कर्माचा सिद्धांत | Theory of Karma | Book summary in Marathi

  Рет қаралды 48,943

Marathi Matter

Marathi Matter

Күн бұрын

कर्माचा सिद्धांत: amzn.to/2YfLjx5
Theory of Karma: amzn.to/2YhJdfZ
प्रसिद्ध गुजराती लेखक व व्याख्याते श्री हिराभाई ठक्कर यांच्या 'कर्माचा सिद्धांत' या पुस्तकाचा सारांश. अतिशय सोप्या आणि मधाळ भाषेत 'कर्माचा सिद्धांत' सांगताना पुराणातील आणि आजच्या जीवनातील अनेक उदाहरणे दिली आहेत.
#karma #marathimatter #marathibooksummary

Пікірлер: 126
@jyotipatil4257
@jyotipatil4257 4 жыл бұрын
खुपच छान ऐकुन बर वाटल। पण माझा एक प्रश्न आहे तो असा की, जर सुरूवातीलाच देवाने आपल्याला जन्म दिलाच नाही तर आपल्या हातुन पापपूणय होणार नाहीत आणि जीवनमरनाचे चक्र सुरु होणार नाही, दुसरा असा की देव आपले माता पिता आहेत तर ते आपल्याला पापापासून का दूर करत नाहीत कारण आई आपल्या बाळाला विास्तववाजवळ कधीच जाऊ देणार नाही एवढ मात्र नक्की।. 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
धन्यवाद😊 मला वाटतं, जर जन्म झालाच नाही तर अस्तित्वाला अर्थच उरत नाही आपल्या. आपण जन्मच घेतो ते मागील कर्म शिल्लक राहिले म्हणून. मनुष्यजन्म हे साधन आहे या कर्माच्या फेऱ्यांतून मुक्त होण्यासाठी. आज जरी मनुष्य असलो तरी मागील जन्मात आपण काय होतो हे समजण्याची ताकत नाही आपल्याकडे. आणि कधीकधी आपल्या मातापित्यांनाच माहीत नसते की ते/ आपण काही चुकीचे वागत आहोत. पहा ना, दारू पिऊन बायकामुलांना मारणारे पुरुष किती कुटुंबात आहेत. असे लोक करू शकतील का चांगले आणि वाईट यातील फरक?
@HOTBABAJI04
@HOTBABAJI04 3 жыл бұрын
ज्योती ताई.... आपल्या प्रश्नाचे उत्तर याच ओडियो विडियो मधे आहे..... पुन्हा पुन्हा एईका....
@aniruddhautpat689
@aniruddhautpat689 2 жыл бұрын
देवाने माणसाला करण्यासोबतच Free will दिली आहे. आई वडील ही मुलांना ठराविक वयानंतर समजुतदार आहे समजुन वाग म्हणतात तसेच देव , संतांनी गीता , उपनिषद ज्ञानेश्वरी यातुन सुविचार सांगुन यथेच्छसि तथा कुरु म्हणले आहे
@jyotipatil4257
@jyotipatil4257 2 жыл бұрын
@@aniruddhautpat689 यथेच्छसि तथा कुरू याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ?🙏
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
Do as you wish. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीही करायला मोकळे आहात
@paritoshtillu
@paritoshtillu Жыл бұрын
Khoop Chan Video, pan kahi Shanka Ahe. Karma, Srushti Niyam ani Shree Gurudev yatil bhed samjavlat tar krupa hoil 🙏 Shree Gurudev Datta 🙏
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
समजलंय तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या जीवसृष्टीचे काही नियम आहेत, जे सर्वांसाठी समान आहेत. जसे की Law of gravity.. माणूस चांगला असो वा वाईट, उंचावरून पडल्यास खालीच येणार. अगदी तसाच हा कर्माचा सिध्दांत आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तुम्ही जे कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भोगावे लागेल. याची अनेक उदाहरणे व्हिडिओमध्ये आहेत. आणि यापासून अगदी देवही वाचलेले नाहीत. वेगवेगळ्या भाषेत याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण याला कर्मयोग संबोधतात. आपण याला Law of Cause and effect म्हणतो. एक मात्र नक्की, आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माची फळे भोगणे दुरापास्त आहे.
@paritoshtillu
@paritoshtillu Жыл бұрын
@@MarathiMatter24 me aaplya vi harancha aadar karto.. tarihi shree gurunche Sarvabhaumatwa he yaa sarvanchya palikade aahe... te Srushti ani Karma Niyamana Halvun taktat tyachya Bhaktansathi...🙏🙏🙏🌸
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
होय सद्गुरूंना अशक्य असे काही नाही. जीवाचा कर्माचा हिशेब ते चुटकीसरशी संपवू शकतात.
@prabhunivas7342
@prabhunivas7342 3 жыл бұрын
खुप छान ऐकून समाधान मिळाले .मनुष्य जन्माला आलेल्या खरंच नकी ऐका पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल .
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
धन्यवाद. हे पुस्तक खरोखरच खूप सुंदर आणि सोपं आहे😊
@vaishaliharshe9031
@vaishaliharshe9031 Жыл бұрын
खूप छान‌ . ऐकून खूप छान वाटले.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
खूप मस्त पुस्तक आहे. नक्की वाचा😊
@harekrishna7569
@harekrishna7569 Жыл бұрын
खुप छान.👌👍🙏🏻💐
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
धन्यवाद. पुस्तक नक्की वाचण्यासारखे आहे😊
@mohittandel9772
@mohittandel9772 Жыл бұрын
खुपच छान सांगितलय
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
खरं तर पुस्तक खूप छान आहे
@SagarPatil-de9bd
@SagarPatil-de9bd 4 жыл бұрын
अतिशय सुंदर उत्तम कर्म करण्यास उभारी आली
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
धन्यवाद 😊
@shrikantsankpal3054
@shrikantsankpal3054 2 жыл бұрын
Om Gurudev Datta 🌹🙏🌹
@anujabhagwat6518
@anujabhagwat6518 3 жыл бұрын
Very nice video well explained with examples....Karma is the spiritual principle where the intent and actions of an individual influence the future. It is like cause and effect where you harvested what you have planted. Good deeds contribute to good karma
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Correct. Stay tuned for more videos 🙂
@ganpatyadav8769
@ganpatyadav8769 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
धन्यवाद😊
@sanjaykayande1843
@sanjaykayande1843 8 ай бұрын
Thank you!
@MarathiMatter24
@MarathiMatter24 8 ай бұрын
Please share and subscribe 😊
@Adabeauty11
@Adabeauty11 2 жыл бұрын
chhan khup ch chhan
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
Please watch other book summaries on our channel too. Let us know your thoughts 🙂
@anandakhot3366
@anandakhot3366 2 жыл бұрын
अप्रतिम आहे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
होय अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत एक गहन तत्वज्ञान सांगितले आहे😊
@suvarnahirve9684
@suvarnahirve9684 3 жыл бұрын
Khupach chan mahiti
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you. It's really good book. Must read 😊
@OM-jc9mh
@OM-jc9mh 2 жыл бұрын
Dhanyawad sir..
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
Thank you. Please share and subscribe 😊
@CHINMAY_NIKAM
@CHINMAY_NIKAM 2 жыл бұрын
खूपच छान
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
हो. अगदी वाचनीय पुस्तक आहे😊
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 2 жыл бұрын
खूप छान 👌✌️👍🙏
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
😊
@gayatriyellapurkar7262
@gayatriyellapurkar7262 3 жыл бұрын
उत्तम माहिती व मार्गदर्शन
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
धन्यवाद. हे पुस्तकच खूप सुंदर आहे😊
@sumittilekar3237
@sumittilekar3237 3 жыл бұрын
The book expalins the Rule of Karma very well with examples.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Yas indeed
@Krishnaraonarkhedegmil.com9960
@Krishnaraonarkhedegmil.com9960 2 жыл бұрын
धन्यवाद
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
Thank you. Please share and subscribe 😊
@anilghanate2174
@anilghanate2174 3 жыл бұрын
खूप छान ऐकून मन प्रसन्न झाले
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
धन्यवाद. हो पुस्तक अतिशय सुंदर आहे😊
@nanasahebambre6934
@nanasahebambre6934 Жыл бұрын
Pharach chhan vatle abhinandan
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
धन्यवाद 😊
@shitalpathare1232
@shitalpathare1232 Жыл бұрын
Very nice
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
Thank you 😊
@rajshreew741
@rajshreew741 3 жыл бұрын
Background music खूप जास्त आहे, ते कमी केल असत तर exact गोष्टी ऐकण्यावर focus जास्त राहतो, बाकी विडिओ तला content चांगला आहे, कर्माचा सिद्धांत
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
एक वर्षापूर्वी हा व्हिडिओ बनवताना बऱ्याच गोष्टी राहिल्याचे लक्षात आले. त्यातील ही एक. आम्ही हळूहळू सुधारणा करत आहोत. यापुढच्या पुस्तकांच्या सारांशामध्ये आपल्याला ही सुधारणा पाहायला मिळेल😊
@mohantambe8864
@mohantambe8864 Жыл бұрын
जो देतो तो देव....जो देणार त्याला त्याचे फळ मिळणारच!! हा निसर्गाचा नियम आहे!! या उलट हे माझे आहे...पण तुझ्याही ताटातील माझेच आहे...तो दानव...राक्षस.. कर्माच्या सिध्दाचा शेवट हा असाच होणार पण तरुणाई हे समजणे चे पलिकडे आहे!!
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
वेळ आल्यावर समजते
@pratikshagharat8038
@pratikshagharat8038 3 жыл бұрын
Thank you for this beautiful summary. Majhya kade ahy he book bt kadhi purna vachli geli nahi.. Due to my not so fluent marathi reading skills.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you. We are glad to help😊
@PNRshiva
@PNRshiva 3 жыл бұрын
Very good explanation thanks sir
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you. Please share and subscribe to our KZbin channel 😊
@ramlondhe1219
@ramlondhe1219 4 жыл бұрын
खुप छान .great work sir
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
पुस्तकच खूप सुंदर आहे.☺️
@yoginibagal4949
@yoginibagal4949 3 жыл бұрын
Very very nice....
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you. Please share and subscribe 😊
@suchitapensalwar9164
@suchitapensalwar9164 3 жыл бұрын
Very nice ! True ! !
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you😊
@dnyandeopatil1086
@dnyandeopatil1086 3 жыл бұрын
फारच छान
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
धन्यवाद😊 पुस्तक नक्की वाचा. खुप सुंदर आहे.
@arunkamble5532
@arunkamble5532 3 жыл бұрын
खूप सुंदर
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
😊
@sadhanahebbalkar7116
@sadhanahebbalkar7116 2 жыл бұрын
Very nice video
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
Thank you. More videos coming soon on the same 😊
@pandharinathkokate6992
@pandharinathkokate6992 2 жыл бұрын
कर्माचा सिद्धांत ,very very nice, ऐकून मन प्रसन्न झाले
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
धन्यवाद. हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. साध्या सोप्या भाषेत कर्म समजावले आहे😊
@vandanaghorpade2990
@vandanaghorpade2990 3 жыл бұрын
Khup chan
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
धन्यवाद😊 कृपया शेअर आणि सबस्क्राईब करा.
@mohanhoge4507
@mohanhoge4507 3 жыл бұрын
खरो खरं आहे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
१००%😊
@swatisanmukh9746
@swatisanmukh9746 3 жыл бұрын
Very true
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Yah
@mahadevmane2638
@mahadevmane2638 4 жыл бұрын
Good
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Thank you sir
@vishalkharade6157
@vishalkharade6157 4 жыл бұрын
Sir 1dya mansala soundyryache aakrshan aste mg tyaweli to akhadyache sondyarya pahun aakrshit hoto he karm wait aahe ka??
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
विशाल, सौंदर्याचे आकर्षण असणे अगदी नैसर्गिक आहे. मानवी प्रवृत्ती.. प्रत्येक गोष्ट विचारातून निर्माण होते. त्या आकर्षणाच्या विचारामधून तुम्ही काय कृती करता ते महत्त्वाचे आहे. ते तुमचे कर्म बनते. आणि त्याचे फळ नक्कीच भोगावे लागते. सौंदर्याच्या आकर्षणातून रावणाने सीतामातेचे अपहरण केले आणि त्याचा नाश झाला. थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट😊
@shreyagarate4526
@shreyagarate4526 2 жыл бұрын
पण असं म्हणतात की मनात विचार सुद्धा वाईट आल्यास ते पाप असतं फक्त वाईट कृती केल्यावरच पापी नाही म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये मानस पूजेला खूप महत्त्व आहे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
श्रेया वाईट विचारच वाईट कृतीचा आरंभ असतो नाही का? समजा तुमच्या हाती बंदूक आहे. तुमच्या मनात एखाद्यावर गोळी चालवण्याचा विचार येतो आणि तुम्ही ती कृती करता. म्हणजे कृतीची सुरुवात विचारामधून झाली. म्हणूनच वाईट विचार मनात येऊ न देणे आपल्यासाठी फायदेशीर आहे.
@aniruddhautpat689
@aniruddhautpat689 2 жыл бұрын
@@shreyagarate4526 कायिक वाचिक मानसिक कृती
@pramilagosavi9074
@pramilagosavi9074 3 жыл бұрын
Background music khoop loud aahe otherwise nice content
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
एक वर्षापूर्वी हा व्हिडिओ बनवताना बऱ्याच गोष्टी राहिल्याचे लक्षात आले. त्यातील ही एक. आम्ही हळूहळू सुधारणा करत आहोत. यापुढच्या पुस्तकांच्या सारांशामध्ये आपल्याला ही सुधारणा पाहायला मिळेल😊
@seemaagrawal2180
@seemaagrawal2180 2 жыл бұрын
he purna pustak audio form madhe aahe ka?
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
कदाचित नसावे. पण खूप लहान पुस्तक आहे. २ तासात संपून जाते.
@mandashelke6957
@mandashelke6957 4 жыл бұрын
खुप सुंदर आहे मी हे बुक नक्की वाचा नार जंज़
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
हो नक्की वाचा. अतिशय सोप्या शब्दांत कर्माचा कायदा सांगितला आहे. आणि अशा अनेक पुस्तकांसाठी आमचे चॅनेल लाईक करा😊
@vijayashinde2240
@vijayashinde2240 3 жыл бұрын
मी वाचलं आहे हे पुस्तक.प्रत्येकाने वाचले पाहिजे.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
हो. अतिशय सुंदर, साध्या, सोप्या, ओघवत्या भाषेत समजावून सांगितलं आहे. नक्कीच संग्रही ठेवावे असे पुस्तक😊
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
Yes it very inspiring.
@dineshpagar3911
@dineshpagar3911 Жыл бұрын
आम्हाला पण हे पुस्तक मराठी औवृत्ती मध्ये पाहिजे आहे त्याबद्दल माहिती कळवा
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
@Dinesh Description box मध्ये पुस्तकाची लिंक दिली आहे. Amazon वर मिळेल😊
@vijayadandekar1292
@vijayadandekar1292 3 ай бұрын
आपले कर्म देखील आपल्या कडून परमात्माच करून घेत असतो असे म्हणतात...तर तो वाईट किंवा चुकीचे कर्म आपल्या हातातून का करून घेतो..हा एक प्रश्न पडतोच....
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 ай бұрын
परमात्म्याने मनुष्याला विवेक दिला आहे. कोणतेही काम करण्याआधी आपण आपली विवेकबुध्दी वापरणे गरजेचे वाटते. इतर प्राण्यांपेक्षा मानवाला हीच गोष्ट वेगळे बनवते. पाप करण्याआधी माणसाला माहिती असते की तो चुकीचे करत आहे. दारू पिणे वाईट आहे हे माहीत असूनही ती पिणारे कितीतरी लोक आजूबाजूला पाहायला मिळतातच की🙂
@ajinkyasawant4232
@ajinkyasawant4232 Жыл бұрын
Background music sound very loud. Otherwise content is good
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
Thank you. It will be taken care of next time 🙂
@swanandshevade4922
@swanandshevade4922 3 жыл бұрын
sir he book mi vachley mala vicharachey he book nidan samjave ka sir
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
दादा जर आपले धर्मग्रंथ पाहिले तर गीतेपासून ज्ञानेश्वरीपर्यंत कर्म याच विषयावर भाष्य आढळते. या पुस्तकात सामान्य माणसाला सहज समजेल अशा भाषेत हा सिद्धांत सांगितला आहे. यावर अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक सुरुवात म्हणून नक्की वापरू शकतो.☺️
@swanandshevade4922
@swanandshevade4922 3 жыл бұрын
aplya income prarabdhat lihali ahe tevhadeech milte dhavadhav karun jast income milat astee tar gallitle kutre hi shrimant zale aste he wakya praman manave agadi barober ahe ka ? sir guide dhanyawad sir tumche margadarshan milave
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
जितके मी शिकलो आहे, त्याप्रमाणे प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टींशिवाय एक काडीही जास्त मिळत नाही. जास्त पळापळ करून या ना त्या मार्गाने मिळवलेला पैसा शेवटी कर्माच्या बंधनातच अडकवतो आणि शेवटी जीवात्मा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फसतो. मानवदेहाचे खरे उद्दिष्ट या ८४ लक्ष योनीतुन मुक्त होणे असले पाहिजे आणि त्यासाठी स्वतःच्या कर्मांकडे बारीक लक्ष दिले पाहिजे.
@shripadjoshi6640
@shripadjoshi6640 3 жыл бұрын
याचि pdf मीलेल का?🙏🙏
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
PDF नाहीये सर. पण अतिशय कमी किमतीत अमेझॉनवरून घरबसल्या मिळेल. amzn.to/2YfLjx5
@madhurikotangale188
@madhurikotangale188 4 жыл бұрын
यामध्ये बुद्ध कर्म सिद्धांत स्पष्ट केला आहे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
I guess karma siddhant is same regardless of philosophy or philosopher. Whether it'ss Krishna, Jejus or Budhha, idea is same😊
@sadguruenterprises3558
@sadguruenterprises3558 2 жыл бұрын
ण ला कृपया न म्हणू नका..... आनी नाही आणि... आपन नाही आपण.... पहाने नाही पाहणे .....plz ते कानाला गोड वाटत नाही....बाकी उत्तम आहे.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
चुकांमधूनच शिकत आहे. योग्य उच्चार करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपल्या सूचना वेळोवेळी देत राहावे जेणेकरून आम्ही त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू😊
@dilipsarode7641
@dilipsarode7641 3 жыл бұрын
Background music is loud. Plz edit
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Ok
@OFFICIALVISHHALPAWAR
@OFFICIALVISHHALPAWAR 3 жыл бұрын
Background music kashyala pahije
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Pudhchya videomadhe Kami karu.🙏
@anupamashejul4036
@anupamashejul4036 3 жыл бұрын
Khup chan
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you😊 Please share and subscribe to our KZbin channel 😊
@arunkamble5532
@arunkamble5532 3 жыл бұрын
खूप सुंदर
@ushaingle1107
@ushaingle1107 3 жыл бұрын
खूप छान
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you 😊 Please share and subscribe
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 9 МЛН
Lamborghini vs Smoke 😱
00:38
Topper Guild
Рет қаралды 30 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 24 МЛН
Ikigai | Live a Meaningful Life | इकिगई
3:31:49
Marathi Audio Books
Рет қаралды 1,6 М.
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 9 МЛН