Рет қаралды 129
#recipe #foodvlog #marathiyoutuber
करवंदाचं दोन ते तीन दिवस टिकणारं लोणचं कसं तयार करायचं याची एकदम सोपी रेसिपी या व्हिडीओमधून दाखवली आहे.
साहित्य
करवंद - अडीच वाटी
गूळ - दीड वाटी
मिरची पावडर - २चमचे
काश्मिरी मिरची पावडर - २चमचे
हळद - अर्धा चमचा
जिरे मोहरी - अर्धा चमचा
हिंग - चिमूटभर
मीठ - चवीनुसार
पाणी - एक वाटी