घर बसल्या दत्त परिक्रमा झाली परतुं प्रत्यक्ष ठीक ठीकाणी दर्शनासाठी जाण्याची ओढ खूप आहे दत्त भगवान माझे मनोकामना पूर्ण करतील 🙏🙏
@ashaavasarikar21513 жыл бұрын
अप्रतिम दर्शन घडविले धन्यवाद काका
@alkapawar2782 Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त 🌹🌹🙏❤️ क्षी स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
@gangus6359Күн бұрын
श्री स्वामी समर्थ.जय जय गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त.श्रीसद् गुरू दत्तात्रय महाराज की जय.🎉🎉🎉🎉🎉🎉
@siddhivaidya6674 жыл бұрын
Avdhoot chintan shri gurudev datta.
@nareshingle74343 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त माऊली कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙏🙏🙇🙇😭😭
@ashwininigade844 жыл бұрын
खूपच छान, आज तुमच्यामुळे घरी बसून श्री दत्त परिक्रमा झाली. धन्यवाद श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹
@tarilockygamingpoint67746 жыл бұрын
श्री दत्त परिक्रमा बघणे दत्त भक्ता साठीअमूल्य योग आहे मी व सर्व दत्त भक्त कडून शतश: नमन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@madhavikulkarni34763 жыл бұрын
आप ल्या अथक प्रयत्नामुळेच घरी बसून कर्दळीवन परिक्रमा चा लाभ घेता आला. धन्यवाद नमस्कार
@kalpanaprajapatisk62313 жыл бұрын
हा व्हीडिओ बघून मला खूप आनंद होत आहे..जणू काही मी माझ्या दत्ता ला भेटली आहे...तसा आनंद होतोय मला खरच खूप सुंदर अशी कामगिरी तुम्ही केली आहे आम्हा दत्त भक्तांना ही दर्शनाची सेवा फक्त तुमच्यामुळे लाभली आहे...अवधूत चिंतन श्री गुरुदेव.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayramingole7568 Жыл бұрын
Please
@Shreeswamisamarth..360Ай бұрын
🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद तुमच्या व्हिडीओ मुळे मला दत्तात्रय स्वामी यांचे दर्शन झाले 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@Vande_Mataram-5 жыл бұрын
आपण असे व्हिडिओ बनवून खरोखर खूप पुण्याचं काम करत आहात. खूप छान. अनेकानेक धन्यवाद!
@rushikesh6432 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. आपली ही चित्रफित आणि माहितीपट पहिल्यामुळे आम्ही श्रीदत्तगुरूंची शक्य तितक्या अधिक ठिकाणची परिक्रमा लवकरच करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीदत्तगुरु त्यासाठी आम्हास आशीर्वाद आणि गती देवो.. आपल्या या उदात्त आणि अद्वितीय कार्याबद्दल आपले खूप खूप आभार..
@vamanravrane89064 жыл бұрын
खुप पुण्यदायक उपक्रम! लक्ष -लक्ष प्रणाम !!
@sunitagiri35533 жыл бұрын
खुप छान आहे आपला उपक्रमआहे आपला
@sunitagiri35533 жыл бұрын
V.v. nice
@tanujavadaje371223 күн бұрын
खुप छान श्री गुरुदत्त परिक्रमा ची चांगली माहिती दिली तयासाठी अमी तुमचे खूप आभारी आहोत 🙏🙏
@swatipaithankar75724 жыл бұрын
दत्त परिक्रमेचा एक विलक्षण आणि सुंदर अनुभव आज आम्हाला मिळाला. आम्ही नृसिंहवाडी, औदुंबर, कारंजा, कुरवपूर, पिठापूर गाणगापूर आणि अक्कलकोट ह्या क्षेत्री जाऊन आलो. श्री गुरूदेव दत्त यांच्या चरणी प्रार्थना आहे की ह्या सर्व मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन व्हावे. तुम्ही खूप छान माहिती देता त्यामुळे ह्या तिर्थक्षेत्री जाण्याची इच्छा झाली आहे. श्री गुरूदेव दत्त नक्की दर्शनाचा लाभ देतील हि आमची श्रद्धा आहे. तुम्हा सर्वांचे आभार. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. धन्यवाद
@anjalikulkarni22884 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे
@balasahebdiwate77152 жыл бұрын
Very nice
@sunilkhanvilkar50734 жыл бұрын
दीगंबरा दीगंवरा श्रीपाद वल्लभ दीगंबरा छान झकास परीक्रमाआपले माध्यमातुन पहाता आली असेच आपण माहीती अम्हा सर्व भक्त ना देत रहावे शेवटचे भाग ऐकु येत नाहीत पुन्हा प्रसारीत करणे ही नम्र वीनंती धन्यवाद
@aartimahajan74242 жыл бұрын
आम्ही श्री माणिक प्रभुंचे भक्त . आमच्या प्रभुंना पाहुन फार आनंद झाला. भक्त म्हणण्याची योग्यता आहे की नाही हे माहीत नाही. आम्ही प्रभुंचे लेकरं.
@omprakashkabra13946 ай бұрын
जय श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ 👋👋👋👋👋👋
@omkaroak19926 жыл бұрын
घर बसल्या परिक्रमा केल्याचे भाग्य तुमच्यामुळे मिळाले काका तुमचे धन्यवाद आणि शुभेच्छा उत्तम उपक्रम🙏
@sugandhasabnis62603 жыл бұрын
Khup sunder 👌🙏🙏🌹
@monasa3692 жыл бұрын
दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा.! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.!
@namratamasurkar40033 жыл бұрын
दत्त माझा मी दत्ताचा 🙏🙏🙏🙏🙏छान उपक्रम आहे धन्यवाद
@sushmaranadive69113 жыл бұрын
छान माहिती. अशीच बाळूमामा व शंकर महाराज याची माहिती मिळावी
@amarwagh79933 жыл бұрын
या मध्ये आमच्या नेवासे तालुका जि.अहमदनगर येथील देवगड चे दत्त मंदिराचा उल्लेख नाही,त्याबद्दल खूपच आश्चर्य वाटते.हे तर खूपच मोठे संस्थान आहे.प्रसिध्द मंदिर आहे,लाखाच्या संखेने भाविक दर्शनासाठी येतात.
@shreyadeo1788 Жыл бұрын
खूप छान आहे . आमचे गुरू श्री माणिक प्रभू आहेत
@samadhanpalode60782 жыл бұрын
श्री गुरु देव दत्त माझे माय बाप😍😇🙏🙏
@sukhadevwhare9214 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त
@manohartawde80313 жыл бұрын
U have given us datta maharaj darshan completely, thanks lot for ur work🙏🙏
@sujatanikam5313Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली खूपच छान माहिती दिली आहे त्याबद्दल खुप खुप धन्यवाद !
@kishorjoshi73236 жыл бұрын
very nice sir with your travelling we took blessing of the lord dattareya jai shri gurudev datta
@vijayasakale36185 жыл бұрын
घर बसल्या पवित्र दर्शन घेतले.खूपखूप आभार .🙏🙏🙏
@rajaramtandale409Ай бұрын
ओम नमो श्री सद्गुरू सचिताआनंद श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा या गुरू दत्तात्रय नमो स्तुते नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yashwaksare88084 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@manikjadhav4494 жыл бұрын
धन्यवाद मानाची कोटी कोटी जयक्रांती साहेब श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
अत्यंत महान कार्य साष्टांग दंडवत श्री गुरूदेव दत्त
@saruvesavkar10286 жыл бұрын
Khupach Chhan, darshan changle zale, Thank you
@jaibaikudale25233 жыл бұрын
घर बसल्या वरतुम्ही जेदाखविले तीपरिक्रमा आम्ही धन्य झालो कोटी कोटी नमस्कार जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ की जय हो जय हो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranjanapradhan16116 жыл бұрын
Khup chaan Darshan ♡
@SulochanaShelakeАй бұрын
🙏 खूप खूप अद्भुत अशी माहिती या परिक्रमेतून मिळाली प्रत्यक्ष या स्थळांना भेट द्यावी अशी आमची इच्छा श्री गुरु दत्तात्रय पूर्ण करावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना🙏 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः 🙏
Hats off to entire team for bringing this video. I like the Dyan places mentioned in video since we joined samarpan Dyan in 2008.
@kusumjadhav13433 жыл бұрын
खुप धन्यवाद आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@swatibansude44283 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌼👌👍☝अक्कलकोट, औदुंबर, नरसोबाची वाडी .दर्शन लाभ दिल्याबद्दल आभार अनेकानेक धन्यवाद.
@maharashtrasahityaparishad25226 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रत्येक ठिकाणाचे मनापासून दर्शन झाले👌
@prakashruikar40566 жыл бұрын
Maharashtra Sahitya Parishad Pune
@nehajoshi711623 күн бұрын
Guru maulinche Darshan Zale dole bherun ale Prassann vatele khup abhar🙏🙏👌👌💐
@vijayashetyeshetye95604 жыл бұрын
Shree guru dev datta 🙏🙏🌿🌿🌷🌷🦚🦚
@DnyaneshwarCharode Жыл бұрын
तीन शिरे सहा हात /तया माझे दंडवत //🌹🙏🙏🙏
@dattatraymuley4536 жыл бұрын
श्री दत्तात्रय भगवान यांना साष्टांग दंडवत.
@swapnilbhandl523 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@intuitive_nikhil8904 жыл бұрын
Dattaparikrama Mi purn keli ahe 2019 Salli Shri swami samarth ❤❤❤❤❤
@pradnyamahadik96063 жыл бұрын
A9
@sandipgharat50334 жыл бұрын
खुपच सुंदर उपक्रम,श्री गुरुदेव दत्त
@DrDipakThorat6 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा। जय गुरुदत्ता अलख निरंजन
@vaishaliagashe66029 күн бұрын
कर्दळी वन दत्त परिक्रमा मी केली आहे खूप छान अनुभव पाहून समाधानी आहे. पण अतिशय उपयुक्त आणि वाचनीय आहेत मी वाचते.खुपच माहिती पूर्णांक.धन्यवाद
@ganeshpanchal89656 жыл бұрын
एक खरोखरच चांगला प्रयत्न, क्षितिज साहेब, आपले पुस्तक वाचले आहेच. you tube वर हे लोड केल्यामुळे ज्याना जाणे शक्य होत नाही, त्यांच्या साठी पर्वणी. सर्व सत्पुरुषांचे आपणास आशिर्वाद आहेत म्हणूनच हे कार्य आपणा कडून झाले !👍
@mandarpanchal79475 жыл бұрын
GANESH PANCHAL
@mandarpanchal79475 жыл бұрын
GANES H PANCHAL
@pratibhajunjarkar43853 жыл бұрын
घर बसल्या मला दर्शन घडले हे माझे आहो भाग्य मला खूपच आनंद झाला
@santhoshsampath37435 жыл бұрын
🙏🙏🙏 thanks no words to express, for uploading such a pious religious places Sri Gurubyo namaha 🙏🙏🙏
@narayankamble26734 жыл бұрын
Go
@manikpotadar99282 жыл бұрын
Om Bhagwate Vasudevai. Introduction and information about Datta Parikrama is very good.The Paduka at oududambar is called Nirmal paduka .
@manikpotadar99282 жыл бұрын
Nrusinha Wadi ,Manohar paduka. Bhojan patra at Shirola
@manikpotadar99282 жыл бұрын
Chile Maharaj,Kaasav mandir on Kolhapur Ratnagiri road is a place to see.
@manikpotadar99282 жыл бұрын
1886 Gulwani Maharaj'sbirth place,kurutri.
@sangeetanimbalkar95762 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद तुमच्यामुळे आज आमची दत्त परिक्रमा झाली
@nishakalway32816 жыл бұрын
अप्रतिम विलक्षण दर्शन,मी दत्त भारत, साष्टांग नमस्कार
@manishladenterprises6 жыл бұрын
Nisha Kalway 7 qqx
@shilpadhamnaskar69067 ай бұрын
श्री गुरूदेवदतत
@digvijayjoshideejay_live2i8114 жыл бұрын
Sir, please add the complete videos for part 2, 3, 4 and 5. Watching this on Guru Purnima was a life time treat for me and my family. Thank you so much. I have no words to describe your great work.
@Drakashnalbalwar7304Ай бұрын
ॐ श्रीगणेशाय नमः शिवायॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॐ। ॐनमः शिवायॐ नऊदुर्गाः माताः नमःशिवायॐ ॐ श्रीं हरीहरा हरे कृष्ण राम कृष्ण हरि नमः शिवायॐ ॐ जयराम शिवराम श्रीराम सिताराम ॐ ॐ संकटमोचन महाबली रूद्र अवतार महादेव पार्वती महाबली हनुमान की जय ॐ। ॐ वैद्यनाथः आयुर्वेदः धन्वन्तरिः नमः शिवायॐ।
@sid76845 жыл бұрын
Digamabar digamabar Sri pad vallaba digamabar🙏
@sakharamjape80594 жыл бұрын
अप्रतिम खूपच छान उपक्रम हाती घेतला दत्त गुरु आपली सेवा रुजू करून घेतील व आपला उद्देश सफल होत आहे
🌷🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🌷 दत्त परिक्रमा घडवल्या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏 माहूरगड नरसोबाची वाडी गाणगापूर अक्कलकोट एवढे ठिकाणांचे दत्त दर्शन मी घेतलेला आहे. बाकीची दत्त परिक्रमा तुम्ही आम्हाला घडवलीत त्याबद्दल धन्यवाद 🌷🙏🙏🙏
@sureshpande5493 Жыл бұрын
:
@subhashwaghmare582610 ай бұрын
दत्त गुरु ची परिक्रमा दर्शन पाहायला मिळाल्या मुळे मला खूप आनंद झाला, जय गुरू देवदत्त।
@vijayachavan66724 жыл бұрын
Khupch chhaan Darshan zalea Om shree swami samarth Datta guru Maharaj ki jay
@DrDipakThorat6 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@arunachiwate1244 Жыл бұрын
अप्रतिम निशब्द अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@vinayakchodankar61315 жыл бұрын
Really enjoyed the video. Lots of new information for me. Thank you..
@shashikantkulkarni43074 жыл бұрын
Most Liked Video! Dhanyavad,OmShanti.
@pratimaguru98735 жыл бұрын
We dream of when GURU DATTA will grace us by releaseing the hindi/ english version of such nice video as we understand in this language, JAY GURU DATTA
Shri Guru Deva Datha,I pray to Guru to bless you people who have made such a good video with supreme Bliss , lakhs of Devotees will remember ur help for showing Dattakshetra , Kindly do the same attempt to showcase all India places of Guru
@creditafinancials267617 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩😊❤️
@kalpanamayekar17006 жыл бұрын
।।श्री गुरुदेव दत्त।।
@satishbelsare78986 жыл бұрын
आ आबढ
@bhagyashrichavan5544Күн бұрын
Khupch chan Sankalpana shri GuruDevDatta
@digvijaygujale94336 жыл бұрын
।। गुरूदेव दत्त ।। ...
@rajupalande31403 жыл бұрын
खूप मस्त विडिओ आहे..🙏 गुरु देव दत्त 🙏
@charu77206 жыл бұрын
कृपया ही दत्त परीक्रमा मार्गशिर्ष महिन्यात रोज एक दत्तक्षेत्र याप्रमाणे टिव्ही चॅनलवर ही दाखवण्यात यावी. त्यामुळे अधिकाधिक दत्तभक्तांना याचा लाभ घेता येईल. कारण सर्वांनाच ईंटरनेटचे ज्ञान नाहीये.
@kardaliwan6 жыл бұрын
हो आम्ही नक्की प्रयत्न करु दाखवण्याचा...
@non70596 жыл бұрын
khup sandar ahe Maharaj
@bakulaambure966 жыл бұрын
Charu * lt
@santoshdeshmukh94926 жыл бұрын
Jay gurudev datta swami samrth maharaj ki jay bhktansathi Chagali sandhi
@dadaraothakare13096 жыл бұрын
@@kardaliwan naba
@nikhilmande168724 күн бұрын
🙏❤️श्री गुरुदेव दत्त ❤️🙏
@pratimaguru98735 жыл бұрын
Kindly release hindi version of the video we the devotees of other states are deprived of understanding the mahatmya the place, JAY GURU DATTA
@gangus6359Ай бұрын
खुप सुंदर असं श्री दत्तात्रेय चे दर्शन करू न दिल्याने खुप धन्यवाद.श्री स्वामी समर्थ.जय जय गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त.🎉🎉🎉🎉.
@pratimaguru98735 жыл бұрын
Please release hindi version of this video so that devotees of other states will understand and shall be benefited Jay Guru Datta
@freefirefire16034 жыл бұрын
मन प्रसन्न झाले 🙏🙏 अतिशय सुंदर.धन्यवाद🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️🌼🌼🌼🌼🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@pipingengineering6 жыл бұрын
divine experience, it would have been more better experience if the voice had more clarity
@prakashjadhav68715 жыл бұрын
पकाश
@vaishalikadam79462 жыл бұрын
एवढा चांगला उपक्रम चालू केला त्यासाठी धन्यवाद
@sudeepnikam336 жыл бұрын
चिदंबर दिक्षितांबद्दल बरेच चुकीचे सांगितले आहे तुम्ही. श्री शिव चिदंबर दीक्षित हे भगवान श्री कृष्णाचे अवतार नसून भगवान श्री शिव शंकराचे अवतार आहे. श्री चिदंबर दीक्षितांच्या वडिलांनी शिव आराधना केलेली आणि भगवान शिव प्रसन्न होऊन 'मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे व स्वतः तुझा पुत्र होऊन तुझ्या उदरी जन्म घेईन' असे वर त्यांना दिलेले. विष्णू बळवंत थोरात लिखित श्री स्वामी चरित्र सरामृत ग्रंथात, श्री बाळप्पांचे आख्याणात या मुरगोड ग्रामाचा आणि श्री चिदंबर दिक्षितांचा भगवान शिव शंकराचा अवतार असल्याचे सांगितले आहे.
@sudeepnikam336 жыл бұрын
बाकी हा हाती घेतलेला प्रकल्प खूपच अप्रतिम आहे. घरबसल्या दर्शन घडते.
@nehabalwadkar63766 жыл бұрын
Sudeep Nikam in0
@anitaraut42573 жыл бұрын
Khupchhh dhanyavad 🙏🏵️🙏🏵️🙏🏻🏵️🙏🏻🏵️🙏🏻
@manjirisurve76103 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🙏
@डायबिटीजमुक्तभारत6 жыл бұрын
तुमचे आभार कसे मानायचे तेच कळेना..!
@vmane34583 жыл бұрын
🙏अंबज्ञ श्री गुरुदेव दत्त माऊली
@Dlearner24986 жыл бұрын
Sir ladies sathi roj konta grant yogy ahe. jymule datta Maharaj prassna hotil. plz reply sir