पैल ते सुंबरान Pail Te Sumbaran आता पहा @primevideoin वर! shorturl.at/qt3oJ
@varshachougule526815 күн бұрын
Asalya scene sathi apali mul den ani tya mulana samor ubh karun shooting karan mala barobar vatal nahi😢😢😢
@SagarLad-l3k15 күн бұрын
Khar aahe bhava
@hungryMeful14 күн бұрын
Very true
@ajitbhoir319014 күн бұрын
Barobar ahe.
@1991PYS12 күн бұрын
😂सिन कसा शूट करतात माहित आहे का तुम्हाला 😂प्रत्येक कॅरॅक्टर च सिन वेगळा होतो ,प्रत्येक सिन ला कॅमेरा बदल होतो....मुलिसमोर सिन होत आहे अस आपल्याला दाखवत आहेत ,ते काय मूर्ख नाहीत मुलिसमोर चाळे करायला ....आणि हा सीन दाखवण्यामागे आत्ताची चालू परिस्थिती आहे जे जगात चालू आहे ते दाखवलं आहे...हा सीन लहान मुलांसाठी नाही तर तरुण मोठ्या वर्गासाठी उदाहरण आहे की याचा विपरीत परिणाम कसा मुलांवर होतो यातून काय बोध घ्यायचा हे समजायची अक्कल नाही फक्त सिन डोक्यात फीट बसला तुमचा😂
@varshachougule526812 күн бұрын
@@SagarLad-l3k भावा नाही ताई
@manishabankar98815 күн бұрын
आशा काही बायका मुळे अनेकांचे संसार आणि आयुष उद्ध्वस्त होत
@SubhashKatharSK-sx6zc14 күн бұрын
मुलावर परिणाम होतो असा सिन
@vijaydhanorkar50306 күн бұрын
Scene मुली पुढे नाही मुलगी वेगळ्या फ्रेम मध्ये आनि बाकी scene वेगळा चित्रित करतात नंतर मिक्सिंग होते सर्व technology आहे
@amitabhjain891912 күн бұрын
म्हणून आम्ही pitchur बघायला जात नाहीत
@babasahebchavan843113 күн бұрын
सेन्सॉर बोर्डतरी कशी मान्यता देते अशा सिनला?
@SampadaBansod4 күн бұрын
छान चित्रपट आहे आजकाल च्या बॉलीवूड च्या तमाशा पेक्षा 😂
@sureshmarkad18038 күн бұрын
यूट्यूब ला अपलोड करा हा पिक्चर सुंदर हा चित्रपट आहे यातून सुद्धा पुढे घेण्यासारखा आहे काय संपूर्ण चित्रपट बघितल्यावरच कळतं की काय हा प्रकार होता
@rashmiwahane49223 күн бұрын
स्वतःची बायको इतकी सुंदर असूनही त्याला ती काली कलूटी आवडली
@Ok69omi12 күн бұрын
ताईट झाला 😂
@vidyajoshi4630Күн бұрын
पण आपण संस्कार, परंपरे मधले लोकं आहोत ना हो!!! अश्या scenes नाही पाहवत.. खरंच सेन्सर board कसे मान्यता देते हेच कळत नाही😢😢
@sonalishringarpure435815 күн бұрын
3rd class this is not fair.lahan mulan samor tari ase kahi bolu naka .
@nandedwalakapilКүн бұрын
पूर्ण मूव्ही बघा प्लीज
@shubhangisakpal628913 күн бұрын
Are re bichari lahan mulgi😢chuk tichya aai vadilanchi aahe ashya ghanerdua seen sathi mulana pathavtat
@HarshadRankhambe15 күн бұрын
He shooting aamchya gavat zal aahe Siddhewadi taluka Miraj jilha sangli
@meenarajput684913 күн бұрын
Purshàchi jaatch nalàyk
@indiansk4812 күн бұрын
Sarv ase nastat madam
@deepakpacharne41012 күн бұрын
तुमचे वडील पण ना?
@sonalishringarpure435815 күн бұрын
mala ajibaat aavdla nahi ha scene.
@ViralDrMM13 күн бұрын
Tari pn bagitla 😂wa re dnyan bahadur 😢
@1991PYS12 күн бұрын
आता गुपचूप chrome उघडा 😂
@nandedwalakapilКүн бұрын
Kon tumhi
@r.vreview51526 күн бұрын
येतों एक समजले की आपल्य घारी जे वाटवर्ण आहे ते बघून मूल शिकता त्या कर्ता पालकानी केसे वागावे ते थरवा