अतिवृष्टी दुष्काळ अनुदान 2019 लवकर मिळावे ही शेतकरी वर्ग यांची विनंती.
@matinchichod3 жыл бұрын
Sir ji, महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना मध्ये मला फक्त एक लाख रुपयांची माफी होती ती मी अमान्य केले व DDR परभणी साहेब काडे आर्ज केले ते म्हणाले अमान्य केलेल्या साठी पैसे येणार आहे, आपले मार्गदर्शन 💐💐🙏🙏🙏🙏
@bipinbhavarthe46804 жыл бұрын
करा बाबा एकदांचा,आम्ही वाट पाहताे
@ravikumare40214 жыл бұрын
Sir fakt yadi prakashit zali ahe paise credit kdhi hoel reply me
1 lakh karaj asun maze ajun list madhe naav aale nhi ankhi list lagnar ahe ka?
@padharibhande9074 жыл бұрын
Very good
@umakantbaviskar4874 жыл бұрын
सर दोन लाखावर शेतकऱ्याचा काय करावे लागेल दोन लाख दोन लाखावर चे पैसे भरावे लागतील का सविस्तर माहिती द्या सर
@santoshmate3304 жыл бұрын
Adhar pramanik arab chalu zale ka
@mahadevkangane17824 жыл бұрын
सरसगट चालू पिक नवीन पिक कर्ज माफ करा
@devilalmetange9014 жыл бұрын
३री व ४ थी यादी CSCसेंटर व बॅंकेत पाहायला मिळत नाही कृपया माहिती द्या जिल्हा बुलढाणा ता शेगांव
@shriramthokare93974 жыл бұрын
आगस्ट 2019 चे उचललेले कर्ज माफ होईल का सर
@santoshbajbalkar35454 жыл бұрын
माझे कर्ज रत्नाकर बेकेचे आहे सांगली जिल्हा ईस्लांपूर किसान माझे कर्ज माफ होनार काय
@ramrathod58024 жыл бұрын
Sir. 2012 /13 madhil karj mafi aajun zaleli nahi Aamhi alp bhudarak Shetkari aahot aamcha karj 50000/varun one lak kela aahe yacha Thoda vichar karava
@sagarlavande67274 жыл бұрын
GR ahe ka tuhmchkade
@pravinjibonde90574 жыл бұрын
Sir 2 lach cha warti rakkam aslelya kdhi midnar krj mafi
@bhushanrane47474 жыл бұрын
Je regular karja bharnare ahe tyanna मिळणार nhi ka karja mafi
@pramodpachore30254 жыл бұрын
नियमीत कर्ज भरना करनार्या साठी लाभ मिळनार का
@neekhiljadhav80034 жыл бұрын
Regular check Kay sir please reply
@gajanandomble34244 жыл бұрын
Regular Wale sathi Kay zal 50000kadhi Molnar
@sopanmore87043 жыл бұрын
कोणत्या जून पर्यंत
@sandipjadhavpatil73983 жыл бұрын
सर चालू बाकी वाल्या शेतकऱ्याचे काय होणार आहे
@sunilgude85664 жыл бұрын
दोन लाखा वरला शेतकराचे काय होनार ता शेतकराना पेरनिला सुधा पिक कजे मीळत नाही सर आमी शेतकराने काय करावे
@samadhankhillare3454 жыл бұрын
Sir list made naav nahi ale tar ky Karve lagel
@Samarthasawale4 жыл бұрын
जियार हा 30/05/2020 पर्यंतचा आहे का? या तारखेपर्यंत होणार आहे का?
@shrikantmeshram70144 жыл бұрын
छञपती शिवाजी महाराज कधी मिळनार माफी
@shriramghadekar22714 жыл бұрын
2015 ही 2019 अट रद्द करावी आणि त्या आधीच्या शेतकाऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळून द्या
@rameshwarsusar39314 жыл бұрын
Khar ahe bhau
@sunildandge4 жыл бұрын
30jun nantar karg milel ka mag
@siddhumane25354 жыл бұрын
Regular shetakari chukala ka?
@sachindadas25734 жыл бұрын
June २०१९ कर्ज माफ होहील का माझे
@bhausahebdhoble8804 жыл бұрын
दोन लाखांच्या पुढील थकीत कर्ज माफीची माहिती मिळेल का
@abhijeetbhagwat57894 жыл бұрын
Hyachyavar video banav bhava
@suryakantmane34934 жыл бұрын
Regular karza daranch kaya
@arjungadhe52364 жыл бұрын
दोन लाख च्या वर पाच हजार आहे त्या शेतकरयाचे काय होईल सांगा
@suryakantmane34934 жыл бұрын
Ata tare 50000 cha labh melnar ka
@rabhajimagar60784 жыл бұрын
नियमित कर्ज भरणारांचे ५००००/- कधी जमा होणार आहे ते सांगावे.
@विजयकुमारगंभिरे4 жыл бұрын
जे नियमित भरून गुन्हा केला आहे का, भाऊ
@ravindrapatale69474 жыл бұрын
Nandurbar jila che karj mafi keva midanar
@prasadphad53364 жыл бұрын
Ekyc kadhi chalu honar ahe
@Mangesh1374 жыл бұрын
माझे कर्ज मुद्दल+व्याज मिळून 2लाख 45000 झाले होते, एप्रिल 2020 ला वरचे 45000 बाँकेत मि भरले आहे तर maze कर्ज माफ होईल का?
@nikhildolaskar80994 жыл бұрын
Sir don lakha vril kdhi hoil
@viveksupe31134 жыл бұрын
बुलढाणा जिल्हा मधील शेलापुर गाव ची यादी पाठवा ब-याच लोकांचे नाव नाही
@bhagwanpatil16304 жыл бұрын
2014 karjmafi zale pahije
@विकासभालसत्रे-ङ9श4 жыл бұрын
सर माझ कर्ज दोन लाख चाळीस हजार रुपये आहे माफ होणार का उत्तर द्या सर
@sandeepdesale63974 жыл бұрын
सर मला 30/1/2019 कर्ज घेतले आहे कर्ज माफी मिळेल का
@shantaramholey64114 жыл бұрын
Those former paid theirs loan three years ,regularly, were, iligibal for fitten thousand, amount as per c.m. says what about that?
@tejraoingle48294 жыл бұрын
Buldhana.dist.karj.kadhi.honar
@ansiramraut92744 жыл бұрын
किती दिवसापासून किती दिवसापासून कर्ज माफ होणार होणार होणार
@vijaypunde19234 жыл бұрын
5vi yadi laganar aahe
@kashinathhande81874 жыл бұрын
प्रामाणिक पनाने कर्जाची फेड केली त्यांचे काय
@rohandahake80664 жыл бұрын
तीन महिने होत आले आहे रक्कम जमा झाली नाही आधार प्रमाणीकरण झाले आहे,
@anantabhople32334 жыл бұрын
Pachvi yadi yeil kay
@tejraoingle48294 жыл бұрын
Buldhana.dist.karj.mafi.kadi.honar
@janardhandodmise2564 жыл бұрын
Mdham.mudat.karjache.kay
@sachinkhode53654 жыл бұрын
2004 che karz mafi keva
@sangramyadav44164 жыл бұрын
2 lakh varil karjmafiche kai
@yogendraingale54544 жыл бұрын
2lakha vril thakit krj daranche kdhi maf honar krj?tyana new krj ka nahi milnar?
@vijaymahalle55044 жыл бұрын
माझे अाधार प्रमाणिकरण झालेले अाहे तरीसुद्धा अजुनही कर्ज माफी झाले ली नाही
@dnyanovabiradar22054 жыл бұрын
आमचे.नाव.कॅजमाफि आहे तरी.बॅंक तुमच.कॅजमाफि.झालेली. नाही. खात्यावर वॅरग.झालेले पेशे.शाशन परत.मागितले आहे.अशा.बॅंक मॅनेजर महनतो
@mahadevkangane17824 жыл бұрын
2019 2020 जानेवारी पर्यंत माफ करा तरच सरसकट पिक कर्जाचा लाभ मिळेल
@rahulshindepatil84844 жыл бұрын
Bhau aamche nav aale nahi aataparyant reply de na plz
@mulchandjadhao5244 жыл бұрын
2015 chay pahile vanchit ch kai
@mangalagangurde61414 жыл бұрын
जुलै मधे पूरनघटन केले आतापर्यंत नियमित असून ही कर्ज माफ केले नाही
@harshalgondane45194 жыл бұрын
Maza vr 100000 karj hote व्याज पकडून 126000 झाले पण बँक चा manager म्हणतो 26000 हजार रुपये भर तेव्हाच नवीन कर्ज मिडल मणतो काय करावे ।। काही मार्गदर्शन द्या।।
@annasahebshinde44344 жыл бұрын
आमचा पण तोच प्रॉब्लेम आहे. 138000. कर्ज शासनाचा एसएमएस पण 138000. जमाचा आला, पण बँक मॅनेजर बोलतो 28000भरा. मार्गदर्शन करा
@sanjaypatil44234 жыл бұрын
आई कर्ज 14,15साली घेतले आहे
@dilippayghan54014 жыл бұрын
२०१४चे पीककर्ज आहे पहील्या वेळी माफी मिळाली नाही काही जनतेला डबल डबल माफी मिळत आहे आमी शेतकरी नाही का २०१५ची आट काढून सरसकट मापी दिली पाहीजे
@pradipdeshmukh34614 жыл бұрын
2015 aadhiche pan ghya
@kirans.8504 жыл бұрын
माझं कर्ज sbi च 1लाख 50 (२०हजार व्याज) हजार आहे अन जिल्हा मध्यवर्ती बँक च 30 आहे (8 हजार व्याज) . टोटल कर्ज 1लाख 70 हजार होत आहे (व्याज धरून 2लाख 8 हजर होत) तर जिल्हा मध्यवर्ती बँक च कर्ज माफ झालं आहे .( 38 हजार) पण स्टेट बँक च कर्ज माफ झालं नाही मग मी 2 लाख कर्ज माफीस पात्र आहे की नाही हेच कळत नाही तरी मला कृपा करून माहिती द्यावी
@bhimraobundhe71024 жыл бұрын
कर्जमाफी करतांना सरसकट चा विचार का केला नाही,....
@Deepak_D_J_4 жыл бұрын
खूप गोड होईल 30 जून पर्यत झालं तर प्रमानी करणं राहील आहे पण अजून
@machindarlokhandae40214 жыл бұрын
सर माझ्या वडिलाच्या नावी कर्ज आहे पण माझे वडिलाच्या वारले आहे तर बँक वाले मला उडवा उडवी ची उतरे देत आहे तर या साठी काय करावे लागेल सर
@TechWithRahul4 жыл бұрын
Yadi madhe nav aalaylay aahe ka ?
@Deepak_D_J_4 жыл бұрын
यादीत नाव आलं असेल तर करावाच लागेल पण आधार प्रमानी करणासाठी वडीलच लगीतल या बाबतीत सरकार ने काय नियम आहे बघा
@machindarlokhandae40214 жыл бұрын
नाव आहे पण वडिल नाहि आणी त्यसाठी तुमच्या कडे काही पर्यय आहे का
@avinashbachate97904 жыл бұрын
@@Deepak_D_J_ आईच्या नाव वारस लावून करता येते 9096091195
@sandeepwasulesingarkurha75074 жыл бұрын
अमरावती जीला सांगा सरजी
@sandeepdhamdhere48704 жыл бұрын
2 लाखावर काय झाले
@surendrakhandekar28914 жыл бұрын
Regular vale setkaryasathi 50000 kadhi milnar
@mangeshpatil39364 жыл бұрын
Sir. २०१५ cha अगोदरच आहे ते. फडणवीस साहेबांचा काळात पण नाही झाल ..मग कर्ज. माफी का नाही झाली
@vishwamobimurud4 жыл бұрын
सर बँकेने लावलेल्या पात्र शेतकर्यात माझे नाव आहे पण शासनाच्या चारही लीस्टमदे माझं नाव आले नाही ?काय करावे
@dbendre11673 жыл бұрын
तुमचे नाव आले आहे काय
@rajdon76584 жыл бұрын
2 लाखाच्या वरच्यांचे काय होणार
@vinodamrutkar56734 жыл бұрын
माझे 2018 ला उचल केलेल्या 50 हजार रुपये थकीत आहे आम्ही स्वतःहून कर्ज पुनर्गठीत केले नाही तरी पण सरकारनी स्वतःहून पुनर्गठीत केले आहे आम्हला कर्जमाफीचा अजून पर्यंत लाभ मिळाला नाही तर काय करावे
@Deepak_D_J_4 жыл бұрын
हे भरपूर लोकांचे झाले आहे
@rajeshbaghele52644 жыл бұрын
Kay karawa lagel saga ki
@bhagojithombare42714 жыл бұрын
@@Deepak_D_J_ अहो सर बँका असे विना सहमती पुनरघटण करतात म्हणजे उदया आपल्या खात्यावर काहीही करू शकतात ही खूप मोठी गंभीर बाब आहे सरकारने यात लक्ष घालावे नाही तर आत्महत्या होणार आहेत .
@nannathnavgire66244 жыл бұрын
Thanks
@shivajigavade51394 жыл бұрын
चालू बाकी दाराला काय झालं मार्चमधील अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे चालू बाकी दाराला 50 मिळणार काय नाही सतत चालू बाकी करणे हा काय चुकी आहे काय प्रमाणिकपणे वागणारे शेतकऱ्याला 50000 मिळावे हा विषय आपल्या चॅनेलच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवा नमस्कार
@prashantgamers34214 жыл бұрын
कर्जफीच्या आफावानं मुळे मी थकबाकीदार झालो माफी झाली नाही झाली काही फरक पडणार नाही कारण मला भरायचं नाही आहे ,
@gajananyeske63194 жыл бұрын
2 लाखा च्या वर वाल्या नी काय काराव.
@sachinsonawane41554 жыл бұрын
सरसगट कर्जमाफ करा नाहीतर तुम्ही पण लबाड च निघाले 🚩🚩🚩
@sachinppatil59624 жыл бұрын
रेगुलर वाल्यांची कधी होणार आहे 50 हजार अनुदान कधी मिळणार आहे त्यांना
@sopanwaghamare90584 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरया 50हजार अनुदान कधी मिळणार
@dmgaikwad57614 жыл бұрын
सर मोबाईल नं मिळेल का
@bhagojithombare42714 жыл бұрын
सर मी जून२०१८ला ८००००/- हजार उचल केले आहे परंतू बँकेने विना सहमती परस्पर पिक कर्ज २७/९/२०१९ ला पुनर घटण केले आहे त्यामूळे माफी भेटत नाही काय करावे?
@bhagojithombare42714 жыл бұрын
सर उत्तर घ्या .
@tulsidasahirkar63644 жыл бұрын
सर माझे कर्ज 2लाख 21 हजार आहे तर काय ?
@msgamer89934 жыл бұрын
2015 chya agodarache karj ka map kele Nahi uddhav thakare ni tya shetkaryani Kay karav asha anyayamule Aatmahatya kartat shetkari😥😥😥
@msgamer89934 жыл бұрын
2013 la 60000 karj kadhale hote ajun paryant karj map zale Nahi Aamche
@rabhajimagar60784 жыл бұрын
५००००/- कधी जमा होणार
@jiteshbhamare86674 жыл бұрын
माझं कर्ज माफीच्या पहिल्या यादीत नाव आलं आहे तरी मला कर्ज देत नाही आहे महाराष्ट्र बँक
@rohangabhane1544 жыл бұрын
दोनही सरकारने शेतकरयाले मुखँ बनवले
@akashsonawane40054 жыл бұрын
2011 चे कर्ज माफ केवा होनार
@mangeshkadam48554 жыл бұрын
ज्याच भाजप च्या काळात पण झाले नाही त्याच्या साठी काय आहे
@dilipgosavi5754 жыл бұрын
सर माझे क॔ज दोन लाखा पेक्षा जास्त आहे त्याची काही माहीती आहे तर माहीती द्या आभारी
@kalyankale87694 жыл бұрын
Sarvana 2lakh dyavet
@anantmahajan6814 жыл бұрын
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50 हजार रुपये रक्कम चा लाभ लवकर देण्यात यावा त्यांनी पण इकडं तिकडं पैसे जमा करून कर्ज भरले आहे त्यांचा पण विचार लवकर करण्यात यावा
@vinodmunginwar91324 жыл бұрын
फडणवीस सरकार काळात ज्या शेतकऱ्यांचे कर्ज अद्याप माफ झाले नाही त्या शेतकऱ्यांचे काय विनाकारण च्या अटी सर्व शेवटी शेतकरी आहे हे विसरून चालणार नाही फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बनविलेले तुम्ही असच करणार का
@ramchandranetake6184 жыл бұрын
दोन लाखवरील कर्ज मापीच काय झाले ते सागा का ? मा अजित पवार साहेबांनी केलेली गोसना त्याच काय ?
@bhumannaramreddy27664 жыл бұрын
2 लाख रुपयांची वरील करज माप काय
@dattamaske79564 жыл бұрын
दोन लाख पंधराशे रुपय वाल्याच काय द्यायची तर सरसगट 2 लाख द्या नाहीतर तुमची ........