तुम्ही जे सांगतात ते 100% खर आहे सर्व कहाणी आमच्या घरातल्या सारखेच आहे माझ्या भावाचा शेवटी माझ्या भावाने शेवटी जीवाला कंटाळून आत्महत्या केली मी लहान होते मी हे सर्व पाहिले आहे
@vijaytelkar11399 ай бұрын
🌹🌹🕉️🌹🌹🙏 🌹🌹👁️👁️🌹🌹दादा जगात अनेक ठिकाणी🌹 ईश्वरांची, कोर्ट कायद्याची भिती मनात न ठेवता, 🌹👁️👁️ 🌹खुलेआम खोटं खरं बोलुन, 🌹भ्रष्टाचार , फसवणूक करणारे जमिन, जागा, पैसा हडपनारे मन अंतःकरण , दुःखवनारे लोक आहेत 🌹 मात्र शेवटी काय🌹👁️👁️🌹 ईश्वरारांचा निर्णयच उचीत हाय🌹🌹🕉️🌹🌹ओम नमः शिवाय🌹🌹🙏🌹🌹👁️👁️🌹🌹
Agdhi barobar aahe..... 💯 Takke barobar bolla tumhi. Anubhav ahe mala duttmaharaj yancha, swami Samarth maharajancha. Nusta naamsmaran ne pun khup fayda hoto. Sangnyasathi khup anubhav ahet pun tyacha bajar mandaycha nasto. Shri Swami Samarth.....shri Gurudev Dutt.
@shivaaypatole42772 ай бұрын
थँक्यू दादा खूप छान माहिती दिलीत जय जगदंब
@mangalbarade65669 ай бұрын
दादा तुमही जे सांगतात ते शंभरटकके खर आहे, जो अनुभवतो तोच हे दुख काय असत ते समजु शकतो आणि हे पण तेवढच खरच आहे की गुरुंशिवाय कुणीच यातुन आपल्याला मुळासकट बाहेर काढु शकत नाही. म्हणजेच दत्त प्रभु, सवामी महाराजच यातुन काढु शकतात
@sushilart82082 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏श्री गुरूदेव दत्त प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
@SudhirRamane6 ай бұрын
दादा तुमच्या मुळे खूप आत्मविश्वास येतो. थँक्यू दादा.
@poojajadhav74878 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो🙏 🌹
@Banjara-Sanathani..Ай бұрын
जय गुरुदेव 100 💯 खरे
@nirmalalonsane92011 ай бұрын
मितर खरचं खुपकडाळले मला मार्गदर्शनाची खुप गरज आहे
@nirmalalonsane92011 ай бұрын
अवधुत चितच श्रि गुरूदेव दत्तं
@GayatriGhait2 ай бұрын
Jai jai swami samrth dada khup chan marg darshan kele
@hanumankadam76603 ай бұрын
100%सत्य आहे दादा हे तीन अध्याय म्हणजे साक्ष्यात परमेश्वर मला अनुभव आला व करणीचा तोड मिळाला दादा तुमच्या मूळ 🙏🙏🙏🙏🌺🏵️🌺🏵️
@rahulkumar-jm2rb3 ай бұрын
कोणते तीन अध्याय
@BalajiWaghmare-r2t4 ай бұрын
मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏
@BalajiWaghmare-r2t4 ай бұрын
अगदी बरोबर बोलताय माऊली मी त्यातूनच चाललोय
@sushmawadgane38246 ай бұрын
एकदम खरं बोललात करेक्ट श्री गुरुदेव दत्त
@AnkushKadam-qx1bv9 ай бұрын
🌺🙏अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त🙏🌺
@poojashinde49033 ай бұрын
❤️🙏🪷🪷 ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🪷🪷🙏❤️🙇 ❤️🙏🌺🌺 ॥ श्री स्वामी समर्थ ॥🌺🌺🙏❤️🙇🚩
@dilipmarathe75975 ай бұрын
श्रि गुरूदेव दत्त श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा मला खूप त्रास होत आहे जमिन वादातून करणी केली आहे गुरू माऊली मला न्याय मिळावा
dada tumhi sangitalele aupay phar chan aahet mi aalvashya karin ❤😊🙏🙏👌👌
@shaikhsalim97587 ай бұрын
आपण 100% माहिती बरोबर दिलेली आहे पण लोक मानत नाही त्याला परेशानी लोकांनी एक-दोन महिने करून बघावे हे
@vaishalighag48942 ай бұрын
खुप छान माहिती आहे
@Kokanmajha10 ай бұрын
!! श्री गुरुदेव दत्त !! !! श्री स्वामी समर्थ !!
@AshrubaMore-g5w18 күн бұрын
Ok💯👌🏾🪔
@ashu-hp9sc10 ай бұрын
माझी माझ्या स्वामी'दत्त आई ल मी विनवणी करतेय की, माझ्या वर असलेली कोणतेही नकारात्मकता, नजरबाधा, कोणाची तरी ईर्षा जळफळाट ज्याच त्याच्यावरच उलट जाऊदे! मी स्वामी आई'गुरुमार्गत आहेच व मांसाहार ही करत नाही पण माऊली मला अशी सद्बुद्धी द्या की मी कोणाचं वाईट करणार नाही, चिंतनार नाही व कोणामुळे माझे माझ्या कुटंबाचे हि वाईट होणार नाही असे संरक्षण द्या 🙏🏻🙇🏻♀️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🚩🚩🚩
@niteshamle503510 ай бұрын
अस चेट वर बोलुन नाही होणारं ग त्या साठी आपण स्वतः उपाय करावा लागतो
@अमोलजोशी-म3छ9 ай бұрын
Call Kar
@rahulkumar-jm2rb8 ай бұрын
@@niteshamle5035काय उपाय आहे
@dattajadhav45724 ай бұрын
ताई मी पूर्ण कमेंट वाचली...खुप छान मत मांडले..फक्त एक गोष्ट आपल्या दत्त महाराजांना नाही आवडत,ती तुम्ही मांडली.ती अशी जस ताई तुम्ही म्हणालात की माझ्या कडून कोणाचं वाईट नको व्हायला....हे तुमचं मत शुद्ध आहे....पण तुम्हीच आधी बोलला की ज्याने मला त्रास दिला,किंवा,करणी बाधा केली त्याचा त्रास त्याला परत द्या...नाही ताई हे चुकीचं आहे,कारण तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती बुध्दी हिन आहे,पण आपण गुरू भक्त आहे त्याच्या सारखे आपले विचार नको...त्याच्या कर्माचे फळ स्वतः श्रीगुरु त्याला देतील...तो हक्क आपला नाही...उलट श्री गुरूंना प्रार्थना करा त्याच्या लेखराबाळणा सुख द्या आणि सद्बुद्धी द्या...मी तुमची भोळी भक्त आहे माझी वेदना थांबवा आणि सुख प्रधान करा... काय चुकले असेल अथवा मन दुखले असेल तर माफी असावी....श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज
@Abhirajmuleyworld4 ай бұрын
दत्त सेवा चालू करा
@VijayAnkush-hd9ho3 ай бұрын
गुरू देव दत्त दत्त महाराज कि जय.🎉🎉🎉🎉🎉
@rajaramtandale4093 ай бұрын
ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा या गुरू दत्तात्रय नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupalikadam237011 ай бұрын
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏻
@sushilart82082 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏श्री गुरूदेव दत्त प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@devrampalvi91223 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई ❤❤🙏🙏🌷🌷
@balajishinde946111 ай бұрын
सुपर 👏👏👏👏🌹🌹🌹🌹
@ujwalamestry48598 ай бұрын
Khara aahe dada tumchyasarkhach mala pan mazya bhavabaddal ashech anubhav aale tyachya sausarachi dahidisha zali Jay sadguru 🙏🌹
@mandagajbhiye5309 ай бұрын
Jai shree Gurudev datt,mala don muli ahet ek M A jhali tar dusariche nurising training jhale pan majhaya gharat majhya muli majhe mr ani me sarakhya ajarane trast jhalo kahich suchat nahi tari yavar mala kahitari upay sucaava pls.
@ujawalasawant84564 ай бұрын
खरं आहे दत्त महाराजांच नाव घेऊन एक वेक्तीने खूप पयसे काढले
@yogeshswami63233 ай бұрын
एकदम बरोबर आहे दादा तुमचं कारण मी भोगले आहे हे सर्व 😢
@rahulkumar-jm2rb3 ай бұрын
ज्यांनी तुमच्या सोबत केलं त्यांना फेड आली का
@aadyamconsultant5467Ай бұрын
दादा तुमी खुप मनापसुन सांगीतले धन्यवाद
@dksharad21723 күн бұрын
Maza pn same Anubhav aahe,aamhi ajun bharkadat aahot,aaj tumcha vedio pahtoy
@botgaming718410 ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹 जय जय🙏🌹🙏 स्वामी समर्थ🌹🙏🌹❤
@nileshpatil52011 ай бұрын
Dada Tumi farach chan sangata, Sri Gurudev Datta 🌼🙏, Sri Swami Samarth 🌼🙏
@Abhirajmuleyworld11 ай бұрын
जे महाराजांची कृपा आहे बाकी काही नाही 🙏
@nanamore330610 ай бұрын
तुम्ही थोडक्यात सांगा म्हणजे आम्हाला समजेल
@GodeAshok3 ай бұрын
खूप छान माऊली गुरुदेव दत्त
@SWATIPATOLE-d2h2 ай бұрын
Avadhut chinthan shree gurudev Datt 🙏🙏
@surekhahake8291Ай бұрын
१००/ खरे आहे दादा
@shankarkambale8188Ай бұрын
Shri gurudev Datta श्री स्वामी समर्थ
@aartipatil59094 ай бұрын
Avdhut chintan shree gurudev datt 🙏
@pramodboduwar39187 ай бұрын
Namshkar swami aai . Dada tumi je sangitale tech mazya ghari zalya sarkhe vatate pn mazya Swami Maulichi krupa drusti Aslyamude te tadal manave Lagel Askya hi shakya kel mazya swami Aai ni Koti koti dhanyavad swami Aai❤
@UttamBavaskar-p1lАй бұрын
गुरूजी 👏🚩 मी खुप विक झालो माझी मनसतीथी बरोबर नाही गुरूजी माझ्यावर दया करा 👏🙏
@nandakamble81009 күн бұрын
Jai sree Swami samartha ❤❤.
@Animals_Lovers119 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏🏼
@archanabhangale9726Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@iampatil96k6 ай бұрын
भाऊ मे दोन महिन्यात पासून या गोष्टीनं सोबत लढत आहे माझ्या आई साठी माझी आई 15 वर्षा पासून सेवेकरी आहे तरी सुध्दा मझ्या आई या गोष्टींनी ग्रासलं आहे मे गाणगापूर ल सुध्दा जाऊन आलोय अजूनही काही फरक पडला नाहीये माझ्या आई साठी सगळ्यांनी प्रार्थना करा 😢♥️ गुरुदेव दत्त महाराज माझी मदत करा
काय उपाय असतील तर ते पटकन सांगत जा लोकांना पटल तर तुमच्या कडेच येणार बातम्या सांगितल्या सारख तेच तेच फिरून सांगू नका लोक तांत्रिक बाबीत खुप त्रस्त असतात , मुद्यावर बोला जास्त बोलो तर सॉरी
@AshokRakhme-y6p23 күн бұрын
साहेब शॉट्कट मध्ये सांगा उपाय
@crygaming40142 күн бұрын
Mg kay aadhich aamhi trsts ahot tyat tumhi lekchar kay detay
@aesthetic_kpop1312 күн бұрын
Thank you 👍🏻
@balukalkuta19 күн бұрын
ओम जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🙏🙏
@mangalyamvichar88217 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@rohitdhodi755010 ай бұрын
Shree Swami समर्थ 😢🙏🙏🙏
@grpdfcgh9 күн бұрын
Gurdev दत्त 🙏 🙏
@OmsaiComedy9 ай бұрын
Shri swami samrth shri gurudev datt dada maze mister komamadhye aahe 3mahine zalet mala kahi tari seva dya fakt dole ughdtat
@vijaykumbhar406510 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदत्त महाराज की जय❤🔱🙏🙏🙏🙏🙏
@sunandarajput400210 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@SatishWare-wi6sz7 ай бұрын
खरय 100%मी अनुभवतोय
@ShivajiPanaskar-pu8gh18 күн бұрын
जय गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ🙏🌺❤️🚩
@nikitaingole99299 ай бұрын
Sir mazay dada la aka Bai ne mohini vashikarn karni keli ahe purn tichyt man ghatla ahe aai baba bahini la visarla Ghracha rasta visrla konachi aathvan yet nhi dada la tay Bai ne taychyshi lagn karun dur gheun geli 😢😢😢 aamhi sarv upay karun pahil pn kahi zal nhi aata guru Datt chy rupat tumhi disle tumhi plz upay sanga maza dada tay bai pasun dur zala pahije
@MangalaBobade-g8r11 ай бұрын
हो दत्ता आमचा तुमच्यावर प्रेम आहे साहेब चालू आईवर प्रेम आहे श्री दत्तात्रय प्रेम आहे काहीतरी माझ्या बाळावर चमत्कार कर माझ्या भावाला संकटातून दूर कर स्वामी आहे दत्ता महाराज दत्ता मी खूप संकटात आहे दुःखात आहे त्याला काहीतरी आज्ञा दे सद्बुद्ध सद्बुद्धी दे स्वामी आई दत्ता महाराज दत्ता दत्ता दत्ता ब्रह्मानंद आहे का काहीतरी त्याला शांत कर माझ्या बाळाला माझा बाळ खूप चिडचिड आहे
@systemcompitition762710 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@MangalaBobade-g8r11 ай бұрын
दत्ता माझ्या बाळाला शत्रूचा त्रास आहे शत्रूच्या संकटातून दूर कर शत्रूचा नाही नाटक कर माझा शत्रूपासून मला तुम्ही फार मला संकटात टाकला आहे माझ्या बाळाला शत्रूंना माझा समाज बाळ खूप आभारी आहे खूप संकटात आहे मी खूप संकटात आहे माझा परिवार खूप संकटात आहे दत्ता स्वामी आई शत्रूपासून मला खूप त्रास आहे शत्रूचा काहीतरी कर मला शत्रूपासून नाही सरकार सद्बुद्धी दे मला अकरा वाजता दुरुस्त कर माझा परिवार चांगला करतात श्री गुरुदेव दत्त स्वामी गुरुमाऊली
@yashvantrasal9958Ай бұрын
जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय ❤❤
@SanjayJaganade3 ай бұрын
अगदि बरोबर आहे
@swarajpatil6898 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🌷🌷🌷🌷
@pratibhadarade382310 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
@NavnathShinde-d2e11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव जय बाळूमामा श्री स्वामी समर्थ
Dada malakarani gharat you nay mhanun bandan karun Dal ka please sanga
@vidhyasawant16588 күн бұрын
Dhnyvad .sar
@sd-forum4 ай бұрын
Dada ek tumch mhana khup awadal mala ki Bramhandnayk konachya adhin nahi balki tyanchya adhin sagle ahe ❤ shripad vallabh digambara digambara.. Shri swami samarth.
@ssfashion463911 ай бұрын
Plz hyacha vr upay saga ki kay karu shakto karni kashi ulti firwu shakto karn karni jaycha vr kartat tyana khup trass hoto plz upay asel tr sga karn je karni kartat tyana pn trass zalach pahije
@jyotisanap50234 ай бұрын
Khar sangta dada mi andra pradesh la rahte maja babtit same zal mla vishvas nvrha kdhich pn shejarcha owner bai ne ch maj ani maja navryach bhandan lavl ani farkat denya prynt gosti ghadlya maja mulila 8 duvsat srv tondavr fod vhayche mulila an nvryala jevnatun jadutona kela pn mi swami bhakti krte mhnun mla lvkar marg bhetle navnathache parayn kele mi 7 divas ani swamichi bhakti krte purn sanktatun tr nhi gele ajun pn 50 per farak pdla dev kro kdhich as kunach nahi houde
@ketanindia29149 ай бұрын
Jai Swami samartha 🙏🙏🙏🙏 ekach bhramand Nayak dusara kuni nhai
@anilshirole35386 ай бұрын
खरच.दादा.हाच.तास्त्र.आमच्य.घरात.आहे
@sanjayranganekar433311 ай бұрын
Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Om Dram Dattatreya Namah Om Datta Jai Datta
@ramchandrawagh958714 күн бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ,
@vaishaliwaghmare68724 ай бұрын
Mi pn yach sanktat ahe majhi swamivar khup sradha ahe kadhi ya adchnitun mukt hoein
@ArunaMaid-g8y10 ай бұрын
❤❤ Jai Ho shree Swami samartha ji ki ❤🙏🙏🙏🙏🥳🥳❤❤❤❤
@dhananjaydixit84612 ай бұрын
दादा खूप छान माहिती दिली आहे या जन्मात पुन्हा मिळणार नाही. धन्यवाद.