मनात नामस्मरण करत राहते देवा जवळ प्रार्थना करत राहते कामामुळे जप तप देवाला जाण होत नाही फार दुख त कंबर हाड दुखता झोप येत नाही तरी पण मला काम चुकत नाही महाराज उपाय सांगा मला सुनाची निंदा पण आवडत नाही देवा महाराज उपाय सांगा मी आपल्या पासून कोणाला त्रास होइल अस कधीच वागत नाही व नितीमत्ता कोणाचा एक रुपया डुबदला नाही मी सगळ्या शी चांगल वागते जीवा वुन जीव जाणते मग माझा शी का वागता अस काय करू पती वारले खुप दुःखी आहे पण देवाचे राम कृष्ण हरी जप मनात चालू राहते महाराज पण कंटाळा आला दुःखी राहते उपाय सांगा महाराज
@Priyajadhav-c7l16 күн бұрын
शरीराचे भोग भोगावेच लागतात. पण मनान नामस्मरण करा..ते सोसण्याची ताकत तोच देईल
@sureshbirare131719 күн бұрын
मी माझा सुना शी मुली प्रमाण वागते पण तीचा माझात जीव नाही मी काम पण फार करते ती ला नुसती झोप आवडती बीना उपकारी आहे 8 वाजता उठती काय करू महाराज माझा कडून पण काम होत नाही मी फार सासुरवास काढला